गुरूजी हे नियम राजकारण्याना लागू होत नाहीत का? कारण ही सर्व कामे राजकारणी करतच असतो तरीही त्याच्याकडे बेहिशेबी पैसा,समृध्दि,मान सम्मान,प्रतिष्ठा हे असत
@@AnandPimpalkarsAnandiVastu kasa kay guruji? Nahi patat.sadhaya kahi milat nahi mahun ani paisa kamavanaya sathi cha rajkarnat yatat.kuthali changali kama kartat.khup exp ahet.nahi patat.amchaya sarkhaya shudha manane kam karnatayana cha shiksha hote.company ta sudha out standing performance asun nokari varun kadhala jata.sagali vatathat hote.kutumbachi.akata kamavanara asel ani jababdari asel tar faracha vat lagate.kahi hi patat nahi
खूपच छान माहिती दिली गुरुजी तुम्ही आज ही मी कालच आत्मा तलमळणे किंवा आपल्या हक्काचे आपल्या वाटणी चे आपल्याच घरातील लोक आपल्याला ना सांगता घेतात तेंव्हा खरच खूप म्हणजे खूपच त्रास होतो याबद्दल बोलत होते आणि आजच तुम्ही ही माहिती सांगितली खूप छान धन्यवाद गुरुजी
Kahitar property n paishya sathi navra bayko n Mulan madhe vitushta aantat navryala fus lavoon bayko n mulana under estimate kartat mansik chal kartat of course tyala dujora navra karto mhanjn mag taltalat konala lagnar
खर आहे आपण बोललात जाणून बुजून कोणी तळतळाट देत नाहीत सर. राजकारणातील जे खालचे कार्यकर्ते असतात ते समाजातील सामान्य लोकांना खूप त्रास देत असतात. अशा लोकांना तळतळाट हा लागला पाहिजे.
आम्ही कोणाच्या उठण्या बसण्यात नसताना ही लोकं त्रास देत असतील तर माझा तळतळाट त्यांना नक्की लागेल कारण एकाद्या सरळ साध्या माणसाला त्रास देणाऱ्या लोकं ना देवच शिक्षा देतो हे तर 101% सत्य आहे
माझ्या मोट्या दिराने पण खोटे बोलुन आमच्या सगळं पैसे घेतल कंपनी च्या नावाने आणि लोकचे पण खुप पैसे घेतलं आहे ते आम्हाला खुप बोलतात पण आम्ही काय करणार आम्ही पण फसलो आता वाट बगतो कधी देणार देव करून सगळ चागलं होऊ दे आणि आमच्या सगळलंच भेटूदे
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाशी चुकीचं वागलो नाही आणि भरोसा मोडलं नाही पण माझी एका व्यक्तीने कारण नसतांना बदनामी केली होती तेव्हा मी त्याला तळतळाट दिला होता आणि तो काही दिवसांपूर्वी खरा झालेला आहे . . त्या माणसाचं खूप वाईट झालं
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!! माझ्या आई ,बाबा ची फसवणूक करून कुटूंबियांनी जमीन,दागीने लुबाडले त्याना देवा कधीच सूखी ठेवू नका. त्याचं कधीच चागंल होणार नाही. लुबाडलेल धन जागा त्याच्या पूढच्या पिढीत कोण खायला राहणार नाही. हा आमचा शाप आहे. 😡😡
माझ्या वृध्द आईला फसवून वहिनी आणि भावाने तिची सर्व इस्टेट आणि पेन्शन धोक्याने नावाने करून घेतले आणि आता तिला पैशासाठी तरसवत होत आहेत घरात एकटे पाडून तिचा सतत अपमान करत राहतात त्या दोघांना आयुष्यात कधीही सुख समाधान लाभणार नाही सतत रडावे लागेल
