साईबाबा आता तरी यांची उन्माद संपविण्याची कृपा करा. जी आमदारकी राधाकृष्ण विखेंना मिळाली किंवा मिळवली ती पण तुमच्या अवकृपेने जाऊ दे हीच आपल्या चरणी प्रार्थना!
शिर्डी साई संस्थान मोफत जेवण देत असेल. तर तुमचे काय जाते साहेब !तुम्ही तुमच्या जेवढ्या संस्था आहेत त्यामध्ये अगोदर हा उपक्रम राबवा. किती जणांना मदत केलेली आहे. हे सर्व जनतेस चांगलेच कळेल.
आलेले भाविक आपल्या आपल्या कर्तूवाची देणगी देवा चरणी दान करतात आता त्या देणगीतून शाळा दवाखाने चालुले जातील तर मग तुम्ही राजकारणी लोक मंदिरा समोर बसा तुमचे कारखाने दवाखाने भाविक लोक नित्य प्रेम भावनेने पैसे दान देऊन चालवतील
सुजय दादा प्राध्यापक भरती करताना तुम्ही जे पैसे घेता, इतर जे काही भ्रष्टाचार करता तो पैसा खर्च करा ना जनकल्याणासाठी, तुम्हाला ज्या काही जमिनी आहेत त्या विकून जो पैसा जमा होईल त्यातून जनकल्याणाची काम करा ना, तो पैसा तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या चैनीसाठी आणि तुमचे मुल विदेशात शिकवण्यासाठी ठेवला आहे का..
हा संजय शिरसाट हा महायुतीचा वकील का पत्र घेऊन रोज समोर मीडियासमोर येत आहे मला वाटतं की आपण संजय राऊत साहेबांची जागा घेऊ संजय राऊत साहेब हे महाराष्ट्राचे वाघ आहे तो ईडीपुढे व दिल्ली गुजरात वाल्यांपुढे संजय राऊत साहेब त्याच्यामुळे संजय शिरसाट हा वकील की पत्र घेऊन येणारा महायुतीचा एक एजंट असून तिने संजय राऊत साहेबांचे जागा व संजय राऊत साहेबांसारखं अशी त्यांची स्टाईल किंवा त्यांचे अनुकरण करू नये संजय राऊत साहेबा महाराष्ट्राचा वाघ आहे शंभर दिवस जेलमध्ये राहिला
देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची आमदारांची खासदारांची नगरसेवकांची मालमत्ता जर देशातील सर्वसामान्य जनतेला वाटली तर या देशात गरीब शिल्लक राहणार नाही देशाला आणि जनतेला भिकारी करण्याचे काम फक्त राजकीय नेत्यांनी केलेले आहे😊 स्वतः झाले मालामाल जनतेला केलं कंगाल.
मुलांना मोफत शिक्षण द्यायचे म्हणताय , तुम्ही कशाला, झक मारायला सरकार मधे पदावर बसले आहे का .. गरिबान बद्दल मनात एवढी दया आहे तर , सुरुवात तुमच्या पासूनच होऊन द्या , तुमच्या कॉलेज पासूनच मोफत शिक्षण देऊन द्या ..yekhandi संस्था पून्याचे काम करत असेल तर त्याला पैशात मोजणारे कोण आहात तुम्ही , ट्रस्ट चे मालक आहात का , साई बाबा च स्वतः गोर गरिबांना जेऊ घालत होते , जे आज ट्रस्ट करत आहे ..
कोणच फुकट जेवत नाही कारण प्रतेक जण काही तरी दान करत असते फुकट आमदार आणि खासदार सोडून कोणीच फुकट खात नाही
तुमच्या प्रवरा मेडिकल कॉलेज मध्ये किती मुलांना मोफत शिक्षण देता
शिर्डी हॉटेल मालकांनी किती खंडनी दिली
एकदम बरोबर
शिर्डीतील मोफत जेवण हे गोरगरिबांचा आधार आहे तेथील भोजनालय बंद करून काय तुम्हाला प्रायव्हेट हॉटेल चे रेट वाढवून लोकांची लूट करायची आहे का
साईबाबा आता तरी यांची उन्माद संपविण्याची कृपा करा. जी आमदारकी राधाकृष्ण विखेंना मिळाली किंवा मिळवली ती पण तुमच्या अवकृपेने जाऊ दे हीच आपल्या चरणी प्रार्थना!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ॐ साई
देणारा ईश्वर आहे... मग तुम्ही कोण... सांगणार.
मोफत प्रसाद हा साई भक्त दान धर्म करतात त्या मधून साई भक्तांना दिला जातो,भिकारी बोलून आपण साई भक्तांचा अपमान केला आहे
आता हे वेगवेगळे मुद्दे उकरून काढतील शेवटी पैसा जनतेचा आहे
सुपारी भेटलेली दिसतेय हॉटेल वाल्यांकडून
सत्तेवर रहायला भीक मागितली तर चालत काय 😂
मोफत जेवण हे संस्थान देत नाही तर अन्नदाते रोज तिकीट विकत घेऊन अन्न दान करतात. पुण्य मिळावे म्ह्णून.
