One on One With Subodh Bhave Episode 22 | Part 02 | Amruta Films
HTML-код
- Опубликовано: 6 апр 2023
- सुबोध भावेची मुलाखत हि माझ्यासाठी मुलाखत नसून एक फिल्म वर्कशॉप होतं. मराठी सिनेमा बद्दलचे त्याचे मत,
त्याचे विचार, त्याची तळमळ आणि मराठी सिनेमावर असलेले त्याचं प्रेम हि मुलाखत घेत असताना सारखं दिसून येत होतं.
निर्मात्यांनी चित्रपट करत असताना त्यात पैसे कसे गुंतवावे आणि कोणत्या कथेवर पैसा लावावा या बद्दल खूप अप्रतिम माहिती सुबोधने दिली.
हि मुलाखत करत असताना सुबोधने त्याने केलेल्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आणि मी सुद्धा त्याला माझी भक्ती बर्वे सोबतची एक जुनी आठवण सांगितली.
माझ्यासाठी हि मुलाखत खरंच न विसरणारी आणि सर्वात जबरदस्त अशी मुलाखत झाली.
सुबोध भावे हा माझ्या मते मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला एक उत्तम अभिनेता आहे.
मुलाखत भाग ०१ आणि भाग ०२ नक्की पहा..
आपल्याला हि मुलाखत कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा...
Subodh Bhave is an Indian actor, writer, producer and director who is known for his work in Marathi Cinema. He has acted in many commercially successful and critically acclaimed Marathi movies. He is best known for his work in Ani... Dr. Kashinath Ghanekar, Balgandharva, Katyar Kaljat Ghusali, vaalvi, har har mahadev, Phulrani...
Subodh has acted in numerous Marathi TV serials, movies and theatre. He has been applauded by many noted professionals. His noted roles include the role of Bal Gangadhar Tilak in the movie Lokmanya: Ek Yugpurush, a biopic on one of the country's biggest social reformers. His role of Balgandharva was also appreciated in the film Balgandharva, which was based on the artist Narayanrao Rajhans and the book named Gandharva Gatha.
Bhave directed the play Katyar Kaljat Ghusali, in which he also essayed a supporting role Sadashiv. In 2015, Bhave directed a Katyar Kaljat Ghusali based on this play, in which he played one of the main roles, that of Sadashiv. It was one of the highest-grossing Marathi films of 2015.
Zee Marathi's TV Show "Tula Pahate Re" starring Subodh Bhave, Gayatri Datar and Abhidnya Bhave has brought in huge success to the show. A very unique story-line and brilliant acting skills of Subodh Bhave have glued its audience leaving other TV Shows behind in terms of TRP Ratings.
Credit List
Host - Amruta Arun Rao
Guest - Subodh Bhave
Episode Directed & Edited By : Kartik Shripad Bhatt
Videography By : Mihir Achrekar & K.art Media, (Shot on iPhone Mobile)
Social Media Manage By : K.art Media
Location : Amruta Arun Rao House, Mumbai.
#marathinews #marathifilmindustry #producerlife #doordarshan #starpravah #abpमाझा #amrutarao #zeemarathiofficial #oneononeinterview #BeautyPhulrani #MarathiMovie #ComingSoon #NewRelease #StayTuned #NewMovies #Instagrampost #Instagood #MoviePoster #MovieMemes #MarathiCinema #Maharashtra #Drama #Comedy #subodhbhave #सुबोधभावे #phulrani - Развлечения
छान. अप्रतिम. सहज अभिनय आणि उत्तम व्यक्ती या कार्यक्रमामुळे भावे यांच्याबद्दलचे अनेक चांगले पैलू समजले. अनेक शुभेच्छा.
सुबोध, दिसतात छान....बोलतात छान...व्यवस्थापन पण छान...
