1x3 | Prashant Damle | Vijay Kenkre | Sankarshan Karhade | 12500 Show
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2022
- एवढे प्रयोग कसे करू शकले? कसे टिकून राहिले इतकी वर्षं? क्या है प्रशांतजी के सक्सेस का राज?
जाणून घेऊयात सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याकडून… प्रशांत दामले यांच्या विक्रमी १२५०० व्या प्रयोगाच्या निमित्तानं वन बाय थ्री या दिलखुलास मुलाखतमालेमध्ये! - Авто/Мото
प्रशांत दामले, मराठी रंगभूमीला पडलेलं सुंदर स्वप्न.
आज एव्हढया वर्षानंतरही त्यांचं गारुड कायम आहे यातच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं.
केंकरेसाहेब आणि संकर्षण तुमचेही आभार.
मनापासून शुभेच्छा 💐
प्रशांत दामले उत्तम अभिनेते आहेतच, पण संकर्षण हा सुधीर गाडगीळ यांच्या सारखाच नैसर्गिक मुलाखतकार आहे...
संकर्षण अनूभवी कलाकारांन सोबत नेहमी काम करतो आणि त्यांचा कडून शिकण्याचा प्रयत्न करतो म्हणून संकर्षण च अभिनंदन
प्रशांत दामले ग्रेट आहेत .. सदैव ताजे टवटवीत आहेत... नाट्यक्षेत्रातील चालत बोलत विद्यापीठ आहे.सहज अभिनय करतात.
दिग्गज अभिनेता, प्रतिभावंत दिग्दर्शक आणि बोलका मुलाखतकार यांचा सुरेख संगम जाणवतो. पुल, लतादीदी, आशाताई, सुनील, सचीन आणि प्रशांत ही महाराष्ट्राची दैवत आहेत. हृदयाच्या एका कुपीत आम्ही त्यांना ठेवून दिलं आहे. त्यावरच आम्ही जगतोय.
@@pramodrangnekar8766 अगदी खरंय...परफेक्ट लिहिलंय तुम्ही..
अभिनंदन दामले, अजून 12500 प्रयोग होवो.
Sarva episode khupach sunder mhange शब्दचं नाहीत मनाचा मुजरा सर्वानाच
प्रशांत खूप खूप खूप खूप अभिनंदन🎉🎊. नव कलाकारांना प्रेरणा स्थान आहे. केंकरेजींना नमस्कार. संकर्षण छान.
खूप सुंदर विश्लेषण ! व्यक्तिमत्व विकासाच एक मार्मिक विवेचन ऐकायला मिळाले . धन्यवाद !
Prashantji na Maharashtra Bhushan dyayala have, te deserve kartat. Tyana padmshree milali aahe ka? Mala mahit nahi mhanun vichartey.
Great hat's off to prashantji🙏🙏
Prashant Damle seems to be a great human being & utterly positive in his outlook.
His steadfast refusal to experiment with other mediums, is painfully unfortunate. He worked with Ajay Devgn long back, where he was sadly a glorified extra, which immensely hurt his million fans, like me. But i feel instead of quitting, he could have fought in Hindi language industry, not for himself but for the divine pleasure non Marathi people would have gained because of his participation in Bollywood.
Vijay Kenkre is a director at his core, as his analysis of everything is clinically precise.
As Vijay said, Prashant can easily pull off any character, especially tragic roles.
I differ with Vijay on one point & feel, if Prashant does Natsamrat, people will rate him as the best Belwalkar EVER.
Great interview....
संकर्षण,तुमच्या रुपात महाराष्ट्राला एक अतिशय उत्तम नानाविध,बहुरंगी असा अवलिया लाभला आहे. तुमचे काव्य तर अप्रतिम आहेच परंतू मुलाखत ज्या पद्धतीने घेता ,त्यात समरस होता की तुमचे बोल कानावर पडतच राहावेत असं वाटतं.संवादफेक ,हावभाव, मिश्किल पणा ,निखळ हास्य आणि बरेच रंग,पैलू तुमचे वाखाणण्याजोगे आहेत.
सम्राट प्रशांत दामलेंबाबतीत काय बोलावे,Hats off आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
प्रशांत दामले यांच्या विषयी ऐकायला , माहीत करून घ्यायला छान वाटते.प्रश्नही चांगले काढले आहेत.पण संकर्षण 'भयंकर विचारपूर्वक ' असे म्हणत नाही. 'खूप विचापूर्वक ' म्हणायला हवे.
