Navri Milena Navryala : शेतकरी नवरा का नको गं बाई? नवरी मिळेना नवऱ्याला, थेट Shirol- Kolhapur मधून

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #farmers #MarathiNews #abpmajha #Navri #Kolhapur #Shirol
    Navri Milena Navryala : शेतकरी नवरा का नको गं बाई? नवरी मिळेना नवऱ्याला, थेट Shirol- Kolhapur मधून
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    -------------------------------------------------------
    शिंदे गटाचे आमदार आयोध्या दौऱ्यावर | Shinde Group MLA Ayodhya Visit Live Updates

Комментарии • 4,1 тыс.

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 Год назад +985

    "सध्या लग्न म्हणजे संस्कार राहिला नसून व्यवहार बनत चालला आहे "🙏

  • @hanumanhiramanbhoi5308
    @hanumanhiramanbhoi5308 Год назад +395

    आम्ही आदिवासी खुप चांगले आहोत आमच्याकडे शेती आसो कींवा नसो तरी पण दुसर्‍याच्या शेतात काम करू पोट भरतो पण आम्ही वेळेवर लग्न करून निसर्गा च्या सान्निध्यात राहून निसर्गा चा आंनद लुटतो यांच्यासारख्या आपेक्षा नसतात जय महाराष्ट्र जय आदिवासी

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 Год назад +35

    धन्य आहे ती मुलगी स्वतः Dr असुन शेतकरी मुलाशी लग्न करण्याची तयारी. धन्य ते माता पिता

    • @kuldeepsankpal6443
      @kuldeepsankpal6443 7 месяцев назад +5

      Kharokhar alyavr karnar nahi 😅

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq 5 месяцев назад

      ​@@kuldeepsankpal6443tila saport krt asl tr krl na ti jr teacher asl kiva police asl tr tila job sathi saport kel tr krnar ki

  • @User_9063
    @User_9063 Год назад +13

    किती शेतकरी असे आहेत जे आपली मुलगी शेतकऱ्याला देतात... सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी

  • @sanjayshinde6037
    @sanjayshinde6037 Год назад +1026

    मुली पळून गेल्या तर चालते... पण शेतकरी नको... हसायस्पद 😍😍🥰🥰🥰

    • @pallavigokhale5536
      @pallavigokhale5536 Год назад +51

      काय बोलताय तुम्ही? किती जुने विचार आहेत?
      मुलींना पळून का जावं लागलं असेल, त्यावर तिची बाजू काय होती यावरून ठरतं तिचं घरातून निघून जाणं योग्य का नाही ते.
      मुलींना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे जसा तो मुलांना असतो.

    • @roshanhajare3428
      @roshanhajare3428 Год назад +25

      Tech aahe aaj kal sarvann gov. Job pahije asto aani muli yekhdya bhikarya brobr pn palun jatat

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Год назад +59

      @@pallavigokhale5536 madam jara palun gelelya mulincha analysis kara Samjel konasobat palun jatat te😂

    • @dnyaneshwarshirsath6846
      @dnyaneshwarshirsath6846 Год назад +31

      शेतकरी शिवाय पर्याय नाही कधी कोरोना येऊ शकतो नोकरी वाला नवरा पाहिजे म्हणानारे लक्षात ठेवा

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 Год назад +18

      ​@@dnyaneshwarshirsath6846 कोरोणा असला काय नि नसला काय शेतकऱ्याचे मरन आहेच. दररोजच शेतकरी चिंतेत आहे.

  • @saurabhbhosale1657
    @saurabhbhosale1657 Год назад +146

    नोकरी हे जास्त दिवस चालणार नाही.
    👑शेतकरी राजा होता आणि राहणार आहे
    एक दिवस आमचा येणार आहे....
    💪👳 एक शेतकरी 👳💪

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 Год назад +11

      Ghanta as kadhich honar nahi

    • @prakashkawade7649
      @prakashkawade7649 2 месяца назад +1

      To.ek divs konta , संपूर्ण आयुष्य गेल्या नंतर

  • @sureshaswale1987
    @sureshaswale1987 Год назад +21

    जर अशा गोष्टीवर मुलाखत, चर्चा, कार्यक्रम घेतला पाहिजे उत्कृष्ट ❣️abp maza 🙌

  • @sudamtambe9471
    @sudamtambe9471 6 месяцев назад +8

    या मुद्द्यावर वारंवार चर्चा होणे आवश्यक. मुलाखत घेतली ... बदल नक्की घडतील... एबीपी आभार

  • @sureshgogaekar1502
    @sureshgogaekar1502 Год назад +683

    एवढ्या एपिसोड मध्ये एकाही मुलीने असं सांगितलं नाही की मला कसाही मुलगा चालेल पण तो पोटा पुरते कमावणारा,माझ्या व माझ्या परिवारावर प्रेम करणारा आणि मुख्यतः निर्व्यसनी असावा. हे विशेष...😔

    • @harshadt3171
      @harshadt3171 Год назад +39

      Paisa kayam jinkto... Bhalehi tyana divorce zala tari chalel... Paisewalach pahije

    • @ashokjagdhane6483
      @ashokjagdhane6483 Год назад +8

      Barobar dada

    • @santoshshinde8166
      @santoshshinde8166 Год назад +30

      मुलगा निर्व्यसनी व चांगला मनमिळावू प्रेमळ व पोटापुरता कमावणारा असावा हे मुद्दे कोणीही उपस्थित केलेले नाहीत

    • @santoshshinde8166
      @santoshshinde8166 Год назад +30

      वरील कार्यक्रम हा फक्त सफेद रेशन कार्ड वाल्यांसाठी ठेवण्यासाठी ठेवला आहे असे वाटते पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्ड साठी हा प्रोग्राम ठेवला नाही असं वाटतं

    • @avinashmandvekar9613
      @avinashmandvekar9613 Год назад +2

      Barobar aaha

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 Год назад +255

    ABP maza चे धन्यवाद. समाजातील मूळ मुद्द्याला हात घातल्या बद्दल 🙏 असेच जनतेच्या प्रश्नांना आपण हात घालावा ही नम्र विनंती 🙏

    • @ajayvighe.830
      @ajayvighe.830 Год назад +4

      शेतकरयांच्या मालाला योग्य बाजारपेठ न मिळणे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. दूधाला् योग्य भाव नाही. वार्षिक उत्पन्नाची गाॅरंटी नाही.त्या मुळे मुली शेतकरी मुलांबरोबर विवाह करण्यास धजावत नाही असे मला वाटते.

