Manoj Jarange Patil यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, अंतरवाली सराटीत काय बोलले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • #ManojJarangePatil #MarathaReservation
    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषण आज स्थगित झालंय. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत काल रात्री मराठा आंदोलकांनी आक्रोश केला होता. त्यांनतर जरांगे यांना समाजाच्या वेदना सहन न झाल्याने त्यांनी आज उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत उपोषण स्थगित केलंय. यावेळी राज्य भरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाले होते.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 133

  • @jayantdigraskar3247
    @jayantdigraskar3247 5 часов назад +25

    असेच करा हिंदूनौ फक्त 15-20 वर्षे नंतर कळेल.

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 часа назад +3

      Marathe hindu Ani tu baman fakt

    • @bharatkadam6509
      @bharatkadam6509 2 часа назад +3

      मराठा आरक्षणाला विरोध करणारे हिंदू कसे?

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 Час назад +1

      15-20 वर्षानंतरचा कोणी बघितले आज काय चाललंय हे बघा

  • @shrirammunde8013
    @shrirammunde8013 4 часа назад +16

    रस्ता डांबरी रहेगा 😂😂

  • @Samruddhi1708
    @Samruddhi1708 4 часа назад +14

    नटसम्राट

  • @santoshkage7463
    @santoshkage7463 5 часов назад +22

    आपला मानूस म्हणजे.. शरद पवार हो ना जरांगे

  • @shukracharyagore5583
    @shukracharyagore5583 4 часа назад +28

    तुझ्या नावाने कोण बोलत नाही.. तु फक्त 288 उभा कर.. तुझ्यात दम असेल तर

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 4 часа назад

      तुझ्या नावातच राक्षस आहे

    • @gurudev3253
      @gurudev3253 2 часа назад

      एकच नंबर 👍👍👍

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 4 часа назад +5

    महाभारत मध्ये अर्जुनाने श्रीखंडी नावाच्या श्री च्या आडून भिष्मावर बाण चालवले आता पण तेच चालू आहे

  • @successmindset9683
    @successmindset9683 5 часов назад +24

    कोर्ट ने काही सांगितलं नाही. 😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 часа назад

      Feku ne tar kuthe kay sangitlay 50 paise jama jhale

  • @gajanansapre4491
    @gajanansapre4491 5 часов назад +19

    ऑस्कर अवॉर्ड विजेते

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 часа назад +8

    Kiti bata martos re? Court kadhi bolala? Court mhanje Tope ka? Justice mhanje Sharad Pawar

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 4 часа назад +10

    प्रत्येक वेळी माझ्या समजामुळे उपोषण सोडले, तुला नेमक कोण बस म्हटलं होत स्वतः च बसतो आणि स्वतः उठतो
    तुला नाटक खुप भारी जमत रे गावठी
    आम्हाला माहित होते की तु भुक लागली की उपोषण सोडतो म्हणुन
    काजु बदाम खातो
    आत्ता तुझ्यात दम असेल तर स्वतः लढ उगाच तुतारी वाजवू नको

    • @gurudev3253
      @gurudev3253 2 часа назад +1

      😂😂😂😂😂😂👍👍👍👌👌👌

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 Час назад

      तुझ्यामध्ये स्वतःमध्ये दम असेल तर तो हा पक्ष उभा राहून दाखव ना
      दुसऱ्याचं कौतुक बघून स्वतःची जळफळाट करून घेणाऱ्यांनों

  • @sunilbhawar3136
    @sunilbhawar3136 3 часа назад +8

    राजेश टोपे आले पवारांचा निरोप घेऊन काहीतरी सांगून उपोषण सोडा म्हणले म्हणून सोडला

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 5 часов назад +11

    आपला म्हणजेच तुतारी का

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 5 часов назад +12

    अहो तुम्ही 288 उभा करा की

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 Час назад +1

      अहो आम्ही 288 उमेदवार उभे करणारच नाहीत
      तर त्यामुळे कमळाबाई ला फायदा होणार आहे हे पूर्ण महाराष्ट्राला पाहायचा आहे तुम्ही काय आम्हाला दूधखुळे समजता का
      त्यामुळे 288 उभे नाही करायचे

