राहुल यांचा सगळ्यात मोठा विजय कोणता? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Rahul Gandhi Tweet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 597

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 3 месяца назад +150

    😢संजय आवटे ऐकत राहावे असे वाटत राहणारा पत्रकार महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.असे वाटायला लागले आहे राहुल गांधी भारतात प्रेमाची बाजारपेठ उघडतात आणि सर्व भारत त्यांना साथ देण्यासाठी तयार झाला आहे

    • @jyotibhatkar326
      @jyotibhatkar326 3 месяца назад +4

      👍💯

    • @santoshkate3039
      @santoshkate3039 3 месяца назад

      💯 agree

    • @एकचडॉन
      @एकचडॉन 3 месяца назад

      💯%

    • @mohanlokhande9383
      @mohanlokhande9383 3 месяца назад

      खूप छान लिहिले आहे तुम्ही साहेब 😊🙏

    • @mohanlokhande9383
      @mohanlokhande9383 3 месяца назад

      खूप छान लिहिले आहे तुम्ही साहेब 😊🙏

  • @lachhiramchavan3581
    @lachhiramchavan3581 3 месяца назад +46

    फारच खरं बोललात आवटे जी,खरोखर राहुल गांधी नी महात्मा गांधी ची काठी हातात घेतली आहे अस वाटत,धन्यवाद

  • @tejalkumarkadam8545
    @tejalkumarkadam8545 3 месяца назад +89

    खूप छान विश्लेषण, राहूल गांधी च्या कडून तरुण पिढी ला खूप अपेक्षा आहेत

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi 3 месяца назад +41

    संजय जी जो राहुल गांधी की विचारधारा हैं वोही आपकी भी हैं अच्छा विश्लेषण किया आपने 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 3 месяца назад +1

      Bilkul desh me sadh bhav ekta aur manauta ko hi aage rakhna chahiye 🙏🙏🙏

  • @GauriGonte
    @GauriGonte 3 месяца назад +32

    औटी साहेब खूपच सुंदर मांडणी केली आहे अभिमान वाटतो तुमचा❤❤❤

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 3 месяца назад +163

    आवटे साहेब, गांधी होण सोप नाही.हेच खर आहे.

    • @kashinathnarute658
      @kashinathnarute658 3 месяца назад +2

      अवटे साहेब छान छान आहे

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 3 месяца назад +64

    अगदी खर विस्लेशन साहेब आपला❤

  • @anilbavalekar261
    @anilbavalekar261 3 месяца назад +26

    सर तुम्ही विश्लेषण फार सुंदर केलं खरंच सर्व नेत्यांनी असं प्रेमाची भाषा ठेवावीद्वेष अहंकार नको म्हणूनच राहुल गांधी ग्रेट राहुल गांधी जिंदाबाद सत्यमेव जयते जय हिंद सर

  • @Ashutoshtilaklive
    @Ashutoshtilaklive 3 месяца назад +122

    भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यातून काही बोध घ्यावा

    • @iampratty4436
      @iampratty4436 3 месяца назад +2

      Aaaaaaaaa

    • @nivruttisalade3909
      @nivruttisalade3909 3 месяца назад

      बीजेपी च्या नालायक नेतृत्वाला हे पटणारी बाब नाही.तेव्हढी अक्कल नाही.​

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 3 месяца назад

      काय तरीच !!

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar2331 3 месяца назад +38

    याकरिता संस्कार लागतात विचार करायची ताकत आणि वृत्ती हवी

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 3 месяца назад +47

    सर आपल्या भाषेतील शालीनता ही फार महत्वाची आहे

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड 3 месяца назад +38

    अगदी बरोब्बर ❤❤❤❤.. आवटे सर

  • @sureshsalve5243
    @sureshsalve5243 3 месяца назад +25

    खूप छान आवटे सर सर्व पक्षांनी हीच भूमिका संसदेत मांडावी प्रेमाची

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 3 месяца назад +116

    याला म्हणतात संस्कार. राजकारण वेगळं आणि प्रत्यक्ष आयुष्य वेगळं. भाजपाने यातून काही तरी बोध घ्यावा.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +5

      😂😂😂

    • @ajivanshah
      @ajivanshah 3 месяца назад +8

      बोध घेतील तर ते भाजप कसे❓

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 3 месяца назад

      समजून घेण्या एवढे सामंजस भाजवाल़े‌ नाहीत

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 3 месяца назад +1

      येस बरोबर

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 3 месяца назад +1

      ​@@ajivanshahअंध भक्त

  • @pramodwankhede5884
    @pramodwankhede5884 3 месяца назад +59

    Rahul Gandhi is very great person ❤

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 3 месяца назад +18

    आवटे सर या विडीओ साठी तुम्हाला 101 marks. हा विडीओ सर्वांनी पहावा.👌👍.

