👌👌🙏🙏🙏एकदम जबरदस्त ताई ,आपण खुपच छान भुपाळी गायीले आहे. आपण कोळशाच्या खाणीमधील एक हिरा आहात दररोज हे गीत ऐकल्यशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात च होत नाही जयभीम 🙏🙏🙏
या विश्वात एकच बाबा,ते म्हणजे आमचे मुक्ती दाता आम्हाला पशु जिवनातुन मानव जिवन प्रदान जन्म देणारे भिमबाबा या बाबांच्या चरणा शिवाय आमचे या विश्वात दुसरे कोणतेही दुसरे श्रध्दा स्थान नही,या आमच्या मुक्तिदात्यांच्या चरणी कोटी कोटी वंदना. जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो धन्यवाद
अहाहा अहाहा.. अतिसुंदर गायन, संगीत, शब्दरचना, व्हिडीओ .. सर्वच अप्रतिम.. कर्णमधूर. खूप दिवसांनी असे सुमधूर गीत ऐकायला मिळाले. सर्व टिमचे अभिनंदन ! जयभीम
सपनाताई, तुमचा आवाज खूपच छान आणि स्रवणीय आहे.गीत रचना अतिशय सुंदर, लाजबाब.आपण याभीमगीताला उचित न्याय दिला आहे.संगीत आणि बासरी वादन लाजवाब.. सर्वांना मानाचा जयभीम. जय संविधान.
@@prakashawathare3291 सपना ताई खुप च मस्त वाटते गायक करायला कठीण नाही वाटत मला तुम्ही काही मार्गदर्शन करा आणखी एखादी भूपाळी पाठवा गीत पाठवा माझ वाटते हेच आहे, अप्रतिम ताई🙏
Jaybhi😂hm heartly congratulation sapnatai and all groups of singer, musician,writer, recorder and all of of group. Heart is deeply slnk with happy waves . Thanks a lot🙏
गायीका खरात ताईंच्या गोड आवाजातील छान भूपाळी. सुरेख सादरीकरण. जयभीम ताई.
जयभिम🙏🙏
खुप छान गीत भूपाळी गायली सुमधुर आवाजात संत तुकाराम महाराज ची. आठवण झाली खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा
धन्यवाद दादा 🙏🙏
जयभिम जय ममहाराष्ट्र आदराने मनापासुन ताई
नागदेवे सहपरिवार, रामेश्वरी नगर नागपूर कडून मंगलमय हार्दिक अभिनंदन. खुप छान गाईलं आहे. जयभीम.
खुप खुप धन्यवाद🙏🙏जय भिम🙏🙏
व्वा! अप्रतिम. सुंदर रचना. आवज, संगीतसाथ आणि संयोजन सर्वकाही अप्रतिम
गौतम कांबळे, सांगली
कवी, गीतकार
धन्यवाद दादा🙏🙏
👌👌🙏🙏🙏एकदम जबरदस्त ताई ,आपण खुपच छान भुपाळी गायीले आहे. आपण कोळशाच्या खाणीमधील एक हिरा आहात दररोज हे गीत ऐकल्यशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात च होत नाही जयभीम 🙏🙏🙏
Sapana Tai kup Sundar geet subechya
खुप खुप छान भूपाली गित जयभीम ताई
खूपछान
Atyant sunder geet god aawaz ,chan video shoot , apratip rachna. Jaibhim namo buddhay jai sanvidhan.
धन्यवाद🙏 जय भीम नमो बुध्दाय जय संविधान🙏🙏🙏
खुप छान गीत. मनाला शांती देणारे गीत .व्वा अप्रतिम.जयभिम.
