ज्यांना यांचं बोलणं confuse वाटतं असेल काही समजत नसेल त्याच्यासाठी माहिती सांगतो. ज्या माणसांसोबत आशा गोष्टी घडल्या असता ते सांगताना ऐक मन प्रसंग आठवत असत आणि शरीर गोष्ट explain करत असतो भीती मुळे मन आणि शरीर लय बिगडते.
Right but kiman thod thambun ani shant houn tri parat proper story sangavi horror pekshya confusion jhali ahe mnjhe dimag fakt solve krtoy ki hi story ashi asel mnjhe apla dimag 🥺
वीरेंद्र मोहिते तुम्ही फार ग्रेट आहात एक लाख नाही पाच लाख सबस्क्राईब होणार तुमचे कारण तुम्ही तळाशी जाऊन जे जे पुढच्या माणसाला अपेक्षित आहे ते बरोबर पोहोचवता
कोपर वसईच्या ट्रॅक बद्दल बोलत असतील ते कोपर स्टेशन साधारण 2006-7 ला तयार झाले त्या आधी खाडीच्या पलीकडील गावातील लोकं त्या ब्रिज वरून चालत येत आता जिकडे वरच्या बाजूस जे कोपर स्टेशन आहे (पनवेल वसई च्या गाड्या थांबतात ते) तिकडे एक उतार होता तो उतरून डोंबिवली कडे जाता येत असे माझ्या कॉलेज मधील एक मित्र पलीकडील गावात रहात होता तो पण असाच घरी जायचा आम्ही मित्र पण त्याच्या गावातील देवीच्या जत्रेच्या वेळी त्या ब्रिज वरून गेलो होतो
अनुभव खूप छान होता पण sir ना व्यवस्थित सांगता आलां नाही Ok then --- आई ची सात असली की भूत चुडेल पण काही करू शकत नाही मूल मोठे झाले की असच असत आई हे नको दू ते नाही नेत पण आई लां माहिती असते सगळं ती नेहमी काळजी घेते म्हणून ती लपीचोरी n का नसो पण ती मुलाला खूप सात देते ❤😊
I think this is genuine story because I can't explain properly he is not making any kind of story. He is not story maker scary experience man i feel gusebams 😮
फक्त मनुष्य आणि राक्षस गण वाल्यांना दिसत.देव गण ज्याचे असते त्यांना नाही दिसत. माझ राक्षस गण आहे मला पणं अनुभव आलेत असले.त्यामुळे मला विश्वास आहे हे जे बोलतं आहे ते खर आहे.😢😢
Bhau must aahe Tumchya karekrum 1divaas aasaaa yaaael koni tari movie cha director tuzya kaduuun jast horror aaaali ghost gheeeun jaaaaun movie banveeel pls save karun tev mazi comments 👋 Me Dubai la aahe mala pan mazyasobaaaat ghadlali ghost 👻 share karyachi aahe keep it up 👍
हे प्रसंग खरे आहेत आमच्या गावी लहान असताना ऐकलेत आम्ही आनी वडिलांबरोबर असा प्रसंग घडला होता तेव्हा माझा वडिलांनच तोंड वगैरे फुटल होत सायकल वरून मी लहान होती दुसरीला थोडं समजत होतं पन भयानक होत
रेल्वे ट्रॅक वर कित्येक मेले असतील कित्येक खुन झाले असतील प्रत्येकाचे आत्मे सध्या कल्यान ते ठाणे कधीही प्रवास करित आसतात काहीजण पुढे ही जातात पण ठाण्या पर्यंत गेट ब्लॉक करतात.