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 3 месяца назад +31

    Future of indian politics Rahul gandhi ❤❤❤

  • @DRMITRACHANNEL
    @DRMITRACHANNEL 3 месяца назад +3

    संजय आवटे आपण खरंच विद्वान पत्रकार आहात. तुमची समज आणि विषय समजून सांगण्याची समर्थ पद्धत विलक्षण अद्भुत आहे़. मी आवर्जून आपले विश्लेषण ऐकतो. .आजच आपले विश्लेषण पर्फेक्ट आहे़. डॉ. रविंद्र जाधव

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 3 месяца назад +176

    सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळणारा,अहंकार नसलेला, उच्चशिक्षित जननायक राहुलजी गांधी.

    • @israrurrahman2023
      @israrurrahman2023 3 месяца назад +5

      नवीन भारताचा शिल्पकार ठरणार राहुल गांधी.

    • @vikashphanse3618
      @vikashphanse3618 3 месяца назад +1

      Rahul Gandhi now become mature politician lots of from him very good video sir

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 месяца назад

      Khatakhat 8500 pm ghya aani mala PM kara , Samvidhan bachao ase fake narrative cha prachar karun saglyanchya sampatticha survey karun jast santati asnaryana mhanjech Muslim tasech 32 -32 mule janmala ghalnarya Rohingyanahi dyaycha chhupa agenda asnaare jahirnamyatil he wachan mhanje tar HINDUNCHE PURN DIWALE KADHNARECH HOTE.

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 3 месяца назад +30

    राहुल गांधी ग्रेट आहेत

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 3 месяца назад +43

    गांधी हे देशाचे वें भव आहे

  • @pravinchaudhari1073
    @pravinchaudhari1073 3 месяца назад +12

    खूपच भावनाप्रधान होऊन भूमिका मांडली आहे Sir ji .❤❤❤

  • @satishsalunke7301
    @satishsalunke7301 3 месяца назад +8

    खरचं छान वाटेल अशी जर सुरुवात जर सर्वपक्षीय पक्षांन कडून झाली तर . सर खूप छान विश्लेषण केले

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 3 месяца назад +79

    खर तर हे भाजपाच्या मंडळींना समजायला पाहिजे सर,राहुल गांधी बद्दल भाजपच्या सर्वोच्च नेत्यापासून गल्लीतल्या मंडळींनी अत्यंत अवमानकारक भाषा वापरतात हे भाजपाला शोभनिय नाही.राहुलजी कडुन शिकण्यासारखे आहे भाजपच्या मंडळींनी याचा बोध घ्यावा

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 месяца назад

      Chuk ulat SONIYA RG CH MODIJINA MOUT KA SOUDAGAR CHOUKIDAR CHOR MODI JATICHE SARW CHOR ASHI ATYANT HALKAT TIKA KARAT HOTE .
      MODI JATILA CHOR MHANANYABADDAL TAR TYANA SC CHI MAFI MAGAWI LAGLI.
      PARWACHYA ADHIWRSHANAT TAR RG MODIJINCHYA BHASHANAWELI JORJORANE ORDA ASHA KHUNA KARAT HOTE.

