Manoj Jarange : कुणाचं नाव घेतलं असतं तर मतदानाच्या पेटीत काहीच राहिलं नसतं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #manojjarange #jalana
    MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 262

  • @sandipdongare2396
    @sandipdongare2396 3 месяца назад +47

    पंकजा मुंढे यांना पडा अस नाही म्हटलं फक्त मराठा निवडून आणा बाकी sc st OBC यांना पडा अस म्हटलं

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 месяца назад +5

      आम्हीं जय भीम वाले तुमच्या सोबत आहोत

    • @AKASHGITE-e2e
      @AKASHGITE-e2e 3 месяца назад +5

      @@mahendrasamudra5284 jai bheem jai bhagwan

    • @saurabhnikam7802
      @saurabhnikam7802 3 месяца назад +2

      St ani SC na madhya anu naka ...Reservation cha benifit OBC pan gheta ani amchay madhya mix hote nahi sc st cha cut off khup kami lagto ..tumhi abhyas kart nahi tont marta teva open sobat jata ..Reservation nigla pahije SC ST cha as bolta ...aat tumchau var time ala ki ST ani SC karta ...amhala bagnaycha point of view khup vagla a tumcha ..

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 месяца назад

      ते तू नको सांगू की एससी एसटी ने मधी पडू नये म्हणून पण.. तो गावठी मिथुन हा पक्का जातीवादी आहे... आणि त्याला खरा राग हा एससी समाजावर आहे... त्याने त्याची जमीन का विकली हे शोधा . म्हणजे कळेल की तो किती जातीवादी आहे... गावठी मिथुन.. तुतारी मेंबर

    • @tukramkale8732
      @tukramkale8732 3 месяца назад +1

      पाटील कुणालाही पाडा म्हणाले नाही

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 3 месяца назад +80

    हाके कायद्याने बोलतात तर जरांगेचे बोलने हे पारावरच्या गप्पा आहे.

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 3 месяца назад

      फक्त मराठा जातीसाठी सोयीसुविधा पाहिजे आहे यांना.. बाकीच्या जाती गेल्या खड्ड्यात

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 3 месяца назад +1

      खरं आहे भाऊ

  • @rajendra9259
    @rajendra9259 3 месяца назад +21

    1) बाळासाहेब आंबेडकर यांना पाडल
    2) जलिल ला पडल
    3) पंकजा मुंडे ला पाडल
    4) जानकर ना पाडल वरुन नाही म्हणतो।

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 3 месяца назад

      Tutari che hastak😂

    • @ranjitgunthal537
      @ranjitgunthal537 3 месяца назад

      OBC ने मतदान केले का जलील आंबेडकरांना हे सांग ?

    • @टारझन
      @टारझन 3 месяца назад

      बाकी सगळ ठीक आहे यातल लायकीच कोन आहे ते तर सांगा 😂😂😂😂😂

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 3 месяца назад +76

    सभा घेतल्या रात्रीला पाडायचा शपता दिल्या बीड जिल्ह्यात

    • @Shiv77449
      @Shiv77449 3 месяца назад +2

      ​@Maratha720अरे मित्रा तुम्ही नाही पडलं आमच्यातच काही गद्दार निघाले त्याच्यामुळे ताई पडली

    • @ranjitbidave7338
      @ranjitbidave7338 3 месяца назад +1

      @Maratha720 muslim daivat pn kru shakto maratha beed madhe

    • @ranjitbidave7338
      @ranjitbidave7338 3 месяца назад

      @Maratha720 kya baat hai sharad pawaranche fan distay mg

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 3 месяца назад

      मग घे उडवून ​@Maratha720

    • @letsstudy.8889
      @letsstudy.8889 3 месяца назад

      ​@Maratha720 tumchytch shirke astat history sangte

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 3 месяца назад +112

    परभणीत महादेव जानकर यांना पाङा असा प्रचार कुणी केला.,तुमच्या मतदारसंघ पण परभणीत येतो.....जानकर साहेब यांनी कधीही मराठा समाजाच्या विरोधात काम केले नाही

    • @पाटील8830
      @पाटील8830 3 месяца назад +17

      कोयत्याची भाषा कोणी केली साहेब😂😂

    • @Mgade9766
      @Mgade9766 3 месяца назад +3

      बरोबर आहे

    • @Unknown-h4f2p
      @Unknown-h4f2p 3 месяца назад

      ​@@पाटील8830gap kar ata lavdya tu ani tuza jarange, मुस्लिम chi औलाद तुम्ही, vishal gadh var एक मराठा आला nhi, मुस्लिम zale ki kay तुम्ही?