काशी या तीर्थक्षेत्रातील एका महात्म्याने माहिती दिली कि जी व्यक्ती एक पेक्षा जास्त पुरूषांच्या संभोगातुन जन्मलेली असते अशा व्यक्तींनाच भूत दिसते इतरांना दिसत नाही किंवा त्रास हि देत नाही. 🙏 जय सदगुरू
खूप छान प्रसंग आलेला सांगितला आहे फक्त सांगताना शब्द वळत होते पण ठीक आहे एवढं आम्ही समजून घेऊच शकतो आणि एक गोष्ट डोंबिवलीत खाडीच्या बाजूला कुठला ब्रिज आहे हे सांगितल तर बरं होईल
कोपर वसईच्या ट्रॅक बद्दल बोलत असतील ते कोपर स्टेशन साधारण 2006-7 ला तयार झाले त्या आधी खाडीच्या पलीकडील गावातील लोकं त्या ब्रिज वरून चालत येत आता जिकडे वरच्या बाजूस जे कोपर स्टेशन आहे (पनवेल वसई च्या गाड्या थांबतात ते) तिकडे एक उतार होता तो उतरून डोंबिवली कडे जाता येत असे माझ्या कॉलेज मधील एक मित्र पलीकडील गावात रहात होता तो पण असाच घरी जायचा आम्ही मित्रा पण त्याच्या गावातील देवीच्या जत्रेच्या वेळी त्या ब्रिज वरून गेलो होतो
@@sachinsarphare1983 ते समजू शकतो कारण मी स्वतः तिथे गेलेलो आहे जागा भयानक वाटत होती कारण सर्व शांत आणि लाईट न्हवते पण डोंबिवली बद्दल बोलत आहे नीट लक्ष्य देऊन ऐका
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ ❤️🌺 🌍 अप्रतिम भयकथा full support tula bhavaa
खरं आहे असे प्रसंग माझ्यासोबत सुद्धा घडलेले आहे
ज्यांना यांचं बोलणं confuse वाटतं असेल काही समजत नसेल त्याच्यासाठी माहिती सांगतो.
ज्या माणसांसोबत आशा गोष्टी घडल्या असता ते सांगताना ऐक मन प्रसंग आठवत असत आणि शरीर गोष्ट explain करत असतो भीती मुळे मन आणि शरीर लय बिगडते.
Right but kiman thod thambun ani shant houn tri parat proper story sangavi horror pekshya confusion jhali ahe mnjhe dimag fakt solve krtoy ki hi story ashi asel mnjhe apla dimag 🥺
Right
Saheb Bhandup varun Down side la jayla Dombivli Agodar yeta and mag ardhya tasaney Titwala. Mag tumhi train madhe ektey kasey padayche.
स्टोरी खूप भयानक आहे आयकायला छान वाटलं पण सांगण्यात थोडीशी गफलत झाली. पण मस्त 👍🏻
।। हर हर महादेव ।। 🧡🙏🔱
शुद्ध शाकाहारी वाले 🧡🙏😎
👇 like kra.
❤❤Hare Krishna ❤❤❤
♥️ HAR HAR MAHADEV ♥️
Bhai bhoot shakahari ya masahari nahi dekhta 😂
खूप भयंकर अनुभव होता😮😮 पण वेवस्थित सांगतां आलं नाही त्यांना. 1M होऊ हि आई काळूबाई चंरणी प्रार्थना ❤❤❤❤
Khup khup dhanywad 🙏🏻
@@mysterytalksofficial 🤗🥰
H @@laxmanbegwade3737ńbbbhbbbbbbbbhbhbbbbbhbhhhbbbbhb⁰😊
Vishwas karte ka hya goshtinvar 😅
Shree Swami Samarth ❤ Jay shree Ram ❤ Jay bajrang bali
Jay Shree Ram 🙏🏻 Jay Bajrang Bali 🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻
Yes
🤣🤣🤣
सोलापूरची गोष्ट सुरू झल्यावर दादांची भाषा सोलापूरी झाली.
खूप छान ..🙌🤍
Tyanchi bhasha gavtthi nahi telgi ahe yallamma devi mhantlyavar lakshat eta he telgu bhashik ahet. Asu dhya khara asel kadachit anubhav kahinchya aushyat etat te tyani share kele. Dhanyabad sir.
