Dada tumhi rahat aaslelya thikananchi nave sangat ja video aajun bhari hoil kute janar te pn sangat ja tumacha pravasacha marg samjel tumhi chalte jata tumhala marg mahit aahet sagle hech khup bhari ahe shivay pai pravas saglech amezing ahe
हाके दादा भुलेश्वर घाटाचे वर्णन केले प्राणाहुन प्रिय असणारे मेंढरं मालकाच्या मागे स्वतः चालता येत पुरेशी शाळा न शिकता आपण भूगोल न शिकता स्वतःच्या अनुभवाने भूगोल सांगतात आखे हाके दादा आपले गाव पत्ता सांगा मी राहणारा जेजुरी भुलेश्वर चा घाट पूर्ण माहिती असल्यामुळे हुबे हुब डोळ्यासमोर तरळत आहे मायबाप सरकारला विनंती की आपल्या मेंढपाळ संस्कृती जपण्यासाठी भुलेश्वर घाटात मेंढा साठी 10 फुटी रोड तयार करावा म्हणजे मेंढपाळ होणारा त्रास कमी होईल वाहनांनाही सुकर होईल जय मल्हार
राम राम पाहुण. dhangarijivansampark@gmail.com वर एक मैसेज किंवा नंबर टाका. त्याच काय झालाय सुरवातीला मी नंबर काही वीडियो ला सार्वजनीक टाकला होता तर काही लोकांनी थोडा त्रास द्यायचा प्रयत्न केला. म्हणूण नंबर कमेंट मधी देत नाही.🙏🙏
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩
लय भारी
लय भारी सिदु भाऊ
Very nice
मी पण भिवडी चा आहे नारायणपूर भिवडी पुरंदर च्या पायथ्या ला
Mala tucha sager khoop khoop aawadala
🌲🌲🌳🌳👌👌
काय बात आहे वा आमिही एक मुलाला सभाळू नाही शकत आणि तुम्ही हजार सभाळ ता
I like this video
🙏
माझ्या सासरची वाट,माळशिरस taluka पुरंदर
खुप सुंदर व्हिडीओ .....नँचरल व्हिडीओग्राफी..,.!
🙏🙏
Sir you are great .🙏
🙏🙏
Lai bhari hake saheb
🙏
@@dhangarijivan प्लिज मोबाईल नंबर ध्या
दादा माझे माहेर भुलेश्वर जवळ रिस्से पिसे आहे
भुवनेश्वर टाटाची छान सफर केली वाटले🙏धन्यवाद
छान दादा
मस्त खूप छान
🙏🙏
घोंगडीला रेवड घालण्याची पद्धती चार व्हिडिओ टाका
🙏👍
🙏👌
🙏
खूप मस्त दादा
🙏🙏
दादा आता गाव जवळ आले.
खुप छान दादा
🙏🙏
Dada Mala.sanga ki tumchya mendyachi taybeet khup changli aahe Konte tonic deta ka
किती छान माहिती सांगता तुम्ही दोघे सर्व मेंढरे किती चालता 😍😍🙏God bless you
🙏
Bandhu majhya message baghitle nahi ka
Khup Chan aahe video bhava 👍🙏🙏
🙏🙏
सागर कोणाचा मुलगा आहे तुमचा की अर्चना ताईंचा
छान भाऊ
🙏🙏
दादा एकच नंबर काम आपल्या समाजासाठी 👌👌👌
धन्यवाद दादा 🙏🙏
दादा तु किति शिकलाय छान विडीओ बनवितो
🙏🙏👇
ruclips.net/video/pmvt4btJAN8/видео.html
Bhau mo charging chi kay soy karta.
जिथ जमेल तिथे👍
जय मल्हार.
धनगरी जीवन.
राम राम पाहूने
राम राम 🙏
बापरे! किती हा संघर्ष!
Khup chan
Jay Malhar 👌👌
जय मल्हार 🙏
जय मल्हार.
