Mala दिसलं होत खवस... रात्री 10वाजता... पण मी really jorat हात जोडून Hanuman chalisa म्हटली.... जय श्रीराम जय हनुमान चा मोठ्याने घोषणा दिल्या... negative energy गायब... अनुभव आहे.... जय विर बजरंग बली की जय...
मी एक शिक्षक आहे. मी पण खूप काही अनुभवलं आहे.मी प्रत्यक्ष हनुमान दूतांना अनुभवल आहे.एकट्यात नाही तर चार माणसांसमोर पण हा प्रसंग प्रत्येकाला येत नाही. ज्यांना अनुभव आहे त्यांनी विश्वास ठेवावा बाकींनि त्यावर लक्ष देऊ नये. व खिल्ली ही उडवू नये 🙏
💯👍 sir jyla experience ahy ty la cha mahit ahy Ani jyna nahi tyna vishwas basnr nahi maza sobat as kahi kadhi ghadl nahi pan karni, black magic ya goshti cha mala khup anubhav ala ahy infact mala maze aai Ani maze bhava la sudha Ani karnre pan sakhe relation madhe le cha hote mahun ya goshti chi kadhi khili udvu nay jy cha jalt ty la cha kalt🙂
काहीही , एकदा कुणाचा ही मृत्यू झाला की त्याच्या आत्माला स्वतचं शरीर धारण करता येत नाही, खूपच जर पुण्यवान आणि शक्तिवान आत्मा असेल तरच तो स्वतचं शरीर धारण करू शकतो. मृत्य नंतर आत्माला स्वतचं जाणीव असते परंतु पृथ्वी वरील लोक म्हणजे आपण आणि आत्मा दुनिया या वेगळ्या मितीत आहेत त्यामुळे असे अनुभव प्रत्यक्ष येणे शक्य नाही, आणि हो असे अनुभव तुम्हाला येवू शकतात जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, कारण कधी कधी आपला आत्मा झोपेत आपले शरीर सोडून फिरून येतो आणि त्याच वेळेस कधी कधी आपल्याला स्वप्नात आपले मृत नातेवाईक, मित्र दिसतात, म्हणजे आत्मा ल ते भेटतात. वाटत नाही हे व्हिडिओ मध्ये जे सांगत आहेत ते खरे आहे.
बर ठीक आहे मग आंधळ्या लोकांना कशे काय स्वप्नात काही दिसत नाही सगळे मनाचे खेळ आहेत मृत्यू झाला अस्तित्व संपल बाकी शिल्लक फक्त राख माझे चुलते भूत बाधा उतरवतात पण मला यावर विश्वास बसत नाही 😊
मी रोज रात्री १ ते २ वाजेला कसारा घाटातून बाईक वर घरी यायचो पान्यापावसात पण अस कधीच जानवल नाही मला..एकदा तर माझ्या गाडीच पेट्रोल संपल होत तेवड्या रात्री गाडी घाटातन लोटत आणली हौती पेट्रोल पंपापर्यंत ...पण अस जानवल नाही कधीच वडाच झाड बघाव लागेल येताना आता😢😢😢😂
2:30 AM crossing kasara ghaat solo on bike for shirdi. Was listening hanuman chalisa on loop and following one single car's tail light. Engine sound and cold air twisty roads. Still having chills. Unforgettable 🙌
मी इगतपुरी ITI कॉलेज मध्ये Instructor आहे. दानिश माझा मित्र च आहे. त्याने सांगितलेली Story खरी आहे, ते वडाचं झाड आणि असे 2-3 स्पॉट आहेत त्या कसारा घाटात आमच्या कॉलेज पासून पुढे घाटन देवी च मंदिराच्या पुढे, पप्पू कलानी चा बंगला, लैला खान चा भूत बंगला, लंगड्याची वाडी आहे. मी आणि माझ्या Students ने असाच अनुभव घेतला आहे.
रात्रीच्या वेळी प्रवास करत असतांना कसारा घाटात माझी आणी खैस भुताची कुस्ती झाली. लय माजेल खैस होता पण मी बी काय कमी नाय. ... जाम धुतला खैसाला माफी मागायला लागला बिचारा.. नंतर सोबत जेवण केले ..सोडून दिला बिचाऱ्याला..😂😂😂😂😂
Are ha gol topi gang cha manus ahe..he lok molana chi story sangat astat...ata tyat you tube vlog tayar krun paise kamavne ha Navin dhanda bajarat ala ahe....
भाई ज्याला येयच त्यालाच येतात मी आणि माझा मित्र पोलादपूर च्या घाटा मधून जात असताना त्याला एक लाल साडी घातलेली बाई दिसत होती तो मला मनला ती बाई बग मी गाडी थांबून बगितल तर मला काही च दिसत नव्हत पण ती बाई त्याला बोलवत होती अक्षरशः तो गाडी वरून उतरून तिकडे निघाला तेवढ्यात मी त्याला पकडल आणि गाडी वर बसवलं मग त्याच्या लक्षात आलकी तो तिच्या कड चालला होता नशीब माझ्या हातामध्ये अक्कलकोट मद्ये घातलेला दोरा होता त्याच्या स्पर्श माझ्या मित्राला झाला की तो भानावर आला आणि गाडी वर बसला मग तिथून आम्ही निघून आलोत
1997 ते 2000 या काळात कसारा घाट सिंगल होता...या कालावधीत मी अनेक वेळा रात्री अपरात्री ...पावसाळ्यात रात्री ट्रॅफिक जाम काढण्यासाठी पायी फिरलेलो आहे...घाट...काळोखात अंधारात एकटाच कित्येक तास थांबलेलो आहे...परंतु असा काहीही अनुभव नाही..अपघातातील मयत बॉडी सोबत कित्येकदा घाटात एकटाच थांबलेलो आहे...परंतु कधीही अस काही जाणवलं नाही....भिती वाटली नाही....ही कथा पूर्णपणे खोटी आहे...timepass फक्त.
आणखी अशा सत्य परिस्थिती सांगा, भूत सर्वाना दिसत नाही. आंधळे डोळस लोकांसारख्या गोष्टी आहे आंधळ्यांना दिसत नाही. ज्ञान अज्ञानाच्या गोष्टीआहे. देव आहे त्या गोष्टी आहेत . धीरेन्द्र शास्त्री दिव्य दरबार मध्ये भुत अंगात येतात दाखवतात व काही ठिकाणी पाहिल्यावर सत्य आहे. देवाच्या कायद्यामध्ये या गोष्टी आहेत. माना नको माना. आणखी काही ठिकाणावरून भूत योनी आहे स्पष्ट होते .अनुभव खात्री असते. जय श्रीराम । जय हनुमान।।
चांगली गोष्ट किस्सा सांगितला भावा असे किस्से गोष्ट आम्हाला रात्री झोपताना आमची आजी सांगायची कारण की आम्ही चांगले रातभर झोपू म्हणून लवकर झोपाव म्हणून😂😂😂😂😂
कसऱ्या घाटात कधी एक वाजता कधी बारा वाजता तरी कधी तीन वाजता जाण येन राहील ते पण बाईक वरती.... पण असं कधी घडलं नाही... आणि हो अजून एक भूत दिसायचं ठरलं तर ते एकट्याला च दिसतय.... हा तुम्ही जो विडिओ बनवला सगळा fake आहे असं समजत.... कारण interview हा सगळ्यांचा पाहिजे होता
@@mysterytalksofficial me shirdi la jaat astana bike var mumbai to shirdi road chya exact madhi padleli dead body without head ....teenda exact location kasara ghat ratri rk te sade teen darmiyan .... Me bharpur vichar ke la bhau tar me hya conclusion var alo ki konachi tari murder karun fekli asel karan to mala murder hotspot vat to ...