जय भीम 🙏🙏
मस्त ताई मन प्रसन्न झाले, आवाजात जादू आहे तुमच्या
🌹🙏🙏🙏
धन्यवाद दादा🙏🙏
सपनाताई ने गायिले भीमाची भुपाळी फारच सुंदर मधुर संगीत स्वर अप्रतिम
, जयभीम नमोबुदधाय
धन्यवाद🙏🙏जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
विनंती आहे ,याच आवाजात याच प्रकारचि बुद्धांची भूपाळी गावी🙏
🙏🙏🙏
Outstanding Bhimachi Bhupali Thanks Kharat Tai Very Nice
Thank You🙏🙏
या विश्वात एकच बाबा,ते म्हणजे
आमचे मुक्ती दाता आम्हाला पशु
जिवनातुन मानव जिवन प्रदान
जन्म देणारे भिमबाबा या बाबांच्या चरणा शिवाय आमचे या विश्वात
दुसरे कोणतेही दुसरे श्रध्दा स्थान
नही,या आमच्या मुक्तिदात्यांच्या
चरणी कोटी कोटी वंदना.
जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो धन्यवाद
जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏
सपना दिदी खूप्पच छान. आवाज.
आयु. सपनाताई जी, तुमचे मनापासून अभिनंदन . असेच गात रहा.
धन्यवाद दादा🙏🙏
अहाहा अहाहा.. अतिसुंदर गायन, संगीत, शब्दरचना, व्हिडीओ .. सर्वच अप्रतिम.. कर्णमधूर. खूप दिवसांनी असे सुमधूर गीत ऐकायला मिळाले. सर्व टिमचे अभिनंदन !
जयभीम
जय भीम 🙏🙏धन्यवाद🙏🙏
खुप छान ताई.
@@sapnarajkumar 0
😢
मस्त सपना ताई... एक दम कडक गाहिलं
खूपच सुंदर भुपाळी ... editing पण फारच सुंदर👌👌👌
जयभीम !! नमोबुद्धाय !!!
धन्यवाद 🙏🙏जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
फारच सुंदर व प्रेरणा दायिक असं गाणं आहे . हे गाणं दररोज ऐकाव सर्वांनी
खुप खुप धन्यवाद🙏🙏
सपनाताई, तुमचा आवाज खूपच छान आणि स्रवणीय आहे.गीत रचना अतिशय सुंदर, लाजबाब.आपण याभीमगीताला उचित न्याय दिला आहे.संगीत आणि बासरी वादन लाजवाब.. सर्वांना मानाचा जयभीम. जय संविधान.
धन्यवाद दादा🙏🙏जय भीम जय संविधान🙏🙏
सपना ताई जयभीम मि कडूबाई खरात औरंगाबाद तुम्ही खाता तया भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र फेम सपकाळ मास्टर अतिशय सुंदर आहे 8806982731
Uuuugggu uyyg&ui
खुपच छान होय भूपाळी भिमाची जयभिम जय महाराष्ट्र आदराने मनापासुन ताई
धन्यवाद🙏 जय भिम🙏🙏
Sapanatai I liked bhupali song thanks jaybhim Namobudday
Thanks🙏 Jay bhim Namobuddhay🙏🙏
Khupach Chan taai . Jaibhim namobuddhay
धन्यवाद🙏🙏जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
फार सुंदर आवाज बासरीची धून मधुर क्षणभरासाठी बाबांच्या आठवणीने मन प्रसन्न झाले
धन्यवाद 🙏🙏
Very good tai
फारच सुंदर गीत 🎉🎉🎉
Sapna Beti tujhya surel awazatali Bhimachi Bhupali aikun majh man khupach Anadi jhal.
Apratim tai 👌👌Khup sudar gayilis bhimachi bhupali👍👍Jaybhim🙏🙏
Jay Bhim🙏🙏
सुंदर आवाज ताई, अप्रतीम गीत रचना सर
धन्यवाद दादा🙏🙏
श्रवणिय..कर्णमधूर...सर्वांगसुंदर..ताईचे अभिनंदन ..
