असा वाढवा 6 फुट उंचीचा ताग,असा गाढा45दिवसाचा ताग,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 106

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 Год назад +5

    सर
    आपण खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे.आपली जमिनीत ताग गाडण्यासाठी ची पद्धत खुप आवडली.
    आपले आत्मविश्वासपूर्ण विवेचन खरंच खूप आवडलं.
    धन्यवाद.

  • @prmodwagh1334
    @prmodwagh1334 3 года назад +30

    एक ट्रॅक्टरला जे काही ताग काढण्यासाठी अवजार बनवले याचा एक व्हिडिओ तयार करून आपण यु ट्यूब वरती टाकावा हा छोट्या ट्रॅक्टरचा मोठ्या ट्रॅक्टर साठी कसं करावं या दोन्ही ट्रॅक्टरांचे अवजारांची प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ आपल्या चैनल वर टाकावेत म्हणजे अडाणी शेतकरी असेल त्याला पण कळेल का काय करावं तागग गाडण्यासाठी सर विनंती सर आपण लवकर व्हिडिओ तयार करून त्याचे प्रात्यक्षिक युट्युब वरती टाकावे मी पण एक शेतकरी आहे

  • @shamgaikwad6882
    @shamgaikwad6882 2 года назад +5

    खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. 'धन्यवाद' साहेब..👌

  • @rajivdere5691
    @rajivdere5691 2 года назад +4

    धन्यवाद सर आपण उपयुक्त माहीती दिली आहे सर कांदा पिकाबाबत उपयुक्त माहिती द्यावी हि विनंती

  • @shivdasshinde3561
    @shivdasshinde3561 2 года назад +1

    खुप छान व उपयुक्त ठरेल अशी माहीत व व्हीडिओ धन्यवाद सर
    🙏🙏🙏

  • @oprdxkiller1955
    @oprdxkiller1955 3 года назад +3

    सर नमस्ते विजय गोफणे बारामती खूप छान माहिती दिली

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 2 года назад +2

    अतिशय माहितीपूर्णा video. ताग कसा गाडायचा हे माहित नव्हते ते समजले. हिरवळीच्या पिकाला खत द्यावे लागते ते आज समजले.

  • @shivdhanenterprises
    @shivdhanenterprises 2 года назад +2

    खुप छान मार्गदर्शन केले आहे, साहेब.

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 9 месяцев назад +1

    सरी ने खूप छान गाडला आहे
    परंतु सर
    मी सध्या कंदा केला आहे
    आणि तो कंदा साधारणतः
    मार्च एन्ड
    ताग त्याच वाफ्यात फुकुन देऊन
    पाणी दिलं
    आणि नंतर हणजे 45 दिवसांनी
    अश्या पध्दतीने गाडला तर चालल का

  • @vinaygaddi4978
    @vinaygaddi4978 2 года назад +2

    Very important message you have given Sir, thank you

  • @prakashnikas9885
    @prakashnikas9885 2 года назад +1

    Sir . Khup changli mahiti dili Tumhi Parantu biyane kothe Milte he Pudhchya videos sangawe

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 Год назад +1

    ताग गाडण्यासाठी जे अवजार तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे ते कशा पद्धतीने तयार केले त्याचा एक सविस्तर व्हिडिओ केलात तर शेतकऱ्यांसाठी खूप माहितीपूर्ण होईल. त्या पद्धतीने आम्हीही तसे अवजार तयार करून घेऊ.

  • @khandukolekar1939
    @khandukolekar1939 2 года назад +9

    सेंद्रीय शेतीसाठी युरिया आणि डियीपी टाकायचा कशाला
    तुम्ही माहिती चांगल्या प्रतीचे द्यावी ही विनंती
    ऑरगॅनिक शेती 🙏

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад +4

      मी कुठं ऑरगॅनिक शेती ची माहिती देतोय .मी एकात्मिक खत व्यवस्थापन सांगतोय.निव्वळ ऑरगॅनिक ऊस परवडत नाही 35-40 टनापेक्षा जास्त उत्पादन निघत नाही.

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 4 месяца назад

      कोळेकर साहेब तुमचं म्हणणं योग्य वाटलं मला सेंद्रिय शेतीमध्ये डीएफ आणि युरिया कशाला तर साहेब सेंद्रिय शेतीमध्ये आपण 50-55 एकरी ऊस उत्पादन घेतो बर का

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 2 года назад +2

    Sir very nice vidio for our farmers .thank you.