बोलण शोभत का
आपण माजी खासदार आहात
बाळु मामा मंदिरात रोज आपणास दोन वेळा फुकट महाप्रसाद ( जेवण नव्हे ) मिळेल साहेब
म्हणूनच जनतेने तुम्हाला मतांची भिक दिली नाही,😂😂😂
सुजय विखे चा जाहीर निषेध
येणारे सर्व भिकारी नसतात आपण त्यावर प्रतिबंध करु शकतो त्यामुळे जेवण हा विषय भिकारी कमी करु शकत नाही त्यासाठी प्रशासन आहेत
तुझा कॉलेज शाळा मध्ये किती मुलं फुकट शिकतात यांच उत्तर दे याला पैशाचा माज चढला आहे
शिर्डी साई संस्थान मोफत जेवण देत असेल. तर तुमचे काय जाते साहेब !तुम्ही तुमच्या जेवढ्या संस्था आहेत त्यामध्ये अगोदर हा उपक्रम राबवा. किती जणांना मदत केलेली आहे. हे सर्व जनतेस चांगलेच कळेल.
खायला पैसे कमी पडत असतील
वाटणी कमी मिळाल्यामुळे जळफळाट झाला असावा
बाप पोराचीच बाजू घेणार,,,,,डॉक्टर ला बोलावाची अक्कल नाही,,,,,
मी पण जेवण केलं म्हणजे कोणी जेवण केलं.जे जेवले ते भिकारी.असो विखें यांच औकात संपली अस वाटते.
अहो हे सगळं भाजपचा डाव आहे बीडचा विषय बंद करण्यासाठी साईबाबांचा ट्रस्टचे काढले बाहेर
मोठ्याच्या लेकराला गरीबाच्या घासाची काय किंमत
राधाकृष्ण विखे पाटीलांची आणि सुजय पाटील ह्यांची किती शाळा, मेडिकल कॉलेज आहे तिकडे हे बाप पोरग फुकट शिक्षण का देतं नाही पोरांना 😊
आलेले भाविक आपल्या आपल्या कर्तूवाची देणगी देवा चरणी दान करतात आता त्या देणगीतून शाळा दवाखाने चालुले जातील तर मग तुम्ही राजकारणी लोक मंदिरा समोर बसा तुमचे कारखाने दवाखाने भाविक लोक नित्य प्रेम भावनेने पैसे दान देऊन चालवतील
दादांचा निर्णय खूप अभ्यास पूर्ण आहे
साई भोजनालयात किती भिकार्यांना प्रवेश दिला जातो ह्याची माहिती संस्थान देईल का .
सुजय साहेब,भिकारी हा शब्द योग्य आहे का,आपण सुशिक्षित आहात, काय आपले विचार मीशिरसाठ साहेबांचा आदर करतो.
शिर्डीत भिकाऱ्याचे सोंग घेणाऱ्यांमुळे भक्तांचा अनुभव बिघडतो हा सुजय दादांचा मुद्दा आहे.
प्रसाद सामान्यासाठी लोकांसाठीगरजेचा आहे
देणारा देव आहे. सत्तेची मस्ती आहे. आता हे राजकारणी देवाला पण सोडेनात.
तुमाला काय करायच तुमच्या घरातल देता का
जय श्रीराम
त्यांच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल लाईन चालवायची असेल त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचे दुकाने व हॉटेल 😅😅😅
सुजय दादा प्राध्यापक भरती करताना तुम्ही जे पैसे घेता, इतर जे काही भ्रष्टाचार करता तो पैसा खर्च करा ना जनकल्याणासाठी, तुम्हाला ज्या काही जमिनी आहेत त्या विकून जो पैसा जमा होईल त्यातून जनकल्याणाची काम करा ना, तो पैसा तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या चैनीसाठी आणि तुमचे मुल विदेशात शिकवण्यासाठी ठेवला आहे का..
तुझ्या घरच जेवण देतो का भाविक दान करतात ना त्यातूनच देत आहेत
हा पडल्या पासुन याच्या डोक्यावर परीनाम जाला
😂😂
नगर शिडी रोड बनवा , त्याच्याकडे जरा लक्ष दया
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव ❤
विखे साहेब हे बोलण बर नव
साई बाबा याची फेड नक्की करेल ओम साई राम
देव गाभाऱ्यात नाही....
