ब्रम्हकमल ला पावसाळ्यात फुले येतात त्यामुळे पाऊस चालू झाला की चहापावडर, केळीच्या साली, बटाट्याचे साली लिंबाच्यासालीचा अदलून बदलून वापर करावा फुले यायला मदत होते
ब्रम्हकमळच्या झाडाला ज्यास्त उन्हात ठेवायचे नाही या झाडाला पावसाळ्यात फुले येतात त्यामुळे नेहमी जुनच्या सुरवातीला खते द्यावी आत्ता देखील झाडाच्या आकारानुसार थोडे शेनखत केळीच्या सालीची, बटाट्याच्या सालीची पावडर किंवा तुकडे करून टाका फुले लागतील
माझे झाड एक वर्षाचे आहे , तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जी organic खते दाखवली आहेत ती झाडाला घातली तर चालेल का, पण माझ्याकडे शेणाच्या गौरी ची आणि लाकडाची अशी मिक्स राख आहे ,घातली तर चालेल का
कमी वेळात खुप छान माहीती दिली धन्यवाद ताई 🙏🏻. काही जण माहिती कमी दुसरीच बडबड जास्त करतात
Khup chaan mahiti dili thank you
हर हर महादेव
छान माहिती दिली
Kundi madhe bramhkamal lavle asel tar kiti varsh lagtat phule yenyasathi?
एक वर्षभरात फुले येतात
I’m in Canada why my plant leve so small
पाने मोठी होण्यासाठी Compost; गांडूळ खत वापरावे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई राख आणि लिंबाचा रस दुसर्या फुलांच्या झाडांना टाकल तर चालेल का उदा. गुलाब, जास्वंद
हो चालेल की
ताई माझ्या झाडाला कळी आली होती पंधरा दिवसानंतर ती कळी गळून पडली आसे का झाले
झाडाला ऊन ज्यास्त लागत असेल किंवा खत दिले नसेल तर कळ्या गळून पडतात
Maze brahma kamal che plant 3 varshache aahe. Ajnu pn tyla ful aahe nhi .pn brahma kamal ch zhad chan healthy aahe.ful yenya sathi kay karu❓️
ब्रम्हकमल ला पावसाळ्यात फुले येतात त्यामुळे पाऊस चालू झाला की चहापावडर, केळीच्या साली, बटाट्याचे साली लिंबाच्यासालीचा अदलून बदलून वापर करावा फुले यायला मदत होते
माझे कडे ब्रम्हकमळाच मोठ झाड आहे पण गेले दोन - तीन वर्षा पासुन फुलच आले ली नाही आधी पुष्कळ फुले येत होती. काय करावे ?
ब्रम्हकमळच्या झाडाला ज्यास्त उन्हात ठेवायचे नाही
या झाडाला पावसाळ्यात फुले येतात त्यामुळे नेहमी जुनच्या सुरवातीला खते द्यावी
आत्ता देखील झाडाच्या आकारानुसार थोडे शेनखत केळीच्या सालीची, बटाट्याच्या सालीची पावडर किंवा तुकडे करून टाका फुले लागतील
माझ्या घरी सुध्दा आहे परंतु झाडाला वाढ च नाही. Please give suggestions.
झाडाच्या आकारा नुसार शेणखत किंवा गांडूळ खत वापर करावा झाडाची वाढ होईल
माझे झाड एक वर्षाचे आहे , तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जी organic खते दाखवली आहेत ती झाडाला घातली तर चालेल का, पण माझ्याकडे शेणाच्या गौरी ची आणि लाकडाची अशी मिक्स राख आहे ,घातली तर चालेल का
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
Ho chalel
ताई माझे bramhskamalache झाड हे 4 वर्षाचे आहे तरी एक ही फुल आले नाही
काही सांगा plz
ताई तुम्ही हे कोणत लिव्कविड टाकल आहे ते नाव सांगा
शेणखत पासून लिक्विड खत तयार केले आहे
कुंड्यांमध्ये छोटे शंख असणाऱ्या गोगलगाय झाल्या आहेत तर काही उपाय सांगा
रात्री कुंडीमध्ये टोमॅटो किंवा काकडीचे काप करून ठेवा सकाळी त्या कापावर जे शंख जमा होतील ते फेकून दया
@@spgardeningmarathi694 thanks
धन्यवाद @@spgardeningmarathi694
Tambakhu takla ki jatat
Try it
ताई राख नसली तर कोणते खत वापरावे
केळीच्या;बटाट्याच्या सालीचा वापर करावा