  • @englishclassofsarvesh7825
    @englishclassofsarvesh7825 4 часа назад +5

    Only Pawar Saheb jindabad

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 4 часа назад +4

    साधू आहे तपश्चर्या करायला

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 часа назад +5

    Arre tu boltos tasa hot asta tar evhana tu obc zala astas

  • @ganeshbidve8747
    @ganeshbidve8747 4 часа назад +4

    Saline lawa parat😂

  • @balkrushnaguldagad1029
    @balkrushnaguldagad1029 5 часов назад +21

    उठ दुपारी सोड उपसी घे सुपारी वाजव तुतारी

  • @nandkishorraut5771
    @nandkishorraut5771 5 часов назад +21

    आता खरच समजलं की हा फक्त तुतारी साठी मैदानात उतरला आहे बाकी ज्या लोकांना वाटतं की हा आरक्षण साठी उभा आहे त्याची खरच कीव येते

  • @vishnudaund7985
    @vishnudaund7985 5 часов назад +21

    कोर्टाने सांगितला उपोषण सोडा. उपचार घ्या म्हणून पाटलांनी उपोषण सोडले 😂😂 पण कोर्ट सांगत आरक्षण बसत नाही तरी का कोर्टाच ऐकत नाहीत.

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 5 часов назад

      Right

    • @gurudev3253
      @gurudev3253 2 часа назад

      😂😂😂😂😂

    • @vihaan775
      @vihaan775 2 часа назад

      जरांगे कॉटर आणि खोटारडा आहे कोर्टाने असे काही सांगितले नाही

    • @vihaan775
      @vihaan775 2 часа назад

      सत्तेत जाऊन तुझ्या बापा लाही आरक्षण मिळाणार नाही

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 часа назад +4

    Koni bhetayla ale nahi tar kay tuze uposhan sodvayla yenar? Shakyach nahi

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 часа назад +6

    उठ - सुठ फहडणवीस हे काय??/

  • @ropan5577
    @ropan5577 4 часа назад +3

    Mahayuti la padun mahavikas aghadi la mat dile tar te denar ka OBC madun Arkshan 🤔😐🙏

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 часа назад +7

    288 ubhe kar ani bagh

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 Час назад

      288 उभे केल्यावर कमळाबाई चा फायदा होणार आहे हे सर्व मराठी समाजाला माहीत आहे

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 Час назад

      त्यामुळे फक्त कमळाबाई ला काढायचं आणि पाडायचं

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 4 часа назад +5

    288 ka ladhat nahi

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 Час назад

      कमळाबाई चा फायदा करण्यासाठी उभे करायचे का 288

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 4 часа назад +3

    मराठा समाजाचे उध्दारकर्ते! खरे हितचिंतक मराठ्यांचा वाघ !❤ संघर्षयोध्दा जरांगे पाटील साहेब🚩🙏

  • @Vireshkhairnar
    @Vireshkhairnar 5 часов назад +3

    Rajya kharab kel tu bhau hindu mhanun ladh Kay tya jatila vedyat kadhto

  • @lahuphad870
    @lahuphad870 4 часа назад +2

    आता तुमचाच कार्यक्रम राबणार

  • @swapnillandge8642
    @swapnillandge8642 4 часа назад +2

    Bolech bhau antarvali sarati (Urf jantar mantar)fatli n bhau adhik ankhin unade pavsade baghyche ahe ektech marathe rahta ka bhau marthwadyat baki OBC, SC, St etc rahtch nahi ka kunach ganit bighdau nahi shakt bhau...
    Chivtya banvtoy Amchya maratha samjala je padri padlay te pn ghalvshil bhau tu udya pasun soyabean songayla ja br shetat...😂

  • @shashikant9890
    @shashikant9890 4 часа назад +4

    Paus pan fadvnis sahebani padala asava...