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 Год назад +2

    ताग गाडताना या ट्रॅक्टर लागले जे रेजर जोडला आहे. व ताग खाली पाडण्यासाठी जी लाकडाची पट्टि कुठे जोडली आहे ति कशी जोडावी यांचा एक व्हीडीओ तयार करुन लवकर दाखवा ही विनंती

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 года назад +3

    छान माहिती धन्यवाद सर

  • @ashokmohite5219
    @ashokmohite5219 2 года назад +1

    अतिशय सुंदर महिती

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 2 года назад +1

    ताग पेरणी कशी करावी ते सुद्धा सांगा...नवीन शेतकऱ्यांना उपयोगी पडेल.

  • @budgettravelingbyjay4784
    @budgettravelingbyjay4784 Месяц назад

    DAP UREA taklya war tagg lavnyachi garj kay mag aapan tagg urea pasun wachya saathi lavto

  • @mamojnikam3043
    @mamojnikam3043 2 года назад +1

    खुपच उपयुक्त माहीती

  • @ghanshambharshankar2046
    @ghanshambharshankar2046 6 месяцев назад

    सर नमस्कार.तागाचे बियाणे कुठे मिळेल याबाबत माहिती देण्यात यावी

  • @shashikantpatil2634
    @shashikantpatil2634 Год назад

    ताग गाडल्यानंतर जमिनीत ओलावा नसेल तर ताग कूजण्यासाठी पाणी द्दावे का?

  • @jaysihusa6024
    @jaysihusa6024 7 месяцев назад

    साहेब, एक प्रश्न ऐसा आहे की आमचेकडे पानी सोर्स कमी आहे अप्रैल मधे आता ताग करवायाचा झालेस पाण्याचे नियोजना बद्द्ल व किती पानी द्यावे याबद्द्ल मार्गदर्शन कृपया करावे मि पानी ध्यावयासाठी रेन पाइप्स जोड़नार आहे, कृपया मार्गदर्शन करावे, ड,। S Shinde kolewadi, karad

  • @TulshiramSapte_
    @TulshiramSapte_ Месяц назад

    तागाचे बी कुठल्या मार्केट ला मिळेल
    किंवा विधयापिठाची प्रकिया काय आहे

  • @anandgangale9769
    @anandgangale9769 2 месяца назад

    सर तागाचे आणि ढेंचाचे बियाणे कोठे उपलब्ध होईल ....

  • @atishrawale
    @atishrawale Год назад

    नमस्कार सर संत्राच्या बागेमध्ये हा ताग गाढल्या जाऊ शकतो का आणि याचं दुसरं नाव बोरू गवत आहे का

  • @sandippatil2141
    @sandippatil2141 2 года назад +5

    ताग पेरला कि सरीवर टाकला आहे

  • @mayurshinde2211
    @mayurshinde2211 2 года назад +1

    Sir tumhi tumcha community tab madhe ya yantracha photo taakal tr amhala khup madat hoil

  • @jitendrakulkarni79
    @jitendrakulkarni79 2 года назад

    ताग शेतीकडे एक आर्थिक उत्पन्न म्हणुन बघतायेईल का.

  • @akshypatil2772
    @akshypatil2772 2 года назад

    धन्यवाद सर 🙏🙏आमाला अशीच विडियो पाठवत जावा

  • @dk1861
    @dk1861 8 месяцев назад +1

    तागाचे बियाणे कुठे मिळेल,आणि तागाची पेरणी रब्बी पिकांच्या हंगामात करता येते काय

  • @namdevchavan7434
    @namdevchavan7434 Год назад

    Sir, pani kadhi aani kiti wela dyayche

  • @sandipsagune5237
    @sandipsagune5237 2 года назад

    Skillful nice video ,rizer kuthe milel saheb

  • @jaysihusa6024
    @jaysihusa6024 2 года назад

    सर,अत्यंत उपयोगी माहिती दिलेबड्डल आभारी आहे, आपनाशी फोन वर बोलने होउ शकेल काय?

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад

      हो बोलता येईल.

  • @sachinpokharna2070
    @sachinpokharna2070 2 года назад +1

    ताग जमिनीत गाडल्या नंतर किती दिवसांनी उस लागवड करावी

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад

      1 महिन्यानंतर

  • @akshayshe8852
    @akshayshe8852 2 года назад

    काळवट रानात आशा प्रकारे गाडता येईल का

  • @yogeshgadade505
    @yogeshgadade505 2 года назад

    ही जी सरी सोडली जातेय त्याच सरीमध्ये ऊसाची लागण केली तर चालते का, की रोटाव्हेटर मारुन पून्हा सरी सोडावी लागेल.....?

