💞.🚘..बुलट. हेलिकॉप्टर बैज्या... 🚘.💞.. च अभिनंदन. 🙏 व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. छान पळाल्या गाड्या.. तरी अंदाज होता मला.. ✨..हारण्या.. किव्वा.. हेलिकॉप्टर बैज्या..✨..फायनल मारेल... सर्व नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा... फॅन्स.. साठी चांगला संदेश दिला.. डायवर ने.. 👌👌..धन्यवाद.. 🙏🙏🥰👌
आपल्या बैलान पेक्ष्या.. त्यांच्याकडे जास्त गर्दी असती.. त्यांना तोच खेळ सगळ्यात जास्त खेळ आवडतो.. आपल्या पेक्षा.. 5..6....पटीनं गर्दी असते.. ते कशाला येतील आपल्या शर्यदी बगायला..ज्यांचा त्यांचा खेळ त्यांनाच आवडतो.. म्हणजे.. आपुन त्यांचा खेळ बघत नाहीत. ते कश्याला आपला बगतील . धन्यवाद.. 🙏🙏
@@mithunfadtare2199 मानस मारायचा खेळ आहे तो जनरल शर्यत अणि बैलाच हाल वेगळंच किती अपघात काय शिस्त नाही यांचा खेळाचा लाख पटीने आपलं all फेमस सातारी शर्यतच भारी
ह्याला खरी शर्यत म्हणतात... काय रेकॉर्ड ब्रेक गर्दी , महाराष्ट्रात एक नंबर मैदान झालं ... ❤ उत्तम भाऊ वाटेगावकर.. यांचा मोठा लक्ष्या , बैलगाडी क्षेत्रातील देव ... कट्टर प्रेमी महाराष्ट्र राज्य ❤
चंद्रहार पाटीलांच्या रुस्त ए हिंद पहिल्या पर्वाचा माणकरी किंग बकासुर आज मराठवाडा हिंदकेसरी बीडं मध्ये झाला, आणि इकडे हेलीकॅपटर बैज्या आणि बुलेट छब्या मुख्यमंत्री हिंदकेसरी एक नंबर झाला. हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
🚁 डंबल रुस्तमे ए है हिंदी केसरी हेलिकॉप्टर बैज्या वेगाचा शेवट आहे 🔝 मुलाखत घ्या दादा यांचा इतिहास लई मोठा आहे गोट्यावर जाऊन दंहशत किंग चिमण्या पण आहे बंदित कांळ गाजवला आहे वाघांन आणि अजून पण गाजवतोय ❤😊
Banda cha experience khup bhari ahe... Gadi kashi sutti karayachi ... Banda cha naad nahi karayacha... Congratulations 🎉🎉❤ Ani ek ugavata tara - *बुलेट छबया* ❤❤❤❤❤❤❤❤❤
कसं मित्रांनो मी सुध्दा बकासुरचा फॅन आहे, पण ज्या त्या मैदानाचा जो तो वस्ताद असतो, त्यामुळे विषय आणि परस्थिती बगून कमेंट करावं. बकासुर पट्टा पद्धतीचा डॉन आहे, आणि हरण्या, बैज्या ही अरत परत मैदानाचे दोन आहेत हा विषय समजावा
फक्त हारण्या वाघाची गाडी अडकली, नाही तर आज तलप च भागवली होती विरोधकांची...तरी पण वाघ 2
Adakali Nhi Bhai aadkavli Gadi nytar 1no hota aaj
बिनजोडचा बादशाह मथुर1001 आणि पब्लिक किंग हारण्या हरला काय जिंकला काय विरोधकांना भीती वाटणारच 💯👑🔥
💣💥हरला का मुद्दाम हरवला बगा 🥲🙃,नाद नाही करायचा कोल्हापुरी हरण्याचा🔥👑
कुणी हरवला मुद्दाम हे असं बोलून आता चालत नाही एक पाहिजे तर वेग पाहिजे बैज्या प्रेमी ❤️
हिंदकेसरी हरण्या❤
💞.🚘..बुलट. हेलिकॉप्टर बैज्या... 🚘.💞.. च अभिनंदन. 🙏
व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन..
