वहिनीच्या आईंनी किती छान पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी दाखवली आज ....👍👍आज दोन्ही आजी दिसल्या व्हिडिओ मधे.....आजीचे नातवंडा वरचे प्रेम, माया याला काही तोडच नाही ....खूप मस्त व्हिडिओ होता👍👍👌👌👌
खूप छान व्हिडीओ दोघी ही आज्या खूप छान आहेत.. क्षितिज चा खूप लाड करतात... खूप छान आजीच्या हाताची चव वेगळीच असते...हा व्हिडीओ बघून मला पण आठवण आली...आजीची आईची
विडीओ फार छान झाला क्षितीज खुप छान बोलतो पन दादा खर सांगू का तुम्ही मित्रांना घेऊन फिरायला जाता ना त्याऐवजी वहिनीना घेऊन कधीतरी जा ना त्यापन खुप खुष होतील ना
आई चा प्रवास सुखाने zala, बरे watale 😊आई bhgyawana अाहे. Tumchi दोन्ही मुळे sarvarthane bagyashali आहेत tyanchya दोन्ही great 👏आजी आजोबा मुळे 🤗🥰भारी👌👌 😋😋मुटके आई👍. Vedeio👌
संदीप.....तुमचा मुलाचे दातां वर डाग आहेत ना तुम्ही आयुर्वेदिक औषधे तयार करून दिली तर त्याची डाग कमी होतील।तो खूप चांगला मुलगा आहे।आणि सुचिता चे डोळे मल्ल खूप आवडतात।ती शांत मुलगी आहे।मी तुमचा व्हिडियो रोज भागते।
दादा शॉर्ट फिल्म बनवा की, खूप आवढेल लोकांना
दोन्हीं आईंंचे वयकतिमतव आणि बोलणें खूपच छान.आपली माणसे आपली भाषा फार फार छान.
आईने खूप छान मुटके बनवले 👌👌👍
खूप छान व्हिडिओ आहे. कधी तरी फॅमिली बरोबर बाहेर जान बर आहे.... तेवढच वेगळं वाटत.😊😊
आई माऊंट अबू वरून आले प्रवास सुखाचा झालं फारच छान ओम् शांती,
वहिनीच्या आईंनी किती छान पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी दाखवली आज ....👍👍आज दोन्ही आजी दिसल्या व्हिडिओ मधे.....आजीचे नातवंडा वरचे प्रेम, माया याला काही तोडच नाही ....खूप मस्त व्हिडिओ होता👍👍👌👌👌
क्षितिज छान बोलतोय विडीव छान कढतोय आजीचा लाडका आजीनी मुटके छान बनवले
क्षितिज खुपच छान व्हिडिओ बनवतो राम राम भाऊ धन्यवाद गावाकडची वाट या चैनल वरील सर्वांचे अभिनंदन सर्वांना शुभ सकाळ👌🏻👍🏻🙏🏼🤝🏻🍓🌶🌽🍑🍎🏠🏡🏞
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. आई,तनुजा वहिनी,दादा,आबा सुचेता नमस्कार.
वहिनी बाई आज बाहेर जेवायला गेलेली पाहून खूप आनंद झाला . कधीतरी त्यांना स्वयंपाकातून सुट्टी मिळाली ....
क्षितिज च्या दोन्ही आज्जी खुप प्रेमळ आहेत
माउंट अबू प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आई भेट देऊन आल्या.. खूप नशीबवान आहात...
छान मस्त मुटके झालेत क्षितिज मस्त आजीने बनवलेत. आम्ही pan येतो क्षितिज खायला
हॅलो वैद्यराज.
सुप्रभात...
आपण सर्व कष्टाळू आहात.
छान वाटलं आजीनी केलेली चिधलाची मुटकुळी छान झाली होती.
खूप छान व्हिडिओ क्षितिज 😘.... दोन्ही आजी खूप छान 🙏🏼🙏🏼
Aaj outing zale. Chhan aahe 🏨hotel. Happy family👪.Both 👵grandma's r good loving❤️ caring😊😇. God bless you all. Good night🌃💤
खुप छान व्हिडिओ नेहमी प्रमाणे. क्षितिज, आजीने खुप छान मुटके बनवले.
खूप छान व्हिडीओ दोघी ही आज्या खूप छान आहेत.. क्षितिज चा खूप लाड करतात... खूप छान आजीच्या हाताची चव वेगळीच असते...हा व्हिडीओ बघून मला पण आठवण आली...आजीची आईची
Yes! Finally Dada took his family out . Soo good to see all of you relaxed, happy and enjoying.
We got to see something new in rhe video. 😀
राम राम दादा वहिनी खूप छान मुटके बनवले आहे 👍
संध्याकाळी व्हिडिओ टाकत जा..सकाळी प्रत्येकजण आपल्या कामासाठी बिझी असतो..जसे की मी जॉब करतो मला सकाळी आवरायचं अस्त
ठीक आहे मग संध्याकाळी पाहत जा
Skhitij kiti chan bolatos. Vdo chan zala ahe.👍👌😍😍🤗
Kshitij ekadam best!! Aaji nchi recipe Khup Chan!! kitty surekh ani khandani disatat Aaji!!
दोन्ही आजी खुप खुप खुप खुप खुप खुप प्रेमळ आहेत
Love you दोन्ही आजी ❤️❤️
विडीओ फार छान झाला क्षितीज खुप छान बोलतो पन दादा खर सांगू का तुम्ही मित्रांना घेऊन फिरायला जाता ना त्याऐवजी वहिनीना घेऊन कधीतरी जा ना त्यापन खुप खुष होतील ना
खूप छान बनवलं...
