माणूस कुठून कुठे आणि कसा बदलत जातो याचे ज्वलंत उदाहरण. म्हणजे मिटकरी. अहो अमोल मिटकरी साहेब मुळातच भाजपाचे धोरण शाहू फुले आंबेडकर यांचे विरोधात आहे, ज्यांचे सोबत तुम्ही काम करताय. आज देशाचे गृहमंत्री बाबासाहेबांबद्दल काय बोलले पहा.
पत्रकार इतका मजबूत नाही, मुलाखत घेणारा रोखठोक हवा तेव्हाच मिटकरीची जिरली असती... मिटकरी बोलायला लय हुशार आहे म्हणून तिथे मुलाखत घेणारा अभ्यासू हवा होता साध्या माणसाला तर तो Easy शिकवेल!!
जेव्हा एका वेक्ती चा मुर्त्यू होतो आणि नंतर पोलीस फक्त सगळ्या आंबेडकर वादी लोकांना दोषी समजती असं का हे सगळ्या नेत्यांनी सांगावं सगळ्या त मोठ तर मोदी जी साहेबांनी पण हे सांगावं जनतेला
महाराष्ट्राला अजित दादांनी अर्थिक शिस्त लावली तेच अर्थ मंत्री होतिल-अमोल मिटकरी. 70, हजार कोटिचा महाराष्ट्राला चुना लाऊन ते पचवल..... हे कांही कमि नाही.......?
अहो ती पहिली कमाईच्या शोधात होती म्हणून त्यांना फुले सेवा आंबेडकर जास्त जोर द्यायचं काम पडलं आता त्याची पोळी वाजली आता त्याला काय गरज नाही ती म्हणत होती ना दुसऱ्याला पट्टी बहादुर पट्टी बांधलेले लोक आता यांनी चांगल्या प्रकारे मोठा पट्टा बांधून घेतला आता त्यांची जागा बदल तुम्ही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जागेवर नेता माघारी कोणाला जावा वाटणार
जय-भीम पत्रकार साहेब विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन अमोल मिटकरी सारखे असे लाखो पैदा झाले परंतु पुन्हा सत्तेत गेल्यानंतर बाबासाहेबाला विसरले
भाऊ या वर्षी चं बोला कर्ज माफी कधी होणार हें शेतकरयचा फसवनिक आहे का लाडकी बहीण च काय अजून पैसे नाही आदी मालना भाव द्या कर्ज माफी करा नाही हें नाही झालं तर राजीनामे द्या
Mitkariji तुम्ही दुसऱ्याचे नाव घेऊन पळून जाण्याचे प्रयत्न करू नका. तुमच्यात खूप बदल झाला हे सर्वांना माहिती आहे साहेब. तुम्ही बाबासाहेबांचे नाव घेऊन मनुवादी लोकांसोबत आहात त्याबद्दल तुमचा काय विचार आहे ?
अरे अमोल मिटकरी साहेब रामदास आठवले यांना सगळा समाज शिव्या घालतो तुम्हाला पण शिव्या घालायच्या का सांगा तुम्ही भाषण ठोकून तुम्ही मोठे झाले साहेब विसरू नका
यालाच भीक मागून चाटू गेली करून मिळाली आमदारकी..... हा काय दुसऱ्याला देतोय आमदारकी... चाटुगिरी करणारा माणूस आहे हा. अशा माणसाची बाईट सुद्धा घ्यायला नको.
चर्चा होनार एस आय टी स्थापन होनार नंतर अहवाल ठरल्या प्रमाणे ऊशीरा येनार किंवा मुदतवाढ देत राहानार आणि जरी अहवाल आला तर बासनात गुंडाळनार लोक तैंव्हा विसरून गेली असनार पणं दुःख कायमस्वरूपी लक्षात राहानार की एक संविधान प्रेमीचा नाहक बळी सरकारी यंत्रणेन घेतला
भिमराव लोणारे हा फक्त जय भीम नमो बुद्धाय म्हणतोय खरा पण हा सतत भाजप साठी पत्रकारिता करत आलेला आहे, याचे व्हिडियो सत्ताधाऱ्यांंना कधिच् प्रश्न करत नाही ....
अहो हे मिटकरी साहेब ढुंगण उपटू उपटु
भाजपा वर आणि आरएसएस वर टीका करायचे . आता पलटी खात आहेत.