    • @gurudev3253
      @gurudev3253 2 часа назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @jadhavsachin6120
    @jadhavsachin6120 5 часов назад +4

    एक मराठा लाख मराठा

  • @sorry-u7r
    @sorry-u7r 4 часа назад +10

    किती नाटक करशील रे बेण्या 😂

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 4 часа назад +4

    एकही सरकारचा नेता मराठा समाजाच्या बाजूने बोलत नाही याचा अर्थ त्यांना मराठा समाजाची गरज नाही.त्यांना याची जाण येणाऱ्या काळात कळेल🙏🙏🚩🚩

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 2 часа назад +2

      तुतारी चे कार्यकर्ते तुम्ही... आमच्या सारखे कट्टर मराठा असल्या भानगडीत पडत नाही.. म्हणून मुख्यमंत्री आमचा आहे

    • @gurudev3253
      @gurudev3253 2 часа назад +1

      ​@@Jay_shivaji_96क्या बात है, सही जवाब

  • @S-gw7qx
    @S-gw7qx 5 часов назад +5

    😂😂😂😂😂

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 56 минут назад

      @@S-gw7qx रम्मी chi पुच्ची ठोकली

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare 3 часа назад +1

    Patil Ahmi tumchya sobat ahe

  • @S-gw7qx
    @S-gw7qx 5 часов назад +4

    🤣🤣🤣🤣🤣

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 часа назад +4

    Garvache ghar lavkarach khali yeil

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 5 часов назад +3

    Only jrange patil saheb

  • @bhushanhirde9074
    @bhushanhirde9074 4 часа назад +2

    हा हा हा 😅

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 4 часа назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद
    एक मराठा लाख मराठा

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 5 часов назад +1

    फडणवीस यांनी काय केले ?
    काही कळत नाही.

    • @shashikant9890
      @shashikant9890 4 часа назад

      Paus padla janun bujun

    • @gurudev3253
      @gurudev3253 2 часа назад +1

      शरद पवार या व्यक्ती ला शह देणारा एकच माणूस झाला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून हे चालूय,

  • @shankarmohitevita6085
    @shankarmohitevita6085 5 часов назад +3

    Only Patil

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 4 часа назад +3

    एकट्या वाघान घाम फोडला.
    दादा तुम्ही आमच्यासाठी जिवंत राहण गरजेच आहे.

  • @shashikant9890
    @shashikant9890 4 часа назад

    10+10=20

  • @Ajaypatil-ig8nf
    @Ajaypatil-ig8nf 4 часа назад

    Khulapya 😂😂😂

  • @jk-sc6vy
    @jk-sc6vy 3 часа назад

    🎖️🎃🎃

  • @dnyaneshwarkale3181
    @dnyaneshwarkale3181 4 часа назад

    😢पाटील 🙏thank you 🙏

  • @abhisheknikam8896
    @abhisheknikam8896 5 часов назад +1

    Aani to hake ha Devendra fadanvis saheban sathi virodh kartoy

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 4 часа назад

    Maratha + muslim bjp cha maj utaravanar

  • @sachinsanap5156
    @sachinsanap5156 3 часа назад +6

    Only तुतारी 😂😂😂

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 часа назад +3

    288 ubhe kar ani bagh

  • @vitthalchavan9305
    @vitthalchavan9305 4 часа назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @S-gw7qx
    @S-gw7qx 5 часов назад +2

    🤣🤣🤣🤣🤣

  • @reshimgath
    @reshimgath 3 часа назад +3

    ३०० आमदार उभे कर आणि आण निवडून
    नाटकी उपोषण काय करतो ? अन अजून खरा दम असलं तर सांग तुतारीलाच मत द्या

  • @jk-sc6vy
    @jk-sc6vy 3 часа назад +3

    288 उभे करा मग कळेल तुतारी ज रा घे

  • @Harmony989
    @Harmony989 3 часа назад +2

    बरं झालं, सलाईन वर कडक उपोषण झालं..दादा लोकांना हे सांगा की का कुणीच OBC मधून नाही म्हणतंय..कोर्टात टिकेल का ? इतकं सोपं,सहज असतं तर शरद पवारांनी दिलं नसतं का ?