    • @dilipgote9906
      @dilipgote9906 Год назад +1

      ज्ञानदा आपण खुप चांगला,सुदंर व योग्य विषय हाताळला ,धन्यवाद🙏🙏 मला शेतकरी या विषयावर आपल्याशी व श्वेता शिंदे शी सविस्तर चर्चा करायची आहे.आपण वेळ दिलीतर

  • @ashapawar9466
    @ashapawar9466 Год назад +57

    शेतकरी मुलगा निरोगी असतो टाकतवार असतो प्रेमळ असतो समजून घेणारा असतो. शहरतील मुलासारखा फसवा नसतो आणी पळपुटे नसतात. 🙏🏻

    • @66688r
      @66688r Год назад

      Sharia gunner gavat hotat

    • @sidagondamali4599
      @sidagondamali4599 7 месяцев назад

      😊9😊88 oloo😊9
      Pp😅on o😊😊 22:14 ​@@66688r

    • @user-xx8xb9th7m
      @user-xx8xb9th7m 7 месяцев назад

      कोणतेही सरकार असो शेतीमालला योग्य भाव देत नाही.2024च्या निवडणूक मध्ये महाराष्ट्रआत शेतकऱ्यांना भाव देणारे सरकार येणार. मीडिया सुद्धा शेतकऱ्यां बद्दल बोलत नाही. सगळे हरामी.

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 5 месяцев назад +1

      Takadwar 😂

  • @ekanathathakare8334
    @ekanathathakare8334 Год назад +6

    मुलगा निर्व्यसनी व माझ्यावर प्रेम करणारा आणि माझ्या परिवाराला सांभाळणारा असा एकही मुलीने सांगितले नाही वारे पापा की परी उड गई भररर

    • @t33554
      @t33554 Год назад +1

      दादा मुलं पण मुली पाहताना त्या किती गुणी, चांगल्या आणि प्रेमळ आहे हे नाही पाहात, तुम्हीसुद्धा फक्त सुंदर गोरी शोधतात मग तीचं वागणं, गुण, लफडे काहीही असो कोणी विचारात नाही घेत, मग आमच्याकडून कशाला अपेक्षा करतात कि प्रेम करणारा शोधावा?

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 Год назад +29

    ज्ञानदा ताई तुम्ही अत्यंत गरजेचा विषय घेतल्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद जय जवान जय किसान🙏💐

  • @sunilambhore1459
    @sunilambhore1459 Год назад +536

    स्थळ पाया गेल्यानंतर मुलीचा बाप दहा रुपयाचा साखर आणायला पळतात चहासाठी आणि विचारतात नोकरी सरकारी आहे का😅 अशी परिस्थिती आहे

    • @dhananjaymadhukarraobhale4331
      @dhananjaymadhukarraobhale4331 Год назад +4

      😅

    • @ashishsubhedar9387
      @ashishsubhedar9387 Год назад +16

      भाऊ घरात खाणार रेशनच भात आणि गहू आणून आम्हाला विचारतात

    • @jaimaharashtra1268
      @jaimaharashtra1268 Год назад +12

      लाखो रूपयाचा उस कारखान्याला देवून दहा रूपयाची साखर आणणारा शेतकरी बापाची ती खरी परिस्थिती पाहत आहे भाई ...कसा शेतकरी नवरा निवडेल ती 🤔

    • @theunique6893
      @theunique6893 Год назад +1

      हो

    • @gajananrokade2689
      @gajananrokade2689 Год назад +4

      अगोदरच आणून ठेवलीये असते हो पण नोकरी वाल्याला शुगर असते 😀😀😀

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 11 месяцев назад +8

    मुलांना शेतीवर आधारित शिक्षण देणे काळाची गरज आहे, शेतीबद्दल मुलांच्या मनात आदर हवा आहे, शेतीला खऱ्या अर्थाने बाजारभाव मिळणे गरजेचे आहे, शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी हवी आहे.

  • @karishmamane5441
    @karishmamane5441 Год назад +18

    शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ❤❤ आणि शेतकरी मुलासोबत लग्न म्हणजे मी माझ भाग्य समजेल

    • @user-iw6ci8ll1s
      @user-iw6ci8ll1s 7 месяцев назад

      Ye bolne ki baat h bas

    • @ajitpatilsangavade2406
      @ajitpatilsangavade2406 2 месяца назад

      बोलणं सोपं आहे पण सत्यात उतरवण फार कठीण,
      फार कष्ट करावे लागते शेतकऱ्याला 😊😊

    • @ajitpatilsangavade2406
      @ajitpatilsangavade2406 2 месяца назад

      बोलणं सोपं आहे पण सत्यात उतरवणे फार कठीण आहे
      खूप कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला

  • @KD-em5ns
    @KD-em5ns Год назад +82

    धन्यवाद, तुम्हाला राजकारन्याच्या न्यूज मधून वेळ निघाला, आणि शेतकऱ्याचा मुलांची लग्ने होत नाही हा टॉपिक घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद....

  • @dhavalesanjay
    @dhavalesanjay Год назад +47

    ज्ञानदाजी खूप सुंदर विषय घेतला आहे तुम्ही , असाच एक कार्यक्रम आई वडिलांना सोडण्याच्या मुलींच्या अटी बद्दल घ्यावा

    • @sdhandare_78
      @sdhandare_78 Год назад +1

      हे बरोबर आहे

  • @HaridasBharpte
    @HaridasBharpte 7 месяцев назад +3

    तुम्हाला शेतकरी नवरात्र नको तर शेती कशाला हवी शेती कशाला हवी आहे ते सांगावं आणि शेतकरी नवरा का नको ते पण सांगावं शेतकऱ्याच्या भाषा तुम्ही जगता ते कशासाठी

  • @user-mw6je8ko8e
    @user-mw6je8ko8e Год назад +200

    😊 अजून दोन वर्षे थांबा शेतकरीच हा जगाचा राजा आहे

    • @prasadchavan2033
      @prasadchavan2033 Год назад +21

      असच म्हणून घर जळालंय

    • @User_9063
      @User_9063 Год назад +20

      भाऊ असं म्हणता म्हणता एक पिढी मातीत गेली

    • @user-mw6je8ko8e
      @user-mw6je8ko8e Год назад +6

      @@User_9063 फक्त शेतकरी असून प्रगतशील शेती करणं काळाची गरज आहे. नाहीतर सोसायट्या आणि बॅंकांची कर्ज भरण्यावारीच आपल्याला आत्महत्या कराव्या लागतील. लग्नतर लांबची गोष्ट

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Год назад +6

      आज काल मुली शेतात काम करत नही,,,, मुलं पण नही करत

    • @BHAVESH_BAGUL
      @BHAVESH_BAGUL Год назад

      💯

  • @digambarbhusare1129
    @digambarbhusare1129 Год назад +60

    बाकी काही यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत .शहरातील झगमगीत जीवनशैलीच जास्त आकर्षक होत आहे . नवरा मुलगा 12 तासाची shift करून मेला तरी चालेल . पण तो मुलीला सुखात , समाधानी ठेवला पाहिजे . पण त्या अगोदर मुलींनी समाधानाची एक निश्चित पातळी ठरवून घ्यावी .

    • @t33554
      @t33554 Год назад +1

      अपेक्षा मुलांची पण खूप आहेत. सर्वांना गोरी सुंदर हवी. मग बाकि तिचे सगळेच अवगुण दुर्लक्षित करतात.
      शिकताना लॉजमध्ये जाऊन १००० च्या अंगाखाली आलेल्या.
      नंतर फक्त गोरा रंग आणि सौंदर्याच्या जोरावर एका मोठ्या घराण्याची इज्जत बनतात किती हास्यास्पद आहे हे

    • @KaluramPasalkar
      @KaluramPasalkar 18 дней назад

      ​@@t335540 bu ft😊

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 Год назад +5

    नोकरी करत असलेल्या मुली हे नौकरीवालाच मुलगा शोधतात.... हे सत्य परिस्थिती आहे.... आणि नौकरी नसनाऱ्या मुलीना सुद्धा नौकरी वालाच मुलगा पाहिजे....

