Hi Amruta. आज प्रथमच तुझे चॅनल पाहिले. तुला आठवतं का आपले govt law college che दिवस? तू मी (शुभांगी) आणि सुलभा नेहमी एकत्र असायचो. नंतर तुला दूरदर्शन चा जॉब मिळाला.आज मी तू घेतलेल्या खूप मुलाखती बघितल्या.खूप छान वाटले तुझा चॅनल बघून. All the best तुझ्या पुढील वाटचालीसाठी. (तूझी मैत्रीण शुभा)
Kanchan u r amezing. Very live conversetion in this show. तुझा मनमोकळा स्वभाव आणि मुक्त संवादशैली खूप आवडली.I saw u first in ur show on Durdartion abt silblings & very imprssed😊 with ur personality. Before that we only know ur name as directore of Damani. Best wishesh for ur coming projects. आईच्या भुमिकेत सिनेमाच्या पडद्यावर बघायला मजा येईल. नाटक-सिनेमात चांगल्या लोकांसोबत उत्कृष्ट भूमिका केलेली स्वतः एक वेलनोन अभिनेत्री असूनही पतीच्या ईच्छेसाठी कॅमॅ-या मागे काम केलंस आणि अनेक कलाकारांना name & fame दिलंस..gre8👍अशीच happy रहा.. परमेश्वर तुझा कलाप्रवास सुखार करो🎉
Excellent episode n one of the best talk show episode on you tube
Terrific interview Kanchan . Transparent , honest , sincere and electrifying. Admire the courage with which you have sculpted your life !!
Amazing interview. Kanchan so sweet fully open .
Keep watching
Both looks like sisters. Superb interview
कांचन ताई तुमची मुलाखत खूपच आवडली. अगदी तुम्ही भरभरून बोललात. तुम्ही अगदी मन मोकळं केलत. ऐकायला खूपच छान वाटलं.
Transparent मुलाखत, कांचनचे मराठी एकदम शुद्ध.. रंध्र असे शब्द खूप जणांना माहीतही नसतील,मनमोकळ्या गप्पा आवडल्या, कांचन u really Rocks...
Class...must watch...learn.the life.
Electrifying energy
Excellent video. Very good information I got.
So honest and spontaneous, very open .loved it.
पहिला episode chhan ch .waiting for part 2
दुसरा episode पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता
तुम्हाला हा episode आवडला वाचून खूप आनंद झाला . धन्यवाद
Hi Amruta. आज प्रथमच तुझे चॅनल पाहिले. तुला आठवतं का आपले govt law college che दिवस? तू मी (शुभांगी) आणि सुलभा नेहमी एकत्र असायचो. नंतर तुला दूरदर्शन
चा जॉब मिळाला.आज मी तू घेतलेल्या खूप मुलाखती बघितल्या.खूप छान वाटले तुझा चॅनल बघून. All the best तुझ्या पुढील वाटचालीसाठी.
(तूझी मैत्रीण शुभा)
Thanks for interview
41:35 मस्त मनमोकळी मुलाखत खूप मजा आली ऐकायला
Zabardast interview…. Honest, Real, Practical, Determined and Inspiring … 💕
Continue to be a POWERHOUSE … #KanchanRocks
Very nice interview… lots of learnings alongwith fun anecdotes !!! ❤
❤ khup mast all the very best wishes for new project 👍
Kanchan mam me pan BOI madhe ahe ani I saw you in Airlines building churchgate way back in1986
Amazing interview !!!!
Both r u wearing same top with different colours. Which brand? Very vibrant. ❤
Thank you so much,the brand we are wearing is by Ramona Bachchan😊
Correct
Va apratim kanchantai..mi kanchan sudhr bhat..suyog....tumhala khoop divssni pahile..atishY anand zala. Amruta raotaina pahile khoop varshani va..chhan mulkat.
Sundar mulakat
दोन मैत्रिणींच्या दिलखुलास गप्पा छान रंगल्या. मजा आली ऐकायला.
Thank you
" दीवारों से मिलकर रोना अच्छा लगता है...
हम भी पागल हो जायेंगे ऐसा लगता हैं.."
माझे सासरे कैसर ऊल जाफरी साहेबांच्या ओळी कांचन ताईंच्या तोंडून ऐकताना छान वाटलं...
खुप मोकळ्या मनानी बोलल्या ताई.
Wonderful !
Kanchan u r amezing. Very live conversetion in this show. तुझा मनमोकळा स्वभाव आणि मुक्त संवादशैली खूप आवडली.I saw u first in ur show on Durdartion abt silblings & very imprssed😊 with ur personality. Before that we only know ur name as directore of Damani.
Best wishesh for ur coming projects. आईच्या भुमिकेत सिनेमाच्या पडद्यावर बघायला मजा येईल. नाटक-सिनेमात चांगल्या लोकांसोबत उत्कृष्ट भूमिका केलेली स्वतः एक वेलनोन अभिनेत्री असूनही पतीच्या ईच्छेसाठी कॅमॅ-या मागे काम केलंस आणि अनेक कलाकारांना name & fame दिलंस..gre8👍अशीच happy रहा.. परमेश्वर तुझा कलाप्रवास सुखार करो🎉
तुम्ही इतक्या आवडीने हा कार्यक्रम पाहिलात त्याबद्दल Thank you!
Superb🎉
Khup shikayla milale
Excellent
Mst interview
शोभा तुंगारेंची पण मुलाखत घ्या ना.त्यापण खुप छान बातम्या द्यायच्या
हो नक्कीच ,
Wa mastch
33:21
Very nice
खुपच छान मुलाखत होती
37:32 😔
लग्न टिकवावे लागते. 👌
अप्रतीम,दुस-याभागची वाट पहात आहोत.
I was searching part 2......it is not to be found
You can see Second episode on next Friday 7 pm. on U Tube Chanel
“Amruta Films”
@@amrutafilms ok .. thank you
Kanchanji 's interview was too good......she has always been my favourite
Armuta me pan GLC madhe hoti in 1985 first year law
खूप छान आठवणी सांगीतल्यात तुम्ही , आणि तुम्ही माझं चॅनल राहिलच त्याबद्दल धन्यवाद असच नेहमी मी घेतलेल्या मुलाखती पहा आणि तुमचं मत सांगा.
Kanchan mi Marathi aahe aami pan mulala rahata flat sitladevi cha bank madhe tevla aani thaala MS karayla Patvle aata to chan setal aahe .
1:13
1:13
1:13
1:13
1:13