धन्यवाद भाऊ🙏🙏
सपना ताई भिमाची भूपाळी खुपच सुंदर गायली गित रचना दादानी सुंदर केली हे गित ऐकताना धम् आठवण येते जयभीम
जय भीम दादा. धन्यवाद🙏🙏
सपना ताई भिमाची भूपाळी खुपच सुंदर गायली गित रचना अतिशय सुंदर केली हे गित ऐकताना धम्म आठवण येते जयभीम नमो बुद्धाय
@@prakashawathare3291 सपना ताई खुप च मस्त वाटते गायक करायला कठीण नाही वाटत मला तुम्ही काही मार्गदर्शन करा आणखी एखादी भूपाळी पाठवा गीत पाठवा माझ वाटते हेच आहे, अप्रतिम ताई🙏
आदरनिय महोदय फारच छान अप्रतिम गाणी गायली आहेत याबाबत अभिनंदन वंचित बहुजन आघाडी विजयी असो जयभीम नमोबुददाय जयशिवराय आभार 🎉🎉
जय भिम🙏🙏
सुंदर रचना सुंदर आवाज़ सुंदर संगीत . अप्रतिम . एक नंबर . जयभिम
धन्यवाद भाऊ🙏🙏जय भीम🙏🙏
खुप सुंदर आवाज सुंदर गित
Beautiful Song, Voice also sweet, Jaibheem, Jaibharat, Jaisavidhan.
Thanks 🙏🙏 jay bhim jay savidhan 🙏🙏
@@sapnarajkumarin a
छान गीत, छान आवाज, जय भीम, नमो बुध्दाय 🌹🙏🏻
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏
माहेरी महुला मला तोचनेतो याच शब्दा मुळे हेगीत अती अलोअकीक झाले आहे.तुम्हाला सप्रेम जयभीम नमो बुद्धाय.
जय भीम 🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏
Very good Jay bhim tai
Thank you. Jay bhim🙏🙏
खरंच ताई सपना ताई तुम्ही खुप खुप सुंदर गायली भूपाळी भीमाची भूपाळी मी कधी पण ऐकतो तेव्हा खुप खुप आनंद झाला धन्य धन्य तुम्ही व तुमचा आवाज धन्यवाद
धन्यवाद🙏🙏
व्वा बेटा व्वा, खूप सुंदर आवाज आहे .तू गायलेली भूपाळी मला खूप भावली मी रोज सकाळी एकतो.तुझे खूप खूप अभिनंदन.
जय भीम जय भारत जय संविधान.
खूप खूप धन्यवाद🙏🙏जय भीम जय संविधान🙏🙏🙏
आपण गायलेल्या सर्वातून भिमराव भुपाळी अप्रतिम आहे मला खुप आवडलेली आहे
धन्यवाद भाऊ🙏🙏
Khup chan tai ati sundar👌👌👌👌
JAYBHIM Ekdam Sundar aani hrudayala pilwatun taknari bhimbhupali Eyakawayas milali👃👃👃
जय भीम 🙏🙏 धन्यवाद दादा🙏🙏
ताई फार छान आवाजातील गोडवी ऐकून मनाला शांती लाभली.
धन्यवाद दादा🙏🙏
वाव अप्रतिम गीत भीमाची भुपाळी मनाला मोहून टाकले आहे आवाजाने सपनाताई
जयभीम
अप्रतिम,भीमाची भूपाळी ऐकुन मन अगदी प्रसन्न झाले. गीतकार,संगीतकार, गाईका यांचे अभिनंदन,असेच भिमगिते,बुद्धागिते घेऊन या
खुप खुप धन्यवाद🙏🙏 पुढच्या महीन्यात एक गीत येणार आहे.
अतिसुंदर आवाज ताई 🙏जय भीम नमो बुद्धाय 🙏
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏
खूपच छान भुपाळी
जयभिम .
नमोबुध्दाय.
धन्यवाद🙏जय भीम नमो बुध्दाय🙏🙏
वाह वाह...👌सुंदर गीत व आवाज👍
धन्यवाद🙏🙏
जयभिम ताई खूप छान भुपाळी गायली तुम्ही तुमचा आवाज पण गोड आहे.