  • @vishakhagodse1181
    @vishakhagodse1181 3 месяца назад +8

    Khup chhan tumche vichar खूप छान तुमचेही विचार तसेच राहुलजी तर आहेतच त्यांचं वागणं बोलणं कृती करणे यातून त्यांचे संस्कार जाणवतात❤

  • @neelanaik6122
    @neelanaik6122 3 месяца назад +15

    Heart touching.
    Congrats to Rahul Gandhi.
    Rahul Gandhi is very great person.❤

  • @BhushanMoon-nk5fi
    @BhushanMoon-nk5fi 3 месяца назад +10

    एकदम बरोबर आहे. राहुल गांधी बद्दल आम्हाला खुप आदर आहे

  • @nana.salunkhe8413
    @nana.salunkhe8413 3 месяца назад +18

    अहींसा ही शूरानाच शोभते.हे भगवान महावीरानी,गौतम बूध्दानीही सांगीतलय

  • @slomte
    @slomte 3 месяца назад +27

    फारच उत्तम प्रकारे आपण राहुल गांधीच कौतुक केलत संजयजी
    आपल मनापासून कौतुक
    प्रत्येक माणूस (स्री पुरुष) जर अशा प्रकारे विचार करु लागला तर
    समाजाचा स्थर नक्कीच सुधारेल

  • @ganpatghadge4333
    @ganpatghadge4333 3 месяца назад +14

    Rahul Gandhi is very good , honest and liable leader . It is not easy to understand to Rahul Gandhi.He achieved success in so many difficulties .

  • @swapnilchandankhede2335
    @swapnilchandankhede2335 3 месяца назад +19

    अगदी बरोबर बोलला सर आपण.... राहुल गांधी यांचे सारखे उच्च विचार असणारे नेते फार कमी आहे... लोक bjp चा भ्रमात येऊन.. वाटेल तस बोलले.. पण आज नक्की लोकांचे डोळे उघडत आहे

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 3 месяца назад

      बीजेपी वाले पण चांगली भाषा बोलतात किंबहुना सर्वात छान भाषा वापरतात. फक्त त्यांचे सपोर्टर असाल तर,नाहीतर मग विचारू नका 😂😂😅

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 3 месяца назад

      सोनीया गांधी बद्दल काय घाणेरडी भाषा आणि तसेच एडिट केलेले फोटो पण वापरलेत. त्यावेळी मला आपण सुसंस्कृत मराठी माणुस असल्याची लाज वाटली होती.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад

      😂😂😂😂

  • @sagarsolapurboui9603
    @sagarsolapurboui9603 3 месяца назад +16

    खूप छान विश्लेषण सर कुप गरज आहे राहुल गांधींची या देशाला

  • @AnilKadam-c3s
    @AnilKadam-c3s 3 месяца назад +13

    विषय साधा होता. पण मंडणी फार फार छान केली आहे. आपला आभारी आहे.

  • @lovealways2571
    @lovealways2571 3 месяца назад +33

    शेवटी राहुल हे राजीव , इंदिरा आणि नेहरू चे अर्क आहेत. यालाच खानदान आणि genes 🧬 म्हणतात!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +1

      माताजी का अर्क कहा गया...😂

    • @lovealways2571
      @lovealways2571 3 месяца назад +3

      @@S.V.Deshmukhत्या माता आहेत. आई शिवाय जन्मच नाही.

    • @sadashivpatil8317
      @sadashivpatil8317 3 месяца назад

      तुम्हा लोकांना कुजकट विचारशिवय चांगले विचार सुचत नाहीत का ?​@@S.V.Deshmukh

    • @anilsidam472
      @anilsidam472 3 месяца назад

      Great Rahul Gandhi ❤❤❤

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 3 месяца назад +6

    Aavte sir very very thankful to you thanks sir

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 3 месяца назад +11

    अप्रतिम विश्लेषण केले आहे आपण सर जय महाराष्ट्र

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 3 месяца назад +3

    राहूल गांधींच वर्तन , भारतीय संस्कृतीचे खरंखुरं दर्शन..!

  • @sureshbhalekar2218
    @sureshbhalekar2218 3 месяца назад +8

    आवटे सर आपण खूप छान मनोगत व्यक्त केले आणि मानवी जीवनाचे वास्तव सत्य ,,❤,,आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @udaypanari4735
    @udaypanari4735 3 месяца назад +7

