कोकण भेट. भाग -२. अबोलीचा गजरा, फणसाची भाजी पावणाई मंदीर, ब्राह्मणदेव मंदीर. #31

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • हाय, हॅलो, नमस्कार मंडळी!
    हितगूज तुमच्याशी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. या चॅनल वर तुम्हाला ट्रॅव्हल vlog, रेसिपी, सणा- समारंभाचे vlog, नाटक - सिनेमा यांचे review ऐकायला मिळतील . तसेच या संदर्भातील माझे अनुभव मी शेअर करत असते. म्हणून चॅनलला नक्की subscribe करा.
    कोकण भेट. भाग २ मध्ये मी कोकणात घालवले ला दुसरा दिवस कसा होता? हे दाखवलेले आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद लपलेला असतो. हे मी तुम्हाला सांगत नाही तर ते मी अनुभवल आहे.
    आम्ही आमच्या ग्राम देवता म्हणजेच पावणाई देवी आणि ब्राह्मण देवाच्या मंदिरात गेलो. अबोलीचा गजरा केला. फणसाची भाजी केली. हाच आनंद मी तुम्हाला शेअर केला आहे. हा आनंद तुम्हालाही अनुभवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा.
    #marathi
    #कोकण
    #कोकणसंस्कृती
    कोकणसुख

Комментарии • 14

  • @sayalipawar7549
    @sayalipawar7549 5 месяцев назад

    👌👌👌👌

  • @AnupamaMayekar
    @AnupamaMayekar 5 месяцев назад

    👍🏻👌🏻🙏🏻

  • @SagarShettigarVlogs
    @SagarShettigarVlogs 5 месяцев назад

    Very nice

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 5 месяцев назад

    👌👌👍👍🙏

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 4 месяца назад

    Maze gav hadpid madhli vadi video mast khpoop sindar

  • @rajnyskitchen889
    @rajnyskitchen889 5 месяцев назад

    Konkan ha bagnya Sarkar aahe, ha nisarga chya javal hai,Asa video banla pahije, dhanyavad tumhala, khub khub shubecha

  • @mangeshparab538
    @mangeshparab538 5 месяцев назад +1

    माझ मामाच गाव आहे हे.....नांदगाव बोभाटेवाडी ...❤😊 vishal pawar याच्या घरी

  • @AmitaMestry-p1b
    @AmitaMestry-p1b 5 месяцев назад +1

    👌👌👌👍👍