  • @sgsom2241
    @sgsom2241 2 часа назад +1

    फक्त महायुती ला बदनाम करण्यासाठी साठी पवार ने सोडलेलं हे

  • @chetankarche7698
    @chetankarche7698 3 часа назад +1

    Wrong decision ghetala dada ......aami sahan kele asate tumchysathi

  • @rahulraut1593
    @rahulraut1593 3 часа назад +1

    Rajesh tope ni bhet gheun tabyaitichi vicharpus Keli

  • @mahadevgulbile8327
    @mahadevgulbile8327 3 часа назад +1

    badmash jarangya duplicate Sharad Pawar

  • @yodha-
    @yodha- 2 часа назад +1

    विधानसभेला भाजप ची वाट लावून टाकू..💯💯🤬🤬🤬

  • @Star....23794
    @Star....23794 3 часа назад +3

    तू का वाल्मिकी ऋषी आहेस का nice जोक यार मनोज 😂😂😂😂

  • @sgsom2241
    @sgsom2241 2 часа назад +1

    आज पण फडणवीस च नाव मनजे पवार ने टोपे कडे निरोप पाठवलं

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 2 часа назад +1

    अरे दम असेल तर उभा कर उमेदवार😂😂😂😂

  • @mahadevgulbile8327
    @mahadevgulbile8327 3 часа назад +1

    Godaditala Sharad Pawar bhadvya

  • @chetankarche7698
    @chetankarche7698 3 часа назад +1

    Ya veles koni aale nahi manun political statement

  • @yodha-
    @yodha- 2 часа назад +1

    हम सब जरांगे के साथ..💯💯

  • @ssd0902
    @ssd0902 3 часа назад +4

    जरांगे रातच्याला टोपे येवून गेलं...लगेच उपोषण सोडल 😂

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 3 часа назад

    KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय
    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho Час назад

    मराठे स्वतः विचार करणारे आहेत ते कोणाचे बटीक नाहीत,मराठी बाणा, आताच नाही आजपर्यंत मराठेच सत्तेत आहेत व सत्तेत रहाणार, पाटील आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा,

  • @vinugaherwar
    @vinugaherwar 43 минуты назад

    सुफडा साफ करून तुम्हीं तर या सत्तेत, उगाच ज्यानी तुम्हाला आरक्षण साफ नकारल त्याला मुख्यमंत्री करू नका

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r 2 часа назад

    Great great great patil 😊😊

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 Час назад

    Bhaktulle laich divachle gelet. Tumhala mva cha sarkar jaudya india sarkar laglyavar maja yeil

  • @govindmagar68
    @govindmagar68 2 часа назад

    ऊपौणसोडललबरवटवाटलपाटील

  • @hiteshshivtare6295
    @hiteshshivtare6295 Час назад

    किती ची सेतेल मेंट केली

  • @kedarjawalkar77
    @kedarjawalkar77 11 минут назад

    पोपट झाला ग बाई 🦜🦜🦜😂😂

  • @ANIL.11220
    @ANIL.11220 3 часа назад +2

    Tula election zal ki godhe baila, sarvch lagnar 😢

  • @Morerandhir
    @Morerandhir 2 часа назад

    तुझा संजय राऊत झाला

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 2 часа назад

    फडवणिस नावाचा राेग जडलाय हे नक्की झाल ऊट सुट नुसत फडवणिस म्हणताेय

  • @satishchudhari9719
    @satishchudhari9719 2 часа назад

    Only jarange

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 часа назад

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @gurudev3253
      @gurudev3253 2 часа назад

      आमचं दैवत एकच, छत्रपती शिवराय 🙏🙏🙏🙏🙏

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare 3 часа назад +1

    मराठा काय आहे समजेल यांना

  • @yodha-
    @yodha- 2 часа назад +1

    मराठे भाजप चा सुपडा साफ करून टाकणार..💯💯💪💪

  • @RaviNavpute-z4q
    @RaviNavpute-z4q 9 минут назад

    नटसम्राट