।। ओम साई राम ।। तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोणाचं हि वाईट चिंतन होवु नये, आपल्या वागण्या बोलण्यातुन किंवा व्यवहरातून नकळत काही गोष्टी आपल्या हातुन घडुन जातात कोणाचं तरी मन किंवा भावना दुखावल्या जातात त्यामुळे आपल्या ला तळतळाट लागतो ह्या सगळ्या गोष्टी चा अनुभव आहे जस कि आपलं अचानक आर्थिक नुकसान होन किंवा हाता तोंडाशी आलेला घास निघुन जाण आपलं खुप महत्वाचं काम वेळेवर न होणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात ह्या साठी विचारतोय कि जाणूनबुजुन कोणी ह्या गोष्टी करत नाही पण नकळत अजाणते पणाने आपल्या हातुन घडतात ह्या वर काही उपाय सांगा किंवा मार्गदर्शन करा हि विनंती विडिओ खुप छान होता कन्टेन्ट हि आणि कॉन्सेप्ट हि छान होता माहिती पूर्वक विडिओ होता🙏🙏
Pan sir kadhi kadhi kay hot na. Gharatul vrudhmansasathi aapan khup kahi karto. Pan jeva aaplyala kharch kahi gaeaj aste. Teva hech vrudhywakti path phirvatat. Pan garaj mhnje nu status paisa nhi. Mansik support💪
Aapala basic hakka maganarya soonela te pan purna 10 varsh vaat pahun mag ashya soonela ticha ch hakk na denarya sasuni taltalaat,shivya,shraap dila tar?sunecha hakka maarun 11 varsh maja keli aani ajun pan maja karata aali nahi manun raagat shraap,talatalaat,apashabd bolun bote modun devala prayer keli tar ashya veli ghabarun swatah cha aani mulacha hi hakk sodayacha ka
मन जर कठीन असेल तर काय भीती नसते आपण जे कर्म करतो तस फळ मिळणार मन खंबीर पाहीजे हाथी चला बाजार कुत्ते भोके हजार। जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा। 🙏💪🚩
Om sai ram sir mala vicharaycha ahe ki maza mulga abhyas karat nahi tar tyacha jawal black kapdya turti tyacha jawal thewli tar kahi upayog holil ka karan to pahila abhyas karat hota Ani atta to achanak pane band zalay plz mala reply dya
Khup chhan... sir Sir amchya gharat hall madhe mazya mr.ni tyanche Aai vadil ani bahini 2 hotya tya expire zalya tyanche photo lavle ahet..he yogya ahe ka please reply dya?
MLA ek vicharayche ahe sir, please reply Kara, majha lagn zalya pasun majhya sasari mala khup apamanaspad vaganuk milat hoti majhya sasu sasare ani nanande kadun. Majha navra jeva jeva kahi sangayala gela tevha sagals dosh majhya ani majhya navrya la denyat ala. Me garodar asatana majhya sansryani mala marun gharatun hakalun kadhnyacha prayatn kela. Tarihi me part sasari gele mulaga zalya war. Ani majha mulga 1.5yrs cha Astana majhya sasu sasare ani nanande amhala gharatun hakalun kadhale. Aaj 3yrs zale majha navra ani amhi tyanchyashi bolat nahi. Tari mla bhiti vatat rahte te kahi mla Kiva majhya balala kahi talatalat tar nahi na lagnat? Please reply dya sir
Amhi rahto tya thikani ek family aahe tyanch ghr road side la aahe ani amch aat madhe to amhala yenya janyasathi rasta det nahi tyacha ghratli 2 vyakti varle tri ajun rasta det nahi band kraycha prytn krtoy tyancha ghratil sarv vyakti vartil taltlat
खर आहे गुरूजी..काही लोक विश्वास घातकी असतात स्वतःच्या फायद्या साठी लोकाना खोट्या मार्गाने मिळवतात,या कलियुगात..देव करो अश्या लोकांना सद्बुद्धी देवो..
अगदी बरोबर आहे. एखादा व्यक्ती सरळसाधा व्यक्ती कोणाच्या अध्यात मध्यात नसलेला त्याला गोड बोलून फसवणूक केली त्याचाही तळतळाट लागतो.