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад +1

      चालते

    • @yogeshgadade505
      @yogeshgadade505 2 года назад

      @@KrushiTirth खुप छान माहिती दिलीत सर आपण, नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी खुपच लाभदायक ठरेल, धन्यवाद सर.

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 2 года назад +1

    सर ताग गाडण्यासाठी जे व्हिडिओमध्ये यंत्र दाखवले आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवा जुन्नर तालुक्यामधून शेतकरी बोलतोय तुम्हाला विनंती आहे सर त्याचा एक व्हिडिओ बनवा सेपरेट

    • @sunilamup7848
      @sunilamup7848 Месяц назад +1

      उत्तर द्या सर

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 2 года назад

    खत व्यवस्थापन सांगा ताग टाकून 12 दिवस झालेत

  • @sudheertiwatane4022
    @sudheertiwatane4022 3 года назад

    Dhainchyachi aashic माहिती द्यावी

  • @wakdesantosh
    @wakdesantosh 2 года назад

    ढेंचा, बोरु किंवा तागाचे बियाणे कूठे मिळेल सर.

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад

      सहकारी संघातून महाधन कंपनीचे बियाणे घ्या

  • @vishalpol6315
    @vishalpol6315 2 года назад

    तागाचे बियाणे कोठे भेटेल ?

  • @rksir4708
    @rksir4708 Год назад

    कधी पेराग्वे?

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 2 года назад

    डिसे/ जाने महिन्यात पेरणी केली तर चालेल का

  • @shyamakhade7409
    @shyamakhade7409 Год назад

    ताग बियाणे कुठे मिळेल

  • @sandipdhavse4026
    @sandipdhavse4026 2 года назад

    तागाचे बियाणे कुठे मिळेल सर

  • @siddharthkalekale674
    @siddharthkalekale674 3 года назад +2

    Chan information 👍

  • @pralhadkadam9358
    @pralhadkadam9358 2 года назад

    सर ताग किंवा धैचा एकरी किती किलो बियाणे लागते आणि किंमत किती आहे❓

  • @kishansmyle
    @kishansmyle 2 года назад

    तागाचे बियाणे मिळेल का

  • @ashwinishinde1991
    @ashwinishinde1991 2 года назад

    Sari kiti futachi ahe

  • @sohammotors5973
    @sohammotors5973 2 года назад +1

    पण युरिया डी ए पी देणे जेविक शेती साठी बरोबर आहे का?

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад +1

      इथं जैविक चा काय संबंध आहे.हे आपण हिरवळीच्या खतासाठी करतोय . जास्त बायोमास मिळण्यासाठी खते देणे गरजेचे आहे.

  • @सुर्यरावसुर्यराव

    १ नंबर

  • @prakashshitole2015
    @prakashshitole2015 2 года назад +1

    व्हिडीओ चांगला आहे , त्यातील मार्गदर्शनपर माहीती सुध्दा उपयोगाची आहे . फक्त जे काही अवजार तयार केलेले आहे त्याची चारी बाजुने व्हिडीओ शुटींग करुन ते कसे बनवले आहे याची माहीती दिसली असती ती अजुन उपयोगाची आम्हासाठी ठरेल . त्यानुसार व्हिडीओ तयार करावा . जमल्यास आपला फोन नंबर मिळावा ही अपेक्षा . धन्यवाद !

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад

      9850171561

    • @giridharihattimare3423
      @giridharihattimare3423 2 года назад

      बियाणे तयार करने आहे तर कशा प्रकारे तयारे तयार करावे यकरी उतपादन कीती तागाचे

  • @maheshmagar5266
    @maheshmagar5266 2 года назад +1

    सर हा ताग उन्हाळ्यात पण येतो का

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад

      हो येतो.फक्त कमी वाढतो

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 2 года назад

    सर ताग ची कधी लागवड करावी ?