आम्हाला तुझा अभिमान वाटतो
आजच्या गप्पांमधुन निर्मात्याच्या भुमिकेतून जातांना पूर्वनियोजन किती महत्वाचे असते हे जाणुन घेता आले..आणि लेखक , दिग्दर्शन , कलाकार ह्या सर्व भूमिकांमधून जातांना एका सिनेमासाठी किती अभ्यास , किती मेहनत आणि त्या संदर्भातील इतर सर्वच गोष्टीचा खुप विचार करावा लागतो .. खरंच hat's off 🙏🏻 सर म्हणतात तसे आजच्या प्रेक्षकांना खरंच निखळ आनंद आणि मनोरंजन करणारे चित्रपट पहायला आवडतात..#subodhbhave सर मानापमान चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा 💐 आणि आपल्या पुढील सर्वच चित्रपटांसाठी खुप शुभेच्छा आणि आतुरता ❤💐 @ अमृता जी आपण सांगितलेला किस्सा ही छानच ! आम्ही भक्ती बर्वे जेव्हा दूरदर्शनवर बातम्या सांगत त्या पहायचो . धन्यवाद 🙏🏻👏❤️
❤😊Donhihi Mulakhatee khoop chaan zaalyaa Subodh tuzyaa sarva Bhumikaa Avismarniy wathawilyaa aahaes tu.
Anekottam Aashirwad aanee H ardik Shubhechyaa!.
❤❤❤❤❤😊
सुबोध जी अत्यंत पोटतिडकीने बोललात हो, तेच फार भावल .मध्यम वर्गीय घरातून येऊन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीने ठामपणे उभे कसे रहावे, काय करावे याचे बाळकडूच मिळाले. आपल्या या क्षेत्रासाठी असलेल्या जाज्वल्य भक्ती ला मानाचा मुजरा. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
🎉मी प्रज्ञा गोळे,बदलापूर
सुबोध भावे यांची मुलाखत अतिशय उत्तम झाली. त्यांचं मराठी भाषेवरील भाष्य खूप छान आपली मत परखड मांडली
Besides being an impressive actor, he is blessed with a fine balance of creativity and rationality. 💕 #SubodhBhave
मुळात बहुसंख्य मराठी लोकांना भारतीय पहिल्या मराठी चित्रपट श्रुष्टीचा अभिमान नाहीये,दुसरी गोष्ट यांना आयत्या बिळातील नोगोबा परका बॉलिवूड महान वाटतो,प्रचंड न्यूनगंड स्वतःच्या भाषेबद्दल आहे,सोबोध सरांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते,अशी तळमळ इतरांमध्ये जेव्हा असेल तेव्हाच मराठी चित्रपट यशस्वी होतील हे मात्र नक्की
U r great actor...the clarity that you have in your thoughts is mindblowing...Marathi film industry is lucky to have you as an actor like ..ojasvi bhashya...agree to the core🎉
सुबोध ने ईतकी प्रामाणिकपणे ,खरी व वास्वाला धरून ऊत्तरे दिली ;मस्तच
सुबोध तुमचे थेट आणि सुस्पष्ट विचार मनापासून आवडले. तुम्हाला आणि अमृताताईंना धन्यवाद!
छानच होती मुलाखत..सुबोध सरांचे स्पष्ट आणि परखड बोलणे नेहमीच आवडते, खरंय अमृता मॅडम म्हणाल्या तसं सर त्यांच्या ओजस्वी भाषेत खूप छानच बोलले.
स्वच्छ,सुंदर,स्पष्ट,सरळसोट बोलणे,
अनुभवाचे बोल,
पाय जमिनीवर,कोणताही बडेजाव नाही,विचारांची क्ल्यारीटी.
ग्रेट! भावे सर!
खूप गुणी आणि अभ्यासू अभिनेता .... सुबोध 👌👍🙏
खूप खूप कौतुक आणि अभिमान आहे सुबोध एक माणूस, एक कलाकार म्हणून किती खरा , आणि परिपूर्ण आहे.त्याचे विचार, खरेपणा, खूप शिकण्यासारखे आहे.अनंत शुभेच्छा 👍
Apratim interview. Hat's of your clarity of thought subodh sir 🙌👍😍❤️
could not disagree with Subodh on anything...!