Ani sadhya ,sarl vyaktila traas denarya mandala sajjan mansancha taltalat ha lagtoch Ani te fedlyashivay tyala mukti milat nahi
सर हा निसर्गाचा नियम आहे
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
त्रास देणारेच सुखी दिसतात , ॐ साई राम
नाही!!! दुसर्याला त्रास देणारे कायमच दुःखी पाहिलेत मी
Ekdam barobar 👍
@@vasudevdandavate1156 हो का... मला नाही वाटतं तसं
होय. पण फक्त वरून वरून 😂
@@smitwithsmita7557चूक.
गुरूजी हे नियम राजकारण्याना लागू होत नाहीत का? कारण ही सर्व कामे राजकारणी करतच असतो तरीही त्याच्याकडे बेहिशेबी पैसा,समृध्दि,मान सम्मान,प्रतिष्ठा हे असत
Barobar ahe
पडतो ,पण ते चांगली कामे पण करतात
अगदी बरोबर आहे
@@AnandPimpalkarsAnandiVastu kasa kay guruji? Nahi patat.sadhaya kahi milat nahi mahun ani paisa kamavanaya sathi cha rajkarnat yatat.kuthali changali kama kartat.khup exp ahet.nahi patat.amchaya sarkhaya shudha manane kam karnatayana cha shiksha hote.company ta sudha out standing performance asun nokari varun kadhala jata.sagali vatathat hote.kutumbachi.akata kamavanara asel ani jababdari asel tar faracha vat lagate.kahi hi patat nahi
@@AnandPimpalkarsAnandiVastu कोण आहे आजचा राजकारणी? एक दोन असतील फवत .
पुर्वी सुनेचा तळतळाट सासु सासरे भोगत असत...
आणी सध्या जावयाचा तळतळाट सासू सासरे भोगताताना मी अनेक ठिकाणी पाहण्यात येत आहे गुरुजी.
खूपच छान माहिती दिली गुरुजी तुम्ही आज ही मी कालच आत्मा तलमळणे किंवा आपल्या हक्काचे आपल्या वाटणी चे आपल्याच घरातील लोक आपल्याला ना सांगता घेतात तेंव्हा खरच खूप म्हणजे खूपच त्रास होतो याबद्दल बोलत होते आणि आजच तुम्ही ही माहिती सांगितली खूप छान धन्यवाद गुरुजी
Agadi barobar bolalat .kahi raktachya natyachi lok tr itake nich asatat god bolun dusaryachya vataniche ghenyasathi khalachya patalila jatat aani vishwasghat karatat
आगदी बरोबर
Kahitar property n paishya sathi navra bayko n Mulan madhe vitushta aantat navryala fus lavoon bayko n mulana under estimate kartat mansik chal kartat of course tyala dujora navra karto mhanjn mag taltalat konala lagnar
खर आहे आपण बोललात जाणून बुजून कोणी तळतळाट देत नाहीत सर. राजकारणातील जे खालचे कार्यकर्ते असतात ते समाजातील सामान्य लोकांना खूप त्रास देत असतात. अशा लोकांना तळतळाट हा लागला पाहिजे.
राजकारणीच त्रास देतात असे नाही.समाजात पण काही विचित्र लोकं असतात.ते ही विनाकारणच दुसऱ्याला त्रास देत असतात..
... तळतळाट लागणारच
आम्ही कोणाच्या उठण्या बसण्यात नसताना ही लोकं त्रास देत असतील तर माझा तळतळाट त्यांना नक्की लागेल कारण एकाद्या सरळ साध्या माणसाला त्रास देणाऱ्या लोकं ना देवच शिक्षा देतो हे तर 101% सत्य आहे
ओम साई राम गुरुजी.खरंच दुःखी मनाचा तळतळाट चांगलाच लागतो.