पहिली स्टोरी एक नंबर भावा
Thank u so much 🙏🏻
तुमची गोष्ट म्हणून छान वाटली वास्तविक हा सर्व आपल्या मनाचा खेळ असतो. तुमच्या मनात ज्या गोष्टी येतील त्या वेळी त्याच गोष्टी घडत असतात.
Ha hey barobar ahe
भाऊ माझा अनुभव आहे या गोष्टी खर्या आहेत.
Khup genuine Ani simple person
Dhanywad 🙏🏻
वीरेंद्र मोहिते तुम्ही फार ग्रेट आहात एक लाख नाही पाच लाख सबस्क्राईब होणार तुमचे कारण तुम्ही तळाशी जाऊन जे जे पुढच्या माणसाला अपेक्षित आहे ते बरोबर पोहोचवता
Khup khup dhanywad asach prem kayam rahude 🙏🏻🙏🏻
येलमा शमी प्रसन्न 🙏🙏
🙏🏻🙏🏻
Virendra dada tu bhari aahes tujha kam pan bhari aahe tu nakki ch pude jashil tumchya story khupach bhari astat me nehmi ekte asech Anubhav ekvat raha
All videos very nice iam see all stories of your channel very interesting story all
यल्लामा देवीचा आशीर्वाद होता ह्याच्या कुटुंबाला
भयानक होती स्टोरी.. 👍
Thanks for watching 🙏🏻
Scary one thanks for story
Thanks for watching 🙏🏻
छान काल्पनिक कथा
Khupach bhayanak anubhav hota dadancha jai siya raam🙏
Boleto kujbhi
I am daily waiting for horror video 😊
Jai shree ram 🙏
Jai Shree Ram 🙏🏻
कोपर वसईच्या ट्रॅक बद्दल बोलत असतील ते
कोपर स्टेशन साधारण 2006-7 ला तयार झाले
त्या आधी खाडीच्या पलीकडील गावातील लोकं त्या ब्रिज वरून चालत येत आता जिकडे वरच्या बाजूस जे कोपर स्टेशन आहे (पनवेल वसई च्या गाड्या थांबतात ते) तिकडे एक उतार होता तो उतरून डोंबिवली कडे जाता येत असे
माझ्या कॉलेज मधील एक मित्र पलीकडील गावात रहात होता तो पण असाच घरी जायचा
आम्ही मित्र पण त्याच्या गावातील देवीच्या जत्रेच्या वेळी त्या ब्रिज वरून गेलो होतो
कोपर स्टेशन चा ईस्ट ला भोपर गावत योगेश रहतो।
@@prashantsdeshpande23 आपल्याला कसं माहित तुम्ही ओळखता का त्यांना
पिंडका आहेफेकतो हा
😂@@sachinsarphare1983
Really nice story..aavdli👌👌
ठंड हवा।।।true story
अनुभव खूप छान होता पण sir ना व्यवस्थित सांगता आलां नाही
Ok then --- आई ची सात असली की भूत चुडेल पण काही करू शकत नाही मूल मोठे झाले की असच असत आई हे नको दू ते नाही नेत पण आई लां माहिती असते सगळं ती नेहमी काळजी घेते म्हणून ती लपीचोरी n का नसो पण ती मुलाला खूप सात देते ❤😊
Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
Ekdam bhayankar anubhav ahe sirancha khup horror 😮
भुत खरचं असत का
Bhava Tula kharach bagayche aasel tr msg kar mala 😢
I think this is genuine story because I can't explain properly he is not making any kind of story.
