Marathi Kirtan - Sundar Te Dhyan Ubhe Vitevari - सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • कीर्तनाचा पूर्वरंग व उत्तर रंग म्हणजे काय?
    कीर्तनाची अंगे
    पूर्वरंग आणि २. उत्तररंग नारदीय कीर्तनात मुख्य ५ भाग असतात. सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते.
    Sundar Te Dhyan Ubhe Vitevari in English
    Sundar Te Dhyan Ubhe Vitevari |
    kar katavari ttevoniya || 1 ||
    Tulsi haar gala kase pitambar |
    Aavde nirantar techi roop || 2 ||
    Makar kundale talapathi sravani |
    kanti koustubhamani virajith || 3 ||
    Tuka hrane majhe henchi sarva sukh
    paheen srimukh aavadine || 4 ||
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
    कर कटावरी ठेवोनिया
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
    सुंदर ते ध्यान
    तुळसी हार गळा कांसे पितांबर
    तुळसी हार गळा कांसे पितांबर
    आवडे निरंतर
    आवडे निरंतर तेची रूप
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
    सुंदर ते ध्यान
    मकरकुंडले तळपती श्रवणी
    मकरकुंडले तळपती श्रवणी
    आ आ आ
    मकरकुंडले तळपती श्रवणी
    कंठी कौस्तुभमणी विराजीत
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
    सुंदर ते ध्यान
    तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
    तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
    पाहीन श्रीमुख
    पाहीन श्रीमुख आवडीने
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
    सुंदर ते ध्यान

Комментарии •