Mnuwadi
हाच मिठुगिरी BJP ला शी व्या देणारा त्याचचं शेण खायाला गेला 😂
अशा फालतू माणसासोबत बोलणं योग्य नाही मीडियाला आम्ही सांगतो
या फालतू सोबत कश्याला चर्चा करतात दोन दोन हजार रुपये घेऊन विचार विकणारा आहे हां
राष्ट्रवादी मध्ये गेल्यावर फुले शाहू आंबेडकर विसरले
बरोबर
माणूस कुठून कुठे आणि कसा बदलत जातो याचे ज्वलंत उदाहरण. म्हणजे मिटकरी. अहो अमोल मिटकरी साहेब मुळातच भाजपाचे धोरण शाहू फुले आंबेडकर यांचे विरोधात आहे, ज्यांचे सोबत तुम्ही काम करताय. आज देशाचे गृहमंत्री बाबासाहेबांबद्दल काय बोलले पहा.
आधी मटनकरी सेक्यूलर होते.
आता अंधभक्त झाले.
पुढच्या निवडणुकीत हे आमदार भाजपाचे असतील.
पत्रकारजी आपण फार चांगले प्रश्न विचारत आहेत, तुम्हाला धन्यवाद!
भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे.
अमोल मेटकरी दादा तुमच्या कडे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार कुठं गेले ते सांगा जय भीम जय संविधान 😂😂😂😂
Jai BHIM
गहाण टाकले भाजप कडे
यांना फक्त राजकारण आल की बाबासाहेब आठवतात
पीठकरी साहेब तुम्ही सुध्दा रामा कुत्र्याचा मार्ग निवडला अभिनंदन! कमीत कमी सात्विक आंबेडकरवाद्याचा आव आणू नका. बोलका पोपट फक्त ऐकतांना बरा वाटतो.😊
मीटकरी हा मनुवादी विचार धारेचा मानुस आहे, परभणी त जे काही घडल त्या घटने बद्दल त्याला काही ही लेन देन नाही....
Boudh लोकांकडुन खूप पैसा कमवला मानधन च्या नावाने व संविधान पुस्तक विकून जेव्हा भाषण करतील तेव्हा.याना यांच्या स्टेज वर मानधन भेटत असेल की नाही .
पत्रकार इतका मजबूत नाही, मुलाखत घेणारा रोखठोक हवा तेव्हाच मिटकरीची जिरली असती...
मिटकरी बोलायला लय हुशार आहे म्हणून तिथे मुलाखत घेणारा अभ्यासू हवा होता साध्या माणसाला तर तो Easy शिकवेल!!
अगदी बरोबर ह्याला निखिल वागळे पाहिजे होते समोर
संधी साधु मिटकरी ...😊😊
स्वार्थी मानस आता फुले,शाहू,आंबेडकर विसरलेत..
I am proud of you salute dada असेच प्रश्न विचारायला पाहिजे यांना w h news. Congratulations 👍
हे असतात पत्रकार ❤
खुप छान प्रश्न विचारले. त्यामुळे मीटकरी चीडले. पत्रकार बंधु खूप छान ❤🙏
मीटकरी तुम्ही स्वतःला जास्त तत्त्वज्ञानी समजू नका. पत्रकार बरोबर प्रश्न विचारत आहेत त्यांचे उत्तर द्या.
अहो हे ओबीसी आरक्षण धोक्यात आले तरी हे स्वार्थासाठी काहीही करतील
मीटकीरींनी मम म्हणून त्यांच्या बरोबर गेले
ईव्हिएम बंद केलेवर हे वटणीवर येतील।
जेव्हा एका वेक्ती चा मुर्त्यू होतो आणि नंतर पोलीस फक्त सगळ्या आंबेडकर वादी लोकांना दोषी समजती असं का हे सगळ्या नेत्यांनी सांगावं सगळ्या त मोठ तर मोदी जी साहेबांनी पण हे सांगावं जनतेला
मिटकरी साहेब फेमस होण्यासाठी आंबेडकरी जनतेला हाताशी धरून मोठे झाले आहेत आता विसरले त्यांची चूक नाही आंबेडकरी जनतेची आहे
भाजपा बरोबर गेलेले रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे हे स्वार्थी निघाले. त्यांच्याच रांगेत मिटकरी तुम्ही पण जाऊन बसला आहात हे कबूल केले याबद्दल आभार.
महाराष्ट्राला अजित दादांनी अर्थिक शिस्त लावली तेच अर्थ मंत्री होतिल-अमोल मिटकरी.
70, हजार कोटिचा महाराष्ट्राला चुना लाऊन ते पचवल.....
हे कांही कमि नाही.......?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 पोट भरले की उपासी माणसाची फिलिंग लक्षात येत नाही....
😂😂
सत्तेत येण्यापूर्वी शाहू, फूले आंबेडकरांचे पहेले भरपूर गुणगान गायले होते..आता हा महोदयाची भाषाच बदलली आहे..