He is not story maker scary experience man i feel gusebams 😮
Thank u so much. Thanks for watching 🙏🏻
हा एक खरा प्रसंग आहे असा प्रसंग तुमच्या बरोबर पण घडू शकतो
Tumhala kasa maahit? Khara aahe
धन्यवाद ❤
योगेश सर तुम्ही खुप मस्त स्टोरी सांगितली.... फक्त्त परत सांगू नका 🙂✨❤️
😂😂😂
😂😂😂
😂😂😊
😂😂😂😂😂
😂😂😂😂
Bhau Logical Question vichar 2:56
Full on entertainment episode 👍
खूपछान
I understood above story because I have talent
Realistic story
Genuine simple person
Thanks for watching 🙏🏻
@@mysterytalksofficial 👏❤️👍🏻
Story real but person la thod jamle nahi khup confuse 😕
Solid 😮
खतरनाक स्टोरी होती 😰
Dhanywad 🙏🏻
🕉️श्री स्वामी समर्थ 🔱🚩
Aala video 😊
Hi
Jay Bhim 🎉
भूत, प्रेतात्मे प्रामाणिक व सात्विक लोकांना
केव्हाही दिसत नाहीत
दिसल्यास सदर व्यक्ती पातक आहे हे सिद्ध होते
कशावरून मनुष्य राक्षस गण असते tyna disto ase boltat
फक्त मनुष्य आणि राक्षस गण वाल्यांना दिसत.देव गण ज्याचे असते त्यांना नाही दिसत. माझ राक्षस गण आहे मला पणं अनुभव आलेत असले.त्यामुळे मला विश्वास आहे हे जे बोलतं आहे ते खर आहे.😢😢
@@Professor-hd8zw devgan na pan distat.pan tyana trass det nahit.majha bhau ahe devgan tyala distat pan kahi bhiti nahi dakhwat ..mjhanje aawaj kiwa etar kahi anubhaw nahi ala tyala kadhich.ekda tr nustich off zaleli ladies tichyach gharabaher tulshijawal disli tyala.tyachyasobat asnaryana disat nwti pan tyala disat hoti.pan ticha 3rd diwas hota off houn.ani tichyashi jast jawalkiche sambandh nawte pn chehara olakh hoti ..tyala ase nehmich distat pn bhiti dakhwat nahit.
@@Raj_Shree24 bhhava tyacha pn rakshasgn asel tyacha barobarchya lokana nahi disali na Karan tya lokancha devgan asel.mala.pn masarvti baher lahan mulaga diala hota chehara ekdm viderup purn white hota mi eka thikani maza vadika sobt haldi la gelo hoto.pn tikdun yetana aamhala ratri 11.30 vajun gele hote.aani aamhala ya aadhi mahit hote mhasrvti kadun ratri 9 nantr koni jaat nahi.khup janana anubhv aale hote pn maza Pappa la vishwas nahi Karan tyancha devgan ahe.tari mala gheun aale te rarti 11.30 vajata.ekdum Samsum pool konihi nahi tya rastyaver fakt aamchi gaadi.aani Kashi Kashi mhasrvti javal yet hoti Tashi bhiti vatay hoti pn thodya aantravar gelyaver mla mhasrvtichya ekdm baher samorch rastyachaya kadela ek lahan mulga purne white aangavr ghatlela disala.mazha papana mi vicharle samor koni disatya ka papa nahi mhanale.mag mala gham futla lai .thod javl yetach tyache paay ulte disale.mi jhup ghabrlolo mi Dole mitun papana sangitl jorat gadi kadha.Pn papa kadhi 40 vr speed ni nahi chalwat mg mi mantlya manat hanuman chalisa aani dattguru che नामस्मरण chalu thevle.aani aani mhasrvti jayi sto dole band karun thevle.jase baher rastyala laglo tevha mage bghato tr to mulaga tithech hota chota motha hot hota.mg mi nantr ghari aalyaver aai la sarv sangitl aai ne papa la lai zhaple.mi dusrya diesi aajri parlo hoto.tya diwsapsun mi ratri kontyach karykram la jaat nahi.
सायकीक पेशंट 😊🤯
😂
मी असेच बोलत होतो. पण मला स्वतःला अनुभव आला हे खरे असेल
खरं आहे मी पणं अनुभवलय हे. ज्याचं जळत त्यालाच कळत😮😢
अप्रतीम आहे. भयकथा भव bs fkt निtt सादर कrta ali nahi
Dombivli Saatpool Chi Story Ahe... This Bridge Is Too Scary
Thanks for watching 🙏🏻
Waiting for th video
Thank you so much 🙏🏻
वीरेन तूमचे सगळेच व्हिडिओ भारी असतात त्यातल्या त्यात झाडाखाली शूट केलेले अजुन भारी पाहायला वाटतात 👍👍
Dhanywad 🙏🏻
@@mysterytalksofficial तुमचा रिप्लाय बगून खूप छान वाटलं मी कोल्हापूरकर आहे..
