🌾शुद्ध -बुद्ध श्री संत तुकाराम महाराज अभंग🌽
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #बुध्द_विटेवरी #budhha_vitevari #महाराष्ट्र
______________________________________________
नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे.
आपण या चॅनल च्या माध्यमातून पाली धम्मलीपी,
संतांचे अभंग, चुकीच्या गोष्टींचे खंडन, चालू परिस्थितीवर आधारित व्हिडिओ बनवत असतो आपण ते व्हिडिओ पाहता
व चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया नोंदवता व भरभरून
प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद 🙏
आपण जर या चॅनलला आर्थिक, व्हिडिओ शूट साठी लागणारे साहित्य किंवा कोणत्याही प्रकाची मदत करू इच्छित असाल तर कृपया खालील नंबरवर संपर्क साधू शकता...
हा माझा नंबर आहे सदरील phone pay नंबरवर आर्थिक मदत करू शकता व संपर्क साधू शकता.
👉 +91 82650 75151
👉 +91 82650 75151
_________________________________________________
✍️ कोणाच्याही महत्त्वाच्या व चांगल्या
प्रश्नावर/विषयावर मी स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्याचा नक्की प्रयत्न करीन. 👉आपल्या मनात कोणता प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा..... धन्यवाद 🙏
तुम्ही आशा आफवा फैलिन बंद करा भडवे हो.नीच जातीचे साले .
Jay bhim best of you sir lecture
@@swatitorne3372 राम कृष्ण हरि
भगवान गौतम बुद्ध हे विष्णू देव यांचा विस्तार रूप आहे, हे भागवतम मध्ये वर्णीत आहे, आणि तो अवतार त्यांनी त्यावेळी का धारण केला हे आहे,
@@sambhajirahigade2581 काही आपल्या हिंदू बांधवांच म्हणणं असं आहे की बुद्ध म्हणे विष्णूचा नववे अवतार आहे
पहिलं म्हणजे बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार आहेत हे हास्य पद आहे तरीही आपण ह्या टॉपिक वर बोलू.., एक जर बुध्द विष्णूचे नववे अवतार आहे तर जगातील बाकीचे देश बुद्धांना Accept करतात पण विष्णूला नाही ? जर बुद्ध विष्णूचे अवतार असेल तर बुद्धाला नाही तर विष्णूला Accept करायला पाहिजे..! दुसर बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे अस फक्त भारतात मानलं जात बाकी देशात का नाही ? तिसरे जर बुद्ध मृत्यूनंतर काही काळात त्यांचे विचार भारतातून बाहेर पडून देश घडतात तर विष्णू का नाही भारताबाहेर जाऊ शकत ? चौथा जर बुद्ध विष्णूचा नववा अवतार असेल तर बुद्ध ईश्वर व आत्मा का नाकारतो ?
मी असे अनेक प्रश्न उपस्थित करू शकतो पण सध्या पूर्त बसं
जर कोणाला अजुन काही शंका असेल तर आधी वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, मग बोलू
Good thought.
Maharaj
......................
माऊली आपण सत्याला न्याय मिळवून देत आहात. अतिशय मोठे सामाजिक कार्य करत आहात. त्याबद्द्ल आपले खुप खुप धन्यवाद.
महाराष्ट्रात किर्तनकार महाराजांना उत आला आहे पण सत्य काय ते सांगायची कोणाची हिम्मत होत नाही. आपप सर्व ज्ञान हे संदर्भासहित स्पष्टीकरण करता खूप छान असेच ज्ञान देत रहा.🙏
भारत देश हा खरा बुद्धांचा देश आहे यादेशाचा खरा धर्म बहुजन हिताय बहुजन हिताय असा बौद्ध धम्म आहे या देशात एकही मंदिर कुणी पूर्वी बांधलेले नाही ही जी मंदिरे आहेत हे सर्व सम्राट अशोकाने बांधलेली 84000 विहारे आहेत त्यांचे नंतर या मनुवादी लोकांनी दैवीकरण करून मंदिरात रूपांतर केले हे आत्ताच्या नवीन पिढीला माहीत नाही हे महाराज जे सांगतात ते अगदी खरे आहे
हो हे अगदीच बरोबर बोलत आहेत आपला देश हा गौतम बुद्धांचाच महापराक्रमी अशोक सम्राटांचा हा देश आहे आपण पाहतोय की जिथे खुदाई चालू आहे तिथे फक्त बुद्ध ही बुद्ध निघतआहेत आणि फक्त बुद्ध ही बुद्ध हघ
येच बुध्दा अतिताच ।
येच बुध्दा अनागता ।
पचुपन्नाच ये बुध्दा ।
अहं वंदामी सब्बदा।
Sadhu sadhu sadhu ❤🌺
असे अनेक महाराज जन्माला येवोत लोकांना खरा इतिहास माहीत पडेल खरी माहिती मीही वाचली आहे आणि आपल्या मुखातुन ऐकण्याचे पुन्हा भाग्य मिळाले
ज्ञानेश्वरी आम्हाला प्रमाण आहे ;आम्ही बुध्दमानत नाही
🚩,! नामदेवे रचिला पाया !! तुकोबा झालेसी कळस !!!,.🚩..महाराज खुपच छान सुंदर...विश्लेषण....धन्यवाद 💐
अत्यंत महान कार्य आहे माऊली!
