मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवेंद्रराजे दाखल | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #ShivendrarajeBhosale #ManojJarange #MaharashtraTimes
    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली साताऱ्यात पोहोचली. साताऱ्यातील भाषणानंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आणि ते मंचावरच बसले. तातडीनं मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले. तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला शिवेंद्रराजेंनी मनोज जरांगेंना दिला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 114

  • @bapumore5533
    @bapumore5533 Месяц назад +71

    गोर गरीबांचे नेतृत्व आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @shivajigholap4202
    @shivajigholap4202 Месяц назад +21

    ❤ दादा तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @gajananjadhav4931
    @gajananjadhav4931 Месяц назад +30

    सलाम राजे साहेब तुम्हाला

  • @krisatd4815
    @krisatd4815 Месяц назад +28

    मराठा समाजाशी जीवाची बाजी लावून लढणारे कमी लोक आहेत,त्यात पाटील ह्यांचे नाव कायम लोकांच्या मनात आहे, पण पाटील तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि आपण तर आरक्षण घेणारच आहे.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +50

    पाटील, आराम करा... तुमची सामान्य माराठयांना गरज आहे....

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 Месяц назад +21

    मनोज दादा काळजी घ्या

  • @user-vu8ml2dm4o
    @user-vu8ml2dm4o Месяц назад +23

    जरांगेपाटिलांची तब्येत अचानक खालावली हे सरकार अजून मराठा समाजाचा किती दिवस अंत पाहणार आहे

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 Месяц назад

      Sarkarla ghari basva.baki sagle thik hoil

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +5

    ❤❤ दगड जारी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤ समाज जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤

    • @sushilgophane9149
      @sushilgophane9149 Месяц назад

      दगडाला नाही तुतारी la

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Месяц назад +12

    धन्यवाद राजे

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 Месяц назад +5

    राजे धन्यवाद

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 Месяц назад +9

    राजे खूप खूप आभार
    तुम्ही एक मराठा म्हणुन भेटायला आले धन्यवाद ❤

    • @nikhiljadhav3347
      @nikhiljadhav3347 Месяц назад +1

      काल फडणवीस चे कौतुक करून आज इकडे भेटायला आल

  • @appabote9589
    @appabote9589 Месяц назад +8

    कोण राजा आम्हाला फक्त शिवाजी राजे आणि संभाजी राजे माहित आहेत

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 Месяц назад +5

    धन्यवाद राजे तुमची साथ पाटलांना व मराठा समाजाला आहे 🚩

  • @kiranbhagat995
    @kiranbhagat995 Месяц назад +1

    धन्यवाद राजे ❤

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho Месяц назад +2

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.🚩🚩🚩

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 Месяц назад +9

    Jarange patil saheb lavkar bare hou🎉🎉🎉

  • @NandiniKadam-sq9bw
    @NandiniKadam-sq9bw Месяц назад +2

    एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे प

  • @balasahebjadhav2535
    @balasahebjadhav2535 Месяц назад +3

    राजे आपण साथ द्या जरांगे पाटील यांना

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Месяц назад +7

    सरपंच काळजी घ्या पाटला ची ❤

  • @alkamore581
    @alkamore581 Месяц назад +11

    दादा तुम्ही बरे व्हा आपण आरक्षण घेऊ तुम्ही मराठा समाज साठी पाहिजे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +1

    एकच वादा फ़क्त Manojdada.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @karankoklegavkar1678
    @karankoklegavkar1678 Месяц назад +5

    Mazya dadachya pathisi ubhe raha shri sawami smart maharaj ❤❤

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 Месяц назад +1

    धन्यवाद शिवेंद्र राजे तुम्ही आलात ❣️🚩🚩

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +1

    आई जगदंबेच्या आशीर्वादाने पाटलाची प्रकृती चांगली व्हावी

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 Месяц назад +6

    राजे.साहेब धन्यवाद

  • @akashniras8397
    @akashniras8397 Месяц назад +9

    मराठा युद्धा मनोज जरागे पाटील

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 Месяц назад +1

    राजे तूम्ही जावून भेटलात धन्यवाद सर्व मराठा बांधव तूमचे सोबत आहेत. तसेच कायम सावलीसारखे सोबत आमचे सरपंच साहेब आहेत धन्यवाद सरपंच साहेब

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +1

    बाबा. जय शिवराय.