*● माझ्या कामानिमित्ताने मी बरीच वर्षे नाशिकला राहिले , तिथून आईवडिलांना भेटण्यासाठी दर आठदहा दिवसांनी माझ्या व्हॅनमधून किंवा स्कूटरवरून मुंबईला येत असे , प्रत्येक प्रवास दिवसां उजेडीच केला , मात्र लक्षांत असे आले की नाशिक - मुंबई दरम्यान रस्त्यावर तीन असे haunted spots आहेत की तिथे थोड्या थोड्या दिवसांनी हमखास भयानक अपघात होतात आणि खूप मृत्यू होतात , मी जातांना किंवा येतांना तिथे कधींच थांबत नाहीं , कसारा घाटांतील वडाची झाडे खूपच जुनीं आहेत , आपण दिलेला अनुभव खरा असेल ●*
kadak kissa , kasara ghat bhayanak ahai aaj tithe khup kahi sijtay, aaplyala nahi mahit pan kay tari ahai je aaplya samjhnyacha palikade ahai so be safe.. JAY HANUMAN ,
काही फरक नाही पडत त्याने.शेवटी गुरुदेव दत्त म्हंटल्यावर फरक पडतो.अनुभव आलाय भाऊ मला.कधी अस काही दिसलं तर श्री गुरुदेव दत्त .नामस्मरण चालू राहू द्यायचं .
2019 साली मी माझ्या मुलाला भेटायला लोणीला निघाली होती त्यावेळेला कसारा घाटातून जाताना एका वळणावर माझी गाडी काही कारण नसताना 360 डिग्री फिरली होती आणि दरीच्या कठड्याला जाऊन आदळली होती देव कृपेने आम्ही वाचलो आम्ही आज तागायत तो क्षण विसरला नाही त्यावेळेला काहीही होऊ शकलं असतं माझा मुलगा वाट बघत बसला होता त्यावेळी आई बाबा अजून का आले नाहीत म्हणून पण तो लहान होता त्या मुळे झालेला प्रसंग सांगू शकलो नाही😢😢
मी रात्री बेरात्री कोणी urgent जान असत मी स्वतः एम्बुलेंस चालवतो तुम्हाला तर माहीत असेल काही वेळा मयत पण न्ह्यावे लागते. पण एवढा असून पण मला कधी अस आढळ नाही मित्रांनो एकदा माणूस मेला तर त्याचं काहीच राहत नाही 🙏
दानिश कडे आणि माझ्याकडे असे खूप Story आहेत. असा ही रोज बऱ्याच लोकांना असे अनुभव येतात.पण कोणी सांगत नाही आणि आपण सांगायला गेलो,तर काहींना अंधश्रध्दा वाटते, काही जण खोट बोलून हसतात. ज्याला अनुभव आला आहे, त्याला खरं माहीत असतं.
मी लॉक डाऊन मध्ये मुंबई वरून पूर्ण रात्र कसारा घाट चढला होता, ते पण रोड ने नाही तर डोंगर दर्यातून, आम्हाला तर कोणीच भेटल नाही. चौघे जण होतो आम्ही 💯💯 ना भूत.. ना एखादा प्राणी! काहीच आढळलं नाही आम्हाला, काहीं पण नको सांगू,, ते पण मुंबई आणि नाशिक रोड,💯
I am Pausing this video just to comment, "please don't add sound effects, they are very unnecessary and ruin the incident, please keep it Raw" Thank you
मला पण असा अनुभव आला आहे, मी पनवेल कडून नाशिक ला येत असताना कसारा घाटात ते पण 2 वेळेस, घाटात जायचा असेल तर सोबत किंवा मागे पुढे गाडी असेल तरच जात जा..मला पण डोकं नसलेली बाई आणि दुसऱ्या वेळेस म्हातारा बाबा दिसला आहे
Mi Mumbai mdhi rahato ani maza gaav deolali camp nasik hi stroy aikun mazi tara tara jhaliiiii karn amhi taych root ni jatoo yarrrrrrrrr toh ek root ahe nasik la jaychaaa 😢😂😂😂😂😂 ka aikla mii hi Story 🫥🫥🫥🫥🫢
Danish story extremely awsum n creepy yeah we required such more stories from him he is good story teller with punctuate word really amazing story bro we required more stories if he have than I request you 🙏 pls share your experience on our Platform MYSTERY TALK -RESPECTED SIR VIRENDRA MOHITE PATIL .
Very scary kasara ghat. This ghat is a long stretch of twisty road, deep valleys and pitch dark silent road. Plus less vehicles after dark . I usually avoid going by this road after sunset.
@@akashp_97 गण आसतात राशी चे मनुष्यगन,देवगण आणि राक्षसगण या मध्ये फक्त ज्याचे राक्षसगन असेल त्यालाच दिसते. मला माहित आहे कारण माझा राक्षस गन आहे. मला एक दोनदा दिसले आहे.खोटं नाही आहे.आणि भूत दिसल्यावर हनुमान चालीसा व श्री गुरुदेव दत्त नामस्मरण चालू ठेवायचं मनात आणि त्याचाकडे बघायचं नाहीये.