    • @SamarDhumal-b3h
      @SamarDhumal-b3h 3 месяца назад +4

      जानकर साहेबांनी छग्याच्या नादी लागून स्वतःचा वाटोळं करून घेतलं,

    • @PrathameshDakhore-mq9of
      @PrathameshDakhore-mq9of 3 месяца назад

      Dakhav na koni kela te ug havet bata ghumvayla😂

  • @SatishZende87932
    @SatishZende87932 3 месяца назад +4

    मिथुन च खर नाव
    मनोज शरदचंद्रजी पवार
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @epicnatureandcooking3649
    @epicnatureandcooking3649 3 месяца назад +8

    अति गर्विष्ठ सारखं बोलू नका पाटील.. गर्वाचे घर खाली असते

  • @rahulshirsath9982
    @rahulshirsath9982 3 месяца назад +9

    आरे जो शिक्षण घेईल तो मोठा होईल
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो अमर होणार !!

  • @DamodharChole
    @DamodharChole 3 месяца назад +1

    तुतारी प्रचार करनारा म्हणायचे आसे पाडा की दहा पिढ्या उभे राहिले नाही पाहिजे किती मत ताईला पडली हे लोकांनी पाहिले आहे

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde6759 3 месяца назад +1

    तुम्ही सांगीतल तर पडणार आस होणार नाही तुम्ही तेवडे हुशार राजकारनी नाही गावठी मिथून

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 3 месяца назад +22

    सर्व कळतं तूला फक्त इतर जाती नेते टार्गेट करतो

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 3 месяца назад +74

    याला माज आला आहे हे नक्की!

  • @tekamsingh6950
    @tekamsingh6950 3 месяца назад +28

    obc जिंदाबाद

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 3 месяца назад +7

    आरक्षण असले तर तेवढा तरी अभ्यास करावा लागतो की आपण ती परिक्षा पात्र होऊ मिथुन दा😂 कोणाच आरक्षण कोणाला चोरता येत नाही 😂😂

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 3 месяца назад +1

    Ati shahana

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 3 месяца назад +5

    आता यांच्या टप्रित पण नका जाऊ

  • @career720k4
    @career720k4 3 месяца назад +3

    किती अहंकार आहे तुमच्या बोलण्यात

  • @adijos92
    @adijos92 3 месяца назад +27

    अरेरे देवाला तरी घाबर किती दुटप्पी आहे...खोटं बोल रेटून बोल अशी अवस्था आहे

  • @dnyank01
    @dnyank01 3 месяца назад +3

    ह्याला काही जाती पुढं गेलेल्या डेखवत नाही ह्याला.

  • @amolaghav6209
    @amolaghav6209 3 месяца назад +4

    जरांगे पाटील यांच्या बोलण्यात काहीच लॉजिक नसतय...✌️

  • @ganeshnagre2208
    @ganeshnagre2208 3 месяца назад +40

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @swaroopagarkar9422
    @swaroopagarkar9422 3 месяца назад

    A 90 mithun gap bus😂

  • @Rock-star143
    @Rock-star143 3 месяца назад +9

    उगाच याला महत्व देऊ नका या वेळेस बीड मध्ये बदल अटळ होता 🙏🙏🙏

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 3 месяца назад +3

    जरांगे साहेब तुमच्या कोणीही भावना नव्हती तुम्ही रात्रीच्या बैठका घेतल्या नाहीतर च्या ओबीसी नेत्याच्या बद्दल पाडा म्हणून

