गुरुचरित्र पारायण कधी करावे? कसे करावे? नियम कोणते? पारायण का करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • #swamisamarth #shreeswamisamarth #गुरुचरित्र #पारायण
    गुरुचरित्र पारायण कधी करावे? कसे करावे? नियम कोणते? पारायण का करावे
    #marathiastrologer
    #swamidarshan #swami #swamiseva #aajchedarshan #vastutips
  • ХоббиХобби

Комментарии • 25

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sumanpawar9154
    @sumanpawar9154 12 дней назад

    Shri Swami Samarth

  • @user-hl3xx7mb7z
    @user-hl3xx7mb7z 19 дней назад

    धन्यवाद जय सदगुरू

  • @ushapatil8070
    @ushapatil8070 24 дня назад +1

    Shri Swami Samarth ❤

  • @shakuntalagagare5220
    @shakuntalagagare5220 25 дней назад

    Shree Swami Samarth

  • @padmacheke7319
    @padmacheke7319 21 день назад

    Jay Gurudev Dutt🙏🏾🙏🏾
    Jay Shree Swami Samarth 🙏🏾🙏🏾

  • @pratishagaikwad
    @pratishagaikwad 14 дней назад

    Shri Swami Samarth tai👏👏

  • @manishaawari9199
    @manishaawari9199 19 дней назад

    श्री स्वामी समर्थ

  • @user-lb9ii2ej5k
    @user-lb9ii2ej5k 12 дней назад

    Helloआभारी. आहे कोल्हापूर

  • @MahendraPatil-um7fz
    @MahendraPatil-um7fz 14 дней назад

    5:59

  • @milindjadhav3522
    @milindjadhav3522 Месяц назад +1

    🙏🙏

  • @swatisarvade9723
    @swatisarvade9723 13 дней назад

    श्री स्वामी समर्थ ताई मी गुरुवार पासून चालू केले तर चालेल का त्यादिवशी 18 तारीख आहे

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  13 дней назад +1

      हो ताई नक्की चालेल ..तुम्ही कधीही करा ..पण पूर्ण श्रध्देने करा.तुमच्या ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसांपासून सुरुवात करा.आणि पूर्ण प्रसन्न भावनेतून केल ना ताई तर आपले गुरु कितीही कठीण समस्या असुदे ती दूर करतातच.आणि तुम्ही करणार आहे .त्यामुळे अर्धा प्राॅब्लेम तुमचा इथेच संपला. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा ताई.श्री स्वामी समर्थ 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @swatisarvade9723
      @swatisarvade9723 13 дней назад

      ताई तुम्ही व्हिडिओ बनवून खूप मोठी माझी मदत केली आणि माझी सगळी शंका दूर झाली खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @lalitgajbhiye4592
    @lalitgajbhiye4592 25 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌼🌹

  • @user-wt8hq2yg7s
    @user-wt8hq2yg7s 23 дня назад +2

    गुरुचरित्र याचे रोज किती आद्य वाचायचे ते सांगा का रोज संपूर्ण आद्य वाचायचे ते सांगा का एका दिवशी पूर्ण वाचायचे ते सांगा

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  23 дня назад

      श्री स्वामी समर्थ ताई 🙏 गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसांचे केले तर खुप प्रभावी मानले जाते .त्यामध्ये पहिल्या दिवशी फक्त 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर सुध्दा पुढील अध्याय 7 दिवसात कोणत्या दिवशी किती वाचावे हे सर्व गुरुचरित्र ग्रंथात पहिल्याच पेजवर सांगितले आहे. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तुम्हाला सर्व माहिती त्यामध्ये मिळेल आणि प्रत्येक दिवशी जेवढे अध्याय दिले आहेत तेवढेच वाचावेत आणि हे पारायण 7 दिवसात 53 अध्याय वाचून मनोभावे पूर्ण करा..ग्रंथामध्ये ताई सर्व माहिती दिली आहे.आणि तुम्ही माझा विडिओ पाहिल्याबद्ल खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏असेच प्रेम राहुद्या

  • @RadhaBajar
    @RadhaBajar 12 дней назад

    Shri Swami Samarth

  • @pratishagaikwad
    @pratishagaikwad 14 дней назад

    Shri Swami Samarth 👏

  • @govindmane7402
    @govindmane7402 21 день назад

    श्री स्वामी समर्थ