एकदम भारी, कधी तरी कुटुंबासोबत एन्जॉय केली बरं वाटलं 🙏
Aaei cup mast 🫔🍽 cup cup dhanyavaad 🌷🌷🌷🌷aaei sathi like
Aaj Dada ni aaram kela pn kshitij ne khup bhari mjeshir vloging keli 👌👌👌👌Mast👍👌👌👌❤
राम राम दादा 🙏जय श्री गुरु देव दत्त 🙏
Khup chaan video dada bapu Suchita chya doni aaji khup premal aahet dada mast baher jaun jevaan zala kadhitari change hava
So nice recipe aaji
Mutke mast zale nice video dada 👌👌👌👌👍
Chan video. Aaine kelele mutke mast. Tumhi family sobat baher jevayla gelat as kaditari bar vattay tevadah Vahini aram👌👍
Donhi aai khup premal aahet, video khup chan vatala.
🙏🏻 जय श्री गुरु देव दत्त 🙏🏻
Dada khapli gahu kuthe milel
राम राम भाऊ आणि ताई, जय गुरुदेव दत्त जय श्रीराम 👍🙏🏼👌💐🌹
आई माउंट आबू ला गेल्या होत्या फारच छान नशीबवान आहेत ओम शांती
चिंगळी चे मुटके तर फारच छान झाले आहेत बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटले
दादा खूप छान
दादा वहिनी शुभ सकाळ क्षितिज आजी ना
मुडकुले छान बनवली
आई ओम शांती शिव बाबाची भक्त आहेका परम पिता परमात्मा यगेल्या पंधरा सोळा वर्षांच्या मागे माझी आई वडिल मी ओम् शांतीला जायचो
Aaji akdam best. Kharach premal family vahinichya maherchi.
Bhaji kashyachi takli
Very nice video Dada vaini. Happy to see that you have taken your family out.
चिघळ भाजी आवडते.आजीला ह हाँटेलमध्ये नेले नाही?
काका क्षितिज च्या दाताला क्लिप बसून घ्या
दादा संध्याकाळी व्हिडिओ टाकला म्हणजे बघा येतात दिवसा शेतीची कामे असल्यामुळे बघून होत नाही ना
Khup chan 👌👌👌sarvach lay bhari🥰
Video khupch Sundar
आपलं गाव कोणते आहे, भाषा खूप छान आहे🙏
राम राम दादा आणि वहिनी!!
नमस्कार दादा
Dada Chan ekadam. Sagalya family la ghevun aalat. Vahini na rest milali.
Mast 👍👍👌
गुड मॉर्निंग🌹🌹🙏🙏🙏
Tyanchya datala clip basawa. lahanpani ch clip lavavi
कधी पाहिजे बाहेर पण जेवण छान संदीप जी
पांढरीशुभ्र जनावरं (गायी व सोम्या) पाहून डोळे तृप्त होतात. सहकुटुंब बाहेर जेवायला गेलात हे बघुन अतिशय आनंद झाला. 👌👌👌
👌👌
Babu masssst 👍👍👍👍😘 Anchoring
Sandip bhau sasubai sobat bolat nahit ka
Good morning, Dada 👌🌹💐
आजी हात चे खुप छान होते भाजी कोणतीही होती बाकी सर्व चांगलं आहे
Computer Cha vapa r kartey का नाही .काय झाकुंनच ठेवलंय.
Aaji kothye gelya?
छान व्हिडिओ
Suchita ani shitij khup lucky aahet tyana evdhe prem karnare Aaji ajoba aahet
Video sandhyakali taka nivant pahta yete
Ram Ram bhavu
राम राम संदीप भाऊ
मस्त 👌👌
त्यामुळे त्याच्या दाताला व्यवस्थित शेप येईल क्षितिज खूप हुशार आहे
👌👌👌👌👌
मुटक्यात भाजी कोणती टाकली
चिघळेची भाजी
शुभ सकाळ दादा - वहिनी 💐
आईला पण हॉटेल मध्ये नेलं असतं तर बरं झालं असतं
दादा मला तुमच्या कडे यायच आहे .
Dada morning time no video,
Evening at 8 pm time fixed your video , urgently Kara.
🙏🏻
म्हैस काई केली
Bhari jhalay😀mast kel ajjine mutke
आई चा प्रवास सुखाने zala, बरे watale 😊आई bhgyawana अाहे. Tumchi दोन्ही मुळे sarvarthane bagyashali आहेत tyanchya दोन्ही great 👏आजी आजोबा मुळे 🤗🥰भारी👌👌 😋😋मुटके आई👍. Vedeio👌
Kshitij beta aj tar khup chan bollas, chan jamaila laglei Tula hi bolaila, Tujhi hi aaji pan khup chan ahey
भैया प्लिज नंबर द्या
संदीप.....तुमचा मुलाचे दातां वर डाग आहेत ना तुम्ही आयुर्वेदिक औषधे तयार करून दिली तर त्याची डाग कमी होतील।तो खूप चांगला मुलगा आहे।आणि सुचिता चे डोळे मल्ल खूप आवडतात।ती शांत मुलगी आहे।मी तुमचा व्हिडियो रोज भागते।
😁😁😎😎😎😎
Aaj video chan hota pan madhe madhe quality navti
👍👍👍👌👌👌👌🤗🤗🤗
खाल्या शिवाय आमाला कस कळनार
👍👍
आमचं आडनाव मुटके आहे 😀😋
👍👍👌
आजच्या विडियो ची मज्जाच वेगळी आम्हाला पन बालपन आठवल आमची आज्जी अशीच काळजी घ्यायची आता नाही ती 🙏🏻👍🏻
Good morning
Ram ram
Ram Ram Dada Vahini
Vahinila firayala baher gavi gheun ja zara refreshment
Very nice. 👍👍
Was mast sakal ani aji natchi bhet👌
राम राम