  • @SantoshPadole-c7k
    @SantoshPadole-c7k 3 месяца назад +3

    पाटील मी पण मराठा समाजाचा आहे ज्या भाजप शिंदे यांनी जेवढे मराठ्यांसाठी केलं ते आतापर्यंत कोणत्या सरकारने केले नाही हे पण लक्षात ठेवा जय शिवराय

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 месяца назад

    आपले था 10 मिहिन्या मध्ये भरपुर VDo आहेत कोणी कु णाला पाडा म्हणते ते लोक विसरभाळे नाहीत

  • @gahininathmisal8008
    @gahininathmisal8008 3 месяца назад

    तुम्ही फक्त मुंढे कुटुंबाच्या विरोधात आहे

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 3 месяца назад

    लय हवेत चाललाय 😂😂

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 3 месяца назад +10

    तु काय करत होतास सगळ्यांना माहिती आहे....तुला झोप लागत नव्हती मिथुन....

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 3 месяца назад

    थुत तुझ्या रात दिस फिरलास सगळं माहित आहे.

  • @SunilTikore
    @SunilTikore 3 месяца назад

    याला छगन भुजबळ साहेबा शिवाय दुसरं कोण दिसत नाही

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 3 месяца назад

    निवडणुकीत जारणग्या कश्यासाठी फिरत होता हा निवडणुकीत जिथे फिरला तेथे काय सांगितले ते सांग

  • @FfgCc-g8s
    @FfgCc-g8s 3 месяца назад +9

    गप्प बाबा तू ह्या कल युगात काही पण होत आमच नशीब फुटक तुम्हाला एकतो

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 месяца назад

    येथून पुढे सरळ खेटू❤

  • @virajsinstrumentalstudio7285
    @virajsinstrumentalstudio7285 3 месяца назад +12

    पाटील बारामतीच्या ताई म्हणातात प्रस्ताव आलाच नाही

  • @ambadasgarje576
    @ambadasgarje576 3 месяца назад

    फार खालच्या स्तराचा मानुस आहे हा

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 3 месяца назад +2

    मी तुतारी प्रचारक आहे😂😂😂

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 3 месяца назад +6

    नाव आरक्षण धंदे राजकारण

  • @latakhedkar2830
    @latakhedkar2830 3 месяца назад

    इतका कपटी माणूस आतापर्यंत बागितला नाही

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 3 месяца назад +6

    दर्ज राहिलं नाही काही आता

  • @ASHOKLATPATE-c2u
    @ASHOKLATPATE-c2u 3 месяца назад +5

    एवढे भारी आहेत का तुम्ही

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 3 месяца назад

    मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली . यातील प्रकार आहे वाटत . म्हणे मी नाव नाही घेतल

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 3 месяца назад

    याने मराठा vs obc वाद पेटवीला

  • @sidheshwarkhandare862
    @sidheshwarkhandare862 3 месяца назад

    तु शरद पवार चा सावत्र मुलगा आहेस 😂😂

  • @PKDada-f4h
    @PKDada-f4h 3 месяца назад

    मनोरुग्ण, गावठी मिथुन, बोंबील
    बास विषय संपला, याचे विडिओ पाहूच नका.
    याला बायकॉट करा

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 3 месяца назад

    सहा सभा घेतल्या होत्या बीड जिल्ह्यामध्ये

  • @ManikJivane-v5l
    @ManikJivane-v5l 3 месяца назад

    याला भुजबळ नावाचा मूळव्याध झाला कसा बर इतका

  • @pravinandhale519
    @pravinandhale519 3 месяца назад

    हो का स्वतः च्या समाजाला पण मूर्ख समजता का???
    बैठका घेतल्या नही का???
    सगळे चेहरे समाज ओळखतो....

  • @Shorts-n4x
    @Shorts-n4x 3 месяца назад

    तुपला तू बघ दुसऱ्याचे नाव नको घेऊ😂😂

  • @sudhirchole4086
    @sudhirchole4086 3 месяца назад +30

    Tumhich ubhe raha ki mag beed madhun😅😅

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 3 месяца назад

      Cholya tuji Tai permanent ghari pathvli. Are me tar vanjari asun bappala matdan kele. ZP nivdun yaychi Tari aavkat aahe ka tujya taichi?