    वैर वैर्‍याने संपत नाही ते प्रेमाने जिंकावे लागते

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 3 месяца назад +16

    Right now

  • @sureshsalve5243
    @sureshsalve5243 3 месяца назад +18

    खूप छान सर मला आवडलं सर्व पक्षांनी अशीच भूमिका मांडावे प्रेमळ

  • @dattakate529
    @dattakate529 3 месяца назад +7

    राहुल गांधीचा विजय तुमच्या भाषेत ऐकायला खूप छान वाटला...
    धन्यवाद सर🙏

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 3 месяца назад +5

    तुम्ही देखील हे हृदय चोरल आहे❤

  • @SubhashThakare-om4lr
    @SubhashThakare-om4lr 3 месяца назад +5

    सुंदर विचार व विश्लेषण.धन्यवाद........
    सुभाष ठाकरे अमरावती

  • @vitthalsonawane7966
    @vitthalsonawane7966 3 месяца назад +8

    खुप सुंदर. X वर व्यक्त केलेले विचार हे फक्त स्मृती बाईंबद्दल नव्हते तर मोदिंकरिता सुध्दा होते. Humiliating and insulting is the sign of weakness and not strength.

  • @shamraosadawarte6140
    @shamraosadawarte6140 3 месяца назад +11

    मनाला मोहून टाकणारी ,v खरे विश्लेषण.

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 3 месяца назад +3

    सर, आपल्या सारख्या पत्रकारांच्यामुळे भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत आहे.जिवंत आहे.चांगल्याचे कौतुक करणे हा मनाचा मोठेपणा असतो.. जयमहाराष्ट्र.. जयहिंद ❤❤

  • @EkveeraSchoolCharkop
    @EkveeraSchoolCharkop 3 месяца назад +6

    खूप सुंदर भाष्य केले आहे.संवेदना ,भावना,
    प्रेम, हीच खरी सक्षम लोकशाहीची जीत आहे. हे दिसून आले

  • @m.sadikshaikh7687
    @m.sadikshaikh7687 3 месяца назад +13

    Absolutely correct.

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 3 месяца назад +7

    Awateji you are 100%right

  • @ShashikalaAdbole-g1k
    @ShashikalaAdbole-g1k 3 месяца назад +14

    Barobar aahe

  • @tanajinarute
    @tanajinarute 3 месяца назад +11

    श्रीयुत अवटे सर आपण खुप छान विश्लेषण केलं आहे. धन्यवाद.❤

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 3 месяца назад +18

    या वागण्यातून मोठेपणा दिसतो

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 3 месяца назад +3

    आम्ही राहूल गांधी यांचे खूप चाहते आहोत,आवटे सर, तुम्ही या व्हिडिओ मधून लोकांच्या समोर राहूल गांधी यांचे खरे, सात्त्विक व्यक्तीमत्व ऊभे केले.धन्यवाद‌‌..

  • @drashokshankarraopawar.loh9898
    @drashokshankarraopawar.loh9898 3 месяца назад +6

    दि ग्रेट संजय दृष्टी....!
    वेदना व संवेदना ही अद्याप जिवंत आहेत!!
    विचारांचे मर्मबंध!!!
    प्रा डॉ अशोक पवार छत्रपती संभाजीनगर

  • @dashrathkarpe1154
    @dashrathkarpe1154 3 месяца назад +6

    खूप छान विश्लेषण सर राहुल गांधी यांच्या बरोबर तुम्हालाही। समाल व अभिनंदन ❤

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 месяца назад +117

    सत्ता आलेवर इतर पक्षाच्या नेत्याचा भाषेचा स्तर फार बदलतो..काँग्रेस मधील 90% कार्यकर्ते ,नेते विखारी भाषेचा वापर करत नाहीत....

    • @SURAJSALUNKHES
      @SURAJSALUNKHES 3 месяца назад +2

      ho pan hindu na matr hinsak boltat

    • @dhirajnavale3861
      @dhirajnavale3861 3 месяца назад +2

      ​@@SURAJSALUNKHES BJP हिंदू

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 3 месяца назад +1

      एकदम बरोबर. परफेक्ट

    • @mahavirbalwan6012
      @mahavirbalwan6012 3 месяца назад

      कुठे बोलले हे पण सांगा ​@@SURAJSALUNKHES

    • @rajkumarbhoyar4190
      @rajkumarbhoyar4190 3 месяца назад +2

      ​@@SURAJSALUNKHES हिंदूंना कधीच बोलले नही....... एखादा पुरावा द्या.