मस्जिद बाहेर तरुण लोकं बसतात जेवायला ,हॉटेल समोर ते दिसत नाही . त्याच्या बदल बोला हिम्मत असेल तर
हा संजय शिरसाट हा महायुतीचा वकील का पत्र घेऊन रोज समोर मीडियासमोर येत आहे मला वाटतं की आपण संजय राऊत साहेबांची जागा घेऊ संजय राऊत साहेब हे महाराष्ट्राचे वाघ आहे तो ईडीपुढे व दिल्ली गुजरात वाल्यांपुढे संजय राऊत साहेब त्याच्यामुळे संजय शिरसाट हा वकील की पत्र घेऊन येणारा महायुतीचा एक एजंट असून तिने संजय राऊत साहेबांचे जागा व संजय राऊत साहेबांसारखं अशी त्यांची स्टाईल किंवा त्यांचे अनुकरण करू नये संजय राऊत साहेबा महाराष्ट्राचा वाघ आहे शंभर दिवस जेलमध्ये राहिला
सत्तेचा माज
विकत जेवण दया म्हणजे तो पैसा यांना खाता येईल
सरकारी पैसा प्रामाणिक पणे वापरा मग कशाचा तुटवडा भासणार नाही
वारे bjp
या मुळंच पडलंय हे...
देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची आमदारांची खासदारांची नगरसेवकांची मालमत्ता जर देशातील सर्वसामान्य जनतेला वाटली तर या देशात गरीब शिल्लक राहणार नाही देशाला आणि जनतेला भिकारी करण्याचे काम फक्त राजकीय नेत्यांनी केलेले आहे😊 स्वतः झाले मालामाल जनतेला केलं कंगाल.
आणि हे राजकारणी लोक शिर्डी ला जो पैसा येतो ता वर मोठे आहे जे कोणी लोक दान करत असतील तानी आपल्या शेझरी लोकांना मदतीला पुढे या
मुलांना मोफत शिक्षण द्यायचे म्हणताय , तुम्ही कशाला, झक मारायला सरकार मधे पदावर बसले आहे का .. गरिबान बद्दल मनात एवढी दया आहे तर , सुरुवात तुमच्या पासूनच होऊन द्या , तुमच्या कॉलेज पासूनच मोफत शिक्षण देऊन द्या ..yekhandi संस्था पून्याचे काम करत असेल तर त्याला पैशात मोजणारे कोण आहात तुम्ही , ट्रस्ट चे मालक आहात का , साई बाबा च स्वतः गोर गरिबांना जेऊ घालत होते , जे आज ट्रस्ट करत आहे ..
Parinam zala yachya Dokyavar
स्वतः फुकट काय वाटतं
डोक्यावर पलेलेला मा. खासदार
Maaz ahe..
Zhela ata...
Dr माणूस आहे हा तो खरंच देवाला मानत नाही म्हणून मी तला मानतो
50/- ru charge ahet food coupon che shirdi madhe. Vikhe na jaun pahav lagel
एक वेळेस गजानन महाराज मदीर बघा
Aamdara ,khasdarani mag pension ka ghyavi,garibanachya shikshanavar karcha karavi.
लोकसभेला पडल्यामुळे काही पण बोलतो
Danshur vyakti Dan kartat tyatun annadan kartat.. Sujay vikhe che hotels ahet tithr complex ahe te chalave mhnun hi uthathev
भक्त पैसे देतात ते
यात काही चुकीचं नाहीये १०₹ फी ठेवावीच.
आपण जे खातो त्याची किंमत राहते.
आणि संस्थानातील भरती साठी पेपर घ्यावेत.
मग गरिबांसाठी काहीतरी बनवा ना
भिखे ,गरीब लोक पोट भरतात तर जेऊ दे की.
सुजय विखे पाटील भिकऱ्या बाबत साईभक्ता बाबत म्हणाले नाही
10 nahi 25 bole
Hotel cha ajant
Sai chya darbarat koni uspashi zopat nahi an rahila prashn bhikari tr te pan amhi devache bhakta ahot
25
Barobar ahi karun vikhya mat vikat ghito mhanoon as boli asil😅
Rajakaranat Bhik Magun Kam Karun Denara.Saibabanche Darshan Jagatil Sarva Manase Ghetat .Tyancha Apaman. Karanara Gandul.
Hotel walyakadun paisa milale kar andolan
Vikhe cha Radha krishn kay jevan detoy kay
Milalele. Daan. Sarakari. Tijorit. Jama. Kara...
Pudchya janmat tu bhik magshil shirdit suja
Bar zala tu padla
विखेपाटील साहेब यांचे बरोबर
Hich wurtti tumchi
आहोत ईथे देणगी देणारे सगळेच काळा पैसा कमावला आहे हे
एका नाण्याच्या दोन बाजू आहे
Desha mule shiridi ahe , shirdi mule desh nahi
Tya vikhela akkal nahi ,purn deshatun shirdi sathi daan yet ahe shirdi deshachya jivaver chalat ahe
Sai baba ni bolvley