जे पवार साहेब म्हणतील तेच होनार फक्त आणि फक्त माहविकास आघाडी चा विजय होनार मुख्यमंत्री जयंत राव पाटील उध्दव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात तीघा पैकीं एक मुख्यमंत्री होनार तुतारी चिन्हा चा मशाल चिन्ह चा पंजा चिन्हा चा विजय असो फक्त आणि फक्त शरद चंद्र पवार साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
अरे.तुझी त्या वेळी तू नितीन होता.तुला मुख्यमंत्री केला असता तर इतरांना पटले नसतं. हे पवार साहेबांनी निक्षुन सांगितले होते.पवार साहेबांन पक्ष वाढीसाठी हा निर्णय घेतला होता म्हणून पक्ष राज्यात वाढला म्हणून आपणाला चार वेळा उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ मंत्री पद मिळाले.हे विसरु नका.पवारसाहेबांमुळे तुम्हाला हे सर्व मिळाले.70000 कोटींचा जलसिंचनाचा घोटाळा आपण केलात.नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करीब करीब 70000 कोटींचा घोटाळा केला असा आरोप आपल्यावर केला लगेच तिसऱ्या दिवशी आपण भाजप सरकारमध्ये विलीन झाला.दादा जनता इतकी दुधखुळी नाही.हे लक्षात घ्या. बारामतीमध्ये आपल्या विजयाची कुशभर सुध्दा खात्री नाही.हे लक्षात ठेवा.
तुझे गुण ओळखून कदाचित तुला करायचे नसतील म्हणून तसं केलं असेल साहेबांनी
काही म्हणा पण तुतारी येणार.100%
😊 तुम्ही शरद पवार साहेबांसोबत गद्दारी करणार होते हे शरद पवार साहेबांनी आधीच ओळखलं होतं म्हणून तुम्हाला शरद पवार साहेबा तुम्हाला मुखमंत्री पद दिले नाही
बरं झाल जर कोणी रुणानुबंध, उपकार, नाते विसरणारा जर मुख्यमंत्री झाला असता तर , महाराष्ट्रात घरा घरात फूट पडली असती.
दादा आपल्या तोडून ही भाषा शोभत नाही
जे पवार साहेब म्हणतील तेच होनार फक्त आणि फक्त माहविकास आघाडी चा विजय होनार मुख्यमंत्री जयंत राव पाटील उध्दव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात तीघा पैकीं एक मुख्यमंत्री होनार तुतारी चिन्हा चा मशाल चिन्ह चा पंजा चिन्हा चा विजय असो फक्त आणि फक्त शरद चंद्र पवार साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
दिले नाही ते बर झाल
Dada tumhi peret padnerayet bagha
71आमदार असून अजित दादा मुख्यमंत्री बनू शकले नाहीत आणि आता 72 आमदार निवडून अनु शकत नाहीत. मग मुख्यमंत्री कधी होणार.
पैश्याची खाती घेतली
उतावळेपणाचा परिणाम
अरे भोपाळ ला सिंचन घोटाळा बद्दल कोण बोललं होत, 70 हजार कोटी. आणि आणि हो लबाड कोण.
शरद पवार कोणालाही पुढे जाउ देत नाही.
70000 koti prynt puche gelen
Nisargachya niyamane yugendra aamdar
Ajit dada❤
Are Dada tu Gadar nikala
आता फक्त तुतारीच वाजणार आहे जोरात
Jaynt patil cm
अहो. दादा. 2004. La. Sahebani योग्य निर्णय घेतला तुम्हाला cm. करावं
पवार तुम्ही मुखेमंत्री झाले नाही बरे झाले नाही तर खूप घोटाळे झाले असतें
काय वाचत आहेत
Sinchan zakanyasathi valval
बाळाचे पाय लहान असताना बघितले होते सहेबांनी
अरे.तुझी त्या वेळी तू नितीन होता.तुला मुख्यमंत्री केला असता तर इतरांना पटले नसतं.
हे पवार साहेबांनी निक्षुन सांगितले होते.पवार
साहेबांन पक्ष वाढीसाठी हा निर्णय घेतला होता
म्हणून पक्ष राज्यात वाढला म्हणून आपणाला
चार वेळा उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ मंत्री पद
मिळाले.हे विसरु नका.पवारसाहेबांमुळे तुम्हाला
हे सर्व मिळाले.70000 कोटींचा जलसिंचनाचा
घोटाळा आपण केलात.नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करीब करीब 70000 कोटींचा घोटाळा केला असा
आरोप आपल्यावर केला लगेच तिसऱ्या दिवशी
आपण भाजप सरकारमध्ये विलीन झाला.दादा
जनता इतकी दुधखुळी नाही.हे लक्षात घ्या.
बारामतीमध्ये आपल्या विजयाची कुशभर सुध्दा
खात्री नाही.हे लक्षात ठेवा.
Tu.nahe.hou.shakt.nahe.
अजित पवार तू पवार साहेब यांच्या पक्षात होता,, तुला मुख्यमंत्री झाला असता,,, तर तू महाराष्ट्र विकचील
दादा लाचार होऊन काय पण बोलू नका ते शोबत नाही नको अस करु
😂😂
तुमची लायकी नव्हती म्हणून केल नसलं
Ata,fkt, ek no, tutari,ahe,rav,ky,bolty,😂😂😂😂