    • @ypatil87
      @ypatil87 3 месяца назад +2

      Bina ubha rahata kon padal te pahile na ubhe rahilyawar kaay hoil 😅

    • @akshaypukale2002
      @akshaypukale2002 3 месяца назад +4

      ​@@ypatil87बैलगाडी खाली कुत्र चालत असतं
      बैल बैलगाडी ओढत असतेत
      कुत्र्याला वाटत असतं माझ्यामुळेच गाढी ओढत आहे
      तात्पर्य : चाके, बैल, गाडी पण म्हंत्वाचे आहेत 😂

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 3 месяца назад

      Ubha rahyla dam lagto😂😂

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 3 месяца назад

      @@akshayrakh4733 दमाचे काय सांगतो. दादा पवारच्या उपकारावर उभा राहायची हिमत झाली तुया ताईची. ज्या माणसाने आयुषभर आपल्या दैवताला त्रास दिला त्याच्याच चप्पली डोक्यावर घेऊन स्टेजवर बसली तुयी ताई प्रचारावेळी. दम आसल तर स्वबळावर साधी झेडपी लढुन दाखव म्हण तुझ्या ताईला. ते पण निवडुन याची आवकात आहे का विचार

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 3 месяца назад

    आर बाबा गप तु😂😂

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 3 месяца назад

    जेवढं करायचं होत ते केलं बाकी आपल्या बस्स की बात नाही... आज आपण स्वयंघोषित विश्वनेता मानायले. पण ओबीसी समाजाकडून विनंती आहे आपण निवडून येऊन दाखवाच आणि एकदाच दाखवा.

  • @gajanankadam8949
    @gajanankadam8949 3 месяца назад

    एक मराठा लाख मराठा! पाटील साहेब जिंदाबाद.

  • @chandrakantpalwade9890
    @chandrakantpalwade9890 3 месяца назад

    रात्रीच गाओ गावी जाऊन काय केलं मग ,,,,तुतारी हाना असच की

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 3 месяца назад

    पवार साहेबांचे स्तर प्रचारक होते जरांगे पाटील

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 месяца назад

    पारावर बसुन काहीही मागु नये

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 3 месяца назад

    ह्याच आता म्हणण असा आहे की आरक्षण लाभ का होत नाहीये...ओबीसी मधला ताकतवान समाज कोणता तर तो एक नंबर ल कुणबी आहे नंतर वंजारी, माळी...आम्ही बाकी चे कुठे हेलपटले गेलो तेच कळत नाही... जरांगे पाटलाला आज पर्यंत विरोध करत होतो पण आता त्यांचं म्हणन पटतय...काही म्हणा.

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf 3 месяца назад

    तुम्हाला झोपा येत नव्हता ना लोकसभेला त्यावेळेस बीड बीड बीड बीड फक्त बीड

  • @SandeepSanap-jh5dn
    @SandeepSanap-jh5dn 3 месяца назад +1

    288 डाव टाका.त्याशिवाय पर्याय नाही.10 % मिळल ते हाय कोर्ट त टिकाव.

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 3 месяца назад +1

    विरोधक म्हणाला काय एखादी परीक्षा द्यावी लागते का पास झाला तर विरोधक होईल 😅😅😅

  • @skfproduction9579
    @skfproduction9579 3 месяца назад +2

    अंघोळ केली का आज

  • @SangitaNavgare
    @SangitaNavgare 3 месяца назад

    आ रे हा दर रोज बदलतो भाम टा

  • @VijayIpper
    @VijayIpper 3 месяца назад

    फक्त ताई

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 3 месяца назад

    किती खोट बोलणार 😂😂😂😂😂

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 3 месяца назад

    पंकजा ताई तर जिंकलया

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 3 месяца назад

    जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 3 месяца назад

    आता 288 पडणार म्हणतोस बघू काय करतोस ते

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 3 месяца назад

    निट आई घाल रे..