छान पळाल्या गाड्या.. तरी अंदाज होता मला.. ✨..हारण्या.. किव्वा.. हेलिकॉप्टर बैज्या..✨..फायनल मारेल... सर्व नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा... फॅन्स.. साठी चांगला संदेश दिला.. डायवर ने.. 👌👌..धन्यवाद.. 🙏🙏🥰👌
बक्या भाई केला ना सुट्टा 1 नंबर ❤💯🔥👑👑🤗🔝❤️ संपूर्ण बीड जिल्हा हलवून सोडला बक्याभाई ने🔥🔥🔥👑
सोनलिका ट्रॅक्टर घेऊन बकासुर मराठवाडा केसरी ठरला...❤❤😊
@@shaileshkore9188 Thar- bullet & baijya♥️♥️
@@shaileshkore9188 मिनी ट्रॅक्टर होता
बक्या आणि सर्जा ट्रॅक्टर जिंकला 🎉🎉😂
हिंदकेसरी हारण्या खोळाबा झाला नसता तर निकाल वेगळा आस्ता ❤
😂😂😂😂😂
🍌 खाऊन झोप गप
खुळाबा झाला नसता तर हरण्या 1च होता
Bakasur आणि घोट सर्जा 5G स्पीड लागलं 1 नंबर केला
आज खरोखर डोळ्याचं पारणं फिटलं, सगळ्यात टाॅप ची गाडी मारली..आता अखंड महाराष्ट्रात टाॅप ची गाडी एकच नवम हिंदकेसरी बकासुर आणी घोटचा सर्जा...🔥💪
Mhanje tumi bakasur pekhea tyana top ch mantay hyacha madhe aamcha vijay aahe
लखन किती वेळा मारली ते पण सांग 😂😂
Garib बैल मालकांवरती अन्याय झालाय भाऊ
आज थार मैदान त
पहिल्या दोन गाड्या बाद केल्या होत्या
स्वतः चंद्रहार दादांनी माईक वरून
शर्यत चालू असताना
बरोबर आहे भावा मैदान पूर्ण पणे चुकीचे केलंय
त्याला जनता बाद करनार
फक्त बैज्या व हरण्याची दोनच गाडी पळवा मग कळेल हरण्या कसा आहे .
धुरळा मिळणार नाही only mh09
अभिनंदन 🎉🎉🎉बैजा च आणि बुलेट च🎉🎉🎉🎉🎉❤ एक बकासुर प्रेमी ❤
वाघाचा खोळाबां झाला तरी पण वाघ 2 झाला हिंदकेसरी हरण्या🚩⚔🔥
Only king हरण्या❤❤❤
अखंड राऊंड क्षेत्राचा बाप हिंदीकेसरी... हरण्या❤
आर हिकडे अख्खा बीड जिल्हा गोळा झालाय बकासुरला बघायला येतोय वाघ टॅक्ट्रर घेउन. सँडी भाऊ आज तु आज बीड मध्ये जायला पाहिजे होत
आपल्या बैलान पेक्ष्या.. त्यांच्याकडे जास्त गर्दी असती.. त्यांना तोच खेळ सगळ्यात जास्त खेळ आवडतो.. आपल्या पेक्षा.. 5..6....पटीनं गर्दी असते.. ते कशाला येतील आपल्या शर्यदी बगायला..ज्यांचा त्यांचा खेळ त्यांनाच आवडतो.. म्हणजे.. आपुन त्यांचा खेळ बघत नाहीत. ते कश्याला आपला बगतील . धन्यवाद.. 🙏🙏
अरे चाट्या तिकड गर्दी आपल्या पेक्षा 5 पटिन गर्दी असते 😂
Loby t gelta bakasur tu kay sangto
@@mithunfadtare2199 मानस मारायचा खेळ आहे तो जनरल शर्यत अणि बैलाच हाल वेगळंच किती अपघात काय शिस्त नाही यांचा खेळाचा लाख पटीने आपलं all फेमस सातारी शर्यतच भारी
ह्याला खरी शर्यत म्हणतात... काय रेकॉर्ड ब्रेक गर्दी , महाराष्ट्रात एक नंबर मैदान झालं ... ❤ उत्तम भाऊ वाटेगावकर.. यांचा मोठा लक्ष्या , बैलगाडी क्षेत्रातील देव ... कट्टर प्रेमी महाराष्ट्र राज्य ❤
बैजा आणि बुलेट ल हार्दिक शुभेच्छा आणि बीड मदि बकासुर आणि घोटच्य सर्जा ल हार्दिक शुभेच्छा 💐
मुलाखत थार विजेत्यांची आणि
कमेंट्स
ट्रॅक्टर विजेता बकासुरच्या 😊
थार आणि ट्रॅक्टर आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉
किंग बकासुर❤❤❤, प्रेम बगा मुलखत हारण्या ची नी msg bakasur चे जय maharashtra
बक्या डॉन आणि सर्जा ❤ एक नंबरचा मानकरी
मुलाखत बैज्याची आणि कमेंटवर चर्चा बकासुर ची..... यातच बकासुरची लोकप्रियता दिसून येते.