माझ्या आयुष्यात किमान 60-70 मुंडकं नसलेल्या बाया आल्या. एक मुंडकं असलेली आली ती आता बायको आहे गळ्यावर बसते पण मी ब्रम्हसमंध असल्याने फार त्रास होत नाही जो काय होतो तो बकार्डी व्हाईट क्वार्टर पिली कि संपतो
@shrutijadhav9003 तु फक्त ऐकल्या आहेत, यांना काय अनुभव आलाय माहित नाही. पण मी प्रत्यक्ष 3 वेळा एकाच जागेवर बघितलं आहे. हालचाल काहीच करत नाही. मी तर शेवटच्या क्षणाला अगदी दगड मारून फेकला होता साधारणतः 15 फटावरून, पण दगड त्या धडाला लागल्यावर गायब झाल्यासारखा वाटला
नमस्कार मित्रांनो Mystery Talks चॅनेल वर आपले स्वागत आहे. हि स्टोरी किमान १२ वर्ष अगोदरची आहे आताची नाही त्या टाईमला कसारा घाट हा Haunted होता तुम्ही माना किव्वा नाही तुमची इचछा. हि story तुम्हाला खोटी वाटत असेल काही Comments मध्ये विचारताय कि आम्ही लोकल आहोत कसाऱ्या घाटातले काही बोलताहेत कि आम्ही रोज प्रवास करतो आम्हाला दिसली नाही कधी कोणाला मजाक वाटतंय पण मित्रानो जर देव आहे तर राक्षस पण आहे हे तर खर आहे ना तुम्ही जर आवाहन देणार तर कोणी हि paranormal activity असेल सामोरे येईलच आमचा मित्र वडाच्या झाडा खाली Toilet (Urine) करत होता म्हणून आम्हाला ती गोष्ट सामोरे आली. हे प्रसंग आम्हालाच नव्हे तर खूप लोकांना आले आहे जर तुम्ही RUclips वर Search केलं तर समजेल. सर्वांनाच दिसेल असेल असे काही Compulsary नाही मित्रांनो. तरी खाली मी काही मोठ्या News Channel चे लिंक दिले आहेत ज्यांनी स्वतः अनुभवलं आहे ते पण खोट तर बोलणार नाही ना. एकदा चेक करा समझेल हि स्टोरी खरी आहे कि खोटी. बाकीं धन्यवाद एवढा प्रेम दिल्या बद्दल मनापासून आभार.🙏❤️ ruclips.net/video/JGlBN2-Sqq0/видео.htmlsi=4NT47BKJQFhawQwf www.google.com/amp/s/www.india.com/travel/articles/be-warned-drive-down-these-10-haunted-roads-in-india-only-if-you-must-3238874/amp/ www.google.com/amp/s/www.news18.com/amp/news/lifestyle/5-spooky-roads-in-india-not-for-the-faint-hearted-6031933.html www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/travel/experiences/story/5-haunted-roads-in-india-every-traveller-must-avoid-kasara-ghat-kashedi-sathyamangalam-east-cost-delhi-jaipur-bhangarh-316257-2016-04-04 www.google.com/amp/s/www.abplive.com/states/maharashtra/most-haunted-highway-haunted-place-marve-madh-island-kashedi-ghat-goa-nashik-highway-grand-paradi-towers-8th-floor-2330894/amp www.tripoto.com/india/trips/7-roads-and-highways-that-are-infamous-for-being-haunted-5db990b3dd415 www.google.com/amp/s/www.abplive.com/photo-gallery/states/maharashtra-maharashtra-there-are-many-roads-in-mumbai-nashik-and-delhi-cantt-which-are-known-to-be-haunted-2185748/amp
मित्रा, तू सांगितलेल्या किस्सा वरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मूलतः तुम्ही मित्र रात्री नशा करून गाडी चालवत होते. कसारा घाटात घडणाऱ्या भुताखेताच्या गोष्टी बद्दल तुम्ही ऐकून होतात..अन् मानसिकदृष्ट्या त्या स्पॉट वर गेल्यावर तुम्हा लोकांना ते आभास वास्तव वाटला. त्यातल्या त्यात तुम्हा लोकांची *पुन्हा पुन्हा फाटत होती म्हणजे तुमचे मध्ये धाडस , हिम्मत नव्हती.नुसता भास झाल्याने तुमची .....फाटली. इतकी फाटली की घरी पोहोचल्यावर डॉक्टरकडे जाऊन सर्जरी करावी लागली असेल.. मित्रा , जगात भूत पिशाच्च कधीही नसते.फक्त भीतीपोटी झालेला तो भास असतो.किंवा लोकांना घाबरविण्यासाठी काही लोक मुद्दाम हे अस काही करत असतात.जेणेकरून कुणी त्या जंगलात जाऊ नये व त्या लोकांचा लाकडाची तस्करी करण्याचा मार्ग सरळ सुलभ व्हावा..जर खरोखर भुते दिसणारी असतील तर मला सांगा.आपण सर्वजण पुन्हा तिथं जाऊ.वाटल्यास सोबत सुरक्षितता म्हणून १०/१५ धाडसी मुले सोबत घेऊ.(तुमची पटकन फाटते...अशी नेभळट पोरं सोबत नसणार).आपण त्या भुताची वास्तविकता काय आहे हे पारखून बघू..अन् नक्कीच मी सांगतो ते सत्य बाहेर येईल की जे काय भूत खेताच्या नावाने घडतंय ते सर्व मानव निर्मित घडवून आणलेला देखावा..मित्रा जगात भुते नाहीत हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय.असेल तर माझ chalenge स्वीकार.सत्य असेल तर तुला ५ लाख रुपये मी देईल.अन् खोटं ठरलं तर तू मला १० लाख देशील..माझं चॅलेंज स्वीकार.
मी देखिल तोच वीचार करतो आहे🤔 २००८ पासून ट्रेक साठी नाशिक, इगतपुरी, बागळण भागात जाण्यासाठी खूप प्रवास केला. करत आहे. काहीच जाणवत नाही यार. उगाच हे काहीपण पसरवतात हे लोक उगाच खोटे कथा😐😐
ही खोटी कहाणी आहे कसारा घाटात असे काही नाही. मी स्वतः त्या ठिकाणचं प्रॉपर राहणारा आहे. एवढ्या वर्षात कधीच कोणाला काही दिसलं नाहीं आमच्या गावातील लोकांना
मित्रा me torus and Travels cha driver आहे .....महिना bharatun javal javal 15....20 .round thane tey nashik असतात....8 varshat कधीच काही disala nahee ......लोकाना khotya गोष्टी sangu nakos 😅😅😅😅😅😅😅
हे मंद बुद्धी लोकं असतात त्यांनाच अशा गोष्टी दिसतात. मी देखील राहायला खर्डीला आहे. रोज खर्डी इगतपुरी प्रवास करतो. १७ वर्षात एकदाही अशी घटना घडलेली आहे. हे मूर्ख लोकच अशा अफवा पसरवतात.
Kasara ghatatun mi khup Vela pravas kela aahe mala phakta asa anubhav aala ki kasara ghatamadhye gadi kitipan Jorhat chalavli tari gadi jorat palat nahi
माझ गाव जळगाव मी एक laxary बस चा driver मी दोन दिवसा आड मुंबई हुन जळगाव ला जाण्यासाठी बस ड्राईव्ह करतो. मला पण असच दिसलं होत. झाडावरून मी काय तर लटकलेलं मी काय एवढं लक्ष दिल नव्हतं कसारा च्या घोटी, खर्डी, रातांधळे, कसारा घाटात जेव्हा laxary बस वर चढली तेव्हा मी हनुमान चालीसा लावून देतो. मग काय वाटत नाय मोट्टे कंटेनर ला ओव्हरटेक करत करत नाशिक तच, मग आम्हाला ड्राईव्ह लोकांना कसली सवय झाली काय वाटत नाय रे
I have travelled on this route on bike Mumbai to Nashik and back that too in Night so many times, kabhi kuch nahi dikha nahi dar laga😂😂😂😂 Ulta wahan gaadi chalane ka maza hi alag hai
Me 3 vela ratri kasara ghatatun aalo. Mala nahi kadi asa kahi experience aala. Maja aai cha Maher Ghar ahe igatpuri. Ghatan Devi la namaskar kara Ani mag traveling kara. Full safe.
