सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत दिवाळी साजरी करणार नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत दिवाळी साजरी करणार नाही
    अनेक दशकापासून सुरू असलेला सीमा लढा वेगवेगळ्या पद्धतीने सीमाभागातील लोकांकडून लढला जातोय. न्यायालयीन प्रक्रिया, सीमा मेळावा, रस्त्यावरची आंदोलने, निवडणुकांमध्ये बहुमत सिद्ध करणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात पण जळगा येथील नागरिक दिवाळीच्या आरतीला फाटा देऊन एका वेगळ्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. हा सगळा खटाटोप फक्त आपली मायबोली जी भाषा आहे त्या राज्यात आम्हाला विलीन करा म्हणजे महाराष्ट्रामध्ये विलीन करा याच्यासाठी केला जात आहे. ही एकच इच्छा उराशी बाळगून आजही सीमाभागातील मराठी माणूस जगतो आहे.
    #Bolraja
    #महेशकदम
    #दिवाळीची आरती
    #सीमाप्रश्न म ए समिती
    #सीमाभाग
    #सीमातपस्वी निर्धार
    #सीमाभाग परिवर्तन
    # / vinayak.kumbhar.39108
    #ruclips.net/user/ch...
    #simabhag
    #simabhagatil arati
    #सीमाभागातील दिवाळी आरती
    #सीमाभात आरती न करणे
    #आरती ओवाळणी का करत नाहीत
    #सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत दिवाळी साजरी करणार नाही
    / ameysanvi3011

Комментарии •