चंद्रहार पाटीलांच्या रुस्त ए हिंद पहिल्या पर्वाचा माणकरी किंग बकासुर आज मराठवाडा हिंदकेसरी बीडं मध्ये झाला, आणि इकडे हेलीकॅपटर बैज्या आणि बुलेट छब्या मुख्यमंत्री हिंदकेसरी एक नंबर झाला. हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Dusare maidan pukarle hote kay zhale kay mahit
लय सांगायच नाही फक्त 17 लाखाला हारण्या येक झाला तवा तुम्ही 2 झाला होता आत्ता तुम्ही 1 झाला आणि आम्ही 2 झालो खोळांबा हुन # हारण्या प्रेमी 💥💯
हिंदकेसरी गाडीवान बंडाभाऊ खिल्लारे👑😘 ✌ आरत परत शर्यत क्षेत्रातील किंगमेकर🔥✌
व्हिडिओ थारची...चर्चा मात्र ट्रॅक्टरची
ती पण कुणाच्या बकासुरच्या
कशी हवा बकासुरची ❤
कोल्हापूर चा किंग हरण्याच
मुलाखत आरात परत ची..पण आख्या कॉमेंट बॉक्स मध्ये ओन्ली बकासुर..काय क्रेज आहे अखंड महाराष्ट्रात..❤❤❤ बकासुर ❤❤❤ घोटचा सर्जा
जाणून हरण्याचा खोळंबा केला असं होता कामा नये
तुम्ही बघायला होता का बैज्या पण काय कमी नाही पण हारण्या तर किंग आहे
सँडी भाऊ भारी वाटलं की तुम्ही या मैदानासाठी आलात❤🙏
हिंदकेसरी हरण्या कट्टर समर्थक 👑❤️
खुप छान मुलाखत घेतली, छान विडिओ बनवता फँन आहे मी तुमचा, विकास नाळे you tube channel 🙏
Harnya❤
Helicopter very nice running
फिक्सिंग मैदान
मुलाखत आरत परत मैदान बैल जोडीची???? पण बघणारे कॉमेंट करणारे बकासुर फॅन....चर्चे है हमारे बक्या डॉन.....🎉🎉🎉🎉🎉🎉
किंग बकासुर ट्रॅक्टरचा मानकरी❤
Aar chidkya loby tach ghetlay lagla sagay
@@NikhilIvare Lavdya mazya kade sutti cha vidio ahe 720 full clear deu ka Tula 😂😂😂
@@Yedjhavapana shemnya kdu zavnya di ki
@@NikhilIvare no send kar wp la deto Tula 🤣
@@NikhilIvarelobby touch nikal hota bhava niyam vachat jaa
आपल काळीज बकासुर सर आणि सर्जा .....मराठवाडा केसरी झाले की......
बॅटरी बद्दल याना विचारायला लागलाय बॅटरी किंग आहे बंडा खिलारी सगळ्या जास्त बॅटरी लावणारा जॅकी आहे
😂
Only helicopter bhijya❤
सँडी दा तुम्ही होतासा की मैदान ला मग तुम्हाला कलालच असेल. हरण्या ची क्रेज ❤
हिंद केसरी हरण्याचं वाघ एकच आहे ❤️❤️
Harnyaa❤❤❤
बंडा भाऊ आपल्या peksha कर्नाटक लई नियम कडक ठेवतो
बकासूर❤❤❤❤🎉🎉🎉
सगळ राजकारण mhity आम्हाला
Koni राहील आहे का बकासुर च्या लीस्ट मदे गावठी बकासुर आणी घो. सर्जा नाद nahi
Bhau cha comments madhe bakasur chi hawa😂😂😂
Bakasur la ekda ghun ya hekda kaltay 😂😂dum lagto 8 km palila
@@ShekharPatil-r8x कशाला तुमच्या बैलांच्या पोटावर पाय 🤣🤣🤣
Bakasur 👑❤❤❤❤❤
Sandy sangli la ala 1 no ❤
बक्षीस दिलेल नाही सॅडी भाऊ 1 आणि 2 गाडी फोल आहे त्यामुळे दिल्यानंतर बातमी लावा
Only 👑 हारण्या ❤❤❤
Only harnya❤
लोकांना माहिती आहे या शर्यतीचा खरा मानकरी कोण आहे
हिंदकेसरी हरण्या❤❤🎉🎉
पैसा साठी नाव करणारा गाडी वान
सँडी भाई एक नंबर मुलाखत
हरण्याचा खोळंबा झाला
Bakya don❤❤❤❤❤
हरण्याचा खुळंबा केला आहे झाला नाही
हे खर आहे भाऊ 💯
Motorcycle aadav takali...starring la