आपला एक एक शब्द माझ्या जीवनात झाला आहे सर, दर रोज पाहतो आपला व्हिडीओ, कारण कि आपल्या तोंडातून एक एक शब्द माझ्या सोबत झाला आहे,,, 😭😭😭
गुरूजी फार मोलाचा सल्ला दिला धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
माझ्या मोट्या दिराने पण खोटे बोलुन आमच्या सगळं पैसे घेतल कंपनी च्या नावाने आणि लोकचे पण खुप पैसे घेतलं आहे ते आम्हाला खुप बोलतात पण आम्ही काय करणार आम्ही पण फसलो आता वाट बगतो कधी देणार देव करून सगळ चागलं होऊ दे आणि आमच्या सगळलंच भेटूदे
हो गुरूजी तुम्ही बरोबर बोललात आम्ही कष्टाने खातो कष्ट करणाऱ्या माणसाला जर कोणी फसवत असेल तर त्याला तळतळा नक्की लागणार
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाशी चुकीचं वागलो नाही आणि भरोसा मोडलं नाही पण माझी एका व्यक्तीने कारण नसतांना बदनामी केली होती तेव्हा मी त्याला तळतळाट दिला होता आणि तो काही दिवसांपूर्वी खरा झालेला आहे . . त्या माणसाचं खूप वाईट झालं
Mazyababtit asech zale aahe
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
माझ्या आई ,बाबा ची फसवणूक करून कुटूंबियांनी जमीन,दागीने लुबाडले
त्याना देवा कधीच सूखी ठेवू नका. त्याचं कधीच चागंल होणार नाही.
लुबाडलेल धन जागा त्याच्या पूढच्या पिढीत कोण खायला राहणार नाही. हा आमचा शाप आहे. 😡😡
हेच असतात तळतळाट...लागतात...हे नक्की
माझ्या वृध्द आईला फसवून वहिनी आणि भावाने तिची सर्व इस्टेट आणि पेन्शन धोक्याने नावाने करून घेतले आणि आता तिला पैशासाठी तरसवत होत आहेत घरात एकटे पाडून तिचा सतत अपमान करत राहतात त्या दोघांना आयुष्यात कधीही सुख समाधान लाभणार नाही सतत रडावे लागेल
।। ओम साई राम ।।
तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोणाचं हि वाईट चिंतन होवु नये, आपल्या वागण्या बोलण्यातुन किंवा व्यवहरातून नकळत काही गोष्टी आपल्या हातुन घडुन जातात कोणाचं तरी मन किंवा भावना दुखावल्या जातात त्यामुळे आपल्या ला तळतळाट लागतो ह्या सगळ्या गोष्टी चा अनुभव आहे जस कि आपलं अचानक आर्थिक नुकसान होन किंवा हाता तोंडाशी आलेला घास निघुन जाण आपलं खुप महत्वाचं काम वेळेवर न होणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात
ह्या साठी विचारतोय कि जाणूनबुजुन कोणी ह्या गोष्टी करत नाही पण नकळत अजाणते पणाने आपल्या हातुन घडतात ह्या वर काही उपाय सांगा किंवा मार्गदर्शन करा हि विनंती
विडिओ खुप छान होता कन्टेन्ट हि आणि कॉन्सेप्ट हि छान होता माहिती पूर्वक विडिओ होता🙏🙏
रोज दत्त महाराजांची करूणात्रिपदी पठण करावे. हा खूप खात्रीशीर उपाय आहे.
अगदी एखाद्या वेळी मुद्दामहून चूक घडले असेल तरी
अतिशय सुंदर माहिती मिळाली
खुप छान सांगितले सर तुम्ही श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त
घरातील वयोवृद्धांची तळतळाट लागे नये. भले ते माहेरचे असो किंवा सासरचे. याबद्दल सुद्धा सांगितले पाहिजे..
Pan sir kadhi kadhi kay hot na. Gharatul vrudhmansasathi aapan khup kahi karto. Pan jeva aaplyala kharch kahi gaeaj aste. Teva hech vrudhywakti path phirvatat. Pan garaj mhnje nu status paisa nhi. Mansik support💪
खर आहे
B. J. P. Sampuran. Maharashatracha. Taltalat. Laganar. 24. B. J. P. Tadeepar. Honar
औक्षवंत हो बेटा दिर्घायु ऐश्वर्यवान कीर्तिमान भव शुभाशिर्वाद तथास्तु 🚩😘
Khupch chan sangitl sir Om Shri Swami Samarth 🙏🌺🙏
बरोबर आहे राजकारणी प्रोपर्टी कमवण्याच्या मागे असतात. प्रत्येक जण शिव्या शाप देतो. मग याना तळतळाट नाही का लागत.