अतिशय सुंदर रोखठकपणे बोल ला स दादा
Subodh Bhave great personality & superb actor. Being non maharastian I have seen your 4 great marathi movies including phularani in theaters. Looking forward for best movies in marathi.👍
Great Subhod
Very intelligent
Proud of u.
नु.म.वि. चे पोरं हुशारंच आहेत.
Very good interview.
Ekdam super sir mast
26:44 फार छान मुलाखत. स्वच्छ,सुंदर विचार ऐकायला मिळाले.💞
Mulakhat khup chaan👍🙏💐
खूप विचार पूर्वक काम करता सुबोधजी……खरंच सर्वसाधारण लोकांना कल्पना नसते किती मेहनत असते ह्या
सर्व तयारी मागे…
Donhi part lajawab❤️❤️❤️
सुबोध भावे
काय बोलू बाबा तुझ्या बद्दल
काय विचार काय भाषा काय मांडणी
कुठेही बघा मी किती great आहे हा अहंकार नाही
बाबा असाच रहा रे
स्पष्ट ठणठणीत बोलण फार कठीण पण तूं खरा आहेस म्हणुनच तू बोलू शकतोस
सुबोध दादा ची ही गोष्ट सुद्धा छान होती..
Khup uttam kalakar aahe subodh pan great business man kititari mahtvache mudde mandle aagdi paise vachvnyapasun te perkshkana kay have aahe ithaparyant saglech aani ekadm rokthokpane great great great subodh 👍👍🙏aani marathi cinemasathi aasnari talmal aani dhdpad kayamch janvte subodh aajchi mulakhat khup chaan hoti thanks to amrita tai 🙏
Subodh bhàve great actor, director,produsir kavi mhanun uttam kamgiri par padtaat hat,s u Subodh bhàve tumchi khup pragati ho hich apeksha 🙏👌👍💯🌹
उत्तम🎉
Subodh bhàve ek atyanta jaminiwar pay theun aakashat unch bharari ghenara utkrusht abhineta aahet aani manus mhanun suddha khup Nirmal aahet kontehi kam karayla Tyanna aawadte ase te mhanatat khup Kami lok ase khare boltaat hat,s u Subodh 🙏🙏🙏👍💯👌🌹❤️
Aamhala pan subodhla actor chyach bhumiket baghayla aawadel great actor Subodh bhàve 👍👌💯 amruta tai tumhi agadi barobar boltaat Subodh bhàvenna actor mhanunch lokanna aawadtaat 👌👌👌💯👍👍👍🌹🌹🌹
फुलराणी पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल असा आहे. खरच खूप आवडला.
V nice interview khup chan dada. U r great
खूपच सुंदर, सडेतोड, स्वच्छ, स्पष्ट विचार! सुबोध, असेच उत्तमोत्तम काम करत रहा, भव्य दिव्य स्वप्ने बघत आम्हां प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या कलाकृती सादर करत रहा. त्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य मिळो! अमृता मॅडम, खूप छान मुलाखत. भरघोस शुभेच्छा!! 💐👏🏻🙏🏻
सुबोध तू खूप च छान बोलतोस,भूमिका छान करतोस.खूप खूप शुभेच्छा तूला
आवडलं
Thank you
🙏🙏🙏😊
Genuine personality with clarity of thoughts and expressed in his own style.
Pune Narayan peth
Subodh chhan disatois aaj shirt cha,colour suit hotoi
पुणेकर म्हणून कायमच सुबोध चा 33:16 अभिमान वाटत आला आहे,रोखटोक ,सडेतोड भाष्य असच असल पाहिजे😊
सर, तुला पाहते रे सेकेंड पार्ट लाइये और प्लीज़ विक्रांत सर को नेगेटिव शेड में मत दिखाइये
18:37 Chashme bahaddar (2006)
आजची मुलाखत ही फार चांनगली झाली,
परखड मत प्रदर्शन