चांदवड किल्ला १६६५ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला औरंगजेबानी ताब्यात घेतला. १७५४ ला हा किल्ला परत श्रीमंत मल्हारराव होळकरांनी ताब्यात घेतला मुघलांकडून आणि नवीन बांधकाम केले. पण आता किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे.
Awesome.
Thanks!
MAST.... BHAU
MAZE GOAN AAHE CHANDWAD
DHANYAWAD.......
मस्तच 😍
Khupch informative video
Thank you..
Khup mast ahe video
Thank you..
Mast! 🔥🔥🔥
Thank you..
🔥🔥🔥
Thank you
सुंदर👌
धन्यवाद
खुपच छान👌👌👌
धन्यवाद
Super
Thank you..
Keeep it up brooo❤️❤️
Thank you..
अतिशय सुंदर!!👍👍
धन्यवाद
Very nice video keep making such video please 🙏❤️
Thank you❤️
Nice information ✌️👍👍
Thank you..
चांदवड किल्ला १६६५ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला औरंगजेबानी ताब्यात घेतला. १७५४ ला हा किल्ला परत श्रीमंत मल्हारराव होळकरांनी ताब्यात घेतला मुघलांकडून आणि नवीन बांधकाम केले. पण आता किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे.
हो तेच...मंदिरापर्यंत सगळं काही ठीक आहे...पण वर जयायला एक शिडी आहे ती कोणी नाही पाहिली..तिकड लक्ष दिला पाहिजे खर तर
दोरी बांधलेली आहे की सोबत न्यावी लागते??
बांधलेली आहे पण चांगल्या स्थितीत नाहीये..तुम्ही असेल तर न्या..बर पडेल
Superb, jay ahilyadevi jay malhar
🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
मस्तच👌🏻
धन्यवाद
😃😀😍😍
Thank you
माझ गाव आहे चांदवड. पुढच्यावेळी आल्यावर भेटा नक्की.
नक्कीच
❤️😍😍😍
Thank you..
खूप छान विडिओ भाऊ मला तर महितीच नव्हते की तिथे किल्ला ही आहे असे
टांकसाळ म्हणजे काय ???
नाणी बनवणारा जो कारखाना असायचा त्याला टांकसाळ असे म्हणतात.
@@TejasKhedekarVlogs धन्यवाद दादा
प्रत्येक किल्यावर असणाऱ्या common गोष्टी आणि ते असण्या मागील कारणे या वर एक विडिओ होऊ दे
नक्कीच
नाशिक ला जाऊया म्हणून चर्चा माझ्यासोबत केलीस आणि गेलास मात्र दुसऱ्यांसोबत🤷♂️
कुठे फेडशील ही पापं!!!
अरे भावा...😬😬😬