Aplyala trass denare ajun sukhi houn anandat rahatat trass sahan karun apaman sahan karun apan kiti hi taltal tari trass denare sukhi ka? ??
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा कदम परिवार तर्फे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग.🚩🌹🙏🥞🎂
एकंदरीत तुम्ही माणूस आहात माणुसकी जिवंत ठेवा. 👍🏻thanku sir 🙏
अगदी थोडक्यात पण सर्व समावेशक व भरपूर माहीती उदाहरासहीत दिलीत.. खूप खूप धन्यवाद ओम साई राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ॐ श्री साईनाथाय नमः.
🌹🙏🙏🙏🌹
आगदी बरोबर
अगदी बरोबर आहे सर
दमदाटीने घर जमीन पैसे हडप करनारयाला शाप लागलाच पाहिजे
स्पर्श दोष म्हणजे काय?
सर एक माणूस विनाकारण आमच्या फामिलीला शारीरिक, मानसिक त्रास देत आह.आम्ही देव धर्म करणारी आहोत,.त्यामुळे आम्ही कोणाला त्रास देत नाही.
Same to me
खरंय तळतळाट 11 व्या पिढीपर्यंत लागतो
Sir navra ch शरिरक मानसिक त्रास देत असेल तर काय करावे
आजकाल लोक तळतळत बसत नाहीत. डायरेक्ट मर्डर करतात
Aapala basic hakka maganarya soonela te pan purna 10 varsh vaat pahun mag ashya soonela ticha ch hakk na denarya sasuni taltalaat,shivya,shraap dila tar?sunecha hakka maarun 11 varsh maja keli aani ajun pan maja karata aali nahi manun raagat shraap,talatalaat,apashabd bolun bote modun devala prayer keli tar ashya veli ghabarun swatah cha aani mulacha hi hakk sodayacha ka
Khup chan mahiti dili sir aapan, dhanyavaad.
Sir, tumcha ek video pahila ki sagle Pending video pahavese vatata, khup chan mahiti sangatat 🙏🙏👍👍🟠⚪🟢Happy Independence day
मन जर कठीन असेल तर काय भीती नसते आपण जे कर्म करतो तस फळ मिळणार मन खंबीर पाहीजे हाथी चला बाजार कुत्ते भोके हजार। जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा। 🙏💪🚩
खूप छान सर आमच्या बाबतीत खूपच झाले🙏🙏🙏👌👌👌
यावर उपाय काय आहेत याचा व्हिडिओ नक्की बनवा, आम्ही उत्सुक आहोत
Dear Sir , Ase watat asel tar kahi upay sangal ka
Sir tumhi vastu sa thi naralacha upay sangitla hota ti puja mahilani keli tar chaltae ka
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
तळतळाटा पासुन सुटका कशी करायची
खुप चांगली माहिती सागितली सरानी
Chukun ase zale asel tar kay karawe pl.guidance kara
Khar ahee guruji mazhya babtit ase hot aahe mi bharti Gawhale
Deh dan kelelya vyaktinche mrutu pashchyat vidhi kase karave please ya very margdarshan kara
Guruji, devgharat pitaranche taak banvun thevave ki nahi? krupaya margadarshan karaave 🙏
Naka karu
@@dipalikatkar5497 Thank you Madam. For your suggestion. Mug je ahet adhiche tyacha Kay karu?? Please sanga🙏
Tai ek changale brahman bhaga aani visarjan kara
@@dipalikatkar5497 OK. Thank you Madam. Once again
Om sai ram sir mala vicharaycha ahe ki maza mulga abhyas karat nahi tar tyacha jawal black kapdya turti tyacha jawal thewli tar kahi upayog holil ka karan to pahila abhyas karat hota Ani atta to achanak pane band zalay plz mala reply dya
मुलांच्या अभ्यासाची दिशा कोणती असावी
Khup chhan... sir
Sir amchya gharat hall madhe mazya mr.ni tyanche Aai vadil ani bahini 2 hotya tya expire zalya tyanche photo lavle ahet..he yogya ahe ka please reply dya?