    • @t33554
      @t33554 Год назад +2

      भाऊ मग तसं तर काळ्या पोरांना पण गोरी बायको पाहिजे आणि गोर्या पोरांना पण गोरीच पाहिजे त्याचे काय???

  • @user-qz6oo6nv8u
    @user-qz6oo6nv8u Месяц назад +1

    शेतकरी मुलाला खूप काही अनुभव असतात.पुढच्या दृष्टीने विचार केला तर,तोच मुलगा आपल्या आई वडिलांची.सेवा करु शकतो.तो अनाथाश्रमात आईवडीलांना पाठवणार नाही हे मात्र नक्की आहे.असं माझं ठाम मत आहे ❤🎉

  • @dnyneshwarjadhao6845
    @dnyneshwarjadhao6845 Год назад +350

    तो व्यसनी असला तरी चालेल पण पण पैसा वाला असला पाहिजे 😂

    • @ravidhonde6638
      @ravidhonde6638 Год назад +7

      Ha yar kuni tyabaddal discussion kelach nhi😢

    • @bigb3267
      @bigb3267 Год назад +7

      पैसा नसला तरी चालेल पन शेतकरी मुलगा नको अशी मानसिकता झाली आहे।
      आनी मी ऐसे अनेक विवाह/लग्न पहिले आहेत रियल मध्ये

    • @dvj9008216067
      @dvj9008216067 Год назад

      गावाकडं पण सर्रास पोरं वसनी झालेत आता. भिकेचे डोहाळे.
      बाहेरनं आलेले भैय्ये मराठ्यांच्या पोरी करायला लागले गावातल्या आणि आपले हांडगे सतरंज्या उचलत बसलेत

    • @rj-aspirant3810
      @rj-aspirant3810 Год назад +10

      पैसा महत्वाचा,ठोके तर खुप मिळतात😅

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 Год назад +3

      हा महत्वाचा मुद्दा या चर्चासत्रामध्ये विसरला गेला आहे. हा मुद्दा मांडणे पण तितकेच महत्वाचे होते.🎉

  • @tusharkolhe7160
    @tusharkolhe7160 7 месяцев назад +2

    २०-25 वर्षात मुलीं चे बाप तरी सेटल होते का त्याना मुलगा सेटल पाहीजे ह्याना मुलाच शहरात घर पाहीजे त्यानच्या बापाला शहरात स्वतः च घर घ्यायला 60वर्ष लागतात आनि या मुलांन कडुन अपेक्षा ठेवतात आनि वरून अपेक्षा ठेवतात आम्हाला समजुन घेनारा पाहीजे पण तुम्ही मुलांना समजुन घेता का ? खर तर मुलींना नवरा नाही तर ATM पाहीजे .शेती पाहीजे पण शेतकरी नको . मग मुलाकड शेतीची अपेक्षा कशाला आणि शेती पाहीजे असल तर शेतीत काम करायचि तयारी आहे का मुलींची ?

    • @busylife4742
      @busylife4742 28 дней назад

      आणि ज्यांना मुलांकडे शेती हवी आहे त्यांच्या ही कडे शेती असलीच पाहीजे 😏

  • @user-du5ts1nd7m
    @user-du5ts1nd7m 7 месяцев назад +2

    राजू शेट्टी साहेब तुमची आभार
    मला आपल्या या विषयी भरपूर बोलायचे आहे
    तरी कृपया आपली परवानगी मिळावी.
    🙏

  • @dhanadaifetewale5555
    @dhanadaifetewale5555 Год назад +101

    जर गाय ,म्हैस, शेळी पालन व दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या शेतकरी मुलांची सर्व जिल्ह्यात मुलाखती घेतल्या व दररोज टिव्हीवर जर दाखविली तर नक्कीच मुलांच्या मेहनत व प्रगतीचा आलेख समाजाला माहिती होईल व हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही,

    • @akshaymadkar4663
      @akshaymadkar4663 Год назад +6

      Kstalu mule khup ahet tyanchi mulakhat ghya

    • @jivansuryawanshi6370
      @jivansuryawanshi6370 Год назад +1

      Right 👍

    • @udayjalimsar9829
      @udayjalimsar9829 Год назад +1

      👍

    • @dhanadaifetewale5555
      @dhanadaifetewale5555 Год назад +3

      मुलं खरोखरच कष्टाळू आहेत,पण त्यांच्या मेहनतीचे, प्रयत्नांचे गुणगान फक्त खाजगी युटुबर आपल्या युट्यूबवर दाखवतात टिव्हीवर यायला हवं, समाजाला माहिती कशी मिळेल

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 Год назад +2

      दुधापासून महिन्याला अडीच लाख कमावणारी मुलं पण आहेत. यांना महिन्याला 50 हजार पगार आहे. त्या पगारात भाड्याची खोली आणि विकतचे खाद्य पदार्थ यातच सर्व पैसे खर्च होतात.

  • @bhushandeshmukh6153
    @bhushandeshmukh6153 Год назад +18

    राहुल कुलकर्णी सरांनी रीपोर्ट घ्यायला पाहिजे होता या विषयावर.

  • @rushiupare5564
    @rushiupare5564 Год назад +4

    मुलींना शॉपिंग करायला पाहिजे मुलाची इन्कम भरपूर जेणेकरून दोघात प्रेम कमी असले तर काही बीगडत नाही

  • @Techaisp
    @Techaisp 5 месяцев назад +3

    शेती प्रोपटी म्हणून पाहिजे
    पण शेतकरी करणारा नको ❤

  • @vinodkhedekar3592
    @vinodkhedekar3592 Год назад +191

    काही वर्षा नंतर, सरकारी नोकऱ्या पण कमी होणार आहेत, टेकनलॉजी मुळे कमी होणार आहेत, शेती विकू नये, शेती शिवाय भविष्यात पर्याय नाही

    • @digvijaypavane7801
      @digvijaypavane7801 Год назад +5

      अगोदरच कमी झालेल्या आहेत सरकारी नोकऱ्या

    • @jamalshaikh1992
      @jamalshaikh1992 Год назад +6

      एकदम राईट,आगदी सत्य १००/टक्के बरोबर आहे।यापुढील काळ अस राहनार आहे की ज्याच्या जवळ ५ एकर जरी शेती असेल तो राजा समजा,आताच्या मार्केट भावनानुसार ५ एकर शेतीचे एक करोड रुपये होतात,गुट्यांवर विकु लागली आहे जमीन।म्हनुन शेतकरी बांधवाना कमी लेखू नका👍

    • @vsp5893
      @vsp5893 Год назад +4

      बरोबर आहे.. शेतीला चांगले दिवस येतील

    • @vinodzanjad678
      @vinodzanjad678 Год назад +2

      शेती नसल्यावर काय घंटा चांगले दिवस येणार.

