अरे त्या नागपूरच्या भाऊच संभाजी नगरचे भाषण ऐका फक्त राज्यात हिंसक प्रवृत्ती तयार करणे ,राज्य अस्थिर करण्याचं काम नागपूरचे भाऊ करत आहेत... जयंतजी यांचं भाषण ऐका ...किती फरक असतो चांगले मांनस आणि दळभद्री माणसं .. जयंतजी लोकनेते आहेत ...
जयवंतराव पाटील यांचे वडील कै. राजाराम bapusaheb patil he खूप चांगले नेते होते.ते ग्रामीण विकास ख्यlत्याचे मंत्री होते.ते दूरदृष्टीचे नेते होते. अत्यंत सज्जन होते.त्यांचे आशीर्वादाने जयंतराव यांचे भले होईल. त्यामुळे पवार साहेबांनी त्याना बरोबर निवडले आहे.good नेता . त्यांची साडे साती त्यांना जाताना मोठे पद नीचीत मिळेल.
जयंतराव आपण वॉशिंग मशीन किती जोमाने काम करत आहे हे सांगितलं! तेव्हा जनतेने ठरवायचे आहे कि असं वॉशिंग मशीन चं सरकार कायम ठेवायच कि लोकशाही चं भ्रष्टाचार मुक्त आणि गरिबान साठी महाराष्ट्रासाठी काम करणारे सरकार आणायचं!!!
साहेब तुम्ही जवळजवळ पंधरा वर्षे राज्याचे मंत्री होता पण तुम्हाला सांगली पेठ नाका रस्ता करता आला नाही. भाजप काळात तो मंजूर झाला आणि त्याचे काम चालू आहे. तुम्ही सांगलीसाठी काहीच केलं नाही.
Next 2024- 2029 Jayant Patil saheb CM Or Dy CM of Maharastra
ओन्ली जयंत रावजी पाटील साहेब❤❤❤❤
अरे त्या नागपूरच्या भाऊच संभाजी नगरचे भाषण ऐका फक्त राज्यात हिंसक प्रवृत्ती तयार करणे ,राज्य अस्थिर करण्याचं काम नागपूरचे भाऊ करत आहेत...
जयंतजी यांचं भाषण ऐका ...किती फरक असतो चांगले मांनस आणि दळभद्री माणसं ..
जयंतजी लोकनेते आहेत ...
तू घान तुझ अक्खा पश्मी
महा राष्ट्र झा व डा, वेगला विदर्भ पाहिजे , साला जा ndu पश्मी म महा जाष्ट्र
निष्ठावंत .. जयंत पाटील साहेब
छान योजना आहे मविसा ची. हे असे मुद्दे पाहिजे. महाराष्ट्र राज्य पुढे राहील.
Very nice true speech Jayant पाटील साहेब
Wow ❤
लोकानचे लोकानमधले लोकानसाठि जयंतराव ❤
Jayantrao you are great .
Next CM of maharastra
जयंत जय हो❤
हे खर आहे सगळे उद्योग बाहेर चालले आहेत
आपल्या नव्या पिढीला रोजगार निर्माण झाले पाहिजेत तरच आपण टिकू
💯 khare ahe
मुद्देसुद फारच छान भाषण👍👍👍❤
न्यायप्रविष्ट आहे हे भारी होत😂😂
Only MVA aghadi yenar 💯👍
ओन्ली जयंत पाटील साहेब ❤
जयवंतराव पाटील यांचे वडील कै. राजाराम bapusaheb patil he खूप चांगले नेते होते.ते ग्रामीण विकास ख्यlत्याचे मंत्री होते.ते दूरदृष्टीचे नेते होते. अत्यंत सज्जन होते.त्यांचे आशीर्वादाने जयंतराव यांचे भले होईल. त्यामुळे पवार साहेबांनी त्याना बरोबर निवडले आहे.good नेता . त्यांची साडे साती त्यांना जाताना मोठे पद नीचीत मिळेल.
जयंतराव आपण वॉशिंग मशीन किती जोमाने काम करत आहे हे सांगितलं! तेव्हा जनतेने ठरवायचे आहे कि असं वॉशिंग मशीन चं सरकार कायम ठेवायच कि लोकशाही चं भ्रष्टाचार मुक्त आणि गरिबान साठी महाराष्ट्रासाठी काम करणारे सरकार आणायचं!!!
22:06 🎉😂❤
साहेब तुम्ही जवळजवळ पंधरा वर्षे राज्याचे मंत्री होता पण तुम्हाला सांगली पेठ नाका रस्ता करता आला नाही. भाजप काळात तो मंजूर झाला आणि त्याचे काम चालू आहे. तुम्ही सांगलीसाठी काहीच केलं नाही.
Patil tar changalach dhutale virodkana, mala khup jabardasth bhashan vatala saglyancha peksha jabardasth
Saheb Tumi jara savad rhava hi tumhala vinanki
ऊसाला 500.600 कमी दिलेत आता बगा शेतकरी काय करतोय..
Karan fitur Kay karal Kay sanga yet nahi