यामुळे वारकरी सांप्रदाय वाढून दिंडी आणखी मोठी होवो हि प्रार्थना
नमो बुध्दाय जय भीम 🌹🌺🌷🌼🌿💐👍👌🙏🙏🙏
*बौद्ध अवतारी आम्ही झालो संत।वर्णावया मात नामा म्हणे।।*
*-संत शिरोमणी नामदेव महाराज*
कृपया अभंग पुर्णपणे दाखवा
@@devanandkhupse4508
संदर्भ:-संत नामदेव महाराज गाथा -१२३६)
@@MR_Vega. मला अभंग पुर्णपणे दाखवा गाथा नाही.
@@devanandkhupse4508 हा अभंग खोट असेल तर जो संदर्भ दिला आहे,त्या मध्ये चेक करा. स्वतः काही तरी करा.
*बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥1॥*
*लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥*
*(संदर्भ:- संत तुकाराम महाराज गाथा , अभंग क्रमांक:- 4140)*
अजून एक पुरावा दिला आहे
माऊली आपण खुप छान व सुंदर, सत्य माहिती देत आहात
आज चा भगवा निळ आनखी जवळ येतील,
व मनुवादी लोकाचे पितळ उघड लवकरच होईल
आपण वस्तुस्थिती मांडली आहे,अतिशय योग्य भाषेत आपण आपले म्हणणे मांडले आहे.व ते पूर्णपणे सत्य आहे.गरुड खांब वरील आवरण जे चांदीचे दिसून येते ते काढून टाकले पाहिजे, म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल.पाली येणे हे अत्यंत आवश्यक आहे.आपले प्रवचन अभ्यासपूर्ण आहे, व कोणासही ते सहज समजेल.
प्रमोचन सुरू ठेवावे, अशी प्रार्थना आहे आपणास.
सर्व सामान्य जनांपर्यंत हे पोहोचले पाहिजे,या निर्मल
विचारासाहित,विठ्ठल विठ्ठल नमो बुद्धाय।
माऊलींचे धन्यवाद , सत्य सांगीतले , सत्य सांगण्याचा मोठं धाडस केल्या बद्दल
माऊली तुमचा बुध्द भगवान गौतम बुधदाच्याअभ्यास खुच दांडगा आहे परंतु वितर वारकरी संप्रदाय याचा उल्लेख करत नाहीत धन्य तुमची वाणि पालीचा ही आर्थ चांगल्या प्रकारे सांगीतल खुपच खुप अभिनंदन वअभार
जय वारकरी संप्रदाय नमोबुध्दाय माऊली तुमचे विचार खूप खरच खूप छान कार्य करत आहेत 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍
खूप छान आजोबा नमो बुद्धाय 💙🙏🏻जय भिम
डॉ बाबासाहेबचे गुरु महात्मा फुले.महात्मा फुले यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचे गुरु गौतम बुद्ध जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
अगदी बरोबर बंधू
जय शिवराय जय भीम
अरे मुर्खा गौतम बुद्ध तुकाराम महाराज यांचे गुरु कस काय लाज वाटते का
Barobr
स्टेप बाय स्टेप अगदी बरोबर भाऊ.एकदम बरोबर बोललात.
फार मोठ समाज प्रबोधनाचं काम आपण हाती घेतलेल आहे. आपल्याला फार फार धन्यवाद. नमो बुद्धय.🙏💐
Mand aahe mhatara ha...😂😂😂😂😂ata buddha samaja madhe shivaji navache kiti tari jan sapadtil mag te ky shivaji maharaj jhale ka ....Buddha mhanje sthir jhalela buddhi shuddha aslela....upadhi par ghetlela shabd aahe to gautam buddha nahi mhatlela tyani ........Ani mandir madhe gautam buddha mhantat devana.....Mag buddha kaalin kahi mandire aahet jyanchya madhe nagdi ughadi shilpakala aahe tethe pan dava karana mhanav ki te pan gautam buddha aahet🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Namskar
@@andytechexplorer2688 अरे कुत्र्या तो पुरावे देत आहे.भटांना माहिती आहे का कश्याला पुरावे म्हणतात?