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 Год назад

      @@vinodzanjad678 शेती नाही तर कष्टकर, शेती घे, घंटा काय म्हणतो . मजकरी सोड, नाहीतर घंटाच वाजत राहाशिल . नाही तर म्हण आहे .आमक्याच कुत्र, घरचे ना घाटचे , मग शेवटपर्यंत घंटास वाजत फिर . मग उचलली जिभ, लावली टाळ्याला. रिकाम ठेकडा . मग मार बोभा .

  • @NRR344
    @NRR344 Год назад +89

    मला हसू एका गोष्टी चे येते की आपण फक्त शिकलो बोध घायला विसरलो, ज्या दिवशी शेतकरी स्वतः पुरते पिकवेल त्या दिवशी जगाला यांची किंमत कळेल .मग खावा इंजेक्शन, लोखंड, भारी कपडे

    • @govindborule6331
      @govindborule6331 Год назад

      Good

    • @laxmankadam3812
      @laxmankadam3812 Год назад +2

      👌

    • @user-lo9dy7hr5v
      @user-lo9dy7hr5v Год назад

      खडी विटा सिमेंट वाळू

    • @ganeshjadhav-wl8mw
      @ganeshjadhav-wl8mw Год назад +2

      2bhk चाटत बसा म्हणावं

    • @NRR344
      @NRR344 Год назад +2

      ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच शेतकऱ्याची अवस्था ही खूपच काठीवरची कसरत झाली आहे त्यामुळे शेतकरी पण शेतकरी पोराला पोरगी देत नाही,हे खरे वास्तव आहे.परिस्थिती बदलली तरच हे चित्र बदलू शकते

  • @VishalYadav-fq6ck
    @VishalYadav-fq6ck 9 месяцев назад +7

    शेती जर प्लॅनिंग न केली तर सरकारी नोकरी वाल्यांना ऐकणार नाय. माझं वय 27आहे.2015पासून शेती करायला सूर्वात केली. तेव्हा पासून मी आले पिकाची शेती करतोय.12 एकर क्षेत्र आहे. ह्या 8 वर्षात शेती तून 2.70कोटीच उत्पन्न काढलंय. जे की पूर्ण सरकारी नोकर दाराची संपूर्ण सर्व्हिस मध्ये पण एवढा पगार मिळत नाही. शेती चया जीवावर मी 6 हजार sq feet चा बंगला बांधला आहे. आणि आता 46 lac ची fortuner book केली आहे. ❤ शेती सारखं business नाही भावांनो.

  • @tahirmirza37
    @tahirmirza37 8 месяцев назад +2

    100 कायम टिकून राहणार शेतकरी आहे शेतकरी राजा ❤❤❤❤❤

  • @pramodambure4610
    @pramodambure4610 Год назад +77

    शेती मालाला भाव नसल्याने व सतत हलाखी ची परस्थिती शेतकर्‍यांची असल्यामुळे मुलांची लग्न होणे कठीण झाले आहे 🙏

    • @sonucheke3313
      @sonucheke3313 Год назад +3

      योग्य उत्तर आहे

    • @user-fy7jr2ou7r
      @user-fy7jr2ou7r Год назад +4

      शेतकरी मुलांनी एक संघटना करू त्यामध्ये दोन वर्षे स्वतः पुरते अन्न पिकवा मग समजेल की शेतकरी मुलगा पाहिजे की नौकरी वाला

    • @prashantdome9069
      @prashantdome9069 Год назад

      शेतीला प्रत्येक पिकाला जर हमीभाव असला...आणि जनजागृती झाली पाहिजे...आणि जोडधंदा ला प्रोत्साहन दिले पाहिजे

  • @pravinrajput1857
    @pravinrajput1857 Год назад +64

    शेतकरी ची शोकांतिका मांडले बद्दल ए बी पी माझा चे अभिनंदन

  • @user-nr7gh4my7x
    @user-nr7gh4my7x 10 месяцев назад +3

    शेतकरी मुलांच काल्या माती शी नातं असत. त्यांना समजून घेण्याची वेळ आली आहे....❤

  • @sarojdeshmukh8112
    @sarojdeshmukh8112 Год назад +2

    अन्नदान करून पदरी पुण्य पाडणारे दाते दिलदार असतात .
    खूप दुवा घेतल्या चव्हाण बंधूनी .
    खूप छान .

  • @pratikgawande477
    @pratikgawande477 Год назад +110

    Salute आहे muslim बांधवांना कोणता पण धंदा असो लग्नं जमून जातेच 👏👏

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti Год назад +21

      मुस्लिम समाजात इतक्या अपेक्षा नसतात... 👍

    • @rajsolanki8459
      @rajsolanki8459 Год назад +8

      Culturach vegal ahe.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад +23

      भैय्या लोकामध्ये पण बघा. नवरा रद्दी गोळा करतो, भंगार गोळा करतो, कुठतरी चाने फुटाणे, भाजी, कांदा, बटाटा विकत असतो तरी पण लग्न होतात त्यांची.

    • @rj-aspirant3810
      @rj-aspirant3810 Год назад +13

      पीस पण भारी असतात ,

    • @pratikgawande477
      @pratikgawande477 Год назад +1

      @@rj-aspirant3810 😂😂😂

  • @user-td9dt8nq4e
    @user-td9dt8nq4e Год назад +129

    विषय गंभीर होता.....मात्र कोणत्याही मुलीला "होतकरू"नवरा नको होता...almost medical field च्या मुली असल्यामुळं एकांगी झाली चर्चा.

    • @ravidhonde6638
      @ravidhonde6638 Год назад +1

      Right bhava main situation tr bajulach rahili😢

    • @shubhamkarpate543
      @shubhamkarpate543 Год назад +1

      Right bhau

    • @tejasghorpade7916
      @tejasghorpade7916 Год назад +7

      सभेत जर मुली पुढे ,एका बाजूला मेडीकल मधील औषदे ठेवा आणि एका बाजूला शेती मध्ये पिकनारा माल ठेवा विचाऱा काय खानार

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti Год назад

      @@tejasghorpade7916
      😂😂😂

  • @sarveshnale4279
    @sarveshnale4279 29 дней назад

    आई वडील चा अपेक्षा वाढल्या असून मुली च काय शेतकरी आहे म्हणून आपण अन्न मिळते जय जवान जय किसान

  • @chhayasorate4616
    @chhayasorate4616 10 месяцев назад +3

    मँडम आमच्या गावात शेती नाही,फक्त पोटापूरते कमवतो मग तो बायकोला कपडे घेऊ शकत नाही, सुख,समाधान,सोनं कसे देणार आज काय काय काय मुलाची वय 42,36,34,35 वर्ष पूर्ण झाली आहेत

  • @sunilpatil1272
    @sunilpatil1272 Год назад +28

    एबीपी माझा.एक सामाजिक ज्वलंत समस्या लग्न व शेतकरी कार्यक्रम आयोजित केला.फार छान थोडक्यात माहिती, सर्व घटकांना एकत्र करून दाखविल्या बद्दल.एबीपी माझा चे आभार.धन्यवाद!