Very Very good questions asked by WH news, fantastic work sir,good job sir thanks
पत्रकार साहेब , जय भीम खूप छान प्रश्न विचारलेत आता फक्त अमोल मितकरी परभणी ला जाता की नाही ते बघा आणि तिथे जाऊन काय करतात ते बघुया..
वाह मस्त पत्रकारिता जय भीम नमो बुद्धाय
अहो ती पहिली कमाईच्या शोधात होती म्हणून त्यांना फुले सेवा आंबेडकर जास्त जोर द्यायचं काम पडलं आता त्याची पोळी वाजली आता त्याला काय गरज नाही ती म्हणत होती ना दुसऱ्याला पट्टी बहादुर पट्टी बांधलेले लोक आता यांनी चांगल्या प्रकारे मोठा पट्टा बांधून घेतला आता त्यांची जागा बदल तुम्ही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जागेवर नेता माघारी कोणाला जावा वाटणार
ही व्यक्ती खुलेआम पलटी मारणारे..
ह्या व्यक्ती मध्ये खूपच विचारामध्ये बदल झालेला आहे.. कारण ह्याला ही सत्तेचा माज आला आहे...
पूर्णपणे फसलेला interview, रिपोर्टर ने नेमक कोणत्या विषयावर interview घ्यावा हे त्यांनाच समजलं नाही, 🤦♂️
तुमच सरकार माथेफिरू आहे
जय-भीम पत्रकार साहेब विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन अमोल मिटकरी सारखे असे लाखो पैदा झाले परंतु पुन्हा सत्तेत गेल्यानंतर बाबासाहेबाला विसरले
महाराष्ट्राला आर्थिक शिस्त म्हणजे एक हजार कोटी माफ करून घेणे असा आहे का ?
bjp ची गोटी झाला आता ।। तेव्हाची काँग्रेस आताची bjp आहे
70 हजार कोटी रुपये बाबत विचारणा याला काही
पत्रकार पण विभागले गेले का ! भारतरत्न डाॕक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांनाच कायमच आदरणीयच 🎉
म्हणून बाहेर कोणी बोलायला आले नाही आले ते फक्त बाळा साहेब आंबेडकर
गावची ग्रामपंचायत यांच्याकडे निवडून येत नाही 😂😂😂
Thank you wh news 🙏🙏
पत्रकार यांना च कळत नाही आहे काय बोलायचे आणि काय नाही ते
ना धड त्यांना बोलत येत आहे
भाऊ या वर्षी चं बोला कर्ज माफी कधी होणार हें शेतकरयचा फसवनिक आहे का लाडकी बहीण च काय अजून पैसे नाही आदी मालना भाव द्या कर्ज माफी करा नाही हें नाही झालं तर राजीनामे द्या
Thank you w h news
Good work ..keep it up
शासनकरती जमात बना हे सांगितलीन तुम्ही कुठे आहात विरोधकांबरोबर
मितकरी नी आंबेडकरी जनतेचा विश्वास घात केला आहे
या उपट्या ला काय विचारताय ह्याला शेट्ट देखील माहीत नसतं😂😂😂😂
त्या देशमुख व्यक्तीचे खूप वाईट वाटतं आणि जे परभणी मध्ये एक व्यक्तीला पोलिसांनी बेदम मारलं त्याही व्यक्तीचा खूप वाईट वाटतं त्यांना अन्याय भेटलीच पाहिजे
अमित शहा बद्दल बोलायला मिटकरीची हातभर फाटली इडी चा घोडा लावायचा पाठी मागे खरंच मिटकरी चे बोल बदल ले मिटकरी ही बदलला यंत्रणान ची किती भीती 😂
मितकरी sir कीती केविलवाणा प्रयत्न आहे. अह्माला कराच वाईट वाटत आहे. सगळ गेलं हाती आला फक्त खाली पतेल.
जय भीम जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻
विचार धारेशी प्रतारणा नाहीच मस्तच अमोल मिटकरी साहेब
जय भीम❤
छान प्रश्न विचारले
जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏
अमोल भाऊ , विचारधारा चे काय झाले .
आर्थिक शिस्त लावली?
अमोल मिटकरी साहेब ९० टक्के न्यायाधीश कोण आहेत तुम्हाला पण माहीत आहे मग परभणी प्रकरणात न्याय मिळेल का
मिटकरी साहेब असो कोलल्हे साहेब असो सुषमाताई अंधारे असो तुम्ही एकतर समाज प्रभोधन करा नाहीतर राजकारण करा तुम्हाला नाही शोभत
पलटुराम पिटकरी
हे सगळे महाराष्ट्रात ले नेते आता दबाव खाली आहेत हे स्पस्ट बोलू शकत नाहीच
Good patrkar saheb
मिटकरी तुम्ही माथेफेरू म्हणू नका त्यावर देशद्रोह खटला लावा सांगा तुमच्या मार्फत संविधान च समर्थन करणारे आरोपी का?????
