महाराज तुमचं कीर्तन अभंग सोडवण्याची पद्धत खूप आवडली आणी तुमच्या गायानाबद्दल तर काही प्रश्नच नाही खूप सुंदर आवाज आहे तुमचा !!! 🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
राम कृष्ण हरी कबीर महाराज छान आहे कीर्तन खुप खुप धन्यवाद तुम्ही 3तास कीर्तन करता मी 100 ते 160 किर्तन ऐकले आहेत पण तुमच पहिले किर्तन आज मी ऐकले आहे तुमच्या सारख किर्तन ऐकले नाही राम कृष्ण हरी
आति सुंदर किरतन ऐकायला मिळाले धन्यवाद माउली हभप जगताप म
अति सुंदर आवाज महाराज 💐💐💐👌👌👌👌🙏
,
अतिशय छान महाराज आमच्या गावच्या सप्ताह ची आपण अतिशय भव्यता दिव्यता वाढवली ..... समस्त गावकरी मंडळी गुंजाळवाडी.....
आपल्या सारख्या लोकांचं मार्गदर्शना मूळे एवढी भव्यता प्राप्त झाली 😊🚩
रामकृष्ण हरी महाराज तुमची सुरवात एवढी जबरदस्त आहे मग किर्तन किती चांगले आसेल मंगलाचरन खूप छान झाले
हरी विठ्ठल हरी हरी
महाराज तुमचं कीर्तन अभंग सोडवण्याची पद्धत खूप आवडली आणी तुमच्या गायानाबद्दल तर काही प्रश्नच नाही खूप सुंदर आवाज आहे तुमचा !!!
🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
महाराजकिरतनखुपचछान
तह
राम कृष्ण हरी महाराज
ओम नमो नारायनाय
Ram krishan hari
रामकृष्ण हरि महाराज ...... मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या.... मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या.... मस्तक माझे संतपायी ठेवूनी होऊ उतराई....संत चरणरज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे.....त्यांचिया चरणा माझे दंडवत ज्यांचे धन वित्त पांडूरंग.....हरि चरण क्षणार्ध प्राती त्रैलोक्य राज्य संपत्ती भक्त ओवाळूनी सांडीती जाण निश्र्चिंती निंबलोण......निमिषार्ध होता सत्संग तेणे संगे होय भव भंग या लागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणती.... निष्काम पूंण्याचिया कोंडी अगाध वैराग्य जोडे जोडी नित्या नित्य विवेक आवडी तै पाविजे रोकडी सद्गगुरू कृपा.....निस्कमता निज दृष्टी अंनत पूंण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोवाटी तै होय भेटी हरि प्रियाची.... व्याघ्र सिंहाचे दुध जोडे चंद्राम्रूतही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या
Ppppppppp
. O
आइछछखघघघचिचीछछीणीई
Apratim kirtan ,
गायण खूप सुंदर ऋदयाला स्पर्श करणारे...
कितीही ऐका मण नाही भरत.
राम कृष्ण हरी
औ
̲
@@devidasgore720 122wwaaàààaààaàaaaaaaàe3w2s
राम कृष्ण हरी श्रीहभप श्रावण महाराज जगताप चरंणीसाष्टांग दंडवत वा काय आनंदी आनंद पांडुरंग नाचला आसेल
Rajabhau kore pathurdi vava maharaj ekcha number aavaj khup sundar hai kya baat hai ekch number kirtan aahe jai hari
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर विस्तार
जय हरी 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद महाराज खूपच छान कीर्तन करता अगदी मन तल्लीन होऊन कीर्तन करता एकच नंबर आवडलं आपल्याला 🙏
राम कृष्ण हरी कबीर महाराज छान आहे कीर्तन खुप खुप धन्यवाद तुम्ही 3तास कीर्तन करता मी 100 ते 160 किर्तन ऐकले आहेत पण तुमच पहिले किर्तन आज मी ऐकले आहे तुमच्या सारख किर्तन ऐकले नाही राम कृष्ण हरी
जय हरी हर
खुप छान चिंतन अंभगांतुन सागिंतल गायन तर खुप छान जय हरि महाराज
कांजूर ं़ंअ
🎉
राम कृष्ण हरि छान गोड वारकरी चिंतन गायन मृदंगवादक छान आभिनंदन
🙏🙏जय हारी🙏🙏 श्रावण माहाराज जगताप
खुप गोड चिंतन गायन आमचे गुरूजी नासिक भुषण
जय हरी
राम कृष्ण हरि माऊली
खुप खुप सुंदर माऊली
जय जय राम कृष्ण हरी... 🙏
राम कृष्ण हरी महाराज👌,
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
श्रवणीय. कैलास महाराज. खराडी पुणे.
Aprteem kirtan
छगन चौगुले यांची चाल कोळीयाची कीर्ती वाढीली गहन
छान वाटलं.शाळेतील करीता पण आठवल्या
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
जय हरी महाराज खुपच सुंदर किर्तन
जय हरी माऊली 🙏
खुप छान महाराज कीर्तन
जय हरी माऊली
जय श्रीराम
खूप गोड आवाज महाराजजी
Kay wanu ata
@@sawlachormale1550
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम किर्तन व देहभानहरपनारे गायन👌👌👌👋👋मी नगरसुलकर
अप्रतिम कितन महाराज
वाह वा...! गोड आवाज आणि
सुंदर गायन...
परिवर्तन यूट्यूब स्वाध्याय गीत असलेले कीर्तन पाहिजे
👌🙏
जय हरी बाबा !!!
छान आहे किर्तन
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम जय हरी माऊली 🚩👋
खूप छान जगताप महाराज
खूपच छान
9
Khup chan baba
खुप छान किर्तनकार
Khup chan dada
hya kirtanat kuthetari swadhhyay parivaracha ullekh kela hota na babanni ....... tyasathi mi purn kirtan baghitla pan sapadla nahi .
महाराजाचा नंबर मिळेल का
महाराजांचा मोबाइल नंबर असेल तर द्या कुणाकडे !!🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी महाराज
🙏🙏जय हारी🙏🙏 श्रावण माहाराज जगताप
जय हरी
खूप छान
Saguncharitre mast.sangitli
Dhanyawad
खूप छान जगताप महाराज