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад

      कधीही चालते.आत्ता योग्य वेळ आहे

  • @shivrajkadam1659
    @shivrajkadam1659 Год назад

    हा ताग सरीवर आहे का साऱ्यात आहे

    • @bibhishanjadhav5736
      @bibhishanjadhav5736 Год назад

      ट्रॅक्टर चाललेला पाहून तर सरीमध्ये असावा असं वाटतं

  • @manishapachore1081
    @manishapachore1081 Год назад

    Tag bee kuthe milnar

  • @shrilekhapaatil
    @shrilekhapaatil 2 года назад

    👍👌

  • @yogeshtarate3335
    @yogeshtarate3335 2 года назад

    🙏👍👍👍

  • @prmodwagh1334
    @prmodwagh1334 3 года назад +1

    सर हा ताग पेरला होता ट्रॅक्टरने की हाताने टाकला होता होता

  • @shahajipatil3073
    @shahajipatil3073 2 года назад +1

    ट्रॅक्टर 35hp हवा होता

  • @SantoshShinde-jw4oi
    @SantoshShinde-jw4oi 2 года назад

    तागाचे बि मिळेल काय

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад

      आमच्या डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपण असाल तर आपणाला कारखान्याकडून बियाणे मिळेल. अन्यथा आपण महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी करून वापरावे

  • @dipkwkhre4580
    @dipkwkhre4580 2 года назад

    मी प्रयत्न केलाय पन नाही जमल असा ताग माती आड करायला

  • @srinum7321
    @srinum7321 2 года назад

    If soil is hard it not works

  • @bhagwanbobade6416
    @bhagwanbobade6416 2 года назад +1

    यांचा काही ऐकू नका चांगला पाऊस असेल तर त्यागाची वाढ खूप होते

  • @mohansangle261
    @mohansangle261 2 года назад

    ताग आणि ढेंच्या तील फरक सांगा

  • @SHRISANTDNYANESHWARDASPR
    @SHRISANTDNYANESHWARDASPR 2 года назад

    Taga ch biyana hav ahe
    Contact kasa sathava tumchya sobat.

  • @ravindramane9820
    @ravindramane9820 2 года назад +1

    Awjar dakhava aapuri mahiti deu naka

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 2 года назад

    बियाणे काय भाव आहे

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 2 года назад

    एकराला कीती कीलो बियाणे वापरावे

  • @ashwinishinde1991
    @ashwinishinde1991 2 года назад

    Apla mobail numbar dya plz

  • @DD-oc7hn
    @DD-oc7hn 2 года назад +1

    कसली उपयोग माहिती. ताग कश्यासाठी लावतो शेतकरी. उगाच काहीपण सांगायचे. Uriya अणि dap टाकून कधीच जमिनीचा पोत सुधरत नाही. म्हणुन ह्याच्या चॅनल la dislike नाही आहे. Savdhan शेतकरी मित्रानो

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 года назад +5

      कुणावरही सक्ती नाही.आणि ज्यांना 100%सेंद्रिय शेती करायची आहे त्यानी अजिबात रा.खते देऊ नका परंतू ज्यांना एकरी 80-100टन उत्पादन घ्यायचे आहे त्यानी रा.खते देणे गरजेचे आहे त्याशिवाय ताग 6फूट वाढणार नाही व भरपूर बायोमास मिळणार नाही.ज्याचा त्याने मार्ग निवडायचा आहे.

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 Год назад

      तुम्ही शेतकरी असाल तर तागाचे महत्व कळाले असते

  • @Kasal269
    @Kasal269 2 года назад +2

    पुढे लाकूड कसे लावले आहे हे दाखवले नाही.

  • @prmodwagh1334
    @prmodwagh1334 3 года назад +4

    एक ट्रॅक्टरला जे काही ताग काढण्यासाठी अवजार बनवले याचा एक व्हिडिओ तयार करून आपण यु ट्यूब वरती टाकावा हा छोट्या ट्रॅक्टरचा मोठ्या ट्रॅक्टर साठी कसं करावं या दोन्ही ट्रॅक्टरांचे अवजारांची प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ आपल्या चैनल वर टाकावेत म्हणजे अडाणी शेतकरी असेल त्याला पण कळेल का काय करावं तागग गाडण्यासाठी सर विनंती सर आपण लवकर व्हिडिओ तयार करून त्याचे प्रात्यक्षिक युट्युब वरती टाकावे मी पण एक शेतकरी आहे

    • @prakashshitole2015
      @prakashshitole2015 2 года назад

      आपल्या मताशी मी सहमत आहे .

  • @AVM301
    @AVM301 2 года назад

    छान माहिती दिली आहे धन्यवाद