सर्वांनी या उभायताना like करा खूप छान भांडतात दोघे पण ......दोघे पण लहान वाटतात ....असेच रहा चांगले व्हिडीओ टाका ...नेहमी बघते तुमचे व्हिडीओ आणी like करते.......
अग साक्षी भाकरी चुलीवर करायच्या ग...मग बाकी स्वयंपाक गॅस वर करायचा.भाकरीला थोडा जास्त गॅस लागतो.गॅस गेल्यावर मग तुलाच त्रास होतो चुलीवर स्वयंपाक करायला... तेवढाच थोडा जास्त दिवस जाईल..
खा गं साक्षी किती प्रेमाने देतो तु खुप नशीबवान आहे परमवीर सारखा तुला नवरा भेटला तुझ्या सारखेच माझे पण खुप लवकर लग्न झाले माझा पण नवरा खूप प्रेमळ होता पण देवाने त्याला लवकर त्याच्या कडे घेऊन गेला 😢😢😢
Malatr mobile hatat ghetlaki ya doghanchi athvn yete lagech yanche vedio bght baste khup awdtat he doghe mala sadhi sarl nirags moklya mnachi ahet he as ayushy amhi pn anubhvly mhnun heva watato ya doghancha😊😊😊😊
तूम्ही दोघेही नेहमी सुखी आणि आनंदी राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना करते आणि तुमची खूप प्रगती होईल
सर्वांनी या उभायताना like करा खूप छान भांडतात दोघे पण ......दोघे पण लहान वाटतात ....असेच रहा चांगले व्हिडीओ टाका ...नेहमी बघते तुमचे व्हिडीओ आणी like करते.......
अग साक्षी भाकरी चुलीवर करायच्या ग...मग बाकी स्वयंपाक गॅस वर करायचा.भाकरीला थोडा जास्त गॅस लागतो.गॅस गेल्यावर मग तुलाच त्रास होतो चुलीवर स्वयंपाक करायला... तेवढाच थोडा जास्त दिवस जाईल..
Ho khr ahe
Gs7wgge s no in 8 30
पाऊस आहे बाहेर मग. कस करणार
साक्षी आणि परमवीर खूपच छान जोडी आहे
यांना बिस्कीट आणायला पैसे नाहीत यू ट्यूब चे पैसे येत नाहीत का यांना खूप मस्त व्हिडिओ आहे 😊
Channel aatch grow zlay na nasel chalu zla itkyat payment
जगण्याचे वास्तव दर्शन होते या व्हिडिओ मध्ये.
Saskshi&parmvir kup Chan jodi ahe kahi dikahava nahi ekdum real vatay
सुगरण साक्षी ❤️
साक्षी माय भाजी काय केली तुम्ही दोघं खूप आवडतात मला
Serva marathi lokani yanna support kara sunder jodi❤❤❤❤❤ Priti Talnikar Buldhana Maharashtra
साक्षी... तुझा... स्वभाव खूप भारी आहे
Sakshi tuza ghari laxmi chi pavla ghaun aali ahe lovkarch tumchi sunder divas yate ahe Priti Talnikar Buldhana Maharashtra
Khup Kami wayat khup Kam karti khup chan sasnsar karti khush Raha aasat rha❤❤
खूप छान व्हिडिओ आहे तुमचे
आग साक्षी कधी कधी खावस वाटत खाऊ देना रोज तरी आहे भाकरी आणि भाजी किती चिडचिड करती❤❤😊
Nice jodi
दादा तिथेच थुंकू नकोन
इतक्या लहान वयात कसं काय लग्न केलं साक्षी तुझी
Manjrila khayla chala
अगं ते कुकरला सिटी होऊन दे नाहीतर ते उडून जाईल दोघं पण जालना कामातून
खा गं साक्षी किती प्रेमाने देतो तु खुप नशीबवान आहे परमवीर सारखा तुला नवरा भेटला तुझ्या सारखेच माझे पण खुप लवकर लग्न झाले माझा पण नवरा खूप प्रेमळ होता पण देवाने त्याला लवकर त्याच्या कडे घेऊन गेला 😢😢😢
साक्षी तू भाकरी खूपच छान करते
शी थुंकतो
Manjrila khayla ghala
गॅसवर स्वयंपाक करताना व्हिडिओ नको करत जाऊ गॅस जास्त वाया जातो
साक्षी खुप छान मुलगी आहे
तू चा व्हिडिओ मला खूप आवडतो
एकदम छान व्हिडिओ
Parmvir gharat mukalya karu nako samor annapurna ahe ,nidan reel kartanatari karu nako ,reel baghanaryana.kilas vatey sakshila asli ghanerdi savay nahi 😢😮
तु लय त्रास देतो पोरीला
Malatr mobile hatat ghetlaki ya doghanchi athvn yete lagech yanche vedio bght baste khup awdtat he doghe mala sadhi sarl nirags moklya mnachi ahet he as ayushy amhi pn anubhvly mhnun heva watato ya doghancha😊😊😊😊
Amhipn
❤❤❤
खुप खुप गोड भाडण करते तु ❤❤❤
Sakshi gas pavsa panyach vaprayla thev sadya chulivr bnv soypak natr tula tras honar nahi pavsalyat chul petat nahi lavkr dhupt rahte ata thod far vapraycha gas chaha panya sathi baki chulivr kraych pavsalyat ly salte chul petayla
Chhan bhakri karate sakshi
❤
Are kiti nirdayi ahesh manjrila den biscuit
Sakshi ch vay kiti
20
Mast
Are tithech kuthe thunklas
👌🙏
तुमच गाव कोणत
अग साक्षी असा तोंडातला घास काढून घेऊ नये.दोघांनी वाटून खायचं ना. असं सारखं नको करत जाऊ.प्रत्येक वेळेस खाताना बोलत असते.
Video la jara pan ard nahi boreing
❤😂😢❤
तू पण किती काम करतेस
दोग्च रह्त्स का
परमवीर तुझे गाव कोणते हाय
कोपरावर दोन्ही पाय नको ठेऊ ग बाई
Pn nehmi khanyachich charcha krta.baki kahi Kam nahika
घाणेरडेपणा करू नका तिथे स्वयंपाक करताय तिथेच थुंकता आहे
जरा स्वच्छता राखा आम्हाला किडस वाटते
अग साक्षी जेवणा वरुन सारखी. बोलू नकोस जरा गोडीने बोलत जा
Mothi bhakari karti sakshi
❤❤❤
❤
❤❤❤❤