Ajit Pawar म्हणतात, Sharad Pawar यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    Ajit Pawar म्हणतात, Sharad Pawar यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही.
    इंडिया टुडेने आज अजित पवारांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये फूट पडली तरीही घरात कसं वातावरण असतं? सणावाराला तुम्ही एकत्र येता का? समोरासमोर आल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी गेल्यावर्षी जुलैमध्ये सरकारमध्ये सहभागी झालो. त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटलो, आम्ही गतवर्षी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. आमच्या येथे आमच्या काकी आहेत, सरोज पाटील. सरोज पाटील यांचे पती एन. डी. पाटील. ते जेव्हापासून राजकारणात होते, तेव्हापासून आमच्या विरोधात होते. पण आमच्या घरी याचये तेव्हा घरात राजकारण नसायचं. आजही आमच्या घरात राजकारण नाही असं ते म्हणाले.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 21

  • @vijaysinhashinde1166
    @vijaysinhashinde1166 6 часов назад +26

    हिंदी येत नाही, इंग्लिशचा पत्ता नाही. आणि साहेबांची बरोबरी करायची आहे.

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 4 часа назад +8

    आम्ही पण डोळ्यात डोळे न घालता तुतारी चे बटन कच्चा कच्चा दाबणार 😂😂😂😂

  • @satyajeetmohanty3696
    @satyajeetmohanty3696 5 часов назад +9

    Sharad Pawar is too big

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 5 часов назад +5

    तु किती पण इमोशनल कर तुझा एक पण आमदार येणार नाही.

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 5 часов назад +6

    याला हिंदी पण येत नाही 😂

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 3 часа назад +6

    आम्ही डोळे लावून तूतारी वाजणार

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 часов назад +8

    अरे दादा कसा आहेस तू बरा आहेस का तु कुठे आहेस तू एकदा येऊन भेट 🤣🤣

  • @shrikantandurkar7246
    @shrikantandurkar7246 5 часов назад +3

    अरे अजित तुझं अस्तित्व आता नाही

  • @shrikantandurkar7246
    @shrikantandurkar7246 5 часов назад +3

    Ajit pawar is sold out person

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en 5 часов назад +2

    बघा साहेबांचं हिंदी 😂😂

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 6 часов назад +1

    मग सोडलं कशाला आधी ? काय तरी एक भूमिका घ्या.

  • @VijayMane-jr5gh
    @VijayMane-jr5gh 6 часов назад +1

    Nalayak.dada

  • @adityasutar3078
    @adityasutar3078 6 часов назад

    😂

  • @bharteshkapse8123
    @bharteshkapse8123 Час назад

    डोळ्यात डोळे न घालता आम्ही कचा कचा तुतारी वाजवणार आणि घड्याळ बंद पाडणार आणि मग ते घड्याळ च साहेब cha कड येणार मग दादा चे 12 वाजणार कारण दादा काय येत नाहीं आता ....prt अजित दादा ची खेळी होणार काका काका माज चुकल करत परत साहेब कडे साहेबाच्या शिवाय पर्याय महारष्ट्र काय घेऊन बसलात देशाला नाहीं आहे 🎉❤ अजित दादा परत पळत yanar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @josefshelke3529
    @josefshelke3529 2 часа назад

    Satta paltitar dada pan palti khatin parat kaka kade 😂

    • @ramchandramanjare4806
      @ramchandramanjare4806 2 часа назад

      काका आता परत घेतील का.....????
      असे तसे ते आता संपल्यात जमा आहेत.....

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Час назад

    आम्ही डोळे उघडे ठेऊन डोळ्यात डोळे घालून हॅटट्रिक पूर्ण करणार व तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे व शांतेतेचे आरामदायी जावो अश्या शुभेच्छा देणार