भूत पिशाच निकट नही आवे महावीर हनुमान जब नाम सूनावे ❤
भूत पैसाच निकट ना अवो खाक्खान सरकोर नोम्ब सुनावे
@@papapichkari-v4lhe kya naya translation he kya
Jai shree ram
@@papapichkari-v4l ye kya tha 😂😂
@@desitermintor1926 जॉय खाक्खान सरकार जॉय हो... ✅ पोरे दुनियाका पगवान है जी जॉय हो
आज मुंडकं नसलेली बाईचं सांगताय उद्या ढूंगण नसलेल्या बाईचं सांगशील
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😅
😂😂😂😂😂😂
😂😂
10.30 वाजता हा व्हिडिओ बगतोय आणि रात्री 1.30 वाजता शेतातील लाईट येणार आहे रात्री 1.30 वाजता उठून जाणार शेताला आपण 🤞💪🌍 रॉयल शेतकरी
Nad nahi bhau shetkarya cha real army
Shetkari la salaam 👍🙏
चुतीया बनवितो आहे त्याच्या बोलण्यावरुन समजते ड्रयव्हर सु सु ला गेला तर ती कशी हसत होती तोच सांगेल याने खुप तिखटमीठ लाउन सांगितले
काय दादा,, रात्री दीड वाजता शेतात जाऊन विहिरीजवळ बसूनच 2 वाजताच बघायचा ना हा व्हिडिओ दादा 😊😊😊
Gaichap khishat thevt Jaa bhavu
वडाच्या झाडाजवळ लघुशंका करू नये तिथे स्वामी समर्थ महाराज यांचा वास असतो, श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉
🙏🕉🙏
Mala दिसलं होत खवस... रात्री 10वाजता... पण मी really jorat हात जोडून Hanuman chalisa म्हटली.... जय श्रीराम जय हनुमान चा मोठ्याने घोषणा दिल्या... negative energy गायब... अनुभव आहे.... जय विर बजरंग बली की जय...
खवस म्हणजे काय
खविस
कुबड्या खविस म्हणयच का तुम्हाला..😅😂
खवस ❎ खैस☑️
भाऊ कसा असतो मी अजून पहिला नाहीये फक्त ऐकून आहे . मला बघायचा आहे.कुठे भेटल बघायला.
खूपचं भयानक कथा होती . तुमची हवा खूपचं टाईट झाली असेल. समोर अस काही पाहणं म्हणजे , ज्याला दिसत त्यालाच कळत असेल.👌🏻👌🏻
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वच मोहिमा अमावसेच्या रात्री सफल केल्या मित्रा...
मी एक शिक्षक आहे. मी पण खूप काही अनुभवलं आहे.मी प्रत्यक्ष हनुमान दूतांना अनुभवल आहे.एकट्यात नाही तर चार माणसांसमोर पण हा प्रसंग प्रत्येकाला येत नाही. ज्यांना अनुभव आहे त्यांनी विश्वास ठेवावा बाकींनि त्यावर लक्ष देऊ नये. व खिल्ली ही उडवू नये 🙏
Ho ka
नक्कीच मीपण शिक्षक आहे जव्हार तालुका पालघर जिल्ह्यात नोकरी असतांना 15 वर्षे पुर्वी मी अनुभवले आहेत असे भयानक अनुभव
💯👍 sir jyla experience ahy ty la cha mahit ahy Ani jyna nahi tyna vishwas basnr nahi maza sobat as kahi kadhi ghadl nahi pan karni, black magic ya goshti cha mala khup anubhav ala ahy infact mala maze aai Ani maze bhava la sudha Ani karnre pan sakhe relation madhe le cha hote mahun ya goshti chi kadhi khili udvu nay jy cha jalt ty la cha kalt🙂
😂😂😂😂😂
तू शिक्षक नाही कलंक आहे
काहीही , एकदा कुणाचा ही मृत्यू झाला की त्याच्या आत्माला स्वतचं शरीर धारण करता येत नाही, खूपच जर पुण्यवान आणि शक्तिवान आत्मा असेल तरच तो स्वतचं शरीर धारण करू शकतो. मृत्य नंतर आत्माला स्वतचं जाणीव असते परंतु पृथ्वी वरील लोक म्हणजे आपण आणि आत्मा दुनिया या वेगळ्या मितीत आहेत त्यामुळे असे अनुभव प्रत्यक्ष येणे शक्य नाही, आणि हो असे अनुभव तुम्हाला येवू शकतात जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, कारण कधी कधी आपला आत्मा झोपेत आपले शरीर सोडून फिरून येतो आणि त्याच वेळेस कधी कधी आपल्याला स्वप्नात आपले मृत नातेवाईक, मित्र दिसतात, म्हणजे आत्मा ल ते भेटतात.
वाटत नाही हे व्हिडिओ मध्ये जे सांगत आहेत ते खरे आहे.
Jivatma jevha mukt hot nahit tevha tyacha pravas etar yoninmdhe chalu hoto. Asha yonimdhe jivatmyakade samanya mansapeksha jast shakti astat. Adhichech sharir dharan kele pahije as nahi.
बर ठीक आहे मग आंधळ्या लोकांना कशे काय स्वप्नात काही दिसत नाही सगळे मनाचे खेळ आहेत मृत्यू झाला अस्तित्व संपल बाकी शिल्लक फक्त राख माझे चुलते भूत बाधा उतरवतात पण मला यावर विश्वास बसत नाही 😊
Mala tumchi comment vachun bhiti vateye🥺
मुंबईत रात्री भुतापेक्षा मुंडक असलेली कुत्री मागे लागतात ती घरापर्यंत येतात सोडायला .
😂
Ratri tyanchach rajya asta. 😂
Biscuit, chapati cha pan moh nasto ya mahaan samajsevakana ...manav jaticha bhala karnarya ase bhale sevakana majha manacha mujra 🙏
😂😂😂
चालेल पण एकटा नको😮
मी रोज रात्री १ ते २ वाजेला कसारा घाटातून बाईक वर घरी यायचो पान्यापावसात पण अस कधीच जानवल नाही मला..एकदा तर माझ्या गाडीच पेट्रोल संपल होत तेवड्या रात्री गाडी घाटातन लोटत आणली हौती पेट्रोल पंपापर्यंत ...पण अस जानवल नाही कधीच
वडाच झाड बघाव लागेल येताना आता😢😢😢😂
Karan tumhi daru pili nahi ya lokansarkhu mhanun.
हर हर महादेव भावा
Ha ekda bagha plzz
@@Ashley_10110 brobr
Same here
मी इगतपुरी तालुक्या मध्येच राहतो आणि कित्येक वेळा बाईक वर, कर मध्ये रात्री अपरात्री घाटातून आलोय पण आम्हाला काही कधी असा अनुभव आला नाही....
मग घाटात थांबून बघायचं ना जरा.
@@sumitrawal2645🤣🤣🤣
😂
@@sumitrawal2645😂😂😂
येड बनवता आहे भाऊ हे
2:30 AM crossing kasara ghaat solo on bike for shirdi. Was listening hanuman chalisa on loop and following one single car's tail light. Engine sound and cold air twisty roads. Still having chills. Unforgettable 🙌
Many problems.... One solution.... HANUMAN CHALISA
ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।जय.श्री.राम.।।
मी इगतपुरी ITI कॉलेज मध्ये Instructor आहे.
दानिश माझा मित्र च आहे.
त्याने सांगितलेली Story खरी आहे, ते वडाचं झाड आणि असे 2-3 स्पॉट आहेत त्या कसारा घाटात
आमच्या कॉलेज पासून पुढे घाटन देवी च मंदिराच्या पुढे, पप्पू कलानी चा बंगला, लैला खान चा भूत बंगला, लंगड्याची वाडी आहे.
मी आणि माझ्या Students ने असाच अनुभव घेतला आहे.