जय भीम🙏🙏धन्यवाद🙏🙏
Apratim ! Khupch Chan ! 👏👏👏👏👏
धन्यवाद🙏🙏
Very nice sapna kharat 👌👌
Thanks🙏🙏
गाणं एकदम मनात रुजलं 👌🙏
धन्यवाद🙏🙏
f
तुम्हि गायलेली भीमाची भुपाळी अप्रतिम खुप सुंदर आहे जय भीम नमो बुध्धाय ताई
खूप खूप धन्यवाद🙏🙏जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
जय भीम...अप्रतिम गीत , सुंदर आवाज.
. 8
H
P
T
अप्रतिम सुंदर गीत गाईले ताई आपण आपले मनपूर्वक अभिनंदन🌹सप्रेम जयभीम मी रोज सकाळी हे गीत ऐकत असतो या मुळे मला प्रेरणा मिळते
संगीत पण खुपच जबरदस्त आहे
खूप छान ताई पुढच्या गीताला मंगलमय शुभेच्छा 👍👌👌👌✌️
धन्यवाद भाऊ🙏🙏
शूट पन जबरदस्त केला....
अत्यंत भावस्पर्शी भुपाळी. आवाज, शब्दरचना व संगीत या सर्व बाबतीतही परीपूर्ण।
धन्यवाद🙏🙏
so .... nice lyrics & Melody voice 👌👌🙏🙏🙏 Swabhimani Jay Bhim Tai
Thanks 🙏🙏 Jay Bhim 🙏🙏
खूपच छान ग, सपना बेटा काय सुंदर गायलीस आणि सर्व वादक वृंद, अप्रतिम सगळे काही... शब्दाच्या पलीकडचे.... 👍👍👍
धन्यवाद🙏🙏🙏
वा वा अप्रतीम आनि खुपच गोड कंपोझिशन गायन
जय भिम
#sagarzankemusic
धन्यवाद.जय भीम🙏🙏
खुप छान आवाज, सकाळी सकाळी मन प्रसन्न झालय बाबाची भूपाळी ऐकून.
धन्यवाद दादा🙏🙏
Wooowoo very beautiful🌹🌹🙏🏻
Thank you🙏🙏
सुंदर,अतिसुंदर.कर्णमधुर माझ्या भीमाची भूपाळी.
धन्यवाद🙏🙏
Jaybhi😂hm heartly congratulation sapnatai and all groups of singer, musician,writer, recorder and all of of group. Heart is deeply slnk with happy waves . Thanks a lot🙏
jay bhim🙏🙏Thank you🙏🙏
Nice presentation Taisaheb
जय भिम ताई सुंदर आवाज
👍👍👎😐👍👍😇
जयभीम, सपना ताई,अतिशय सुंदर बाबासाहेब आंबेडकर, याची भूपाळी सूरात गायली आहे.अभिनंदन जयभीम.
जय भिम🙏🙏
Jay bhim 🙏
जय भीम🙏🙏
Baasari , santoor apratim 👌👌
धन्यवाद🙏🙏
खूप छान गाणे आहे, जय भिम
धन्यवाद🙏🙏जय भीम🙏🙏
Tai khup chan tal , aawaj ,rachna, music,sundar khup sundar .
Jay bhim ,Namo Buddhay
धन्यवाद दादा🙏🙏
जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
गीत,संगीत व गायकी अप्रतिम!
धन्यवाद दादा 🙏🙏
अप्रतिम 👌
धन्यवाद🙏🙏
वाह किती सुंदर आवाज आहे 💐💐💐👌👌जय भीम 🇷🇴🙏🏻
जय भीम 🙏🙏धन्यवाद🙏🙏
Sapana tai clasikal gat ahat apratim bhupali💜🙏🙏
फारच गोड आवाज ताई शब्द उच्चार स्पष्ट संगीत सुमधुर आणि काय पाहिजे मनाला भावली भूपाळी सकाळी सकाळी
जयभीम जय शिवराय
धन्यवाद🙏🙏 जय भिम जय शिवराय🙏🙏
जय भीम सपना ताई खुपच सुंदर
जय भीम 🙏🙏 धन्यवाद भाऊ🙏🙏
अप्रतिम सकाळ ची सुरुवात भूपाळी ने व सुमधुर आवाजात गायली आहेत करिता मंगल शुभ कामना
धन्यवाद🙏🙏
First time could hear bhupali on dr.b R Ambedkar .good thinking with suitable poetry.thanks to singer and all team including daulatrao more.