एक् आणि दोन् नंबर परत् एकदा रेस लावून बघा मग नंबर काडा. जानून बुझुन हरवले आहे कोल्हापूर च्या वाघाला.... ❤ Hind Kesari hernia
अरे राजकारन करायच होत तर हरण्या वर अन्याय कशाला करायच
मागच्या वर्षी पण असच करून ट्रॅक्टर नेला 😂😂😂
Bakya bhai❤❤
ज्या बैलानं तुमच नाव केलं त्या बैलाला विसरलासा तुम्ही बंडा भाऊ
दादा मी पण एक कट्टर हरन्या आणि कट्टर बंडा भाऊ समर्थक आहे बंडा भाऊ हरण्या ल विसरला नाही आहे उलट संदीप दादा पाटील यांनी सोडले बंडा भाऊ ला😢🙏
आणि एक सांगतो बंडा भाऊ लवकर च दिसतील हरण्या ची गाडी मारताना😊
दादा तुम्ही ईकडे आलात ह्याबद्दल खूप धन्यवाद
🚁 डंबल रुस्तमे ए है हिंदी केसरी हेलिकॉप्टर बैज्या वेगाचा शेवट आहे 🔝 मुलाखत घ्या दादा यांचा इतिहास लई मोठा आहे गोट्यावर जाऊन दंहशत किंग चिमण्या पण आहे बंदित कांळ गाजवला आहे वाघांन आणि अजून पण गाजवतोय ❤😊
2025 la Examba maidan 22 lakh coming. Soon🎉🥳
Bakya ❤
धन्यवाद दादा ❤
मैदान रास्त झाले नाही एक व दोन नंबरच्या गाड्या बाद झाल्या होत्या त्यामुळे गरीब बैल मालकावर आन्याय झाला
दादा बरोबर बोलासा ❤❤❤
अभिनंदन ❤
बकासुर आणि सर्जा बबलू चाच्या❤🎉
Congratulations bullet baijya🎉🎉❤❤❤😊😊😊
Banda cha experience khup bhari ahe...
Gadi kashi sutti karayachi ... Banda cha naad nahi karayacha... Congratulations 🎉🎉❤
Ani ek ugavata tara - *बुलेट छबया* ❤❤❤❤❤❤❤❤❤
हरण्या च वाघ आहे...
Only bakasur lovers ❤❤❤ king 👑👑 of Maharashtra
बरोबर बोला बंडा... कुठल्या बैलाला नाव ठेवून चालत नाही
2025 la Examba maidan coming soon 🎉🥳
Helicopter baijya 🚁❤
Holicaptar Baija And Bullet Chaya King today ❤❤❤❤ full speed hota gadila….
खोळंबा झाला नसता तर निकाल वेगळा असता...
Fising Keli nahitr Yana durla pn bgayala milala nsta harnyacha
Bhava hach khara battery king ahe😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Right 👍👍 पण् काय करणार कोण बोलणार मोठी माणसं ्््््््
Congoangratulation ❤
बकासुर t 20 चा राजा आहे पण हेलिकॉप्टर , हरण्या ऑल सेरीजचा राजे आहेत
मुद्दाम हारण्या ची गाडी अडवली
बुलढाणा एक्स्प्रेस बब्या डॉन❤
Bakay don 🎉🎉🎉🎉
हरण्याला हरवले 😢
फायनल पट्टा.. बकासुर ❤
भाऊ मस्त 🎉
King Bakasur ❤❤
only harnya king❤❤❤
पैलवान चंद्रहार पाटील दादा स्वताहून सांगितले होते कि पहिलं दोन गाड्या फॉल आहेत मग कस नंबर दिला पयत एकदा गरिबांच्या बैलावर अन्याय झाला आहे
कसं मित्रांनो मी सुध्दा बकासुरचा फॅन आहे, पण ज्या त्या मैदानाचा जो तो वस्ताद असतो, त्यामुळे विषय आणि परस्थिती बगून कमेंट करावं. बकासुर पट्टा पद्धतीचा डॉन आहे, आणि हरण्या, बैज्या ही अरत परत मैदानाचे दोन आहेत हा विषय समजावा
अगदी बरोबर
प्रत्येक आवड वेगळी आहे
बिंजोड म्हणजे 20-20
तीन फेरे म्हणजे one day
अरत परत म्हणजे कसोटी ❤
Bakya don🎉
बडा भाव
❤ बकासुर ❤
बंडा भाऊ खिल्लारे दादा साधा माणुस गाडीत बसलकी मग डेंजंर माणुस चांगल सांगितल दादांनी बैलांना नाव ठेऊ नका