Naigaon javal asal tar bheta
नाय राव पुढ निघुन आलोय. खोर कड
@@dhangarijivan bar bar
Bhau mala 1Divas tumcha jivan jagaycha.
😊👍
छान माहिती.
हे माझे आजुळ आहे माळशिरस गद्रे वसति
खूप छान आहे video जय मल्हार दादा 🙏
👍👍👍👍👍
छान माहिती दिलीत दादा
माझी सासुरवाडी आहे भुलेश्वर च्या पायद्याला
⛳🏇🌿👌👌👌🌹🙏🙏🙏🌹
भुलेश्वर महादेव मंदिर मी पाहिले आहे.
आणि हा घाट पण पाहिला आहे.
खुपच आवडला व्हिडिओ 👌
लई भारी दादा पण मुलांच्या शिक्षणाकडे पण लक्ष द्या.जय मल्हार
👍🙏👅
👍👍
Barobar dada
पावण माडग्याळ जातीची मेंढरे एवढी महाग का सांगा माहिती
माडग्याळ मेन्ढीच कोकर कमी दिवसात लय मोठ दिसतय त्याला वाढ चांगली आसती आणि ते जास देखन पण दिसत.
Dada tumhi rahat aaslelya thikananchi nave sangat ja video aajun bhari hoil kute janar te pn sangat ja tumacha pravasacha marg samjel tumhi chalte jata tumhala marg mahit aahet sagle hech khup bhari ahe shivay pai pravas saglech amezing ahe
👍🙏🙏
शिदा हायवेला जरा जपून चालत जा आणि काळजी घेत जा खूप छान माहिती दिली आहे .
बर😊😊👍🙏
हाके दादा खूप छान वाटते vdo बघतांना
ते बाळ निसर्गाचा किती आनंद घेत प्रवास करीत आहें. असं वाटतं जवळ येऊन बाळाचे गाल गुचे घ्यावे 😘😘😘
😊🙏🙏
Chhan video banavla dada...
धन्यवाद दादा🙏🙏
Jai Malhar
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
मस्त प्रवास दर्शन 👍हाके भाऊ आले वाटते तुमच्या भागात. काही मेंढरं लंगडत आहेत.
हो ना . पावसानी नख्या आल्यात👍🙏🙏
दोन खंडातील आपलीच बरोबर बकरी कशी ओळखतात
👇🙏🙏
ruclips.net/video/w0vPo1-r4CM/видео.html
Chala basalya jagyavar aamachi pn bhatkanti hote,aamhala pn nisargache Darshan hote hate bhau, shubhechhya
🙏🙏
आम्ही बापदेव घाट बोलतो 👍👍👍⛳⛳🏇🏇
सिदूभाऊ गावात पोचल्यावर तुमच्या गावचा व घराचा वीडियो बनवा.
👍🙏
@@dhangarijivan tumcha number bhetal ka soyar
Tumcha no dya
फार खूप खडतर आपले जीवन आहे
आपणास नमस्कार.🙏👍
खूप छान आहे video दादा 👍👌⚘
हाके दादा भुलेश्वर घाटाचे वर्णन केले प्राणाहुन प्रिय असणारे मेंढरं मालकाच्या मागे स्वतः चालता येत पुरेशी शाळा न शिकता आपण भूगोल न शिकता स्वतःच्या अनुभवाने भूगोल सांगतात आखे हाके दादा आपले गाव पत्ता सांगा मी राहणारा जेजुरी भुलेश्वर चा घाट पूर्ण माहिती असल्यामुळे हुबे हुब डोळ्यासमोर तरळत आहे मायबाप सरकारला विनंती की आपल्या मेंढपाळ संस्कृती जपण्यासाठी भुलेश्वर घाटात मेंढा साठी 10 फुटी रोड तयार करावा म्हणजे मेंढपाळ होणारा त्रास कमी होईल वाहनांनाही सुकर होईल जय मल्हार
धन्यवाद दादा🙏🙏
माझ गाव जेजुरीच्या जवळच राख गाव🙏
भावा तुझे राहते घर आणि गावचा ही व्हिडिओ पाहायचं आहे
👍🙏🙏
जंगलात रस्त्यावर साप आल्यावर मेंढरे पळत नाहीत का?