होईल तर शेअर कर भावा नक्की ❤
❤❤❤❤
Kharach ka
Hame to kabhi dhikha nahi sir
तुझी पण फाटते बहुतेक...ज्याची फाटते त्याला भुते दिसतात.😂
ज्याच्या वर बीतते त्यालाच कळते. खर आहे मी सुद्धा कसारा घाटतला किस्सा ऐकला आहे.
पत्ता सांग घरी येऊन हाणतो तुला
आमच्या car vr अंडी पन मारले 😂 अंडा गँग ने..
Ho na loka nehmi khilii kartat murkh sarkhe
aekala aahe baghitala aahe ka
@@mahendramane3496भावा मी रिअल मध्ये भूत बघितलं आहे
रात्रीच्या वेळी प्रवास करत असतांना कसारा घाटात माझी आणी खैस भुताची कुस्ती झाली. लय माजेल खैस होता पण मी बी काय कमी नाय. ... जाम धुतला खैसाला माफी मागायला लागला बिचारा.. नंतर सोबत जेवण केले ..सोडून दिला बिचाऱ्याला..😂😂😂😂😂
😂 ata khais cha bhau bahin yeil ghari
Are Mitra tyadivshi tu je cigarette tya khaisakdun pila na tr te cigarette mazyakdun ch nil hot tyane 😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मी ड्रायव्हर आहे माज मी एकटा रात बे रात्री पूर्ण भारत फिरतो ते ही एकटा पण मला असला अनुभव कधीच आला नाही
Are ha gol topi gang cha manus ahe..he lok molana chi story sangat astat...ata tyat you tube vlog tayar krun paise kamavne ha Navin dhanda bajarat ala ahe....
Kontya hi Zada khali su su karu nakos bhava
भाई ज्याला येयच त्यालाच येतात
मी आणि माझा मित्र पोलादपूर च्या घाटा मधून जात असताना त्याला एक लाल साडी घातलेली बाई दिसत होती तो मला मनला ती बाई बग मी गाडी थांबून बगितल तर मला काही च दिसत नव्हत पण ती बाई त्याला बोलवत होती अक्षरशः तो गाडी वरून उतरून तिकडे निघाला तेवढ्यात मी त्याला पकडल आणि गाडी वर बसवलं मग त्याच्या लक्षात आलकी तो तिच्या कड चालला होता नशीब माझ्या हातामध्ये अक्कलकोट मद्ये घातलेला दोरा होता त्याच्या स्पर्श माझ्या मित्राला झाला की तो भानावर आला आणि गाडी वर बसला मग तिथून आम्ही निघून आलोत
@pradipjaybhaye7208 श्री स्वामी समर्थ 🙏🕉🙏
@@650cccमाझा आयुष्य झाडाखाली मुतून च गेला 😂
ज्याला कोणाला विश्वास नसेल त्याने अमावस्या च्या रात्री २ वाजता त्या वडाच्या झाडाखाली जावे आणि मग येऊन कमेंट करावी धन्यवाद🙏
Haad
Tu zah adhi
@@mitalichuri1472 mala ahe vishwas madam mi ka jau??
छान कॉमेडी स्टोरी आहे. स्क्रिप्ट writer वहा
1997 ते 2000 या काळात कसारा घाट सिंगल होता...या कालावधीत मी अनेक वेळा रात्री अपरात्री ...पावसाळ्यात रात्री ट्रॅफिक जाम काढण्यासाठी पायी फिरलेलो आहे...घाट...काळोखात अंधारात एकटाच कित्येक तास थांबलेलो आहे...परंतु असा काहीही अनुभव नाही..अपघातातील मयत बॉडी सोबत कित्येकदा घाटात एकटाच थांबलेलो आहे...परंतु कधीही अस काही जाणवलं नाही....भिती वाटली नाही....ही कथा पूर्णपणे खोटी आहे...timepass फक्त.
100% timepass
लाईक साठी करतात
आणखी अशा सत्य परिस्थिती सांगा, भूत सर्वाना दिसत नाही. आंधळे डोळस लोकांसारख्या गोष्टी आहे आंधळ्यांना दिसत नाही. ज्ञान अज्ञानाच्या गोष्टीआहे. देव आहे त्या गोष्टी आहेत . धीरेन्द्र शास्त्री दिव्य दरबार मध्ये भुत अंगात येतात दाखवतात व काही ठिकाणी पाहिल्यावर सत्य आहे. देवाच्या कायद्यामध्ये या गोष्टी आहेत. माना नको माना. आणखी काही ठिकाणावरून भूत योनी आहे स्पष्ट होते .अनुभव खात्री असते. जय श्रीराम । जय हनुमान।।
Te ter saglyana mahiti ahe banvlel story ahe just enjoy
Music kashala jodtay silent story changlya
मुळात कसारा घाटात वडाचं झाडच नाही रोडच्या कडेला कुठे मी तर मोटर सायकल घेऊन जात असतो रात्री आमवस्या असो की पौर्णिमा
Raaz khol diya 😂😂😂😂
आहे पण सगळ्यांना दिसत नाही तो
Bhai he gost majhy aajhi ni pan sagitli hoto
Pan mi khup vela geloy mala pan aas kay disl nahi
Aas boltat ki tay vili koni hat dakhavl ki thambaich nahi manun
चांगली गोष्ट किस्सा सांगितला भावा असे किस्से गोष्ट आम्हाला रात्री झोपताना आमची आजी सांगायची कारण की आम्ही चांगले रातभर झोपू म्हणून लवकर झोपाव म्हणून😂😂😂😂😂
नंबर 1 हॉरर चॅनेल इन मराठी...❤
Mahesh Arya horror story
😂😂good story.. कार मध्ये बसून हे किक मारत होता...
Headless लोकांनी सांगितल्यासारखा किस्सा वाटतो
रात्रीच तुमचे व्हिडीओ बगाय खूप भारी वाटते ..भीती वाटत नाही पण आयकाय मस्त वाटते जय श्री राम..
Mazya mitrasobat khatarnak prasang ghadlay kasarat gharat...
Share kara😮
Kai
कसऱ्या घाटात कधी एक वाजता कधी बारा वाजता तरी कधी तीन वाजता जाण येन राहील ते पण बाईक वरती.... पण असं कधी घडलं नाही... आणि हो अजून एक भूत दिसायचं ठरलं तर ते एकट्याला च दिसतय.... हा तुम्ही जो विडिओ बनवला सगळा fake आहे असं समजत.... कारण interview हा सगळ्यांचा पाहिजे होता
Khup denjar seen zala hota
एडिटिंग अँड sound इफेक्ट छान....बाकी जास्त मनावर घेऊ नका
कसारा घाटात negative vibes जाणवतात. वातावरण depressed वाटतं पण कधी काही दिसलं नाही आजपर्यंत.
Same experince
Mala teenda exact kasara ghat var mansachi dead body without head bagitli ahey ratri 1 te 3 darmyan
@ganeshdeshmukh6092 😳😲😲
@@mysterytalksofficial me shirdi la jaat astana bike var mumbai to shirdi road chya exact madhi padleli dead body without head ....teenda exact location kasara ghat ratri rk te sade teen darmiyan .... Me bharpur vichar ke la bhau tar me hya conclusion var alo ki konachi tari murder karun fekli asel karan to mala murder hotspot vat to ...