Dada mast story 👍👍👍👍👍😊😊😊😊😊
Abhinandan for 1 lacs subsribers✨✨💐💐
Khar aahe mazyavarti aasech prasang yevun gelet ratri che Ghar sodayche nahi
Bhau must aahe Tumchya karekrum 1divaas aasaaa yaaael koni tari movie cha director tuzya kaduuun jast horror aaaali ghost gheeeun jaaaaun movie banveeel pls save karun tev mazi comments 👋
Me Dubai la aahe mala pan mazyasobaaaat ghadlali ghost 👻 share karyachi aahe keep it up 👍
Khup khup dhanywad sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लय लबाड लका
अरे त्यांची बोली भाषा गावठी आहे कमेंट करू नका असं बोलतोय तस बोलतोय तुमचा गावात जन्म झालाय गावठी भाषा हीच मराठी भाषा ❤❤
असा चॅनल मी आजपर्यंत पाहिला नाही कारण जे पाहिलेत ते आश्चर्यचकित लोकांना देत नाहीत
धन्यवाद ❤
Mst Dada tuzya Story Yekayla kuhp mst vattat😅😂❤
Khup chhan aahe story,real aahe story 🥹
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
सगळ्यात भयानक स्टोरी होती ऐकताना अंग माझे थंड झाले.
👌👌👌👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Lahan mulapasun Sarvancha awadta vishay...Bhutacya Goshti...
मला सुद्धा अनुभव आलेला आहे
Solapur chi story Chan hoti
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ तुम्हची समोर्च्या ला प्रश्न विचारन्याची पद्धत थोड़ी आणकीन छान होऊ शक्ते
Mi zvly bhutla taynya bolva tumche CHHANELVAR kahi boltaat jache var Prasang yeto tayla samjte bhut yoni ahe Dhanyavaad
Roj ek tri video takat jaa....kiman ek divasa aad tri ❤❤baki video mst hota ❤
हे प्रसंग खरे आहेत आमच्या गावी लहान असताना ऐकलेत आम्ही आनी वडिलांबरोबर असा प्रसंग घडला होता तेव्हा माझा वडिलांनच तोंड वगैरे फुटल होत सायकल वरून मी लहान होती दुसरीला थोडं समजत होतं पन भयानक होत
नॉन वेज किंवा तळलेले खमंग पदार्थ प्रवासात सोबत नेऊ नये असं पूर्वीचे लोक सांगायचे ते किती बरोबर आहे हे सिध्द होते.
Yes 🙏
Hoye.khamang padarth gheun jaayach nahi baher.amchi aai sangte 😮.
भुतानी फक्त रेल्वे आणि लाल परी ST ला परमिशन दिली आहे .😂😂😂😂 त्याच्यात बसून तुम्ही निसर्गाचा आनंद घेत मटण खाऊ शकता!!!!
Dada Bhakar Ani mutton sobat carry karu naye
Khup bhayanak😱
Jai bajrangbali ❤
Soo horror 😶🌫️😱
Thanks for watching 🙏🏻
Strong
मंत्र
हनुमान चालीसा बजरंग बान अजून काही सांगा काय करायचं असा वेळेस
रेल्वे ट्रॅक वर कित्येक मेले असतील कित्येक खुन झाले असतील प्रत्येकाचे आत्मे सध्या कल्यान ते ठाणे कधीही प्रवास करित आसतात काहीजण पुढे ही जातात पण ठाण्या पर्यंत गेट ब्लॉक करतात.