महाराज आपण खूप सुंदर माहिती दिली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमो बुद्धाय... जय मूलनिवासी साथियौं.
खूप मोठे धर्याने हे शक्य आहे आपणास खूप खूप धन्यवाद।।।
😂😂😂
जय हरी पांडुरंग आणि बुद्ध एकच आवतार एकच आहे
मी एक बौध्द आहे आणि मी मानतो भगवान बुध्द हे 28 वे बुध्द आहेत
Tujhya ektyachya mannyane zat farak padat nahi 😂😂😂.. jat dharm donhi bandlun ghe zatya
🎉Akdki barbor aaha khup chan mahati 🙏🙏🙏.
संत साहित्य, संतवाणीवर भाष्य करताना निरूपणातून आपण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललात. स्पष्ट व प्रांजवळ विचार ऐकविल्या बद्धल धन्यवाद.
👌
अगदी बरोबर
फांलतु मांनसा गु खाआगोदर
कायकंरतोय निटबग
तूझा बाप डुंकर आहेरे
खुप च छान अजोबा हे वास्तव आहे.
बाबा तुमचे थोर विचार आणि मुद्देसूद अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक समाज कार्याला तुमचे मोठे योगदान आहे असेच प्रबोधनकारीत राहावे हि तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबा जी
जय हरी माऊली 100%सत्य आहे, खरे जगदगूरू तुकाराम महाराज तूम्हाला कळाले,
भगवंता जवळ धर्म भेदा भेद नाही.
मानव धर्म एक आहे .काही मंडळी जगात अन प्रचार करुन धर्मा धर्मात तेढ निर्माण करतात .
जगात भगवंताला नाव रुप रंग उच्च निच असा भेदा भेद नाही.
आपल्या अंतर आत्म्या हाच परम् ईश्वर आहे.जो जसा मला भजतो तो तसाच रे पावतो !!
आपले प्रवचन खुपच छान धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! 🙏🏾🙏🏾🌷🌷🌷
आपणधन्य आहात. सत्यशोधक अभंग आचार्य आहात.👏🏽🍁🙏🏼🌺🌹🙏🏼🌺🌹🌺🌹
श्री लिहायच नसत मग श्री का लिहील संत तुकाराम नावा आधी
आपले मार्गदर्शन सर्व लोक हिताचे आहे व असेच मार्गदर्शनाची गरज सर्वांना आहे.
सदा माझे डोळां । जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती । सोयरिया ॥
महाराज तुम्ही सांगतलेल खर आहे फार सुंदर सांगितले आहे धन्यवाद महाराज
Great work baba ✊🏽💙 नमो बुद्धाय Jai Bhim ✊🏽🧡
छान माहीती
अशीच मनाची मालिनला . दुर करण्याचे धैर्य आपण दाखवत आहात साख लाख शुभेच्छा
Dada namaskar
Very good information about budha.
नमो बुद्धाय ,
Khup.chan.mahiti.maharaj
आशा विचारानेच बहुजन समाजाला एक दिवस जाग ऐईल सर
खूप सुंदर बाबा नमो बुद्धाय ! जयभिम
एकदम खरं आहे
सर तुम्हीं फ़ार मोठे प्रभोधन करीत आहेत।
ग्रेट बुद्धमय भारत।
जय भीम नमो बुद्ध।
Namobudhay ,jaibhim, khhup chhan, apratim.
Namobudhay jaybhim Jay savidhan Jay Bharat Satya mev jayate sadhu sadhu sadhu
भगवान गौतम बुद्ध मूर्ती डाव्या हाताने आशीर्वाद देत आहे कृपया
Khup chan sunder video aahe kiti sunder samajprabodhan kartay tumhi jayshivaray jayjyoti jaulahuji Jaybhim ❤❤❤❤sarv mahapurushana ani santana koti koti pranam ❤❤❤❤
खूप छान अभ्यास आहे तुमचा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन ,,🙏⭐⭐👌💯💯👍👍👍👍👏👏👏
खुप सुंदर बाबा ❤❤❤ आपल्या या कार्याला वंदन
मस्त माहिती देत आहे आपण सर्व काही खरी माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद जे इतिहास
खूप छान प्रबोधन केले आपण
प्रणाम आपल्या बुध्दीला नमो बुध्दगय
महान कार्य 🙏🙏🙏
Namo Buddhay Jay bhim 🙏🧡💙 Khup changali mahiti sangitali aappaji
शुद्ध बुद्ध याचा अर्थ असा होतो की
ज्याची बुद्धी शुद्ध आहे आपल्या मतानुसार काहीही अर्थ लावू नये आणि उगीच समाजात आणि पाली भाषेचा अभ्यास किती आहे तुमचा हे कळतच आम्हाला. संत तुकाराम महाराजांचे अभंग समजायला बुध्दी लागते महाराज ....