  • @danialdsouza739
    @danialdsouza739 3 месяца назад +10

    very good explanation

  • @NandkumarSarode
    @NandkumarSarode 3 месяца назад +3

    !! अतिशय श्रवणीय विश्लेषण! आवटेजी आपले विश्लेषण अंतःकरणास भिडणारे असते. ऐकतच राहावेसे वाटते. 👌🙏 मा. राहुल गांधींनी कोणावरही खालच्या पातळीवर बोलू नका असा संदेश देऊन आपली उच्च वैचारीक पातळीचे दर्शन घडवले ही आदर्श घ्यावा अशी बाब आहे 👌☝️🙏

  • @Rajendradhade-k1x
    @Rajendradhade-k1x 3 месяца назад +2

    हे.आहेत.गांधी.परिवार.चे.संस्कार.महिलांचाआदर.आई.समान.सनमानकरनारानेता.जननायेक
    🎉मा.राहुलजी.गांधी🎉सविधानरकशक🎉

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 3 месяца назад +9

    खूप सुंदर विश्लेषण

  • @surekhatribhuvan3067
    @surekhatribhuvan3067 3 месяца назад +4

    राहुल गांधींचं उत्तम शिक्षण आणि उच्च कोटीचे संस्कार दिसून आले आणि मोदींचं व्यक्तीमत्व, राहुल गांधींसमोर किती छोटं आहे, याचीही प्रचिती आली.

  • @rahulnannore2316
    @rahulnannore2316 3 месяца назад +2

    राष्ट्रपिता महात्मा गांधी संदर्भात सुंदर वर्णन केले आपण सर....आवडले....

  • @santoshsherekar4127
    @santoshsherekar4127 3 месяца назад +3

    Aavte sir you are great 👍

  • @sanjayjadhao374
    @sanjayjadhao374 3 месяца назад +2

    आदरणीय श्री आवटे साहेब आपण आज जे विचार आणि माहिती दिली त्याबद्दल आपले हृदयाच्या शेवट च्या कोपाऱ्या पासून आभार

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 3 месяца назад +3

    खुप छान विश्लेषण केले साहेब मला मनापासून आवडले तुमचं हार्दिक अभिनंदन

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 3 месяца назад +10

    सतय,मेव,जयते,🎉🎉🎉

  • @nitsbk6718
    @nitsbk6718 3 месяца назад +5

    अहाहा... किती सुंदर आणि अचूक बोललात सर तुम्ही.. फारच सुरेख 👌🏻👌🏻
    Rest as per me.... RaGa is a political spiritual person thats why he is different.... इतरांचे मत वेगळे असू शकते पण हे माझं मत आहे
    Thanks for such a lovely video 🙏💐

  • @santoshmhatre4480
    @santoshmhatre4480 3 месяца назад +2

    साहेब खुप छान मांडणी केली, व्यापक पणा पाहीजेच खुप छान ❤❤

  • @pradeepmarkam2284
    @pradeepmarkam2284 3 месяца назад +2

    प्रेमाने जग जिंकता येते साहेब!! खूप छान विश्लेषण 🎉❤🎉

  • @nageshdhumal5095
    @nageshdhumal5095 3 месяца назад +8

    ज्या मनामध्ये प्रेम असतं ते कधीच दुःखी आणि आनंदी राहत . You are right

  • @anirudhaapatharee
    @anirudhaapatharee 3 месяца назад +2

    very good explanation 👍👍👍👍🌹

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 3 месяца назад +7

    ग्रेट speech सर

  • @sanjaysalve3476
    @sanjaysalve3476 3 месяца назад +1

    Great.... Sir ji Apratim vichar mandle So Proud of you❤

  • @premsingrathod288
    @premsingrathod288 3 месяца назад +4

    अंबानीच्या मुलाच्या लग्नाला नाही गेले चांगलं झालं. ना झुका है ना झुकेगे . राहुल गांधी जी जिंदाबाद ....🕺💪☝️

  • @sadiqalimankar2585
    @sadiqalimankar2585 3 месяца назад +4

    Kudos to you. Very well presented the underlying message of Rahul Gandhi. Gandhi is always a Gandhi and their thoughts and conduct will guide Indians to achieve well-being of humans.

  • @manohardbritto2642
    @manohardbritto2642 3 месяца назад +6

    He is Gentleman

  • @VincentDsouza-h6s
    @VincentDsouza-h6s 3 месяца назад +1

    खूप सुंदर विश्लेषण धन्यवाद !