  • @RealPrimeVideos
    @RealPrimeVideos Год назад +43

    काय करतो हे महत्वाचं नाय, किती कमावतो हे महत्त्वाचं आहे
    बाकी सब मोह माया है😅

  • @yogitashirsath1474
    @yogitashirsath1474 2 месяца назад +1

    माझा विचार असा आहे की शेती करून प्रॉपर्टी घेऊ शकतो पन नोकरी करून शेती घेता येत नाही फक्त शेतीमालाचे भाऊ शेतकरी राजा ला त्याच्या मालाचा भाव त्याच्या मताने ठरविता आला पाहिजे सरकार नि शेतकऱ्याला सपोर्ट करायला हवा

  • @snpatil2974
    @snpatil2974 3 месяца назад +2

    मुलगा आणि मुलगी जन्मदर हा पण एक महत्त्वाचा आहे. 1000 मुले, 900 मुली , म्हणजे 100 मुलांनी कुठे मुलगी शोधावी. सामाजिक जागृती झाली पाहिजेत

  • @rushikeshpatilkawale8179
    @rushikeshpatilkawale8179 Год назад +214

    अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच्या मुलांची ही फार मोठी समस्या आहे.

    • @boyfromsambhajinagar
      @boyfromsambhajinagar Год назад +6

      मग अभ्यास करा आणि चांगला जॉब करा.50-60 महिना कमवा.

    • @shubhamjawalkar1998
      @shubhamjawalkar1998 Год назад +4

      @@boyfromsambhajinagar are bhava 50 60 hajar mahina mumbai pune sarkha city. Madhe kahi nahi hot tya madhe ani ajkal shetkari pan 4 5lakha cha pic kadato varshala 4 5 aikar sheti asnra shikun pan naukari nahi ahey compition khup ahe,

    • @suyashsberad
      @suyashsberad Год назад

      ​@Monkey D Luffy l de ,
      .😢

    • @ramdashinge
      @ramdashinge Год назад

      Dr

    • @parastatkare7075
      @parastatkare7075 Год назад +2

      Shetkari la sanga aapli mulgi shetkari la deyala,toch det nahi mulgi adhi

  • @balajigadve6550
    @balajigadve6550 Год назад +97

    15 एकर शेती आहे. एकुलता एक आहे. स्वतःचा चांगला बँकिंग bussines आहे. शिक्षण इंजिनर आहे. फक्त मी पुणे किंवा मुंबई मध्ये राहत नाही या करिता माझ लग्ना होत नाही.

    • @astraversefanclub4494
      @astraversefanclub4494 Год назад +5

      🤣🤣

    • @digvijaypavane7801
      @digvijaypavane7801 Год назад +8

      हो बरोबर आहे. आमच्या साईटला पण अशी उदाहरणे आहेत. खर तर मुलींची मानसिकता बदलायला हवी.

    • @balajigadve6550
      @balajigadve6550 Год назад +2

      @@dipalijadhav2922 brahmin

    • @msuradkar7411
      @msuradkar7411 Год назад +3

      माझं पण goverment jobs आहे पण हुंडा देऊ शकत नाहीं. mahnun लग्न होत नाही

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 Год назад +1

      @@msuradkar7411 gov job ani kon nagty hunda

  • @atuldeshmukh4106
    @atuldeshmukh4106 6 месяцев назад +1

    खुप छान चर्चा झाली . विषय clear झाला

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 Год назад +2

    आज जी परीस्थिती निर्माण झाली ह्याच मुख्य कारण म्हणजे भृण हत्या भृण हत्या जर झाल्या नसत्या तर ही परीस्थिती निर्माण झाली नसती.परीणाम मुलांची संख्या
    वाढली आणी मुलींची संख्या कमी झाली .त्याचे भोग भोगावेच लागतील..

  • @Samm196
    @Samm196 Год назад +70

    एखाद्या दिवशी एक वेळ उपाशी राहून जगता येतं खर नवरा समजुन घेणारा नसल्यावर पैसे कितीही कमवले तरी सुख भेटू शकत नाही... त्यामुळं पैसा आणि नोकरी बघण्यापेक्षा बाकीच्या सर्व गोष्टी पण बघा 😊

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 Год назад +3

      आगदी बरोबर

    • @pramodlakade8532
      @pramodlakade8532 Год назад +1

      अगदी छान

    • @pramodlakade8532
      @pramodlakade8532 Год назад +2

      असे बघनारे अगदीच‌ ४-५ मिळतील हजारात

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      बाकीच्या कोणत्या गोष्टी बघायचा. शेती नसेल, शिक्षण नसेल, नोकरी नसेल, दिसायला चांगला नसेल, घरदार नसेल तरी पण एखादा केवळ सद्गुणी मुलगा निवडायचा का आणि लग्न करायचे.

    • @Samm196
      @Samm196 Год назад +2

      @@narayanp4256 अस नाही दादा , अश्या काहीच न करणाऱ्या मुलांच्या विषयी बोलत च नाहीये आता आपण... इथे विषय कष्ट करून जगणाऱ्या शेतकरी पुत्रांचा आहे.. आणि जे काहीच काम करत नाहीत ते सद्गुणी असुन तरी काय उपयोग.. शेवटी नवरा स्वतःच तरी पोट भरत असलेला च असावा

  • @vishalkolte7628
    @vishalkolte7628 Год назад +12

    मी स्वतः डॉक्टर आहे माझा घरी शेती पण आहे
    माझा सरळ प्रश्न आहे मुलाचे लग्नाचे वय असते 25-30 त्यात तुम्हाला त्याचा पुणे मध्ये फ्लॅट (किंमत ४५ लाख) हवा, जॉब हवा, घरचे चांगले हवे ,शेती हवी 5 ऐकर येवढ्या अपेक्षा कसे पूर्ण कराव्या मुलाने येवढ्या कमी वयात अशक्य आहे.

    • @jonnysins8299
      @jonnysins8299 Год назад +1

      ​@@RahulPatil-vm8dl ithe job la payment 15000 te 20000 chya varti bhetat nahi aani yana Pune kinva Mumbai madhe lagech Ghar pahije

  • @christmas_eva123.
    @christmas_eva123. 6 месяцев назад +2

    शेतकरी आहे म्हणूनच आपण आहोत शैतकरीच नसतील तर भूके राहावे लागेल कारण शेतकरी अनाज काढतात मनून आपण घरात बसून आनंदात जेवण करतो . छान विषयावर चर्चा केली आहे.

  • @arvindsamrit8922
    @arvindsamrit8922 9 месяцев назад +2

    फक्त या जमान्यात सगळ्यात जास्त पैसा पाहिजे प्रेम कोणालाही नाही पैशाने सर्व काही विकत घेऊ शकते पण प्रेम नाही शेती वाल्यांच्या घरी प्रेम आहे नोकरी वाल्याच्या घरी प्रेम नाही आहे कारण मी पाहत आहे शेती वाल्याला कधी पण टाईम भेटते आणि नोकरीवाला कधी टाईम नाही सुख आणि प्रेम फक्त शेती वाल्या कडे आहे

  • @sandippatil3715
    @sandippatil3715 Год назад +164

    मुलीचा बाप आता पगार वाढीमुळे माजला आहे स्वतः लग्न केलं तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा होता सासऱ्यानी नोकरीला लावले किंवा पैसे भरले म्हणून अनेकांनी राणू मंडल सारख्या बायका केल्या आणि आता त्यांना सर्व गोष्टी पाहिजे .