@@mysterytalksofficial Kasara Ghat Murder hotspot zala ahey asa vat ta karan zar bhoot asta tar kahi tari ke la asta bhau
Khota boltoy haa...khub jaam story
मी बाइक ने खूप वेळ प्रवास केला आहे रात्री 2,3 च्या दरम्यान पण असा कशी दिसला नाही.. फक्त स्टोरी ऐकल्या आहे म्हणून जरा मानत ती आठवण यायची जरा जरा फटायची
12.42 झालेत आणि मी शेतात आहे आणि हा व्हिडिओ बघत आहे.
||जय श्री राम||
Thanks for watching sir 🙏
तुझ्या शेतात निंभाच झाड आहे त्यावर एक भुतनी आहे , तिला मी थांबविले आहे आत्ता प्रत रात्री शेतात जाऊ नको नाही तर तुझं काही खर नाही
खरं आहे सर्व. ऍक्टिव्हिटीस आहेत....
L
L.
काय बंडल मारतो राव मी विस वर्षी पसुन जातो येतो पण आम्हाला कधीच दिशले नाही
Are yaar sab rashi naam pe hota h hudh h yrr tumlog ki
@@poonammahalle1286right
मी काय म्हणते मुद्द्याचं बोलत जाणा, हे खालं ते खाल्लं बाकीच कश्याला वेळ वाया घालवता😡
Te tr aahe😂😂😶
उषा💋 कमळाबाई💋 चे अंधभक्त आहेत हे लोक 😮😢😂😅🤣🤣🤣🤔🤪👍😉
घाबरलीस का ताई
Tai tya shivay story madhe maja yenar nahi....jas movie madhe direct hero ne villain la survatila marle tar maja nahi yenar
*● माझ्या कामानिमित्ताने मी बरीच वर्षे नाशिकला राहिले , तिथून आईवडिलांना भेटण्यासाठी दर आठदहा दिवसांनी माझ्या व्हॅनमधून किंवा स्कूटरवरून मुंबईला येत असे , प्रत्येक प्रवास दिवसां उजेडीच केला , मात्र लक्षांत असे आले की नाशिक - मुंबई दरम्यान रस्त्यावर तीन असे haunted spots आहेत की तिथे थोड्या थोड्या दिवसांनी हमखास भयानक अपघात होतात आणि खूप मृत्यू होतात , मी जातांना किंवा येतांना तिथे कधींच थांबत नाहीं , कसारा घाटांतील वडाची झाडे खूपच जुनीं आहेत , आपण दिलेला अनुभव खरा असेल ●*
ही स्टोरी खोटे वाटत आहे... अनेक ठिकाणी थांबण्यासाठी मोठमोठे हॉटेल आहेत...
तो घाबरला ❌ त्याच्या लाईटी लागल्या ✅
😂
NASHIKkar thing's nana
Indicator lagle 🤣🤣
kadak kissa , kasara ghat bhayanak ahai aaj tithe khup kahi sijtay, aaplyala nahi mahit pan kay tari ahai je aaplya samjhnyacha palikade ahai so be safe.. JAY HANUMAN ,
Thanks for watching
फक्त जय हनुमान जी म्हणायचं असतं !!😊😊
काही फरक नाही पडत त्याने.शेवटी गुरुदेव दत्त म्हंटल्यावर फरक पडतो.अनुभव आलाय भाऊ मला.कधी अस काही दिसलं तर श्री गुरुदेव दत्त .नामस्मरण चालू राहू द्यायचं .
@@Professor-hd8zwhanumanji chilsa farak padt nahi ka
कुठून पैदा झाला तू 😂@@Professor-hd8zw
@@nikhilpawar2487 तु जिथून पैदा झाला तिथून🤣
2019 साली मी माझ्या मुलाला भेटायला लोणीला निघाली होती त्यावेळेला कसारा घाटातून जाताना एका वळणावर माझी गाडी काही कारण नसताना 360 डिग्री फिरली होती आणि दरीच्या कठड्याला जाऊन आदळली होती देव कृपेने आम्ही वाचलो आम्ही आज तागायत तो क्षण विसरला नाही त्यावेळेला काहीही होऊ शकलं असतं माझा मुलगा वाट बघत बसला होता त्यावेळी आई बाबा अजून का आले नाहीत म्हणून पण तो लहान होता त्या मुळे झालेला प्रसंग सांगू शकलो नाही😢😢
Bhau aamhi ratri 2-3 vajata two wheeler ne yeto kasara ghatatun.aamchyasobt kadhi ase ghadle nahiye.😢
15:37 गाडी समोर आली तर ठोकायला ही रेडी होता तो...😂( लय खतरनाक अनुभव होता भाऊ) 😬
मी रात्री बेरात्री कोणी urgent जान असत मी स्वतः एम्बुलेंस चालवतो तुम्हाला तर माहीत असेल काही वेळा मयत पण न्ह्यावे लागते. पण एवढा असून पण मला कधी अस आढळ नाही मित्रांनो एकदा माणूस मेला तर त्याचं काहीच राहत नाही 🙏
Me tr 20 years zalet ye ja kartey pn mala tr kadhich asa kuthlahi experience nai aalay
Thnx to god
Mg khotya story astat 🥲
Khotya ny
@@PRTK_Official stories khotya nastil might be jyachya rashi madhe asel tyalach disat asnar
But konala hi asa anubhav nkoch yayla🙏🙏
Hi khari gost ahe
Story pekshya background music khatarnak ahe😅😅😅😅
दानिश कडे आणि माझ्याकडे असे खूप Story आहेत.
असा ही रोज बऱ्याच लोकांना असे अनुभव येतात.पण कोणी सांगत नाही
आणि आपण सांगायला गेलो,तर काहींना अंधश्रध्दा वाटते, काही जण खोट बोलून हसतात.
ज्याला अनुभव आला आहे, त्याला खरं माहीत असतं.
बरोबर दादा👍
अगदी बरोबर
Mi donda anubhav ghetla aahe
Sanga mla😮
👍
मी लॉक डाऊन मध्ये मुंबई वरून पूर्ण रात्र कसारा घाट चढला होता, ते पण रोड ने नाही तर डोंगर दर्यातून, आम्हाला तर कोणीच भेटल नाही. चौघे जण होतो आम्ही 💯💯 ना भूत.. ना एखादा प्राणी! काहीच आढळलं नाही आम्हाला, काहीं पण नको सांगू,, ते पण मुंबई आणि नाशिक रोड,💯
I am Pausing this video just to comment, "please don't add sound effects, they are very unnecessary and ruin the incident, please keep it Raw"
Thank you
True bro plzz dont add sound effects
Right sound is annoying
Yes correct
Danish hit hai bhai 👌🙏
Thanks for watching
मला पण असा अनुभव आला आहे, मी पनवेल कडून नाशिक ला येत असताना कसारा घाटात ते पण 2 वेळेस, घाटात जायचा असेल तर सोबत किंवा मागे पुढे गाडी असेल तरच जात जा..मला पण डोकं नसलेली बाई आणि दुसऱ्या वेळेस म्हातारा बाबा दिसला आहे
खर आहे का भाऊ😮
Omg khra ka bhava?😶
खरच
@@old_kavitaye हॊ
@@ak4643-u3e हॊ
🎉Danish bhai ko badhai ho 🎉
1 number bhau👍
M❤❤❤❤❤❤orrnong
Mi Mumbai mdhi rahato ani maza gaav deolali camp nasik hi stroy aikun mazi tara tara jhaliiiii karn amhi taych root ni jatoo yarrrrrrrrr toh ek root ahe nasik la jaychaaa 😢😂😂😂😂😂 ka aikla mii hi Story 🫥🫥🫥🫥🫢
बस पॉसिटीव्ह रहा आणि देवाशी रहा म काहीच होणार नाही. 🚩👍🏻
😂😂😂😅😅😅
Jai shree mahakal , alll fake don't trust
Khar ahe khot he nahi sangata yet pn sangato khup chaan
असली भयंकर म्युझिक देणं गरजेचं होत का?