Thank you🙏🙏
Khupch Chan Tai
खुपच छान भिमाची भूपाळी गीतांचे सादरीकरण केले आहे. आपले हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊
धन्यवाद 🙏🙏
Melodious recitation, congratulations. - dr s s muneshwar.
Thank you🙏🙏
मस्त👌👌
🙏🙏
खुप सुदरं कल्पना आहे तुझा आवज. अगदी सुरेख आहे जयभीम मायबाप
खुप धन्यवाद मायबापा🙏🙏जय भीम मायबापा🙏🙏
सपनाताई खरोखरच आपण गायलेली भुपाळी मनाला भुरळ लावणारी आहे.तुम्हला मानाचा जयभीम.
जय भीम 🙏🙏
Jay bhim🙏🙏
Waa sapnatai farach Sundar gajab very sweet
Thank you🙏🙏
Namo Buddhay Namo Jay Bhim Very well thanks Sabhika Mangal Ho Sadhu Sadhu Sadhu. 🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏🙏🙏
@@sapnarajkumar फार सुंदर आवाज अंतकरणाला भिडणारे आवाजाने शब्दरचंद
Jay bhim tai very nice bhimachi bupali
जय भीम🙏🙏
Jay bhim nila salam tai
जय भीम🙏🙏
@@sapnarajkumar yuddhat wyoywyuwywyowyywowyueou
खूप छान गीत गायलं आहे ताई.धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे.
जय भिम जय शिवराय 🙏🙏 धन्यवाद🙏🙏
Very very nice song 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
सपना ताई खूप सुंदर गायली आपण आपल्या भिमाची भुपाळी.
जयभीम, नमोबुदधाय! 🌹🌹
धन्यवाद🙏🙏जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
Jaibhim sister 🙏🙏🙏
जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय जय संविधान खुप छान आवाज खुप छान भूपाळी असेच छान विडीयो बनवा
🙏🙏🙏
Khup sundar rachana, aawaj
Very very good song 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 Jay bhim namo namo Buddha
Jay Bhim Namo Buddhay🙏🙏🙏
Sweetest song in a sweetest voice .I like very much .
Thanks 🙏🙏
Very nice👍👍👍, गाणी good Jaybhim Dadar Mumbai.
खुप छि
अतिशय तालासुरात गायन ,छान भूपाळी, शब्द ही अप्रतिम.great.
धन्यवाद 🙏🙏
त्यांनी काय तो आवाज आणि काय ती शब्दरचना अप्रतिम ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
धन्यवाद🙏🙏
Excellent recitation, - dr s s muneshwar.
Thank you dada🙏🙏
Great job Bhimkanya sapnatai kharat Jaibhim
जय भीम🙏🙏
Super Tai 💯
Hj
खुप खुप सुंदर छान भूपाली गायली जयभिम आपल्याला खुप खुप शुभेच्छा
जय भीम 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
खूप छान ताई अप्रतिम 👌👌
Thank you so much bhau🙏
खूप छान ताई
शब्दरचना व संगीत नियोजन अप्रतिम आहे...बासरी सुमधूर...दीदींचा आवाज सुरेल...भूपाळी मन प्रसन्न करणारी आहे! धन्यवाद!
धन्यवाद दादा 🙏🙏
Very Very nice
खूप छान ताई
खूप छान भूपाळी गायलीत ताई 👌👍🌹🙏
धन्यवाद 🙏🙏
Excellent song voice lyrics and video...... But whats mean pilali and murhali????