ताई खुप छान माहिती सांगितली अस आहे जर का आपण एखाद्या वेक्तिला रे बोलो तर ती वेक्ती आपल्याला ओ नाही म्हणणार तो पण आपल्याला रे च बोलणार ताई माघे राहतात त्या छान आठवणी खरच एकदम मस्तच व्हिडियो शेअर केला 👌👍
मॅडम, आपण कसे आहोत, आपण कसे वागायचे हे ठरवू शकतो. आपण लाख चांगले वागू पण समोरचा जर त्याचा गैरफायदा घेत असेल तर ! तर त्याच्या तालावर नाचणारे कठपुतली बनायचे का ? आपला attitude आपण बासनात गुंडाळून ठेवू, पण समोरचा जर वारंवार त्याचा attitude दाखवित असेल तर आपल्या आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ आपणासही त्याच भाषेत वागावे लागते. बाकी जाताना काय सोबत घेऊन जाणार वगैरे गोष्टींचा विचार फक्त चांगल्या लोकांसोबत वागतानाच करायचा. कोणालाही आपल्याकडून दुखावले जाणार नाही ही काळजी घेणे सर्वात उत्तम. आणि तरीही समोरचा वाकड्यातच शिरत असेल तर त्याच्यापासून तिथून निघून जाणे उत्तम. त्याला value देणे योग्य नव्हे ! हेच निदान आजच्या काळातील एक सत्य आहे.
खूप छन वचर जे बोलवलं आहे!
सुंदर शेअरिंग सुंदर विचार
छान प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे 👍❤❤
🙏👌
Mastch 😊
खुप खुप प्रेरणादाई आहे ताई धन्यवाद
खूप छान विचार❤❤
खुप छान 👌👌
chan khupch ❤❤❤
ओके. फँटॅस्टिक
छानच ताई
Motivational speech. खूप छान ताई👌
Khup chan video chan mahiti
छान वाटली माहिती सगळे मस्त व्हिडिओ छान 😊
धन्यवाद छान सांगितले 🙏🙏
Khup chan video khar aahe👌👌
Great ,Shital very nice speech ❤❤
Thanku 😊
खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ताई तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे.परंतू काही लोकांना गुर्मी घमेंडी असते.
Happy new year 🙏🙏
खूप छान मॅडम अगदी बरोबर 100% बरोबर
Sarvanche..vichar..sarkhe.nastat
Wa wa wa 😱 खूप छान 🎉🎉🎉
Khup छान व्हिडिओ ताई ❤❤
🙏🏼 शुभ सकाळ ताई🙏🏼🌄☕
शुभ सकाळ दादा 🙏
खरंच खूप छान ताई sharing 🎉🎉🎉🎉
Thank u 🙏
Khup chhan taii ... ❤
छान मार्गदर्शन ताई. 💐💐
Beautiful ❤️❤️❤️
Khupshan video❤
Khup chhan speech 👌👌👍🙏🏻
Chan. Tai
Very very very very nice suvichar, अगदी माझ्या मनातलं बोललात tai धन्यवाद. 🎉❤🎉❤🎉
खूप heart touching विचार मांडले आहे ताई👍👌♥️
खुपच छान विचार मांडले ताई मस्त आणि अगदी खरयं ताई तुम्ही बोलल्या त्या गोष्टी 👌🏻👌🏻👍🏻 6:45
धन्यवाद 🙏
छान व्हिडिओ ताई
Good
❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ ❤❤
खुप छान असतात व्हिडिओ तुम्हचे ❤👌🙏
Thanku 🙏
13 lk tai...पटलं मला ताई मस्त 😊
Wa tai khup chan❤🎉
Yes yes yes yes yes yes yes yes 🎉
खूपच छान❤
खुपच छान बोललात तुम्ही .
खूप छान सुंदर अशी माहिती❤❤
Thanku 🙏
खुप छान विडिओ ताई...👌
Khupch chhan mahiti sangitl tai
खुप छान सांगितले ताई 👌👍🙏😘
Very nice tai
. सुरेख
खुप छान् शीतल ताई
Thanku
ज्यादा समझ नही आया , पर जो भी समझ आया वो अच्छा लगा ,🙏😊
जाणीवपूर्वक जगायचंय तर आयुष्य सुंदर आहे😊😊😊
खरं आहे
खूप सुंदर असा व्हिडिओ ताई खूप छान छान
Thanku 😊
खुप छान विचार ताई🎉🎉🎉🎉
नमस्कार ताई खरंच जिवन कसं जगावं हे आम्हाला समजावून सांगितले
खूप छान मोटिवेशन ताई 👌👌
🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई फुल वाच ❤️
Thanku 😊
तुमचं म्हणणं बरोबर आहे पण लोकं कसं वागत नाही तसं
खरं आहे
Lk4
ताई खुप छान माहिती सांगितली अस आहे जर का आपण एखाद्या वेक्तिला रे बोलो तर ती वेक्ती आपल्याला ओ नाही म्हणणार तो पण आपल्याला रे च बोलणार ताई माघे राहतात त्या छान आठवणी खरच एकदम मस्तच व्हिडियो शेअर केला 👌👍
धन्यवाद काका
शीतल ताई खूप भारी
Veri nics
826 👍👍
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌 656 sub kele aahe 👍
Excellent Tai. But pudacha tasa पाहिजे
आपली गोष्ट मला प्रत्यय पटलीच नाही
मॅडम, आपण कसे आहोत, आपण कसे वागायचे हे ठरवू शकतो. आपण लाख चांगले वागू पण समोरचा जर त्याचा गैरफायदा घेत असेल तर ! तर त्याच्या तालावर नाचणारे कठपुतली बनायचे का ? आपला attitude आपण बासनात गुंडाळून ठेवू, पण समोरचा जर वारंवार त्याचा attitude दाखवित असेल तर आपल्या आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ आपणासही त्याच भाषेत वागावे लागते. बाकी जाताना काय सोबत घेऊन जाणार वगैरे गोष्टींचा विचार फक्त चांगल्या लोकांसोबत वागतानाच करायचा. कोणालाही आपल्याकडून दुखावले जाणार नाही ही काळजी घेणे सर्वात उत्तम. आणि तरीही समोरचा वाकड्यातच शिरत असेल तर त्याच्यापासून तिथून निघून जाणे उत्तम. त्याला value देणे योग्य नव्हे ! हेच निदान आजच्या काळातील एक सत्य आहे.
अगदी बरोबर आहे..........
ताई तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे. पण समोरचा समाज तसा नसतो. प्रत्येकाला मन असतं! याचा पण विचार समोरच्याने केला पाहिजे
2 दिवसापासून तुमच्या लाईव्ह वर आलो नाही 🎉😊 तरी त्यामागे काही कारण होतें तरी क्षमस्व
दादा मी पण लाईव्ह घेतली नाही
तुमची बडबड बंद करा.
आणि बॅकग्राऊंड म्युझिक अजून जोराने वाजवा.
म्हणजे लोकांना छान ऐकू येईल.
Ok, तुमच्या suggestion साठी धन्यवाद 🙏🙏
टेन्शन आले की कसं जगायचं
यावर पण माझा व्हिडिओ आहे ताई तो पहा
अकडकीने न वागता नम्रतेने ,आपुलकी ने वागा , पैसे पडत नाही बरोबर, पटलं मला तुमच
❤❤❤❤❤