!!श्री स्वामी समर्थ!!💐💐
या.कळीयुगात असं घडतं का? कारण वाईट मानसं चं सुखी आहेत 😢
Sir umberthyala apan varun chandiche swastik ani paule lau shakto ka
खुप छान माहित दिली सर 🙏🏻😊
Very nice Information
Khup Chan sangitle Sir tumh
Ho na
खूप छान माहिती सांगता तुम्ही सर .... श्री स्वामी समर्थ महाराज
OK sir
अगदी बरोबर खूप छान
Tya vr upy astat Ka sir
श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा तुम्हाला
अगदी बरोबर
Shree Swami Samarth 🙏
Sir mag rajkaranat aslelya ani janatech vait karanare yana kiti pramanat tras zhala pahije.....
🙏श्री स्वामी समर्थ🙏
Sir koni asa tras det asel tar yawar upay sanga na
खूप छान माहिती सांगितली
Khar aahe sir 💯
🙏🏻🏵️ Om Gang Ganapataye Namah 🏵️🙏🏻
🙏🏻🏵️ Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🏵️🙏🏻
👌🏻🙏🏻👏🏻
गुरुजी एका माणसाने आमचे अर्धा एकर जमीन फसवून खललेली आहे त्याचं काय होईल त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा
Sir thodkyat sanga na jaise jyache karm taise fal deto re ishwar
अगदी बरोबर आहे गुरुजी 🙏🙏 हे मान्य करतो
मुक्या प्राण्यांचे तळतळाट लागतो का गुरू जी
Ka aekadala fasvaycay Hite sagale hete ranar ahe
गुरुजी हे नियम चातूर्वरनियता पळणाऱ्याला लागू नाहीत का
Mala tar sagalech sukhi distat. Traas denare, tyaanchi mule suddha
खूप छान गुरुजी ओम साई राम 👌
Om Sai Ram 🙏🙏🙏
Om Sai Ram ji 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏👌👌👌❤❤❤ Reverse of. Talatalat. Duvay. Is. Also. True. Please. Tell in terms of. Planetary. Predictions. In. Janamkundali
Jai Sai Ram Sir 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Om Sai ram 🙏💐🌷
Khup chan shree Swami Samarth
सुंदर.
Sir tumhi laganachi kundali bagtat ka
माझ्या आईला भाऊ आणि त्याची बायको खूप मानसिक त्रास देतात माझा तळतळाट लागेल त्यांना
MLA ek vicharayche ahe sir, please reply Kara, majha lagn zalya pasun majhya sasari mala khup apamanaspad vaganuk milat hoti majhya sasu sasare ani nanande kadun. Majha navra jeva jeva kahi sangayala gela tevha sagals dosh majhya ani majhya navrya la denyat ala. Me garodar asatana majhya sansryani mala marun gharatun hakalun kadhnyacha prayatn kela. Tarihi me part sasari gele mulaga zalya war. Ani majha mulga 1.5yrs cha Astana majhya sasu sasare ani nanande amhala gharatun hakalun kadhale. Aaj 3yrs zale majha navra ani amhi tyanchyashi bolat nahi. Tari mla bhiti vatat rahte te kahi mla Kiva majhya balala kahi talatalat tar nahi na lagnat? Please reply dya sir
ओम साई राम गुरुजी
सर नमस्कार, आजच्या राजकीय घडामोडीवर व्हिडीओ बनवा
खूप छान माहिती दिली
खुपच छान माहिती दिला फादर
Amhi rahto tya thikani ek family aahe tyanch ghr road side la aahe ani amch aat madhe to amhala yenya janyasathi rasta det nahi tyacha ghratli 2 vyakti varle tri ajun rasta det nahi band kraycha prytn krtoy tyancha ghratil sarv vyakti vartil taltlat
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Pratek goshtichi wel yete. Jai kalbhairav 😊🙏🙏
Namskar sir maza gharache khup tras detat mala, gharatun haklun deun, job sodayala lavala, sasu sasare mulana bhetun det nhi, deer zau pn tyat samil ahet, kahi upay sanga
om sai ram 🙏🙏🙏
Sir upsc che mulan sathi kahi seva sanga