ग्रामदैवत सटवाई माता रथयाञेनिमीत्त,सालाबादप्रमाणे आयोजीत,निकालीकुस्त्यांचे जंगीमैदान,जवळके,ता.जामखेड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 авг 2024
  • ‼️खूषखबर ‼️ खुषखबर ‼️ खुषखबर ‼️
    🔴 ग्रामदैवत सटवाई माता रथयाञेनिमीत्त,सालाबादप्रमाणे आयोजीत,निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान,जवळके,ता.जामखेड...
    टिप - मैदानात ५० रुपयापासुन ते फक्त ३००० पर्यंत कुस्त्या फीरुन लावल्या जातील,मल्लांनी जास्त रकमेची आपेक्ष धरुन मैदानला येऊ नये,याञाकमेटीची विनंती....🙏
    दिनांक : २० आॅगस्ट २०२४,मंगळवार...
    ~~~*कुस्ती निवेदक* ~~~
    *महाराष्ट्राचे स्टार कुस्तीनिवेदक पै.दिनेश गवळी सर,बार्शी*......🎤
    ~~ आयोजक~~
    सटवाई माता याञा ऊत्सव कमेटी कमेटी,जवळके,ता.जामखेड....
    _आधीक माहीतीसाठी संपर्ग_....📞
    *पै.सादीकभय*....
    ९७६७४६९९९७
    मा.श्री.राधाकृष्णन वाळूंजकर
    ७६६६३५१४७०...
    _सदरचे कुस्तीमैदान " महाराष्ट्राची कुस्ती" या युट्युब चॅयनलवरती आणी फेसबुक पेजवरती जगभरात लाइव प्रक्षेपण करण्यात येईल_...🌎
    लाइव सौजन्य...📡📱
    पै.आयुब शेख,करमाळा...
    ९७६७६१३०२९
    धन्यवाद /
    कुस्तीमल्लविद्या
    प्रसिध्दीविभाग,महाराष्ट्रराज्य.....

Комментарии •