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 Год назад +10

      कमेंट एकदम बरोबर आहे

    • @priyankaraut5373
      @priyankaraut5373 Год назад +11

      माझ् आस म्हांन आहे की ज्या मुलींना शेतकरी नवरा नाहि पाहिजे शेती कश्याला मागता. कश्याला आपेक्षा पाहिजे

    • @sandippatil3715
      @sandippatil3715 Год назад +5

      शेतकरी पिकवतो म्हणून अन्न नावाची गोष्ट मिळते नाही तर नोटा आणि डॉलर खाऊन पोट भरत नसतं त्यासाठी तिसरा एकच पर्याय आहे.....

    • @dilipyeshi2650
      @dilipyeshi2650 Год назад +2

      ​🎉

    • @sahebraojadhav3068
      @sahebraojadhav3068 Год назад +1

      खेड्यात येउनबघाज्ञानदाकदमखरीपरिस्तिकायइआहे

  • @shankarpansare7141
    @shankarpansare7141 Год назад +143

    आत्ताच तरुण पिढी ही शेती करायची कमी झाली आहे कारण शेतीला योग्य तो हमीभाव भेटत नाही

    • @itsmedreamer1114
      @itsmedreamer1114 Год назад +1

      It's point

    • @amolparihar3074
      @amolparihar3074 Год назад +2

      भेटेल अजून दहा वर्षे थांबा अर्धा एकर शेती असली तरी त्याला डिमांड असणार आहे

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 Год назад +2

      त्याला कारण आहे . आपण एकमेकांना मदत करत नाही . आपली शेतीमाल विकण्याची पद्धत चुकीची आहे .

    • @urmilakamble4299
      @urmilakamble4299 6 месяцев назад

      मुलींना शिक्क्षण दिल्याचे परिणाम !

  • @minalpatil2826
    @minalpatil2826 2 месяца назад +2

    मुलगा निर्व्यसनी व कष्टाळू असा

  • @sanjaykharche8561
    @sanjaykharche8561 Год назад +3

    हास्यास्पद तर्क वितर्क, कुठे ही प्रेम चा आविष्कार दि स त नाही. सर्व स्वार्थी हित दृष्टिकोण 🏵️

  • @mrgamers7927
    @mrgamers7927 8 месяцев назад +1

    आता चा परिवर्तन मधे फार महत्वाची बैठक छान❤

  • @welcomemychannel5488
    @welcomemychannel5488 Год назад +31

    मला तर शिकलेली मुलगी नसली तरी चालेल पण समजुन घेणारी आणि मान सन्मान वडीलधाऱ्या माणसांना देणारी,लाईफ पार्टनर असावी.

    • @aathavanichisathavan
      @aathavanichisathavan Год назад +10

      तसलं प्रोडक्ट बंद झालंय लै नादाला नका लागू...😂

    • @ganeshsomase1124
      @ganeshsomase1124 Год назад +1

      😂😂😂😂😂😂🎉

    • @allroundarfarmer
      @allroundarfarmer Год назад +1

      😂😂😂😂

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK Год назад +159

    Doctor मुलगा पाहिजे मग त्याला जमीन ५ एकर कशाला उपटायला पाहिजे 😂😂😂
    Rautachya भाषेत सांगायचं तर YZ आहेत ९९ टक्के पोरी 😂😂 ekta kapoor chya serial pahun yedya jhalet 😅

  • @virendravickyturkar8084
    @virendravickyturkar8084 Год назад +130

    🌾🌾शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आपल्याला कोरोना काळातून कळून आला 🌾🌾

    • @anilgangad
      @anilgangad 8 месяцев назад

      अगदी बरोबर

    • @vijay1444P
      @vijay1444P 6 месяцев назад

      सागल्या मुली एक सारख्या आहेत,

  • @chhayasorate4616
    @chhayasorate4616 10 месяцев назад +5

    मुलींनीचं सगळी अँडजेसम्नेट का करावी

  • @ShankarMakhare-im4qh
    @ShankarMakhare-im4qh Год назад +8

    निसर्गाने साथ दिली आणी उत्पादित शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला.
    तर शेतकरी राजाच आहे. जय किसान जय जवान.

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Год назад +63

    संगळयात महत्वाचे म्हणजे शेती हा व्यवसाय उत्तम आहे.मुठ सर पेरले तर पोते भरून मिळतंय,असे कोणत्याच व्यवसायात मिळत नाही.पण दुर्दैव असं आहे की त्या उत्पादीत मालाला कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी मुलांची आर्थिक परिस्थिती पार खालावलेली आहे.त्याच्या भौतिक गरजा पूर्ण होत नाही.आज काळ बदललाय आजच्या कोणत्याही मुली असो त्यांना ते हव असतं आणि नोकरी करणारा त्याला मिळणाऱ्या पगारात तो खाण्यासाठी १० टक्के सुध्दा खर्च होत नाही, राहिले ली ९० टक्के रक्कम तो भोतिक गरजावर खर्च करतो , पर्याय या ने १०० रू १० रू हे शेतकरयाकडे जातात . त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही,भयान वास्तव आहे.समाजातील उच्च घटकातील लोक आपल्या उत्पन्नातील शेतकऱ्यांकडून थेट येणाऱ्या खाद्य पदार्थ वर किती खर्च करतात हे त्यांनीं स्वताच्या मनालाच विचारले पाहिजे . शेतकऱ्याकडुन थेट खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू भाजीपाला आणि धान्य फळे तेही माफक दरात

    • @suresharkhade4418
      @suresharkhade4418 Год назад

      Ppppllplppppll ego😊😊😊

    • @baliramasabe9683
      @baliramasabe9683 Год назад +1

      आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.एके काळी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळत नसे ,परंतु सद्य स्थितीमध्ये ग्रामीण भागातील मुली सुशिक्षित आहेत. युवक आणि युवतींनी कृषी क्षेत्राबाबत अभ्यासातून वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणे काळची गरज आहे.कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यावर मार्ग निघायला हवा. कृषि क्षेत्रातून उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळेल,परिणामी देशाच्या विकासाला, अर्थव्यवस्थेला हातभार लागेल..🙏

    • @aartipatil5467
      @aartipatil5467 Год назад

      Right

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Год назад +66

    या कार्यक्रमाचं नियोजन करणार्या व सुत्रसंचलन करणार्या म्याडमचे आभार धन्यवाद

    • @poojakamble4511
      @poojakamble4511 Год назад

      ,好,ppppp3

    • @bharatdaware3752
      @bharatdaware3752 Год назад

      ​@@poojakamble4511 k j o j k kk k k😮😮😮😮😮 😮😮😮❤😮😮 k 😮😮 o 😮 k

  • @balajishivshette5805
    @balajishivshette5805 Год назад +1

    *शेतकऱ्याच्या मुलांनों आता सावध राहण्याची गरज आहे, शेतीसोबत डाइरेक्ट सेलिंग बिजनेसला महत्व दिले पाहिजे जे मुली आज नौकरी करणारी मुले पाहिजे म्हणून बोलत आहेत भविष्यात तेच मुली एक नेट्वर्किंग करणारा मुलगा पाहिजे म्हणतील आणि स्वतः पण एका चांगल्या कंपनी सोबत नेटवर्क मार्केटिंग करतील आणि हे अटल सत्य आहे*
    *2030 पर्यंत हे सिद्ध होईल*
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 6 месяцев назад +2

