One on One With Sonali Kulkarni | Episode 83 | Part 01 | Amruta Films
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Credit List
Host - Amruta Arun Rao
Guest - Sonali Kulkarni (Indian Actress, Writer, Director & Producer)
Creative Director & Editor : Kartik Shripad Bhatt
Videography : Mihir Achrekar & K.art Media
Social Media Manage By : K.art Media
Location : Amruta Rao House, Mumbai
#marathinews #marathifilmindustry #producerlife #doordarshan #starpravah #abpमाझा #amrutarao #zeemarathiofficial #oneononeinterview #MarathiMovie #StayTuned #NewMovies #Instagrampost #Instagood #Maharashtra #Drama #MarathiCinema #sonalikulkarni #dilchahtahai #woladkihaikaha #bollywoodactresses #marathiactress #socoolsonali #nationalawardwinner #sonalikulkarnifc
सोनाली तू माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे आणि माणूस म्हणून पण तुझा खूब आदर आहे 😍
माणूस म्हणून तू कमाल प्रामाणिक आहेस. खूप मनापासून आवडलं तुझं बोलण ❤❤❤❤
Thoda normal bola tar bara hoil na
Khupach yeksuri botlat ya
Nako hota yaikayla jasta vel zala ki
खुप खुप आवडती अभिनेत्री .
सुंदर मुलाखत. अत्यंत मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व. अतिशय सुंदर मन.
पहिली 7 मिनिटे म्हणजे 6:45 पर्यंत forward करा. हा सर्व वेळ जाहिराती आहेत, sponsor नी दिलेल्या भेटी व त्यावर चर्चा.
Thank you🙏
भारी....❤❤❤❤❤❤🎉
खूप छान विचार आहेत सोनाली मॅडम मला आवडले
तांत्रिक बाबींबद्दल फार छान सांगितलं!!! 👏👍💐
सुंदर मुलाखत,खरेपणा बोलण्यातला जाणवतो.👍🌹🌹
Wow! So wonderful Meeting.!❤😊 🙏🙏🙏🌹💓
Sonali K is an eternal favorite ani look forward to all your interviews Amruta-tai. You conduct them so beautifully! Thanks.
कित्ती छान काय आजी ल आजी म्हटलं तर किती गोड वाटते.
Well done for the self confidence Sonali exudes that is most important or rather the only important thing to have to navigate without any insecurity any situation that life throws✌️❤️
मराठीतली प्रगल्भ सो कुल अभिनेत्री .हिंदी सिनेमा क्षेत्र गाजवते
सोनाली तु mazya श्रीपाद मामा चि मावस bahin ना 😃 मग तु mazi mavashi lagates 🥰
Too sweet, I will get diabetes
So Cool!!❤
आज्जीला नावाने हाक मारणं यात काहीही भूषणास्पद नाही. आपल्या मराठी संस्कृतीत ते नाही. आणि ती सोनाली पण काय त्याला 'कित्ती छान' करतीये. It is foolish to blindly imitate the western culture and feel proud about it.
Mazi khup Awadtiee Actress kya Awaj aahe
Wa chanch
एखाद्या अभिनेत्याच्या अभिनेत्रीशी वागण्याच्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
नात्यात आदर कधीही महत्त्वाचे असते. आजीला नावाने हाक मारणे आपली संस्कृती नाही.
Mala ६ काका होते आणि आम्ही ४ जणी चुलत बहिणी आहोत.आम्ही एकमेकींच्या कपडे आनंदाने घालायचो.आताही आम्ही ५ जावा आहोत.अजूनहीआम्ही एकमेकीं साड्या exchane करतो .
ही काय अपेक्षा की हिच्या नावाची काळजी दुसर्याने घेणे हेच किती चुकीचे आहे . दोन सारखी नावे आहेत की ह्या क्षेत्रात. मग अशोक शिंदे यांनी काळजी घ्यायला हवी होती की अशोक सराफ यांनी . Anyways .
असो तस बघायला गेलं तर मला सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री म्हणून कधीच आवडली नाही भयंकर मोनोटोनस आहे एकाच सुरात बोलत असते . आता पण मुलाखत ऐकताना तिचा एकच एक टोन इतका खटकत होता .
पण ती लिहीते छान.
आवडत नाही तरी मुलाखत बघितलीच ना
खूप छान मैफिल जमली होती गप्पांची
evadi bolbachhan tari 1st divorce ka zaala
Sagali paise walyanchi advertising karayachi faltugiri nusati ,ka sub karu tumacha paishat bhar takayala