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl Месяц назад +1

    आई भवानी 🙏🚩 समाजाच्या दैवताचा ताकद दे 🙏🚩

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank Месяц назад +5

    उदयनराजे असतील ढगात😂😂

  • @balajidagde5866
    @balajidagde5866 Месяц назад +8

    भाजप सरसकट सोडा

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад +4

    जय शिवराय राजे

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Месяц назад +17

    शिवेंद्र तू राजा आहे याचा अर्थ की लोकशाही आहे तू पहिल्यांदा भाजपा सोड

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 Месяц назад +2

      Mg mg tutari vajvu ka jarange sarkhi amhi pn maratha ahe sagle samzte

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 Месяц назад +1

      चल फुट शरद चपटी बिडी 😅

  • @balasahebsatpute5039
    @balasahebsatpute5039 Месяц назад +2

    जग्गजेता 👍👍👍

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Месяц назад +1

    पाटील काळजी घ्या एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Месяц назад +1

    Ek...maratha....ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray....aamhi kolhapurkar marathe....manoja Dada sobat aahe...aani pudhe hi rahanar....

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 Месяц назад +11

    काल भाषण ठोकल आज भेटीला😂😂😂😂

  • @NileshSawant007
    @NileshSawant007 Месяц назад +1

    मराठ्यांनच काळीज❤

  • @yogeshjadhav3044
    @yogeshjadhav3044 Месяц назад +1

    दादा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या उद्या आमच्या पुण्यात सभा नाही झाली तरी चालेल..

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 Месяц назад +3

    Jay shivray patil

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 Месяц назад +2

    मनोज दादा तुम्ही जरा रेस्ट घ्या

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад +2

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 Месяц назад +1

    गेट वेल सून ❤❤

  • @shreyamane5647
    @shreyamane5647 Месяц назад

    Sarv maharthe aaplya sobat aahet

  • @user-ts3ld3se2c
    @user-ts3ld3se2c Месяц назад +1

    दादा तब्येतीची काळजी घ्या रडायला येते

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 Месяц назад +1

    एक मराठा कोठी मराठा ❤❤❤

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Месяц назад +1

    जी मागणी कधीच पूर्ण होणार नाही असे हट्ट धरणारे कारंजे पाटिल जरा तब्बेत सांभाळा....आणि झोप घ्या...पोकळ बार नका वाजवू..

  • @nitinpholane4241
    @nitinpholane4241 Месяц назад +3

    Udayn राजे कु ठ आहेत

  • @prabhukhavanepatil1093
    @prabhukhavanepatil1093 Месяц назад

    Sarpanch manal pahije..kiti kalji ghetay patlachi...❤❤

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Месяц назад

    Manoj. Dada. Marathe. Sobat. Ahet.

  • @ramsalunke6485
    @ramsalunke6485 Месяц назад +2

    Baba राजे

  • @balupateker682
    @balupateker682 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 Месяц назад

    बळ दे आई बळ दे.शत्रू प्रबळ व महकापटी आहे त्या विरुद्ध लढण्यास पाटलास बळ दे

  • @VandanaJathar-j9k
    @VandanaJathar-j9k Месяц назад

    मराठी माणसंही आता त्याच्या पाठी राहिले नाहीत म्हणून जरांगे ची तब्येत ढासळली हे नक्की

  • @jankiramtate8154
    @jankiramtate8154 Месяц назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Visionofworld9
    @Visionofworld9 Месяц назад +1

    महाराज जय महाराष्ट्र 🙏🏻
    छत्रपति च्या विरोधात शरद चपटी बिडी सातारा येथे पेटली आहे
    छत्रपति शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात जाती पाती च राज कारण ला आळा घाला
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @bhagwanshingare4117
    @bhagwanshingare4117 Месяц назад