    मुलींनी शेतकरी नवरा केला तरी चालेल पण निर्व्यसनी कष्ट करणारा असावा

  • @rahulkarande8872
    @rahulkarande8872 Год назад +104

    शेतकरी नको म्हणता मग त्यांनी पिकवलेला मल खायला लाज वाटली पाहिजे

    • @machidrapawar1477
      @machidrapawar1477 Год назад +4

      Abp maza thanks. Maratha samaj jwalant prshna hati ghetala.khup aabhar. Mazya bhache companies che 100 ekar sheti asun. Tyche kade ghargadi kam kartat.mag te bhau kase Baheri kam kartil. Kahi diwsani ase zale ter konihi Tarun mule sheti karnar nahit.mag aapan Kay khanar shahratil lok.well educated asun tyna muli lagnashati bhetat nahi.durdaw .

    • @machidrapawar1477
      @machidrapawar1477 Год назад +4

      Farm house have pan farmer ka nako.

    • @kailasnijave-ej1ff
      @kailasnijave-ej1ff Год назад +1

      बरोबर भावा

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v Год назад +1

      सहमत भाऊ

    • @Globalmarathi55
      @Globalmarathi55 Год назад +2

      विकत घेऊन खातात, फुकट कोण देत का , मान्य आहे शेती तोट्यात आहे

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 Год назад +81

    तुम्ही फक्त डॉक्टर शिकणाऱ्या मुलींना बोलवल आहे. सरसकट मुलींना बोलवा.

    • @vijayghatage5365
      @vijayghatage5365 Год назад +3

      @Monkey D Luffy 😂😂😂

    • @shrikantlsawant619
      @shrikantlsawant619 Год назад +3

      बरोबर सांगितलं तुम्ही

    • @shrikantlsawant619
      @shrikantlsawant619 Год назад +3

      नोकरी चं महत्त्व कमी झालं तरच , शेतकरयांना महत्व येऊ शकतं

    • @NarayanHulsure
      @NarayanHulsure 3 месяца назад

      6​@@shrikantlsawant619

    • @MohanMore-xf6gu
      @MohanMore-xf6gu Месяц назад

      Ìììììììĵìĵĵĵĵĵĵĵĵìjìĵììììììììĵiììììĵķbñ😅hĥ ​@@vijayghatage5365u2Qòi
      Ò

  • @vamanshendye3460
    @vamanshendye3460 Год назад +2

    शेतकऱ्यांचे प्रश्न खूप आहेत. त्यासाठी मेडिया काही करत नाही. फक्त राजकीय फायद्याचे प्रसारण करतात.

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 Год назад +2

    १९७० पुर्वी नोकरी करणार्या मुलांचे लग्न होत नव्हते शेतकरी मुलाला प्राधान्य होतं हा सगळा अर्थचक्राचा परीणाम आहे धन्यवाद

  • @sandipdahagaokar6411
    @sandipdahagaokar6411 Год назад +6

    9/10वर्षांपूर्वी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो तिच्या वाणी आणि प्रस्तुतीमुळे तिच्याकडून मला थोडंफार शिकायला मिळालं तीच मुलगी या कार्यक्रमात anchoring करतेय.

  • @sagarahire5474
    @sagarahire5474 Год назад +99

    डॉक्टर मुलगीला डॉक्टर मुलगा पाहिजे कारण दोन्ही मिळून सिगारेट व दारू दोन्ही मिळून मारतील .. ही फक्त मेडिकलची गोष्ट .

  • @samadhanrshinde3308
    @samadhanrshinde3308 Год назад +2

    शेतकरी जेव्हा सेती मधून स्वतः पुरते उत्पादन घेईल .शेती उत्पादनाच्या किमती औद्योगिक वस्तूंच्या किमती प्रमाणे ठरतील .तेव्हा मात्र शेतकरी आणि शेतीची किंमत लोकांना कळेल.

  • @sanjaylondhe2601
    @sanjaylondhe2601 7 месяцев назад +2

    याचे मूळ शिक्षण व्यवस्थेत आहे.श्रमप्रतिष्ठा हे मूल्य चांगले रुजवायला आहे.लहानपणापासूनच कष्टाची सवय हवी.

  • @wairagadepravin1992
    @wairagadepravin1992 Год назад +20

    लफडे करताना बेरोजगार, लपूट पोरगा जमते आणि लग्न म्हणजे settal पोरगा pahije, he ठीक nahi

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 Год назад +52

    कोरोना काळात जगाचा पोशिंदा शेतकरीच ठरला हे विसरून चालणार नाही.

  • @pranavkadam7569
    @pranavkadam7569 Год назад +1

    मुलींनी शिक्षणाची जोड शेती ला देऊन पहा शेती सारखा उद्योग कोणताही नाही agriculture is a future 💯

  • @gajanankhade7130
    @gajanankhade7130 Год назад +3

    शेतीला पूरक जोडधंदा करून जर शेतीकडे उद्योग म्हणून शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असायला हवा आणि नव नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात यावा..... निश्चितच शेती उद्योगाला चांगले दिवस येतील आणि मुलागा व मुलीनं एकमेकाला, कुटुंबाला समजून साथ दिली , एकमेकांचा आदर केला तर आदर्श परिवार म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही...👋👋👋👋

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Год назад +19

    धन्यवाद ज्ञानदा ताई अतिशय जिवाळ्यांच बातमी केलात❤

  • @shivajipatil2583
    @shivajipatil2583 Год назад +64

    शेतकर्‍यांना कमी समजू नका कारण पिशवी तीन आणून खात नाही डायरेक्ट तट्याला हात घालतो. ❤❤❤ जय जवान जय किसान.

    • @yogeshprabhaker864
      @yogeshprabhaker864 Год назад +2

      ज्या.मुलीनां डॉ नवरा पाहिजे त्या मुलींना शेती मधेआंनपिकत ते खान बंध करा

    • @aartipatil5467
      @aartipatil5467 Год назад +2

      Nice

  • @indian62353
    @indian62353 Год назад +1

    4:29 👈खरं तर या सर्व मुली भावी "डॉक्टर" आहेत. त्यांनी शेतकरी मुलाबरोबर का लग्न करावे?
    त्या सुद्धा त्यांच्या एवढा शिकलेलाच नवरा बघणार ना!

