कोकण भेट भाग 3. कोकणातल्या शेतकऱ्याच्या अडचणी माहित आहे का तुम्हाला? रानातला फेरफटका.#32
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- हाय, हॅलो, नमस्कार मंडळी!
हितगूज तुमच्याशी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. या चॅनल वर तुम्हाला ट्रॅव्हल vlog, रेसिपी, सणा- समारंभाचे vlog, नाटक - सिनेमा यांचे review ऐकायला मिळतील . तसेच या संदर्भातील माझे अनुभव मी शेअर करत असते. म्हणून चॅनलला नक्की subscribe करा.
या vlog मध्ये कोकणातील शेतकऱ्याच्या अडचणी, त्याने केलेले जोडधंदे याबद्दल चर्चा केली आहे.
Sneha, very nice u ended this video with beautiful song sung by you with great voice and hats of to all farmers and specially Mr. Pawar has good information how they are actually managing every possible way of handling the business in better way, Flower ring was awesome 👌
Thank you very much for your comment. I loved the observations you made about everything in this video

Lovely
Thank you so much
छान
सुंदर झाला video sona
प्रसन्न वाटले मस्त ❤😊❤
Thank u so much 😊
👌👌👌👍👍👍
Thank you
Mastch snehatai gavakadche sarv kahi gharar rahun gavche fil
मनापासून आभार दादा. माझे vlog आपल्याला आवडले हे वाचून छान वाटलं.
Very nice song sung by you kaki 👌👌❤️
Thank you so much 😊
Khupch chan Sneha 👌👍
Thank you so much
मस्तच ❤ खूप छान स्नेहा
Thank u so much
Nice song sneha...tuza avaz khup divsane aikla
Thank you so much vibhu
Khup mast Sneha...kharach aple shetakri khup mehnat ghetat Ani tyana utpanna tevdha nahi bhetat g
Ho . म्हणूनच कोकणातल्या शेतकऱ्याच्या अडचणी दाखवायचा हा प्रयत्न