😂
Danish story extremely awsum n creepy yeah we required such more stories from him he is good story teller with punctuate word really amazing story bro we required more stories if he have than I request you 🙏 pls share your experience on our Platform MYSTERY TALK -RESPECTED SIR VIRENDRA MOHITE PATIL .
Nice story ..but maze purn ayushya kasara ghatat gele,mala kahi disle nahi...
रात्रीच त्या वडाखली जाऊन शी सू करा मग बागा कशी हडळ खाली उतरते😜
असते हो. Paranormal activities असतात .
ज्याला कोणाला विश्वास नसेल त्याने अमावस्या च्या रात्री २ वाजता त्या वडाच्या झाडाखाली जावे आणि मग येऊन कमेंट करावी धन्यवाद🙏
Very nice👍👌
अतिभयानक
👌👌👌
🙏🙏🙏
Real story mazya mitra barobar asch zala...💯
Kay?
Omg
मस्त स्टोरी आहे .
पन आस काहीच नसतय.
Real ahe mi pan nakki yeil hya podcast vr 💯💯
@odazzo1 always welcome sir 🙏
Tula anubhav yenar tewa samjhel gawacha saite la jawa
धन्यवाद दानिश सर,गुड स्टोरी 😮😮🎉
भाऊंनी किक वाली इनोव्हा नव्हती घेवून जायला पाहिजे होती.😂😂😂😂😂😅😅😅😅😅
Bhawa tujyakadachya storya ajun alya pahijett literally 😱 gham आला
Very scary kasara ghat. This ghat is a long stretch of twisty road, deep valleys and pitch dark silent road. Plus less vehicles after dark . I usually avoid going by this road after sunset.
Mi nashik la rahto, baryach vela kasara ghatun pravas karto, ratri aparatri, pahate pn kdhich kahi disla nahi kinva kaslich adchan nahi ali.
तु पण वडाच्या झाडाखाली थांब मग आणी नंतर तुझा expirece सांग चॅनेला येऊन
फक्त राक्षसगन वल्याना दिसत भाऊ.देवगण वाल्यांना नाही दिसत.
@@Professor-hd8zw hey kay asta br
Mhanje tumhi daru nahi pit 😅
@@akashp_97 गण आसतात राशी चे मनुष्यगन,देवगण आणि राक्षसगण या मध्ये फक्त ज्याचे राक्षसगन असेल त्यालाच दिसते. मला माहित आहे कारण माझा राक्षस गन आहे. मला एक दोनदा दिसले आहे.खोटं नाही आहे.आणि भूत दिसल्यावर हनुमान चालीसा व श्री गुरुदेव दत्त नामस्मरण चालू ठेवायचं मनात आणि त्याचाकडे बघायचं नाहीये.
माझ्या आयुष्यात किमान 60-70 मुंडकं नसलेल्या बाया आल्या. एक मुंडकं असलेली आली ती आता बायको आहे गळ्यावर बसते पण मी ब्रम्हसमंध असल्याने फार त्रास होत नाही जो काय होतो तो बकार्डी व्हाईट क्वार्टर पिली कि संपतो
Kdk😂😂
Manus lay bhari tumhi 😂😂😂😂😂
जय हनुमान 🙇🏻♂️🙏
हास्यास्पद..😂😂
Pn tya ghatat kharch bina dokyachya bai chya story mi aiklya ahet bharpur vela
@shrutijadhav9003 तु फक्त ऐकल्या आहेत, यांना काय अनुभव आलाय माहित नाही. पण मी प्रत्यक्ष 3 वेळा एकाच जागेवर बघितलं आहे. हालचाल काहीच करत नाही. मी तर शेवटच्या क्षणाला अगदी दगड मारून फेकला होता साधारणतः 15 फटावरून, पण दगड त्या धडाला लागल्यावर गायब झाल्यासारखा वाटला
कुठल्या ठिकाणी तुम्हाला ती बाई दिसली ..जरा कळू शकेल का????
😮
@@JemsBondoo7 😳😯
😢😢😢😢
अरे वाह्ह 😂😂😂😂😂
He sagal kalpanik katha ahet
नमस्कार मित्रांनो Mystery Talks चॅनेल वर आपले स्वागत आहे.
हि स्टोरी किमान १२ वर्ष अगोदरची आहे आताची नाही त्या टाईमला कसारा घाट हा Haunted होता तुम्ही माना किव्वा नाही तुमची इचछा. हि story तुम्हाला खोटी वाटत असेल काही Comments मध्ये विचारताय कि आम्ही लोकल आहोत कसाऱ्या घाटातले काही बोलताहेत कि आम्ही रोज प्रवास करतो आम्हाला दिसली नाही कधी कोणाला मजाक वाटतंय पण मित्रानो जर देव आहे तर राक्षस पण आहे हे तर खर आहे ना तुम्ही जर आवाहन देणार तर कोणी हि paranormal activity असेल सामोरे येईलच आमचा मित्र वडाच्या झाडा खाली Toilet (Urine) करत होता म्हणून आम्हाला ती गोष्ट सामोरे आली. हे प्रसंग आम्हालाच नव्हे तर खूप लोकांना आले आहे जर तुम्ही RUclips वर Search केलं तर समजेल. सर्वांनाच दिसेल असेल असे काही Compulsary नाही मित्रांनो. तरी खाली मी काही मोठ्या News Channel चे लिंक दिले आहेत ज्यांनी स्वतः अनुभवलं आहे ते पण खोट तर बोलणार नाही ना. एकदा चेक करा समझेल हि स्टोरी खरी आहे कि खोटी.