कमी ज्ञानाला वळवळ जास्तच असते मना ....
Congratulations to maharaj, who has explained, buddha and his dharma.- dr s s muneshwar.
जय भीम
खूप छान काका विश्लेषणात्मक माहिती आपण सांगितली आहे. आपले फार धन्यवाद आणि आभार असेच आपले जास्तीत विडिओ यावेत ही ईच्छा. नमो बुध्दाय🌷🌷
Lord Buddha Jai Bhim 🙏 SADHU SADHU SADHU 🙏 🙌 ❤
बौध्द शब्दांचा खरा अर्थ होतो,बौध्द म्हणजे मौन,न बोलणारा, न चालणारा, हातात कुठलं ही शस्त्र घेणारा,,,पण सर्व काही करणारा
अतिशय सखोल,अभ्यासपुर्ण व ठाम प्रतिपादन
नमो बुद्धाय-जय मुलनिवासी-जय श्रमन भारत।
Mauli tumhi Satya sangitlya baddal khup khup dhanyvad khup chan prachar prasar karat ahat mi nakkich tumche vidiyo pahin namo buddhay
बुद्धू बाबा ! बुद्ध याचा अर्थ ज्ञानी...
या अर्थाने तुकाराम महाराजांनी म्हंटला आहे.
ही भानगड करू नका..
पंचशील आचरण करा.. सुखी व्हाल..
सर्वांचे कल्याण इच्छा ..कोणाचा (वैष्णवांचा) द्वेष करू नका..
मुख्य म्हणजे कामना टाका.
भगवान बुद्धांचा आम्हाला अभिमान आहे.
आपण त्यांच्या उपदेश विरुद्ध वागत आहात.
सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत आहेत
शुद्ध बुद्ध अभिनंदन 🙏
jai bhim namo budday 🙏 atishay sundar dhaammadyan dile mauliji 🌹🙏
जातीने बुद्ध असण्यापेक्षा मतीने बुद्ध असनमहत्ववाच आहे
बहुत बहुत धन्यवाद बाबा जी jaybhim jaysavindhan namo buddhy 🙏🙏🙏
बुद्धातून परत हिंदु धर्मात आलात त्याबदल स्वागत🚩🙏🙏🙏🙏🙏 लवकर शहाणपण आले🚩🚩🚩🚩🚩
Kay kament ahe hi
सर्व संत विठ्ठल हे श्री विष्णू नारायण चे अवतार श्रीकृष्ण आहे अस सर्व संत वर्णन करतात, संत तुकाराम महाराज अभंग मध्ये सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा, वारकरी संप्रदायामध्ये सर्व संत हे, भगवद्गीता आणि, भागवत पुराण, यांचा अभ्यास करत होते, भागवतामध्ये भगवान विष्णूचा नववा अवतार म्हणून श्री गौतम बुद्धांना सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या अभंगांमध्ये भगवान बुद्ध यांचे वर्णन सर्व संत साहित्यामध्ये , सर्व संतांनी केले आहे, राम कृष्ण हरी विठ्ठल
SaNT. TUKARAM. BUDHA. AHE❤
Vishnu cha janm kasa zala?? 😂😂😂😂 Krushna cha janm kasa zala?? 😂😂😂😂 Rama cha janm kasa zala?
Rama cha kay purava?
Kalpanik kathe var vishwas theun jagnare tumhi 😂😂😂...
33 koti devi devta he sarv khote aahe.kalpnik aahe.jagat kuthehi dev nahit.kharch sanga koni dev prateksh pahila .lok hi andhshradhela bali padtat. Viddhnanache yug aahe.ji viddnyanachya kasotit basat nahi ti andhashraddha aani ji viddnyanachya kasotit basate ti shraddha.lok swatachya buddhicha upyog karit nahit. Nisargane aaplyala buddhi dili aahe.nisargavar prem kara.andharakadun prakashakade.shikshan ha manvacha tisara dola aahe.
