SCTवैदिक ऊस गावात 1 नंबर💪20 गुंठ्यात 50 टन😳 खर्च कमी करून उत्पादन वाढवणार एकमेव तंत्रज्ञान‼️
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
वसंत पाटील यांनी कमी खर्चात हा ऊस पिकवला आहे ही वस्तुस्थिती खरी आहे कारण मी स्वतः हा प्लॉट बघितला आहे.
Sct वैदिकचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त उत्पादन मिळत आहे ‼️
SCT वैदिक तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत व कमी खर्चामध्ये जबरदस्त उत्पादन मिळऊन देण्याची हमी 💪
ऊस पिकासाठी देखील शेतकऱ्यांनी पाणी नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. उसासाठी महिन्यातून फक्त एक पाणी देत आहे.
9 महिन्यांमध्ये 14 कांड्यावरती ऊस हे फक्त SCT वैदिक तंत्रज्ञानामध्ये शक्य आहे ‼️
sct वैदिक वापरले तर उत्पादन तर
वाढतेच मातीची हेल्थ सुद्धा सुधारते😊
100% वैदिक वर खर्च केला तर उत्पन्न देखील 100% च मिळते
परंतु शेतकरी कमी खर्च करून जास्त उत्पन्नाची अपेक्षा ठेवतात
जेवढे पोषण देऊ तेवढे उत्पन्न आपल्याला मिळत असते
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
शेतकऱ्याचे मातीला SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून सुपीक व सशक्त केले व त्याचे अनुभव हे ऊस पिकामध्ये घेतले, ऊस पिकामध्ये अव्हरेज मधे उत्पादन घेणार असा विश्वास निर्माण झाला.
शेतकरी मित्रांना खर्च नेमका कुठे करायचा हे सध्या समजत नाही😢 आपण खर्च माती वरती केला पाहिजे की पिकावर ती हे ज्याला कळालं त्याची शेती सक्सेस होते🎉 राम सर नेहमी सांगतात माती वरती काम करा🎉 एसटी वैदिक चा खर्च केमिकल एवढा झाला किंवा किंबहुना थोडाफार त्याच्यापेक्षा जास्तही झाला तरीसुद्धा तो आपल्यासाठी योग्यच आहे कारण त्यामुळे आपली माती सुपीक होणार आहे व उत्पादन वाढणार आहे❤
sct vedik best ahe .pan RNPH la jast karh hoto.kirshi amrut mapat ahe
ऊसाचं शेड्युल द्या क्रुषी अम्रूत अधिक वैदिक एकरी खर्च किती येईल कळवा
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
मातीत ताकत असेल तर पिकात ताकत येईल व शेतकरी धनवान होईल.
Jai SCT vedic ❤❤
❤
Jai sct vedic...
3/475 महिन्याच्या ऊसाला फक्त soil charger सोडलं तर रिझल्ट मिळेल का
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
Very nice plot