अतुल बेनकेंना आदिवासींची किती मतं मिळणार. कसा सुरूय बेनकेंचा प्रचार.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 97

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 3 часа назад +17

    लाज वाटली का आदिवासी मतांवर कोणी आमदार होवू शकत नाही..मग कशाला आदिवासी लोकांची मत मागता..जे तोंडत येईल ते बरळु नका...

  • @yuvrajkokane165
    @yuvrajkokane165 3 часа назад +11

    माझ पाकिट हरवला आहे काळुदादा तुम्हाला जर सापडला असेल तर आणुन दया प्लीज

  • @sagarmali4383
    @sagarmali4383 3 часа назад +14

    आज कोपरे गावा मध्ये यांच्या सभेला गावची 20 मानस सुधा नव्हती

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 2 часа назад +4

    पत्रकार साहेब धन्यवाद खूपच छान मुलाखत घेतली धन्यवाद जय आदिवासी ,वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @yogeshsangade9953
    @yogeshsangade9953 2 часа назад +6

    तुमच्यासारख्या लोकांमुळे आदिवासी समाज मागे आहे

  • @ashwinisabale5664
    @ashwinisabale5664 2 часа назад +10

    देवराम शेठ लांडे साहेब यांचा विजय असो

  • @bharatghode5548
    @bharatghode5548 2 часа назад +6

    वन्ली गॅस सिलेंडर आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब

  • @TulshiramGhode-j7n
    @TulshiramGhode-j7n 2 часа назад +7

    23 पासून तुम्ही जनतेचे नेते नसणार हे मात्र नक्की 😂😂😂

  • @yuvrajkokane165
    @yuvrajkokane165 3 часа назад +17

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काळुदादा शेळकंदे उपमुख्यमंत्री मारुती वायळ

  • @RajendraBhalchim-ik8tx
    @RajendraBhalchim-ik8tx 3 часа назад +7

    आपण देवराम लांडे साहेब बदल बोलु नये नायतर समाज तुमची जागा तुमचा दाखवल

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    बाबा 65 गावावर आमदार होणार तुझा अभ्यास कमी आहे 50000 मत घेईल तो आमदार होणार जुन्नर मधे

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 2 часа назад +5

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री काळू

  • @manoharsingade9772
    @manoharsingade9772 3 часа назад +6

    आपलाच माणूस आपल्या माघे ओढतो हे कळतंय यांचा बोलावरुन

  • @BALUKARBHAL
    @BALUKARBHAL 3 часа назад +5

    फक्त रिक्षा ❤

  • @murlidharsable3327
    @murlidharsable3327 2 часа назад +3

    बाप एकेकडे पोऱ्याएकीकडे बायको दुसरीकडे आईच्या घरात त्याचा तळमेळ नाही

  • @जयश्रीराम-ब7ष
    @जयश्रीराम-ब7ष 2 часа назад +4

    आतुल बेनके 5 वर्ष का नाही करू शकला नाही तुम्ही बोलता ते लोकांना येडे नका समजू तुम्ही लोकांच्या मनातून उतरले

  • @sharvanumbare7862
    @sharvanumbare7862 Час назад +1

    आपण किती सतरंज्या उचलाय पाहिजे हे विचार करा

  • @GaneshChimate-l1h
    @GaneshChimate-l1h 3 часа назад +6

    फिक्स आमदार आमचे आदिवासी वादळ

  • @sharvanumbare7862
    @sharvanumbare7862 Час назад +1

    दादा हे बरोबर नाही आपण आदिवासी आहेत हे विसरून चालणार नाही मग हेबसुण बोलुन चालणार नाही

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 2 часа назад +3

    देवराम लांडे साहेब ❤

  • @v.b2775
    @v.b2775 2 часа назад +2

    जुन्नर तालुक्याच्या हक्काचं पाणी टिकवायचं असेल तर अतुलदादाच पाहीजे ⏰✌🏻

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 2 часа назад +3

    5लाख भेटले काळू दादा ला ते नाय बोलत हे पैसे बोलतात

  • @akshaybhoir5656
    @akshaybhoir5656 2 часа назад +3

    लाज वाटली का मग तुम्हाला तिकडे जायला मत मागायला आणि म्हणता आदिवासींच्या मतावर आमदार होऊ शकत नाही

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 2 часа назад +1

    पत्रकार साहेब खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आभार

  • @Tusharmande-x6w
    @Tusharmande-x6w 2 часа назад +2

    राम कृष्ण हरी 👑👑 अतुल बेनके येत नाही निवडून लिहून घ्या,😂

  • @RajubhauKarbhal
    @RajubhauKarbhal 3 часа назад +6

    🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @Ganeshbhise-r2r
    @Ganeshbhise-r2r 2 часа назад +2

    जय हो अतुल शेठ बेनके पुन्हा आमदार होणार ❤❤❤

  • @yogeshsangade9953
    @yogeshsangade9953 2 часа назад +3

    तुम्ही चुकून आदिवासी समाजामध्ये जन्माला आहे आहेत

  • @ramadasdamse
    @ramadasdamse 2 часа назад +2

    आदिवासींच्या कडे कशाला जाता रे मत मागाय ला

  • @ArunkumarDewade
    @ArunkumarDewade 3 часа назад +4

    तुम्ही कय केल समाज्यासाटी सांगा

  • @Kingaditya-x4v
    @Kingaditya-x4v 45 минут назад

    पत्रकार दादा एक नंबर मुलाखत घेतलीस तू खूप खूप धन्यवाद

  • @tknews3141
    @tknews3141 3 часа назад +3

    काळू दादा आत्ता पर्यंत झोपले होते का तुमचे नेते सत्तेत होते ना

  • @ramchandrakokane2226
    @ramchandrakokane2226 2 часа назад +2

    तुम्ही काय केलं मग समाज्या साठी ते तर सांग. समजा विरोधी माणूस कधीच वर येत नाही.