@@akshaypagare6076गौतम बुद्ध होऊन गेले याचा काही पूरावा आहे का तूझ्या कडे
@@pvroyalstang7865 अरे मित्रा पूर्ण दुनिया ला माहित आहे खर काय आणि काल्पनिक काय आहे.. पुरावा पाहिजे असेल तर छोटासा उदाहरण देतो तुला, जितक्या पण लेणी आहेत महाराष्ट्र मध्ये त्या सर्व कोणाच्या आहेत बघ, 90% लेणी गौतम बुद्धांच्या आहेत आणि उरलेल्या 10% महावीर चया.. आणि लेणी म्हणजे काय हे पण जरा बघ, कोणी मुर्तीकाराने मूर्ती बनवली आणि डोंगरात नेऊन लावली अस नाही.. ते सर्व खूप वर्ष पूर्वी डोंगरात कोरल्या आहेत...
तस राम विष्णू ब्रम्हा शंकर हनुमान वगेरे वगेरे यांचे लेणी किंवा जुन्या मुर्त्या का नाही? प्रत्येक ठिकाणी फोटोशॉप केलेले फोटो का बर?
तुला पुरावे पाहिजे असतील तर तू स्वतः अभ्यास कर मन लावून बघ तुझे नक्की डोळे उघडतील.
खुप छान... माऊली
महाराज आपण फार महत्वाचे विचार मांडत आहे तुकाराम महाराज हे खरोखर ग्रेट होते तेच विचार आपण माडत आहे पण बाकीचे महाराज लोक फक्त हिंदू हीदुच करतात त्यांना सुध्दा सत्बुध्दी लाभो व चौकस विचाराने चालो ही तथागता जवळ प्रार्थना करतो जय भिंम नमो बुध्दाय.
खुप छान आहे.
आपण सविस्तर चांगली माहिती संगितली मनाला खुपबर वाटलं
Are shudh Budh Sudhir badhir sudur budur ..beshudh budh.ashudh Budh...28 Budh ..hindu dharma vishnuche Avtar ...
Bhartat bhudh prmpara hoti bhudhm sharnam ghcyami aajoba khar bolnyasathi Nirmal man pahije dhanyawad aaba🙏🙏🙏💙💙💙 namodudhay 🙏🙏🙏
महान प्रबाेधन दादा मुजरा........
हा एकच बुद्ध शब्द पकडून काहीतरी तर्क लावून काहीही सांगत आहे.
हा माणूस पक्का बुद्ध आहे.
Kay jhale dada
बुध्द नाही हा बुद्धू आहे...
राम कृष्ण हरी
Masta❤
Jay bhim jai shivray namo budhaay 🙏💙💙💙🙏🙏♥️🚩🚩
खुप छान प्रबोधन केल महाराज
हा संताचा देश आहे
अहोबाबा! शुध्दबुध्द आहे ना मग बुध्दधम्माला शुद्धच राहुद्या_नमो बुध्दाय
Maharaj aata ha jo vidio aahmi pahat aahot aamahala phar samadhan hot aahe Jay maharashatra om RAM krushana Hari
अतिशय सुंदर माहिती महाराज धन्यवाद
खरं माहित सांगत आहात महाराज 🙏🙏🙏
Mauli tumchya karyala khup khup shubhechya🙏🙏
Ram krushna hari mauli chhan sunder mahiti mauli👏🙏
खुप छान माहिती दिली.एके काळी भारत बुध्दमय होता असे वाटते. आपल्या प्रबोधना तून जागृती होईल
नमो बूद्धाय !! जय भीम !!!
खुप छान सर। नमो बुद्धाय
Jay bhim namo Buddha y ❤ panduraga
💙💙भव तू सब मंगलम 💙💙🙏💙💙सत्ये मेव जयते ते💙💙नमो, बुद्ध य 💙💙
जय नमो बुद्धाय
Namobuddhay.Jay.samart.ashok
जय जय मुलनिवासी 🙏🌹
Khup chhan ani khari mahiti sangitlya baddal dhanyadvad
तोडावया अवघ्या चेष्टा चा संबंध शुद्धा पाशी शुद्ध बुद्ध व्हावे. - संत तुकाराम महाराज.
Khup chhan kaka..namo buddhay jai bhim
*🌞🇮🇳जयभारत🇮🇳जयभिम🇮🇳🌞*
*🌟नमस्कार🙏नमो🌷बुध्दाय🌟*
*🌟दादा तुम्ही जबरदस्त🙏काम करत आहात तुम्ही🌟*
Khup chan sir chan spashtikaran kele aahe.
अहो आजोबा संतांचे प्रमाण आणि अभंग यांचा विस्तार करून लोकांना ज्ञान प्रबोधन करा तुकाराम महाराजांनी बुद्धाचा प्रचार करा म्हणून सांगितले नाही. कपाळावर टीळा विठ्ठलाचा,आणि बुध्दाचा प्रसार दिसतोय