नाही. थोडी बुजतात पण मेंढरामूळ साप वगैरे पळून जात्यात.
तुम्ही आत्ता कोणत्या गावी जात आहे
ruclips.net/video/dAhinGP3fnI/видео.html
👆🙏🙏
खुप वेगवेगळी माहिती होते धनगरी जीवनाविषयी तुमच्याकडून .रोज ऐक विडीओ टाका.
👍🙏
@@dhangarijivan ईकडे याय लागला की तिकडे जायाय लागलात
@@sambhajilotekar1553
ruclips.net/video/dAhinGP3fnI/видео.html
👆🙏🙏
तम्हणवाडी माहिती आहे का
हो आहे ना माहित
मी सोनाली बनकर माझे माहेर आहे ते
@@sunilvasantbankar4674 अरे वा . छान ताई🙏
हो दादा
मी सोनाली बनकर माझे माहेर tamhanvadi माझे वडील भगवान ताम्हाणे
👍🙏🙏
ताम्हणवाडी भुलेश्वर चया जवळ आहे.
मेंढी ला रंग किंवा गुलाल का लावतात
आस काय विशिस्ट नस्त. आवडीच असल किंवा जत्रच्या वेळेस दावनीचा कार्यक्रमाच्या वेळस लावत्यत
औषध पाजल्यानंतर राहिलेली बकरी ओळख मतासाठी कलर लावतात.
Bhava tuza mala Abhi man watato. Sukhe & shanti. 🙏🙏
🙏
कुठे चालले आहे तुम्ही लोक
ruclips.net/video/dAhinGP3fnI/видео.html
👆🙏
Maze sasar ahe dada he..malshiras gav
लयभारी
हाके पाहुणे इतकी रिस्क घेऊन व्हिडीओ बनवत जाऊ नका, काही लोक वाहने निट चालवत नाहित खुप वेळा मेंढ्यांना धडक देऊन गेलेल , माझ्या ऐकण्यात आहे.
हो ना. त्यामूळ बर्याच ठिकानी मोबाइल बन्द ठेवला होता🙏🙏
पाऊस नाहीये बर आहे नाही तर खूप हाल होतात तुम्हा सर्वांचे
ताम्हनवडी माहित आहे का
कुमजाई भुलेश्वर ला आम्ही चालत जायचो लहानपणी
हो आहमि पन जायाचो
हो आहमि पन जायचो लाहानपनी
ताम्हनवाडी
दादा गावाला गेलातरी पण विडीओ पणवत रहा विडिओ बंद नका करू तूम्ही माहिती चांली देता 🙏
👍🙏🙏
Tumi kutala ahe dada
जेजुरी जवळ राख गाव
@@dhangarijivan bav kay ahe tumchkadr
पाऊस झाला आहे का
💐🙏👌
भाऊ किती मेंढ्या आहेत तुमच्याकडे
250
राम राम भाऊ तिकडे पाऊस कसा काय आहे
पाऊस आहे बरा इकद🙏
पाऊस नाही पडला
काल झाला थोडा
Mendya kiti ahe
250
तुमच्या स्पेशल
यवत मध्ये भेट झाली असती की, नंबर पाठवा
राम राम पाहुण.
dhangarijivansampark@gmail.com वर एक मैसेज किंवा नंबर टाका.
त्याच काय झालाय सुरवातीला मी नंबर काही वीडियो ला सार्वजनीक टाकला होता तर काही लोकांनी थोडा त्रास द्यायचा प्रयत्न केला. म्हणूण नंबर कमेंट मधी देत नाही.🙏🙏
Very nice
जय मल्हार
जय मल्हार दादा
Jai malhar