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
विजय केंकरे सर 👌..... अप्रतिम मुलाखत 👌.... धन्यवाद 🙏🙏
विजय केंकरे बरोबरची मुलाखत खूपच छान झाली. आणि तरूण मुलांना घेऊन त्या दोघांनी एखाद नाटक करावं, मार्गदर्शन करावे ही सुचना पण खरच प्रत्यक्षात उतरावी ही मनःपूर्वक इच्छा आणि त्यासाठी शुभेच्छा 👍🙏🙏
Vijay kenkare a wonderful person, a wonderful director. Explains everything about anyone in exact terms 👏🏻👏🏻
माझे 12500 प्रयोगाचे बुकिंग झाले आहे. परंतु माझ्या पायाचे एक छोटेसे ऑपरेशन आहे . एक आठवडा होतोय. उतुसुक्ता खूप आहे. देवाकडे ्प्रथना मला प्रयोगाला जाता येऊ दे. 12500👌👍
ह्या एपिसोड च्या सुरुवातीला जे प्रशांत जी इतके सुंदर गुणगुणले आहेत की फक्त ते ऐकायला मी ह्या एपिसोड ची सुरुवात सारखी सारखी लावते.
Vijay kenkre is legend😍
Missing Pradip Patwardhan sir and Vijay Chavan sir in this series...#Moruchi_Mavshi
even Satish Tare
संकर्षणदादा खुपच मोकळि मुलाखत घेतोस.बाबा मस्तच 🔔🔔🔔🔔🔔🔔🎶🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏😎😎😍
खूप च सुंदर संभाषण आहे 👌🙏
Bapre khupach sundar kam aahe Kekre kakach Sinemat khupach aanhubhwi kay kam aahe Swpniljoshi Muktabrwe And Sir SwitaTai he sglech Ghuru krch aahe मन प्रसन्न होत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏⛳⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
अभिनंदन सर्वांचेच.एकसे एक असे सर्व भाग झालेत.
OFCOURSE CONSISTENCY, DEDICATION, CONCENTRATION,LEARNING, FOCUS....MIGHT HAVE MADE A LEGEND🙏
Wonderful teacher training class for drama schools!
खूप मस्त झालंय...धमाल येते👍
Maja aali...I meat Vijay sir in Sacramento when he was here for Shantech cha Kart chalu aahe
हो खरच आहे खुपच चांगल काम करत आहेत सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
खूपच सुंदर छान
Avdalay...mast...kavita medhekar la kadhi bolavnar... waiting for her episode
Watching him onstage for last 20 years now....Natak is damle and Stage is Prashant....always 100% Fresh
दामले सर..ग्रेट..अफलातून...मुलाखती ऐकाव्याश्या वाटतात..सगळेच महान
He is amitabh of marathi cinema and sachin of stage
खूप सुंदर कार्यक्रम 👌
Sagale etke great tr aahet
But m natak n pahatahi ya lokach vyaktimatv kiti unch aahe he kalat
Yancha lokancha abhyas khup great vatala
अप्रतिम मुलाखत
Saglya mulakhati chan ghetlya sankarshan ne mast
खुप सुंदर
खूप छान.. प्रेरणादायक
As usual one more nice feast for theatre lovers n prashat sir thanks for your valuable presence in our life by way of your fresh acting n singing.🙏🙏🙏🌷
खूप छान .
संकर्षण खूप छान
खूप छान
Sankarshan far namra vyakti ahe..prashant damle vijay kenkre gr8888
ह्या सगळ्या अनुभवांचे पुस्तक येऊ दे
प्रशांत जी
Kenkare sir khup divasani
👌👌👏👏
छान
Great actor
Sundar karyakram. Please check Sankarshan ji cha awaz clear nahi. Sarva mike volume low ahe .
Mast
👌👌👌👌
काय मस्त भट्टी जमली, ----ब्रम्हा, विष्णू, महेश
सुपब सगळेच 👍👌👌🎊🎉
👍
❤
Sudhir Gadgil is Sudhir Gadgil. Nobody else can match him even Mangala khadilkar
Sankarshan pratham tumch khup kautuk….khup dhanyvad shubheccha sarvana 😊
संकर्षणचे कौतुक करावे तितके कमीच .... तो पण सर होईलच ह्याची खात्रीच आहे
आनंद आनंद
Prashant damlencha Satish pulekaransobat pan ek episode kara 🙏
shoo kuthe bolaycha nahi parat baghaychay...
Satish pulekarancha baryach welela ullekh zala ahe. please tyana pan bolva..
उ.....त्त.....म...!
Mukta barve barobar tumhi kelet ka as a coactor. Nahi kele tar tumha doghana pahila avadel ektra
गावाच्या लोकांनां बोलावत अहात.... बायको आणि पोरी आहेतः त्याना बोलवा
1 x 3 अनिमेशन बंद करा डिस्टर्ब होते
39 वर्षे आहे रे संकू दादा,,, प्रत्येक मुलाखतीत 35 वर्षे कसं काय म्हणतोस? दामलेंनी सांगितलं सुद्धा तसं तुला अगोदर
मुद्देसूद बोलणं, तक्रार असते पण भांडण नाहि
विजय केंकरे खरं बोलले की प्रशांतनी आता जरा वेगळं काम केलं पाहिजे.. एकच प्रकार का?
12500 with natak
Sankarshan jara jastach bolto mothya manasa samor jara kami bola
Fake