Vishwajeet Kadam Full Speech In Sangli | मविआचा निर्णय योग्य की अयोग्य? विश्वजित कदम थेटच बोलले
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Vishwajeet Kadam Full Speech In Sangli : काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेवरून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणाले पाहा?
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
सांगलीची सीट महाविकास आघाडीला मिळणार नाही हे कदमांच्या भाषणावरून समजतेय
कदम साहेब हे खरे माणूस आहेत
लंपनडाव तो कोण खेळत हे सगळ्यांनाच माहीत आहे
आता खदखद बाजूला सारून सगळ्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे तेव्हा विजय निश्चित होईल जय महाराष्ट्र 🙏🏻
शेवट गोड झाला उद्धव साहेबांना शिंगावर घेतलं 🙏
विशाल पाटील निवडून येणार आहे
अरे विश्वजीत साहेब साहेब काय लावलंय प्रत्येक वाक्यात साहेब एवढं महत्त्व देणे योग्य नव्हे आपला काँग्रेस पक्ष आहे हे विसरू नको
शेवट गोड बोलून इज्जत काढली 😅😅
विश्वजित दादा बर्याच वेळा तुम्हाला व तुमच्या वडिलांना संधी मिळाली आहे एखाद्या वेळी दुसरा उमेदवार असेल तर साथ द्या बरळून मोकळं होऊन विशाल पाटील यांना तुम्ही पाठीमागुन साथ देणार हे आम्हाला कळाले पण विशाल पाटील निवडणूक हारणार आहेत प्रत्येक वेळी तुमचाच फायदा हे सोडून द्या उद्धव ठाकरे यांना साथ द्या व चंद्रहार पाटील यांना निवडून आणूया
Shivsenene Chukichi jaga Nivdli Vishal Patil yenar nivdun. VBA ne pn ata pathinba dila
❤❤❤❤ kadm saheb kongres jindabad
साहेब तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत असणारे त्यांच्यामुळेच त्यांच्यामुळेच मतं मिळणार नाहीत
Vp❤
आपली आमदारकी टिकवण्यासाठी विशाल पाटील यांचा बळी घेतला कांग्रेस कार्यकर्ते आता समजले आहे पुढचा आमदार होणार नाही हे नक्की
ठाकरे जिदाबाद🚩💯🔥💪🚩🚩
दोन लोकसभा इलेक्शन हरलात ज्यावेळी वाघ कुठे होता
Chandra har ला चांगले दिव स येणार आहे त
विशाल दादा पाटील
Vishal ✉️💌
तुम्ही लवकरच बीजेपी सोबत जाणार आहात हे सगळ्या सांगलीकरांना माहीत आहे..
Fakt Vishal Patil🎉
खासदार विशाल पाटील दादा
माझ्या कांग्रेसी बंधूंनो आपणांस माहीत आहे की हा उ. बा. ठा. ने उर्मटपणा केला व त्यामुळे हा खेळ खंडोबा झाला, यांना यापुढे विसरणे अशक्य. जय शिवराय.
चंद्रहार पाटील यांना विजयी करा
एकच पाटील काका पाटील
#संजयकाका पाटील ❤❤❤❤❤❤
Only modi must for safe nation.
आपण आपल्या मध्येच वाद विवाद केला तर कमळा डोळे वाटारून बसली आहे.. फुकट फस्तावणार आत्ताच सय्यम पाळा वडिलधाऱ्यांचे ऐकत चला
काँग्रेस पक्ष. शरद पवार व उद्धव ठाकरे व जयवंत यांनी संपवली
Vishwajeet Khote udhavache santavn karu nako baba
किती वेळा रडगाणे गात बसणार
कोणी कितीही आपटली तरी चंद्रहार पाटीलच विजयी होणार
Kay mahit mat vibhajan houn bjp nivdun yeil asa vattay 🤡
संजय काका ❤
कोरोना काळात राज्याला पैशाची गरज असतांना BJP ने G S T परतावा दाबला
BJP Loksabha 2024## 417+❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
संजय काका निवडुन येणारं
वसंतदादा चे नाव काय घेतले नाही कदम साहेब नी?
Ghetlele na bava
एकनिष्ठ रहा, राहुलचा पप्पू झाला. तुमचं काय?
विश्व्जीत नाराज दिसतेत, जावा भाजप मध्ये कुठं नादाला लागलाय यांच्या
अहो साहेब, सांगलीचे वाघ आहात तर २०१४ व २०१९ ला सलग दोन वेळा कॉग्रेस ही जागा का हरली? याचाही विचार करा. तुम्ही आघाडी धर्म पाळला नाहीत तर तिसऱ्यांदा ही जागा भाजप जिंकेल याची जाणीव ठेवा.
Only bjp
Udhav chi 1 pn shit nhi निवडून येत
Vishvajit kadam Sangli ka bhag
Bjp madhe janar hota ha
Shivaji bapu shendge pn ahet ki re jativadi
Electioncha prachar vegala va mate konala denar hehi Vishwajeetji jahir kara na. Tumhi aghadi dharma palanyanyache tharvale he bare ahe pan hyani tumachya vishalhi ekta padnar ja? 😅😅😅😅😅
मराठी माणसासाठी मुंबईमध्ये सांगलीमध्ये कराडमध्ये केसेस आम्ही घेतल्या आणि तू काय शिकवतो रे आम्हाला मी महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र सैनिकाला तू शिकवू नकोस
निघ तू विश्वजीत कदम साहेब बद्दल तुमची लायकी नाही
तुमचा पक्ष फक्तं मनोरंजन आहे लोक भाचन ऐकायला येतात आणि मत दुसऱ्याला देतात
आता तर दिल्लीसमोर झुकले.कारखाना सूतगिरणी उद्योग धंदे नसलेल्यानी बोलू नये