  • @ganeshsangle5353
    @ganeshsangle5353 3 месяца назад +3

    Obc king only

  • @pramodkumarmhamane6758
    @pramodkumarmhamane6758 3 месяца назад +2

    आम्ही जरांगे पाटलच्या मागे

  • @uttamphad9161
    @uttamphad9161 3 месяца назад

    Mutari ajent

  • @sunilk9206m
    @sunilk9206m 3 месяца назад

    याचीच लवकरच जिरणार आहे , लय माजु नको

  • @dnyaneshwarbudhwant3902
    @dnyaneshwarbudhwant3902 3 месяца назад +1

    😂😂

  • @nileshgarje9493
    @nileshgarje9493 3 месяца назад

    magachya 5 pidya kay sonawane chya hotya ka rajkaranat

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 3 месяца назад

    😂😂😂

  • @sopanmisal2849
    @sopanmisal2849 3 месяца назад

    मनोज तु 10पास आहे का

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 3 месяца назад

    Only one jarange patil ❤️🔥💯

  • @thenameis____7
    @thenameis____7 3 месяца назад

    Palti King Jangeee

  • @Uniqueonefantasy
    @Uniqueonefantasy 3 месяца назад

    Vanjari samaj Pankaja Tai Sobat ubha aahe ❤

  • @goligatdhoka00
    @goligatdhoka00 3 месяца назад

    मतदानाच्या पेटीत काहीच राहिले नसते 😂😂😂😂😂😂

  • @pramodlad8990
    @pramodlad8990 3 месяца назад +2

    म्हणे जरांगे देव झाला
    जरांगे बाबा की
    जरांगे बाबा की
    जय हो...
    देव झाला तर मग सगळ्यांना सुखी ठेव म्हणावं. आरक्षणाची गरज काय? देव म्हंटल्यावर काय पण होऊ शकत 😂
    कीव येते रे गरीब मराठा मुलांची ह्या जरांगे च्या नादाला लागून केसेस करून घेतल्या. आणि आत्ता जेल वारी करत आहेत त्यांची

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 3 месяца назад +1

    विशाल गड वर बोल जरा

  • @RMunde-w2s
    @RMunde-w2s 3 месяца назад

    Jativad tumhi chalu kela aahe patil

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 3 месяца назад +1

    Ekta boss Manoj jarange patil

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c 3 месяца назад +6

    Jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 3 месяца назад +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 3 месяца назад

      जातीवादी लोकांचा शेवट फार घाण होईल .. जरंगे तर्फडेल खूप रडेल शेवटी ..

  • @narsingagarkar1853
    @narsingagarkar1853 3 месяца назад

    तु काय केले सगळ्यानी पाहीले

  • @deepakmarkad1430
    @deepakmarkad1430 3 месяца назад

    Patil maratha aslyasarkhi khar bola.....andharat beed madhe sabha ghetlya

  • @gauritakate8825
    @gauritakate8825 3 месяца назад

    ज पाटील बरोबर गेम करता,

  • @Deva63937
    @Deva63937 3 месяца назад +8

    Over confidence zhalay ata

  • @vaijinathkedar204
    @vaijinathkedar204 3 месяца назад

    IAS कर सगळे

  • @Mgade9766
    @Mgade9766 3 месяца назад +7

    Tuza maj lvkr sampel

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 3 месяца назад

      तु जिवंत रहा पण 😀😀

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 3 месяца назад +2

    अरे पत्रकार गध्या अनेक जन ऊभा राहिले तरी एक जनच निवडून येईल ना

  • @RMunde-w2s
    @RMunde-w2s 3 месяца назад

    Are aamhi aahot na tai sobat
    Ekch prv OBC sarv

  • @harikhedkar7112
    @harikhedkar7112 3 месяца назад

    आर गप रे

  • @kartiktravelvlogs6494
    @kartiktravelvlogs6494 3 месяца назад +6

    एक दिवशी तुझी पण हीच वेळ येणार लक्षात ठेव

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 3 месяца назад +3

    तुझा एक दिवस खुप वाईट येईल आगलाव्या.

  • @sidhulavhare9182
    @sidhulavhare9182 3 месяца назад +5

    😂

  • @w658
    @w658 3 месяца назад

    हाड हाड हाड

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 3 месяца назад

    आपन काय बोलता