11.18 = देवी ला बकरी कापून देवी प्रसन्न नाही होत शेठ ❤️
One day this channel will reach 1 crore subscriber. ❤🎉
Mostly ase prasang je nonveg khatat kinva nonveg sobat gheun pravas karatat tyanchya sobatach ghadlele aahet. So plz avoid nonveg aani devachi bhakti kara. Hare Krishna 🙏
Congratulations 1M
Mh 41 malegaon 🎉
Khup jaaga ashya haunted ahet jikde lok mele aahet accidentally, tyanche aatma aajun pan tikde astat , fakt eka vishisth time la koni tyachya tadakhya madhe sapdla tr tyana te disata
Specially railway tracks , hospitals , road accidents ani ashya jaaga jikde koni suicide kela ahe
Congratulations 🎉
Thank you so much 🙏🏻
Yes borobar
Never skipped your video always excited but this one was shit for the first time 🫡
Are nakki konta bridge aahe ? Kopar varun Bhiwandi la jatana laagnara 7 pool aani tya khalun Ulhas nadi jaate ,Tya bridge baddal bolt aahet ka??
❤🎉
🙏❤️🙏
सर माझ्या मित्रा सोबत एक horror story गडली 😢❤@@mysterytalksofficial
👌🏼👌🏾🙏🏻🙏🙏🏽
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Real Story
Thanks for watching 🙏🏻
काशी या तीर्थक्षेत्रातील एका महात्म्याने माहिती दिली कि जी व्यक्ती एक पेक्षा जास्त पुरूषांच्या संभोगातुन जन्मलेली असते अशा व्यक्तींनाच भूत दिसते इतरांना दिसत नाही किंवा त्रास हि देत नाही. 🙏 जय सदगुरू
👌👌👍
खूप छान प्रसंग आलेला सांगितला आहे फक्त सांगताना शब्द वळत होते पण ठीक आहे एवढं आम्ही समजून घेऊच शकतो आणि एक गोष्ट डोंबिवलीत खाडीच्या बाजूला कुठला ब्रिज आहे हे सांगितल तर बरं होईल
कोपर वसईच्या ट्रॅक बद्दल बोलत असतील ते
कोपर स्टेशन साधारण 2006-7 ला तयार झाले
त्या आधी खाडीच्या पलीकडील गावातील लोकं त्या ब्रिज वरून चालत येत आता जिकडे वरच्या बाजूस जे कोपर स्टेशन आहे (पनवेल वसई च्या गाड्या थांबतात ते) तिकडे एक उतार होता तो उतरून डोंबिवली कडे जाता येत असे
माझ्या कॉलेज मधील एक मित्र पलीकडील गावात रहात होता तो पण असाच घरी जायचा
आम्ही मित्रा पण त्याच्या गावातील देवीच्या जत्रेच्या वेळी त्या ब्रिज वरून गेलो होतो
@@sachinsarphare1983 ते समजू शकतो कारण मी स्वतः तिथे गेलेलो आहे जागा भयानक वाटत होती कारण सर्व शांत आणि लाईट न्हवते पण डोंबिवली बद्दल बोलत आहे नीट लक्ष्य देऊन ऐका
Ha maha tepu aahe
👍
❤
🙏🏻🙏🏻
ज्यांना ही गोष्ट खरी की खोटी किंवा हास्यास्पद वाटत असेल .त्या सळ्यांना विनंती आपण सर्वांनी सहकार्य त्या जागेचा प्रवास करावा...
Hi
Sir tumi khup chan distaa
Replay dyana sir
धन्यवाद ❤
Ho kaaa😂👍@@jayshreegaikwad1118
माझे पण काही personal गोष्टी aahet
congratulations 🎉🤗
सर तुमची समोरच्या व्यक्तीला बोलत करण्याची पद्धत चांगली आहे
spotify vrti ahe ka tumchya stories
Nahi fakta RUclips var
Good story
Thik
Chan❤😊
Story mst aahe pan sangata aali nahi pan changali vatali baghayla 😊
Thanks for watching 🙏🏻
11:57 😂🔥🔥
काल्पनिक कथा अनुभव सांगणारे चांगले पाहिजे