फायदेशीर शेतीसाठी एवढाच बदल करा | उदय देवळाणकर | शेतकऱ्यांना सल्ला | Uday Deolankar | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 12 дек 2024
- फायदेशीर शेतीसाठी एवढाच बदल करा | उदय देवळाणकर | जबरदस्त भाषण | Uday Deolankar | Shivar News 24
शेती फायदेशीर बनवायची असेल तर आज प्रयोग करण्याची नितांत गरज आहे. शेतीतून नफा कमवायचा असेल तर शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. शेळीपालन, कृषी प्रक्रिया उद्योग, तेलघाणा उद्योग, दालमिल असे काही उद्योग आहेत, जे शेतीशी संबंधित आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता विचार बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी केले आहे.
New Mobile - 8625027059
#udaydeolankarspeech
#उदयदेवळाणकर
#shivarnews24
#udaydevlankar
वेबसाईट - www.shivarnews24.com
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24
बरोबर
नमस्कार सर आपली तळमळ कळते पण प्रामाणिक नेतृत्व करण्यास कोणीतरी पुढे आले पाहीजे गोविंदराव रामराव क्षीरसागर हंडरगुळो ता उदगीर जि लातुर 9765223567
Khoop chhan mahiti milali dhanyawad
Deolankar Sir ग्रेट..
Super speech sir
👍👍👍
सर आपले भाषण ऐकून शेतकरी गटशेती फायदेशी करून खेडेगावचा विकास होइल 100टके भाषण पिक बदल करू सर
Nice sir
Keep watching
Zabardast
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
साहेब तुम्ही आमच्या मोहोळ तालुक्यात शेतकरी यांना मार्गदर्शन करू शकाल का.
नुसतं भाषणं ठोकनं सोपय शेतकर्यासाठी एखाद्या पायलट प्रोजेक्ट राबलाय का...? असेल तर कळवा नुसती पोपटपंची काय कामाची.
तुमच्या सोबत जवस शेती त काम करायला आवडेल
सर तुम्ही जेव्हा शेतीवर बोलू किवा ह्या बैठकी घेता तिथे आम्हाला कसे येता येईल या साठी तारिख वेळ ठिकान हे ग्रुपवर कळवासर
🤝👍
पूर्ण व्हिडिओ टाका🙏
Sir amhala farmer producer company takayachi ahe amhala sampurn madat havi ahe
सराचा नबर पाहिजे
Chhan margdarshan kele.
Sheti malache Value addition zale pahijye. Kami pikawa pan kimati mal Karun vika.
Crude form madhye kuthalahi shet mal produce Karun viku naka.
Nahitar tota hamkhas!!!
Lokanch bhashan bagun sheti karu naka aply mhatary bapach vichar gheun sheti kara Nakki fayda hoel bhashan denare Kup ale ani Gele lok fakt apla vichar kartat
100%correct
शिवाजी महाराजा बदल थोडे आदरणीय बोला
काहीही काय... चुकीच काय बोलले सर
एकदा भाषण नीट ऐका
Milletchi sheti kashi karayachi tyache kahi pustak , vedio asel tar dakhava.
सर आपला नंबर मिळेल काय?
8459553683
@@udaydeolankar8749 धन्यवाद सर
@@fathersfarming No. Milel ka