  • @chhayasorate4616
    @chhayasorate4616 10 месяцев назад +4

    स्त्रीयांची किंमत समजूदे लोकांना

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Год назад +182

    ज्ञानदा कदम यांनी चागला विषय घेतला

  • @ChandrashekharPobatti
    @ChandrashekharPobatti 23 дня назад

    स्वतासाठी जगनारा शेतकरी जगासाठी जगनारा फक्त माझा शेतकरी राजा

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 месяца назад

    शेतकऱ्याची इच्छा पाहिजे सुधारण्याची कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे

  • @ajitaryaan1086
    @ajitaryaan1086 Год назад +20

    मुलींना फक्त शेअर मार्केट वाला मुलगा हवाय,

  • @adhikyadhav2196
    @adhikyadhav2196 3 месяца назад

    ABP majha चे आभार

  • @arunghadge8898
    @arunghadge8898 4 месяца назад

    abp माझाचे मन:पूर्वक आभार

  • @reelsstarviralm.r
    @reelsstarviralm.r Год назад +21

    शेती करायला खरा 💪💪 दम लागतो

  • @ramankhatale8285
    @ramankhatale8285 Год назад +6

    ABP च्या टीमला विनंती आहे की चर्चेला घेताना निदान समान कार्यक्षेत्रातील लोक बोलवायला पाहिजे होती. शेतकरी मुलांसाठी गावाकडच्या मुलींना बोलवायला पाहिजे होते...आणि BA, BCOM मुलींना बोलवायला पाहिजे होते. शेतकरी मुलं बोलवून दुसरीकडे डॉक्टर मुली त्यांच्या समोर बसवत आहात. या चर्चेतून काय साध्य होणार? उलट अशा आई वडिलांना बोलवायला पाहिजे होते जे स्वतः शेतकरी असून पण आपली मुलगी शेतकऱ्याला देत नाही. मग त्यांचं म्हणणं काय आहे ते कळाले असते.

  • @harigavit7136
    @harigavit7136 6 месяцев назад +1

    20-25 कारणे महत्वाची नाहीत सगळ्यात मोठा कारण अर्थ कारण आहे शेतकऱ्याला पैसे कमवायचि वेळ आली की सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेतो आणि ख़र्च सुद्धा भरून निघत नाही शेतकरी कसा मोठा होणार ? श्रीमंत शेतकऱ्यांना कुठे हे problem येते.

  • @archanaupadhye6083
    @archanaupadhye6083 Месяц назад

    महाराष्ट्राचा शेती पुढं आणायचं असेल तर मुलींना बीएससी एग्रीकल्चर करा मुली मुलींचे लग्न होणार शेतकरी मुलगाच लग्न होणार

  • @marutijagdhane6804
    @marutijagdhane6804 Год назад +10

    माझ्या माहिती मध्ये मुले १० वी १२ वी झाली की आई वडिलांना मदत करतात त्यात शेती किंवा लघु व्यवसाय करतात तर मुलींना कामाची जबाबदारी नसल्याने त्यांचे पदवीधर शिक्षण होते जास्त शिक्षण झालेल्या मुली उच्चशिक्षित मुलगा पाहिजे शिवाय सध्या ब्यूटी पार्लरचे फॅड निघाले आहे .त्यामुळे त्यावर खर्च करणारा नवरा पाहिजे अशा आनेक अपेक्षा मुली व पालक करतात
    त्यामुळे आनेक मुले फारकत झालेली मुलगी बघतात.

  • @rameshchougule1051
    @rameshchougule1051 Год назад +12

    सध्या तरी इतर क्षेत्राच्या मानाने शेतीत पैसा कमी आहे, पण सुख समाधान भरपूर आहे, इतर क्षेत्राच्या मानाने. मुलींच्या सुख समाधानाबाबतच्या कल्पना ह्या अज्ञानीपणाच्या आहेत, मुलींनी वास्तव समजून निर्णय घ्यावा, भपक्याला भुलून आयुष्याचं वाटोळ करू नका.

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 Год назад +1

      अगदी सत्य बरोबर १०० % खरे आहे .

  • @bomkarj
    @bomkarj Месяц назад

    शेतकऱ्यांच्या मुलांनी BSc agri , Biotechnology, Microbiology, Biochemistry , Horticulture, cell culture इ..करावे..सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांना हे शिक्षण मोफत व सक्तीचे करावे..

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. 8 месяцев назад

    ज्ञानाला ज्ञानाला कदम तुम्हारी माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या लेकराला कोणती मुलगी बहीण डॉक्टर आहे मुलगी मान्य आहे हे आम्हाला सगळ्यांनी मान्य आहे डॉक्टर मुलीला सुद्धा शेतकरी नवरा राहावा लागतो आम्ही पीक केलं तर तो खात्यात नाहीतर कुठला कलर आहे तो

  • @jyotinikam1684
    @jyotinikam1684 Год назад +60

    प्रचंड कष्ट मेहनत सहनशीलता हे आताच्या पिढीच्या मुली अजिबात करणार नाहीत तर शेतकरी नवरा फार लांबचा विचार 😢

    • @rahulgawai9341
      @rahulgawai9341 Год назад

      हो कष्ट भरपूर माझा प्रायव्हेट जॉब होता आता शेती करतो

    • @rozink934
      @rozink934 Год назад

      Seti karan sop nave I'm formar

  • @vinodpachore
    @vinodpachore Год назад +51

    मी तर माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की कोणत्याच मुलाने लग्न करू नाही असा जियार काढा म्हणजे बघू या मुली कोणासोबत लग्न करतात आणि यांचे आई बाप पण कोणाला पोरगी देतात. मुलींना काम काय असत हो ना घरची जबाबदारी नाही ना कसल काही घेण देण पण फक्त शिकायचं पण मुलांचं तस नाहिये हो पोरगा वयात आला की त्याला घरची जबाबदारी अंगावर येती मग तो मुलगा शिक्षण अर्ध्यावर सोडून घरची जबाबदारी स्वीकारून कुठ तरी काम धंदा करून आपल्या परिवाराचा उदार निर्वाह करतो त्यात त्या बिचाऱ्या मुलाची काय चूक माझा हा प्रत्येक मुलीला आणि मुलीच्या बापाला प्रश्न आहे आणि शेतकरी हा राजा आहे आणि तो राजाचं राहणार

    • @radhikapatil4719
      @radhikapatil4719 Год назад +1

      बरोबर आहे

    • @atulwagh1901
      @atulwagh1901 Год назад +1

      अगदी बरोबर आहे भाऊ तुझं,

    • @vinodpachore
      @vinodpachore Год назад

      @@radhikapatil4719 💯

    • @dilipsuryawanshi606
      @dilipsuryawanshi606 Год назад +1

      Correct

    • @shubhamjawalkar1998
      @shubhamjawalkar1998 Год назад +1

      @@MonkeyDLuffy-pc9fk Are bhava sarvachi paristi sarkhi nasate, parstitimudhe kam bhagun lavkar paise kamvave lagata prteyek vyakti lakho rupay education var khrcha karu shkat nahi, aplya deshat shikshnacha bajar zala ahe saddbhya, shikun naukarya nahit, kahi nahi tya pune mumbai madhe pan 30 35hajar pagar asnryacha swatcha flat hot nahi 15 20 varsha mahagai, ghar bhade tevadhe paise aplya home town madhe kamvale tar balnce rahtat pan aplya maharshta madhe lokanche vichar mansikta, naukari chi ahe, mag 25 30 naukari asali tari chalel ya dusryachi gulam giri karnyapekshya swatcha vaysay swatchi sheti karane yogya naukari karavi cha tar pagar pan tasa hava,