National Highway Latest Updates | NH166 | Ratnagiri Kolhapur Nagpur Highway | Amba Ghat Uncut

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 19

  • @desaiveevek
    @desaiveevek 7 месяцев назад +2

    सर, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पर्यावरण संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. उद्या टोल चालू करतील. तेव्हा प्रत्येक वाहन चालका कडे एक रोपट देण्यात आले तरी खूप झाडे लावली जातील. खड्डे मारुन तयार करून ठेवायचे.

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  7 месяцев назад +1

      धन्यवाद ! ही कल्पना चांगली आहे. फक्त अम्मलबजावणी होणे गरजेचे आहे.

  • @aaamp21
    @aaamp21 7 месяцев назад +2

    ज्या रस्त्याच्या चौपदरी करणाची गरज नाही तिथे जोरात काम चालू कारण फक्त टोल वसुली आणि पैसे कमावणे. तो मुंबई गोवा हायवे १५ वर्ष झाली तरी अपूर्ण . भयंकर वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्र आची

  • @pendse1
    @pendse1 7 месяцев назад +1

    Road bara aahe ka travel karayla? Aadhi khup khadde hote

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  7 месяцев назад +2

      संगमेश्वर ते पाली - काही ठिकाणी खराब आहे, संगमेश्वर ते पोलादपूर चांगला आहे.

  • @vasantadsule3456
    @vasantadsule3456 7 месяцев назад

    Very good.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 7 месяцев назад +2

    मी चार दिवसापूर्वी या मार्गने आलो अत्यंत डेंजर आणी धोकादायक घाट आहे. कशेडी घातपेक्षा दुप्पट तिप्पट मोठा आहे संपता संपत नाही वाटुळ मार्गे या घाटातून आलो
    . काम चालु असल्यामुळे गाडी चालवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  7 месяцев назад +1

      पावसाळ्यामध्ये खूप लक्ष ठेऊन वाहने चालवावी लागतील. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे.

  • @shreenatekar4919
    @shreenatekar4919 7 месяцев назад

    What is the present condition of Mumbai Ahmadabad National Highway

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  7 месяцев назад

      Sorry, but I haven't travelled on this route. But, as shown in some videos, the work was under progress.

  • @tusharmagdum8636
    @tusharmagdum8636 7 месяцев назад +1

    आंबा घाटात बोगदा होणार आहे काय?

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  7 месяцев назад +2

      एक-दोघांकडून समजले की बोगदा होऊ शकत नाहीये.

  • @sitaramrenuse9652
    @sitaramrenuse9652 7 месяцев назад +1

    आंबा घाट ते कोल्हापूर

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  7 месяцев назад

      धन्यवाद ! नक्की करूया.

  • @toastperoast2348
    @toastperoast2348 7 месяцев назад

    please update other sections updates in coming months too

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  7 месяцев назад

      धन्यवाद ! नक्की करूया.

    • @toastperoast2348
      @toastperoast2348 7 месяцев назад

      @@AmaleshTambeVlog thank you sir. you are so humble.

  • @vaibhavsalaskar9003
    @vaibhavsalaskar9003 7 месяцев назад +2

    15km