तुम्ही फक्त एवढं करा, पैसा येणारच | Uday Deolankar | शेतीत बदल घडविणारे भाषण | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • तुम्ही फक्त एवढं करा, पैसा येणारच | Uday Deolankar | शेतीत बदल घडविणारे भाषण | Shivar News 24
    शेती-उद्योग हा देशाला तारणारा आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. मात्र, शेतीच्या तंत्रात दिवसेंदिवस बदल होताना दिसताहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनाही हा बदल करणे अपरिहार्य आहे. याच संदर्भात ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ, सेवानिवृत्त कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा.
    टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
    #udaydeolankar
    #shivarnews24
    #UdayDeolankar
    #उदयदेवळाणकर
    #udaydevlankar
    #udaydeolankarspeech
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    फेसबुक पेज - / shivarnews24
    इन्स्टाग्राम - / shivarnews_24
    ट्विटर - / shivarnews24

Комментарии • 35

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 2 года назад +1

    जय 🇮🇳👳हरी माऊली🇮🇳 रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली

  • @lagamannahegade9564
    @lagamannahegade9564 3 года назад +4

    Hi Hello
    Waiting Sir..

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Год назад +1

    शेती विषयातील अत्यंत उत्कृष्ट अभ्यासपुर्ण अधुनिक विचारान्च भाषण.तरुण शेतकर्यासाठी प्रक्टीकल चिन्तनशील विचार दिला आहे.धन्यवाद सरजी.

  • @dnyaneshwarwargad5189
    @dnyaneshwarwargad5189 3 года назад +2

    सरांच्या व्याख्यानाचे 10 - 10 मिनिटांचे विषयानुसार विभाग करावेत , त्यामुळे वेळेनुसार पूर्ण व्हिडिओ पाहता येईल.

  • @yashwantdhake8704
    @yashwantdhake8704 2 года назад

    साहेब मला तुमच्या मदतीची खुप गरज आहे मला उन्हाळी भुईमूग लावायची खुप इच्छा आहे आधुनिक पद्धतीने लागवड करून तेल प्रकीया तयार करूनच विकायचा विचार आहे तरी मदत करावी अशी इच्छा आहे

  • @manoharrahate7786
    @manoharrahate7786 2 года назад +1

    सर मला सांगा सिंगल फेज जिंनिग चालू केल्या नंतर रुई आणि सरकि कोणला विकणार आणि सरकि मध्ये तेल किती राहत

  • @virenkanmande2950
    @virenkanmande2950 3 года назад +1

    Ur great sir ..Ian very big fan sir

  • @nileshtangade98
    @nileshtangade98 3 года назад +4

    सर तुमचे सर्व व्याख्यान एकले अगदी बरोबर आहे असेच मार्गदर्शन करावे विनंती. शेतीतुन मन उठल होत पन आता तुमच्या म्हणन्या नुसार करनार .तुम्हाला भेटायची ईच्छा आहे नं द्यावा विनंती. मेहकर जी. बुलढाणा

    • @udaydeolankar8749
      @udaydeolankar8749 3 года назад

      8459553683

    • @nileshtangade98
      @nileshtangade98 3 года назад

      धन्यवाद सर🙏🙏

    • @dattakuber8902
      @dattakuber8902 3 года назад

      सर आपली चळवळ फार चांगली आहे मी पण आपल्या विचारा चा आहे मी दत्ता जनार्दनराव कुबेर मु पो गेवराई कुबेर ता, जि, औरंगाबाद 9665977777, मी औरंगाबाद येथे रहातो आपल्याला भेटायला येतो कृपया वेळ द्यावी ही विनंती.

    • @udaydeolankar8749
      @udaydeolankar8749 3 года назад +1

      @@dattakuber8902 ok👍

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 2 года назад +1

    Yavatmal ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @rajkumrbagwale4762
    @rajkumrbagwale4762 3 года назад

    खुप छान आहे माहेरी आहे

  • @swanandthatte
    @swanandthatte 3 года назад +2

    Amazing 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kritisharma6246
    @kritisharma6246 3 года назад +1

    कृपया हा video आपल्या Facebook page वर पण टाका

  • @santoshthorat3969
    @santoshthorat3969 2 года назад

    साहेब तुमच बोलन समजतय पण
    लक्षात ठेवण आम्हा शेतकर्याना जमाना
    जरा गतीत हुतया
    त्यामुळ लक्षात राहिना

  • @indeanchaynal5771
    @indeanchaynal5771 Год назад

    Sir mala single fhese jining chalu karaychi aahe kahi idia Mikel ka

  • @parmeshwarshikhare4192
    @parmeshwarshikhare4192 3 года назад +1

    Hi

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 3 года назад

    सर मला करडई लागवड करायची आहे त्या बद्दल माहिती पाहिजे

  • @bhagvatbhute5015
    @bhagvatbhute5015 Год назад

    Hlo

  • @swapnilnikam9085
    @swapnilnikam9085 3 года назад +2

    Sir Mi pn kannad taluka cha

    • @punerealestate5620
      @punerealestate5620 3 года назад

      Khup chhan. .ashi mansach shetkaryala wachwu shaktil ...

  • @letsgo4492
    @letsgo4492 2 года назад

    Sir cha phone number milel kay

  • @govindkulkarni6600
    @govindkulkarni6600 3 года назад

    Realy power full knowlage pl sen sir mobile no

  • @sakharamugale711
    @sakharamugale711 3 года назад

    सोलार ड्रायर साठी मो नं द्या

  • @pramodtale912
    @pramodtale912 3 года назад

    Shet karar peksha shetkari gatane pakka mal tayar vikava

  • @mallikarjunmallewar9563
    @mallikarjunmallewar9563 3 года назад +1

    तुम्ही जास्त शहाणपणा करू नका

    • @dattarajaatpadkar9186
      @dattarajaatpadkar9186 3 года назад +3

      ka

    • @kritisharma6246
      @kritisharma6246 3 года назад +4

      Baapre amhi ghabarlo

    • @dreamcrafter3194
      @dreamcrafter3194 3 года назад +3

      थोड स्पष्ट बोला

    • @atuljain2316
      @atuljain2316 3 года назад +3

      काय प्रोब्लेम आहे का आम्हाला पन कळू दया

    • @VJ-ts4wi
      @VJ-ts4wi 3 года назад +3

      मग तुम्ही जास्त शहाणे असाल तर तुम्ही करा साहेब शहाणपणा... होऊ द्या की शेतकऱ्याचा फायदा