प्रतकार साहेब तुम्ही अमोल मिटकरी यांना जास्त महत्व देऊ नका ते दल बदु आहे उगाच आपला वेळ दवडू नका
जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान
डुप्लिकेट गणपती तुमच्या घरी मांडला होता का मितकरी साहेब
मिटकरी साहेब आंबेडकर तुम्ही सांगू नये आठवले बीजेपीचे तळवे चाटणारा माणूस आहे. पण मिटकरी साहेब तुम्ही आज तुम्ही का परभणीतल्या विषयावर बोलत का नाही
आता ते पकिटछाप आहेत सोयीनुसार त्यांची मांडणी असते.
Mitkariji तुम्ही दुसऱ्याचे नाव घेऊन पळून जाण्याचे प्रयत्न करू नका. तुमच्यात खूप बदल झाला हे सर्वांना माहिती आहे साहेब. तुम्ही बाबासाहेबांचे नाव घेऊन मनुवादी लोकांसोबत आहात त्याबद्दल तुमचा काय विचार आहे ?
पत्रकार साहेब खूप छान
अगोदर शिंदे घरी आराम करीत होते, आता अजित पवार अन रिचेबल आहेत, राज्य कारभार असा कसा चालणार
Nice 👍 news
आता तुम्ही गणुबावा ची चाकरी करता😂😂😂😂😂😂😂😂😂😂
समजल का? चिटकरी 🤣
फिरला हा.....
कसली बिनबुडाचे माणस आलीत काय होणार महाराष्ट्राचं
अरे अमोल मिटकरी साहेब रामदास आठवले यांना सगळा समाज शिव्या घालतो तुम्हाला पण शिव्या घालायच्या का सांगा तुम्ही भाषण ठोकून तुम्ही मोठे झाले साहेब विसरू नका
आता भाजपासोबत खुर्चीला खुर्ची चिटकून बसले आहेत मिटकरी
फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा आपण सोडली हे खर नाही का ?
आंबेडकरी समाजाला कोणी येऊन टिळा लावून जाते.,..
यालाच भीक मागून चाटू गेली करून मिळाली आमदारकी.....
हा काय दुसऱ्याला देतोय आमदारकी...
चाटुगिरी करणारा माणूस आहे हा.
अशा माणसाची बाईट सुद्धा घ्यायला नको.
पत्रकार जी दुसरा व्यक्ती घ्या हा जरा वेगळाच प्राणी वाटतोय
Jai Bhim saheb 🙏 Nice reporting 👍😎
चर्चा होनार एस आय टी स्थापन होनार नंतर अहवाल ठरल्या प्रमाणे ऊशीरा येनार किंवा मुदतवाढ देत राहानार आणि जरी अहवाल आला तर बासनात गुंडाळनार लोक तैंव्हा विसरून गेली असनार पणं दुःख कायमस्वरूपी लक्षात राहानार की एक संविधान प्रेमीचा नाहक बळी सरकारी यंत्रणेन घेतला
I like most
🙏🙏🙏 Jay bhim
Amol Mitkari he football सारखे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणारे आहेत.
निळा जॉकी तन भगवा कलर यांचा काय संबंध येतोय
जय सविधान जय महाराष्ट्र
मग मीटकरी साहेब आपण तेथे अण्णाजी पंता चे जोडे उचलण्या साठी गेले आहात का
भिमराव लोणारे हा फक्त जय भीम नमो बुद्धाय म्हणतोय खरा पण हा सतत भाजप साठी पत्रकारिता करत आलेला आहे, याचे व्हिडियो सत्ताधाऱ्यांंना कधिच् प्रश्न करत नाही ....
पत्रकाराला अक्कल नाही.
कोण कोणाचे शरमिंदे आहे कळत नाही.
Sheikhchilli 🎉🎉🎉🎉🎉🎉
Samjane wale ko ishara kafi need few years. People of 80% will see them
खूप आर्थिक शिस्त दाखवली शिखर बँकेत
मानसाने किती लाचार व्हाव ?
अरे भाऊ बाळासाहेब ठाकरे यांना मुबंईत इदिरा गांधी यांनी च यांनी उभ केल होते.
Ajit Pawar Dada jawal far motha hathkhanda 70000 कोटीच्या घोटाळ्या बद्दल अजित दादाचा काय विचार आहे मित्करिजी ?
❤amol mitkari sir❤🎉
Rokhthok intarwiv 🎉