  • @dineshhelekar7805
    @dineshhelekar7805 3 месяца назад +2

    हाच खरा धर्म आणि संस्कृती 👍👍✋🇮🇳✋ राहुल. गांधीचा विजय असो✋🙏👍

  • @ulkalakeshri6890
    @ulkalakeshri6890 3 месяца назад +3

    सत्य मांडलेत सर

  • @anilkhatri.desh.rangila7871
    @anilkhatri.desh.rangila7871 3 месяца назад +7

    Smruti Irani ni pan
    Rahulji yancha khup Apman kela

  • @vasantdhamande2401
    @vasantdhamande2401 3 месяца назад +2

    सर, श्री राहुल गांधी व परिवार श्रेष्ठ आहे.हे सिध्द झाले.भाजपा मध्ये चरित्र हीन नेता भरपूर आहेत.भाजपाला सत्ते बाहर करणे जरूरी है। श्री राहुल गांधी चं कौतुक करणे जरूरी आहे.आपला विडियो पसंद आला।

  • @advrahulzawareofficial6382
    @advrahulzawareofficial6382 3 месяца назад +3

    सर तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला राजकारणात ठाम विरोध असला पाहिजे पण खालच्या भाषेत विरोध नाही केला पाहिजे नगर दक्षिण च्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार निलेश जी लंके यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने खालच्या भाषेत टीका झाली त्या विरोधकांनी व्हिडिओ नक्की पहा

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +3

    म्हणून मी नेहमीच म्हणतों की, गांधी होणं सोप्प नाही। पण ते राहुल गांधी
    साध्य करू पाहत आहेत। हीच खरी गम्मत आहे।

  • @sayajishinde3659
    @sayajishinde3659 3 месяца назад +3

    ❤आवटे सर तुमचं अभिनंदन

  • @nitinpandit4099
    @nitinpandit4099 3 месяца назад +2

    संस्कृती आणि मानवी मुल्य आरजींचया रक्तातच आहेत. सोपं नाही.

  • @vilasilve9986
    @vilasilve9986 3 месяца назад +2

    Awate sir sahi bat hai Congres Party Jindabad Jindabad Satyamev Jayate Next PM Rahul Gandhi Ji Gandhi Ji Majburi ka nam nahi Gandhi Ji Majburi ka nam hai

  • @SatyapalMaharaj
    @SatyapalMaharaj 3 месяца назад +1

    प्रेम आणि व्यापकतेचे मूर्तिमंत उदाहरण जननायक श्री.राहुलजी....❤

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 месяца назад +1

    अतिशय 2 no विश्लेषण 🙏🏻awte साहेब धन्यवाद एक चांगलं प्रबोधन.. मला तुमचा abhiआहे आणि राहील पण 🙏🏻m

  • @janardanmangalwedhekar9882
    @janardanmangalwedhekar9882 3 месяца назад +3

    आवटे साहेब..
    .लय भारी

  • @amrutagosavi9768
    @amrutagosavi9768 3 месяца назад +1

    💯💯 ekdum barubar ahe sir, u r simply great 👍

  • @NamdeoBhoyar
    @NamdeoBhoyar 3 месяца назад +2

    salute o to Hon. Mr Rahul Rajeev Gandhi regard High Quality though t in respect of shrimati smruti Irani ! 5:53

  • @dipakbhalerao1233
    @dipakbhalerao1233 3 месяца назад +1

    Yes extra ordinary

  • @mohammadtareq9529
    @mohammadtareq9529 3 месяца назад +6

    Rahul Gandhi ❤

  • @meghrajgarad9079
    @meghrajgarad9079 3 месяца назад +1

    लयं भारि

  • @saritakhale3616
    @saritakhale3616 3 месяца назад +2

    He is an intelligent, educated and very humble person.

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 3 месяца назад +1

    RaGa ❤❤

  • @slim11shock
    @slim11shock 3 месяца назад +1

    जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना। वो बुराई करें, हम भलाई करे, न ही बदले की हो भावना।

  • @vilaspatil7810
    @vilaspatil7810 3 месяца назад +1

    100 % More CORRECT, I appreciate your discussion about RAHUL GANDHI.

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 3 месяца назад +11

    आपल्या "बोलबच्चन" साहेबांना याचा काही अर्थ कळला तर बरं होईल....पण मला असं काही होईल असे वाटत नाही....