    Dada lavkr bare vha

  • @user-kp6qh6zj7s
    @user-kp6qh6zj7s Месяц назад

    😢😢

  • @deepaktatetate9576
    @deepaktatetate9576 Месяц назад

    दादा काळजी घ्या

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 Месяц назад

    काळजी घ्यावी

  • @dattatraywarkhinde-fk3ib
    @dattatraywarkhinde-fk3ib Месяц назад

    दादा तुमची काळजी लई वाटते काळजी घ्या

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Месяц назад

    जरांगेनी. दुसरी फळी. तयार. करावी

  • @vaibhav.t
    @vaibhav.t Месяц назад

    नेहमीच आहे

  • @YamahaAerox155
    @YamahaAerox155 Месяц назад

    भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी १,२, शिवसेना १,२, मनसे आणि इतर काही पक्षातल्या गरीब मराठा बांधवांनी आता तरी समजून घेतलं पाहिजे की, नेत्या कडून जायचं की जाती कडून जायचं. हाथ जोडून विनंती आहे विचार करा आता तरी.

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw Месяц назад +1

      फक्त गरिबांची जाणीव आहे पाटील साहेब बरोबर

  • @shreyamane5647
    @shreyamane5647 Месяц назад

    Dada aajche relii cancel Kara ..tabyatichi kalji gy..ek.Maratha kotii maratha

  • @user-gr6ho2gi6n
    @user-gr6ho2gi6n Месяц назад

    शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 Месяц назад

    समाजासाठी एक व्हा

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 Месяц назад

    Saheb kadhi च तुम्ही मराठा समाजाला आरक्षण वर बोलले नाही

  • @ankushkalatre9139
    @ankushkalatre9139 Месяц назад

    तुम्ही एवढे बोलतात ना एकदा बोला ना जातीसाठी आरक्षण देऊन देऊन टाका

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. Месяц назад

    Gora gareeb marathyanche daivat Manoj jarange patil...

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 Месяц назад +4

    गेला का आहे, मोहमद अली जरांगे ,

    • @suhaskokate8026
      @suhaskokate8026 Месяц назад +1

      तुझ्या आईवर सोडायचा आहे का जरांगे पाटील

  • @Kunbi123
    @Kunbi123 Месяц назад

    Katar maratha paksy pahije maratha samaj chi nete ni khup nuksan kele

  • @SureshShinde-qg2ui
    @SureshShinde-qg2ui Месяц назад

    Garib marata bikela laglay raje Kari parshti hae

  • @user-zs9ol8dz7p
    @user-zs9ol8dz7p Месяц назад

    Are Yevad. Baganya. Preksha.
    Are Kahi Tari. Niranay. Ghya.
    Are. Tumhi. Tar. Chhatarpati Shivaji.
    Maharanche. Vavnsh. Aahat.
    Mag. Bola. Dairek bola ..

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Месяц назад

    Ananipant. Pan. Ahet.. Pan. Marathe. Is. Ready.

  • @RNKaleyt1975
    @RNKaleyt1975 Месяц назад

    OBC मधून आरक्षण द्यावे

  • @saggydev4618
    @saggydev4618 Месяц назад +3

    पवार आलं की उठेल

  • @ganeshpate2970
    @ganeshpate2970 Месяц назад +2

    राजे तुम्हाला आमची एकच विनंती आहे नारायण राणेला जरा समजून सांगा ते लय भारी च्या बाहेर चाललोय ज्येष्ठ असल्यामुळे आम्ही जरा बोलू नको एकदा जर बोलायला लावलं तर तिला घराच्या बाहेर निघताच नाही

  • @prayagalondhe4052
    @prayagalondhe4052 Месяц назад

    पाटील काळजी घ्या नको आपल्याला आरक्षण

  • @maheshpatil3591
    @maheshpatil3591 Месяц назад

    पाटील तुम्हाला काय झालं ना तर हे काय सरकार आरक्षण देत नाहीत. न समाज सगळं फुटणार जोपर्येंत तुम्ही आहे तो पर्येंत सरकार वाकणार नाही तर फडणवीस डाव साधणार

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 Месяц назад +1

    धन्यवाद राजे

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho Месяц назад

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.🚩🚩🚩

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад

    जय शिवराय राजे

  • @santoshghumareamrutaghumar5632
    @santoshghumareamrutaghumar5632 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho Месяц назад

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.🚩🚩🚩

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw Месяц назад

    धन्यवाद राजे

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад

    जय शिवराय राजे

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад

    जय शिवराय राजे