  • @vikasbhoir6142
    @vikasbhoir6142 3 часа назад +2

    Ek no पत्रकार संदीप भाऊ

  • @dagadusupe6783
    @dagadusupe6783 3 часа назад +3

    फक्त देवराम साहेब लांडे

  • @sagardukare8151
    @sagardukare8151 2 часа назад +1

    शरद पवार साहेब

  • @sharvanumbare7862
    @sharvanumbare7862 Час назад

    आहो साहेब आजीत दादा बापाचा नाही झाला तर आदिवासी माणसाचे काय होणार

  • @ashishkumbare
    @ashishkumbare 7 минут назад

    Fix Aamdaar Atul dada 🕰️🕰️🕰️

  • @Manisha-mu2iq
    @Manisha-mu2iq 3 часа назад +2

    मलिदा गँग

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 2 часа назад +1

    याचा फोन नंबर आहे का कुणा कडे

  • @amitbarve9538
    @amitbarve9538 3 часа назад +2

    2223

  • @DattatrayMarade
    @DattatrayMarade 30 минут назад

    अहो पत्रकार साहेब या काळू दादा ला आणि मारुतीलाआदिवासी वादळ देवराम दादा पुढे गेलेला पाहवत नाही हीच मोठी खंत आहे बाकी काही नाही ,यांची पोटदुखी बाकी काही नाही .

  • @yashwantbande1096
    @yashwantbande1096 Час назад

    हे सर्व पुढारी एकाच माळेचे मणी आदिवासी समाजाची पार वाट लावली

  • @MH-SUNIL-GAMING
    @MH-SUNIL-GAMING Час назад

    पत्र कार साहेब तुम्ही पार प्रश्न विच्यारुन गार केल हो धन्यवाद 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KhanduMarade
    @KhanduMarade 3 часа назад +2

    वादळ फिक्सिंग

  • @DattatrayMarade
    @DattatrayMarade 25 минут назад

    त्यांनाच माहीत नाही जय हो ला किती मिळतील ते लांडे साहेब 40000 तर पार करतील यात शंका नाही ❤

  • @tusharwaje3872
    @tusharwaje3872 2 часа назад +1

    Ha labad ahe

  • @ArunkumarDewade
    @ArunkumarDewade 3 часа назад +1

    एकदम एक नंबर मुलाखत घेतली राव

  • @dipakshelkande4079
    @dipakshelkande4079 Час назад

    किती दिवस दुसऱ्यांची हजी हजी करणार

  • @Kingaditya-x4v
    @Kingaditya-x4v 46 минут назад

    अरे तू अतुल बेनके कडून पैसे घेतले आणि तुझ्या पोरांनी सत्यशिल दादा शेरकर कडून घेतले वापस पाकीट वाला आहे तर पोरगा पण तसाच निघणार ना

  • @sushilabule3598
    @sushilabule3598 Час назад

    Ya lokanmule amcha adivasi samaj mage ahe

  • @SachinDake2124
    @SachinDake2124 2 часа назад

    जय हो

  • @manojlande6451
    @manojlande6451 3 часа назад +1

    Tula koni okakat nahi

  • @vishalchaudhari3795
    @vishalchaudhari3795 2 часа назад

    ❤जय हो

  • @vishalchaudhari3795
    @vishalchaudhari3795 2 часа назад

    Jy ho

  • @Kingaditya-x4v
    @Kingaditya-x4v 51 минуту назад

    तू काय केलं ते सांग

  • @manojlande6451
    @manojlande6451 3 часа назад +1

    Tu adhivasi virodat bolto

  • @sagardukare8151
    @sagardukare8151 2 часа назад

    अमच्या गावात कोणीच काम केले नाय

  • @dipakshelkande4079
    @dipakshelkande4079 Час назад

    तुम्ही आधी घर सांभाळा

  • @omkardhage6117
    @omkardhage6117 3 часа назад +1

    Tutari

  • @raviadhari3826
    @raviadhari3826 3 часа назад +1

    Kalu jra kmi ghere

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade 36 минут назад

      हे साहेब जर पेले तर चालता येत नाही आणि म्हणे जय हो ला vote करा अरे वा!

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 3 часа назад

    gava gavat 🛺

  • @PravinMundhe-y2c
    @PravinMundhe-y2c 3 часа назад +1

    00000

  • @shivajishinde1157
    @shivajishinde1157 3 часа назад

    Lachar kalu

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 3 часа назад

    😂😂😂😂

  • @Vneharkar-o8u
    @Vneharkar-o8u 3 часа назад +1

    ⏰⏰⏰⏰

  • @RajubhauKarbhal
    @RajubhauKarbhal 3 часа назад +4

    🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @siddharthkhole4679
    @siddharthkhole4679 3 часа назад +1

    ⏰⏰

  • @AshokGaykawad-b2v
    @AshokGaykawad-b2v 3 часа назад +1

    ⏰⏰⏰

  • @jitendrapunde9775
    @jitendrapunde9775 3 часа назад +3

    🛺🛺🛺🛺🛺🛺🛺