टॉप 5 झेंडू बियाणे l Top 5 Marigold Variety l गेंदा की व्हरायटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • टॉप 5 झेंडू बियाणे l Top 5 Marigold Variety
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झेंडूच्या टॉप 5 व्हरायटी सांगणार आहे ,त्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन मिळते.
    1अष्टगंधा प्लस ,
    2 नंबरची व्हरायटी आहे मार्तंड
    3 नंबरची व्हरायटी आहे पितांबरी
    4 नंबरची व्हरायटी आहे टेनिस बॉल
    5 नंबर व्हरायटी आहे अष्टगंधा कलकत्ता टाईप
    या पाचची व्हरायट्या मार्केटमध्ये सर्वात जास्त चालणाऱ्या व्हरायटी असून ह्या वरायटीचे उत्पादन साठ क्विंटल पासून 100 क्विंटल पर्यंत आहे.
    #zendu_lagwad
    #zendu_variety
    #marigoldflower
    #marigoldgarden
    #marigoldfarming
    #marigoldfavarani
    #झेंडू_लागवड
    #झेंडू_फवारणी
    #झेंडू_माहिती_मराठी
    #झेंडू_हार_फुल
    #झेंडू
    #झेंडूबियाणे
    #झेंडूखत_व्यस्थापन
    my Chanal
    / @dattakankalmarketing

Комментарии • 57

  • @kidstelant9490
    @kidstelant9490 Год назад +7

    साहेब माहितीच्या नावाखाली आपण फक्त कंपनीचा प्रचार केला आहे

  • @madhavdubala4321
    @madhavdubala4321 Год назад +2

    Sir, पावसाळ्यात कोणती जात निवडता येईल.

  • @yuvrajkarhale3733
    @yuvrajkarhale3733 11 месяцев назад +2

    साहेब या वर्षी नर्सरी वाल्याने पितांबर म्हणून दुसराच दीला आहे ..

  • @roshanraut7586
    @roshanraut7586 Месяц назад

    कल्पवृक्ष कशी वैरायटी आहे साहेब

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 6 месяцев назад

    छान माहिती दिली ❤

  • @vijaykumarkumbhar1499
    @vijaykumarkumbhar1499 7 месяцев назад +2

    tumhi indus company vale ahata ka

  • @user-dm4mb3yj2m
    @user-dm4mb3yj2m Месяц назад

    Average सांगायला पाहिजे होतं सर

  • @ravindradhulap1192
    @ravindradhulap1192 11 месяцев назад +1

    बियाण कुठे मिळेल को. नं.सांगा .

  • @annakalekale1963
    @annakalekale1963 3 месяца назад

    बियाणे कुठे भेटेल

  • @v.s.433
    @v.s.433 9 месяцев назад

    साहेब डिसेंबर अखेर लावण्यासाठी पितांबर का मार्तंड

  • @nitinn933
    @nitinn933 Год назад +2

    अष्टगंधा प्लस कधी लावला पाहिजे ??
    उन्हाळा मध्ये चालेल का

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      1 तारखे पर्यंत जमते

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      Ashtgandhaa जमते दोन्ही सिजन मध्ये

    • @nikhilmahale205
      @nikhilmahale205 Год назад

      @@dattakankalmarketing अष्टगंधा कुठे मिळेल

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      Chalato kadhihi lava

    • @nikhilmahale205
      @nikhilmahale205 Год назад

      @@dattakankalmarketing अष्टगंधा बियाणे पाहिजे

  • @anitakondekar6436
    @anitakondekar6436 Год назад

    बागेत लावायला छोटे पॅकेट मिळतील का

  • @bandukulal7543
    @bandukulal7543 Год назад +1

    सर मला एक मेला लावायची आहे कोणती जात चालेल

  • @ramshejao8235
    @ramshejao8235 Месяц назад

    सर आपला कॉन्टॅक्ट no पाठवा plz

  • @sunnyneharkar6252
    @sunnyneharkar6252 Год назад +1

    Indus company chi changli markiting keli sahebanni video madii bakichay pan variety aahe sir #@ paidpromtion 💸💵

  • @sopanshinde4236
    @sopanshinde4236 Год назад

    सर पाच जाती पैकी कोणती जात उन्हाळ्यामध्ये चालेल.मला मार्चमध्ये लागवड करायची आहे

  • @rams315
    @rams315 Год назад

    Hi

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 Год назад

    June madhe konti veriety....?

  • @Meher_Pari
    @Meher_Pari Год назад +1

    All Marigold Varieties Available..
    HINDUSTAN KRISHI KENDRA..

  • @rambhorkade5101
    @rambhorkade5101 2 месяца назад

    मला अस्टगंधा प्लस वराय टी पाहिजेत भेटेल का मी जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील पारध बु. गावचा आहे भेटेल तर मला सांगा किंमत पण सांगा प्लीज .......🙏🏻🙏🏻😊😊

  • @anitakondekar6436
    @anitakondekar6436 Год назад

    हे seeds kuthe miltil

  • @nanakolekar5761
    @nanakolekar5761 Год назад

    25तारखेला लागवड केली तर चालेल का अंषटगधा झेंडू

  • @yogeshnawale8597
    @yogeshnawale8597 4 месяца назад

    लाडू व्हारायटी कशी आहे

  • @ganeshgawli6971
    @ganeshgawli6971 11 месяцев назад

    सर पिताबरी फुल मिळतनाही

  • @user-abhi700
    @user-abhi700 Год назад

    Pitambar Gold Nooo 1

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 Год назад

    Marketing fanda

  • @amoldaphal771
    @amoldaphal771 Год назад

    आता झेंडू कधी लावावा , पिवळा