खुपच छान लग्न मंगलाष्टक आणि लग्न गीत आता तसे गायक आवाज वाद्य वाजंत्री पहीले खेडे गावातील हेच गीत लाऊडस्पीकर वर लावायचे आता सगळ बदल झाला आणि आमचा पण काळ गेला मी आता 70 वर्ष आहेत अभिनंदन साहेब खुप छान अभिनंदन साहेब 🌹🙏🌹👌👌
मनाला तजेला नवसंजीवनी देणारा आवाज, प्रल्हाद दादांचा आवाज कानावर पडला की जुन्या दिवसांची आठवण होवुन लग्नाच्या दिवसांत आठवणीत गढुन जाते. तो तजेला तो आवाज कर्ण पटलावर मधुर सुरांच्या गुंजारव मध्ये मनमोहीत करतो
प्रल्हाद शिंदें पुन्हा असा आवाज महाराष्ट्रात होणे नाही
खुपच छान लग्न मंगलाष्टक आणि लग्न गीत आता तसे गायक आवाज वाद्य वाजंत्री पहीले खेडे गावातील हेच गीत लाऊडस्पीकर वर लावायचे आता सगळ बदल झाला आणि आमचा पण काळ गेला मी आता 70 वर्ष आहेत अभिनंदन साहेब खुप छान अभिनंदन साहेब 🌹🙏🌹👌👌
बरोबर साहेब.... गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
स्वरसम्राट आवाजाचा बादशहा प्रल्हाद दादा
तुम्हाला महाराष्ट्राची माती कधीच विसरणार नाही
हे गीत खूप दिवसाने शोधात होतो
Tnx अपलोड केल्याबद्दल
प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजा ला तोड नाही,,,
गावाकडे मस्त सध्यांकाळ च्या लग्नात गेलोय असच वाटल थोडा वेळ खुप सुंदर
K nnnnnnnnnnk nnk knokkknk nnnn0k k k nnnnnnnnnk k k nnnnnnok. Ok. Kkk kkknkkkkkkml PLL oollo
K nnnnnnnnnnk nnk knokkknk nnnn0k k k nnnnnnnnnk k k nnnnnnok. Ok. Kkk kkknkkkkkkml PLL oollo
किती लयबद्ध आवाज, किती मस्त सुर, किती तो आवाजातील गोडवा... स्तुती करायला शब्द अपुरे पडतात 👌👌👌
Khup mast 👌👌👌 mazya lagnat tr sagle marathi ch geet asnar 😍😍 ek number aahet aapli lagngeete❤😍
👍
हे गीते कधीपन ऐका...... डोळ्यात पानी आल्याशिवाय राहणार नाही....... प्रल्हाद शिंदे सरांचा आवाज़ 1 च नं 🙏🙏🙏
By
@@shraddharaut3468 to
शाहीर विठ्ठल उमप
अगदी बरोबर
जुन्या शतकातले,मनाला शांती देणारे आवाज आणि संगित 👌🙏
👌👌आवाज
खुप दिवसांची आठवण झाली गाणी आयकुन खरच आभारी आहे तुमचा
अतिसुंदर काळजातलं गीत❤❤❤❤❤
लय भारी लग्नाला गेल्यासारखं वाटते. खूप खूप छान
पूर्ण पूर्ण लग्न गीते सगळे आवडतात❤❤❤❤❤❤
Nice.....outstanding voice pralhad shinde,vishal umap,Krishna shinde,shrikant narayan....& kamlesh jadhav also.....
77
शिंदेशाहीला मानाचा मुजरा 👍👍👌👌
डंगंगं
लय भारी होत ते दिवस.राहिल्या फक्त आठवणी. आक्का गाव जागून रात्रभर वेशी पासून मांडवा पर्यंत रंग बिरंगी पताका लावायचा.
गान ऐकून मन अगदी प्रसन्न झालं 👍 वमन गहिवरुन आले ❤
खूप छान गाणं मन प्रसन करणार गाणं खूप ग्रेट प्रहलाद दादा शिंदे
मनाला तजेला नवसंजीवनी देणारा आवाज, प्रल्हाद दादांचा आवाज कानावर पडला की जुन्या दिवसांची आठवण होवुन लग्नाच्या दिवसांत आठवणीत गढुन जाते. तो तजेला तो आवाज कर्ण पटलावर मधुर सुरांच्या गुंजारव मध्ये मनमोहीत करतो
Old is gold!
Salute to the singers and
Music director.
Konkan ....kharach gavchi aathvan zhali...khup he divas miss kartoy...ashi gani lagli ki wataycha ki kuthetari gavi lagna aahe
अतिशय सुंदर लग्नाला गेलो आहोत असं वाटतं मला आठवन झाली त्या दिवसाची
खुप छान
nice
Arun mohite
खुप खुप छान....
nitin kolap
nice
हीच मंगलाष्टका योग्य आहे, हीच म्हनाली पाहिजे!