बाकीं धन्यवाद एवढा प्रेम दिल्या बद्दल मनापासून आभार.🙏❤️
ruclips.net/video/JGlBN2-Sqq0/видео.htmlsi=4NT47BKJQFhawQwf
www.google.com/amp/s/www.india.com/travel/articles/be-warned-drive-down-these-10-haunted-roads-in-india-only-if-you-must-3238874/amp/
www.google.com/amp/s/www.news18.com/amp/news/lifestyle/5-spooky-roads-in-india-not-for-the-faint-hearted-6031933.html
www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/travel/experiences/story/5-haunted-roads-in-india-every-traveller-must-avoid-kasara-ghat-kashedi-sathyamangalam-east-cost-delhi-jaipur-bhangarh-316257-2016-04-04
www.google.com/amp/s/www.abplive.com/states/maharashtra/most-haunted-highway-haunted-place-marve-madh-island-kashedi-ghat-goa-nashik-highway-grand-paradi-towers-8th-floor-2330894/amp
www.tripoto.com/india/trips/7-roads-and-highways-that-are-infamous-for-being-haunted-5db990b3dd415
www.google.com/amp/s/www.abplive.com/photo-gallery/states/maharashtra-maharashtra-there-are-many-roads-in-mumbai-nashik-and-delhi-cantt-which-are-known-to-be-haunted-2185748/amp
Jay Shanidev Maharaj 🙏🏻
Real storry bro 😢
मित्रा, तू सांगितलेल्या किस्सा वरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मूलतः तुम्ही मित्र रात्री नशा करून गाडी चालवत होते. कसारा घाटात घडणाऱ्या भुताखेताच्या गोष्टी बद्दल तुम्ही ऐकून होतात..अन् मानसिकदृष्ट्या त्या स्पॉट वर गेल्यावर तुम्हा लोकांना ते आभास वास्तव वाटला. त्यातल्या त्यात तुम्हा लोकांची *पुन्हा पुन्हा फाटत होती म्हणजे तुमचे मध्ये धाडस , हिम्मत नव्हती.नुसता भास झाल्याने तुमची .....फाटली. इतकी फाटली की घरी पोहोचल्यावर डॉक्टरकडे जाऊन सर्जरी करावी लागली असेल..
मित्रा , जगात भूत पिशाच्च कधीही नसते.फक्त भीतीपोटी झालेला तो भास असतो.किंवा लोकांना घाबरविण्यासाठी काही लोक मुद्दाम हे अस काही करत असतात.जेणेकरून कुणी त्या जंगलात जाऊ नये व त्या लोकांचा लाकडाची तस्करी करण्याचा मार्ग सरळ सुलभ व्हावा..जर खरोखर भुते दिसणारी असतील तर मला सांगा.आपण सर्वजण पुन्हा तिथं जाऊ.वाटल्यास सोबत सुरक्षितता म्हणून १०/१५ धाडसी मुले सोबत घेऊ.(तुमची पटकन फाटते...अशी नेभळट पोरं सोबत नसणार).आपण त्या भुताची वास्तविकता काय आहे हे पारखून बघू..अन् नक्कीच मी सांगतो ते सत्य बाहेर येईल की जे काय भूत खेताच्या नावाने घडतंय ते सर्व मानव निर्मित घडवून आणलेला देखावा..मित्रा जगात भुते नाहीत हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय.असेल तर माझ chalenge स्वीकार.सत्य असेल तर तुला ५ लाख रुपये मी देईल.अन् खोटं ठरलं तर तू मला १० लाख देशील..माझं चॅलेंज स्वीकार.
सर्व गोष्टी आहेत, आणि ह्या अश्या गोष्टी आहेत की यात कोणीही अनुभव घेऊ नये
Ghetana 10 lakh detana 5 lakh 😂😂
सर यांच्यावर खरतर कार्यवाही झाली पाहिजे खोट्या घटना आणि अफवा पसरवल्या बद्दल !
Wrong
Nice video
फेकु
छान मस्त
Thanks for watching 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कठिण अनुभव
वडाच झाड़ कुठ आहे रे कसरा घाटात 🙄 मी स्वता कसारा मधे राहतो मी आज पर्यंत नाही बघितला हे 😁
मी देखिल तोच वीचार करतो आहे🤔 २००८ पासून ट्रेक साठी नाशिक, इगतपुरी, बागळण भागात जाण्यासाठी खूप प्रवास केला. करत आहे. काहीच जाणवत नाही यार. उगाच हे काहीपण पसरवतात हे लोक उगाच खोटे कथा😐😐
😂
Nahi dada me swata baghitl
Sagalyana nahi desat
अंधार होता त्यामुळे मला कुठले झाड होते ते नीट दिसलें नाही
अंधारात एखाद्यावेळेस मुंडके पण दिसलें नाही
Khatrnak
thanks for watching
Mast story
2:28 watch video on this time😢😅
Waooo 🙌 hates off wonderful 😊 keep it up gooesboom trilli aswom ✨
😂😂😂😂
ही खोटी कहाणी आहे कसारा घाटात असे काही नाही. मी स्वतः त्या ठिकाणचं प्रॉपर राहणारा आहे. एवढ्या वर्षात कधीच कोणाला काही दिसलं नाहीं आमच्या गावातील लोकांना
मित्रा me torus and Travels cha driver आहे .....महिना bharatun javal javal 15....20 .round thane tey nashik असतात....8 varshat कधीच काही disala nahee ......लोकाना khotya गोष्टी sangu nakos 😅😅😅😅😅😅😅
हे मंद बुद्धी लोकं असतात त्यांनाच अशा गोष्टी दिसतात. मी देखील राहायला खर्डीला आहे. रोज खर्डी इगतपुरी प्रवास करतो. १७ वर्षात एकदाही अशी घटना घडलेली आहे. हे मूर्ख लोकच अशा अफवा पसरवतात.
Kasara ghatatun mi khup Vela pravas kela aahe mala phakta asa anubhav aala ki kasara ghatamadhye gadi kitipan Jorhat chalavli tari gadi jorat palat nahi
Yes Danish 🎉
माझ गाव जळगाव मी एक laxary बस चा driver मी दोन दिवसा आड मुंबई हुन जळगाव ला जाण्यासाठी बस ड्राईव्ह करतो. मला पण असच दिसलं होत. झाडावरून मी काय तर लटकलेलं मी काय एवढं लक्ष दिल नव्हतं कसारा च्या घोटी, खर्डी, रातांधळे, कसारा घाटात जेव्हा laxary बस वर चढली तेव्हा मी हनुमान चालीसा लावून देतो. मग काय वाटत नाय मोट्टे कंटेनर ला ओव्हरटेक करत करत नाशिक तच, मग आम्हाला ड्राईव्ह लोकांना कसली सवय झाली काय वाटत नाय रे
I have travelled on this route on bike
Mumbai to Nashik and back that too in Night so many times, kabhi kuch nahi dikha nahi dar laga😂😂😂😂
Ulta wahan gaadi chalane ka maza hi alag hai
इगतपुरी हून नगर ला जाताना वासळी घाट आहे, तिथे ही असे खूप प्रकार आहेत.
कोणी ही लोकल व्यक्ती माहिती देईल.
Ho
Aamchya sobt pn ya ghatat khup bhaynak anubhav ale ahe 😢
Mla na khup mjja vaatete asha gosti ekaayla
काय भावा एक नंबर स्टोरी बनवली
bhai mi kasara gavat rahto ani nehmi ghatat yen Jan hot tithe vadac jhadac naye 😅
Toh mhnla ki he 2012 chi goshta aahe
वडाचे झाड नाही त्यांनी झडाचं वाड पाहिले असेल
राञी दोन वाजता मी माझी आजारी आई कसारा घाटात दोघीच गाडीने आलो .पाऊस खूप जोरात होता आम्हांला काहिच वाटल नाहि.
Me 3 vela ratri kasara ghatatun aalo. Mala nahi kadi asa kahi experience aala.
Maja aai cha Maher Ghar ahe igatpuri. Ghatan Devi la namaskar kara Ani mag traveling kara. Full safe.
Hey scripted ahe bhava me pn alo ahe ratri tithun bike varun..hey fkta entertainment sathi aikto ahe