अशा प्रकारे महाराष्ट्रची संस्कृती जपनारे मराठी लोकगिते आम्हांला खुप आवडतात आजून काढा धन्यवाद.
मंगलाष्टके अप्रतिम फारच सुंदर आवाज प्रल्दाद जी शिंदे जी खूप छान♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Lay bhar प्रल्ल्हाद दादा
खुपच छान गीत आहे आवाज अप्रतिम दादा
Every time it makes nastolgic... खुप छान
हे छापील स्वरात असेल तर फार छान झाले असते.पाठान्तर करायला सोपे झाले असते.बाकी आवाज तुमचा खूप छान
दोन दिवसात माझं लग्न आहे डोळे खुप भरून येतात ही गाणी ऐकून ... रडू आवरत नाही 🥺
2:10 आणि मग हळूच
@@POPATRASAL-zh3ng😂😂 mag kay haluch😅
xx
@@POPATRASAL-zh3ng😊000😊
खुप छान आहे आवाज
लय चांगले मंगलाष्टक यात्रा ऐकून मन बसला
शिंदेशाहीला मानाचा मुजरा......🙏🙏
Agdi mast pralhad Dada
जुन्या काळात घेऊन जाते पण गाण्याच्या शब्द आजच्या काळातील आहेत.
Nice song dada mi Solapur cha ahe o 🙏🙏🙏🙏
खुपच छान मनाला मोहुन टाकणारा आवाज
अतिशय सुंदर😍💓
खूप छान❤❤❤
Ase barech singar ahet pralad shide Ani Sudhir phadke ❤❤
लई भारी
खूपच छान 👌👌👌
घरचा च लग्न सोहळा वाटला
मंगलाष्टके आवाज खणखणीत
🙏🙏❤🌹
Oh
खुप सुंदर आवाज आहे भाऊ
खरच खूप गोड आवाज आहे मन भरून येते 😢
ही गाणी ऐका व दिवसभर मन
आनंददीतठ ठेवा
I love this singer😘😘
अशा प्रकारचे गीत आपल्या महाराष्ट्रची संस्कृर्ती दर्शवतात पण आजकाल हि संस्कृती लोप पावत चालली आहे
ते म्हणतात ना अज्ञानातच माणसाचं खरं सुख असत
Sanjiv Chavan dada nice quality Goob song
jatvarli gaani
🙏
Yes
T
Khup kahi bolnyasarkha aahe ..ashi gani lagli ki junya athvani yetat aani apla gav athvta kharach hi gani ajramar rahot
Lay bhari
Khup khup chan songs 👌
Wow, very excellent voice 👌👌👌👌
खूप छान अस गाणं ऐकून लग्नाला मंडपात आहोत असं वाटत आहे!
खुप सुंदर आवाज आहे दादा चे
Man mugdh hote dada. Apan maharashtra chi shan ahat
very nice
असं वाटतं य पुन्हा आयकत राहावे
Ase divas punha punha yavet hi bappa charni prarthana
Khup Chan ❣️
Thank
Nice vice dil chhu gaya bhau
Super NO 1
हे गीत मी माझ्या बालपणी आईकले आहे. कल्वाटणी,कोल्हटनी असा आहे.माझे बालपण जागृत केले.ती पिपाणी ती कोलातीन नाचायची.जून ते ते सोन.
Mood fresh hota he aikleyvar
.khup cghan
9:00 👈❤❤❤❤❤
Awesome
👌👌👌
❤❤❤
Far sunder😊
🙏🙏👍🙏
chaan
शब्द नाही काही बोलायला सर्वात उत्तम गाणी गायली आहेत
खूप छान गाणी गायली आहेत दादा
Very nice song
खूब छान!
अप्रतिम
Ekdam chan
अतिशय सुंदर
शिंदे शाही जयभीम जय हो मॅडम धन्यवाद
Wow Kay awaj ahe
Khup chan
Nice song
9767579757छान आहे
जयहहो
एक नबंर
❤❤ही जूने गाने जिव लावणारी मनाला धरुन ठेवणारी आहेत ❤❤
Nice songs pralad shide
Khup chan aavaj....
खूप छान आहे कविता
Mast aahe song
आजही लग्न सोहळयात मंगलाष्टके प्रल्हाद दादा यांच्या आवाजातील लयबद्धता ऐकायला मिळते . ही आंबेडकरी शिंदे शाही ची परंपरा कायम आहे
Nice👌
😢😢😢😢😢😢😢😢😢nise song
Nisr
अप्रतिम 🙏🙏🙏
Nice pic
Sumadhur lagnagit👌👌🙏🌹🙏
Khup chhan....
मंगलाष्ट्के खूप सुंदर आहे पीयूष कन्हेरकर घाटलाडकी
जुने ते शंभर नंबरी सोने
nice quality Goob song
Nice song
@@suryakantnachanekar440 thanks
Heart touching for father and daughter
ङङङ
लय भारी आवाज
Supar rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr
Pralhad sir great singer
❤️