ही मालवणी पीठी नाही,आजपर्यंत पीठीत कोणी टोमॅटो टाकलेले नाही.मालवणी लोक कधीच पीठीत टोमॅटो टाकत नाही. माझ्या आजीने केलेली पीठी मी बघितली आहे.तुम्ही काहीतरी नविन दाखवायचे म्हणून दाखवता.टोमॅटो टाकणारे लोक मालवणी असूच शकत नाहीत
पहिल्या 4 महिन्यात आजूबात खायचं नाही अगदीच आवडतं असेल इच्छा होत असेल तर 5-6 व्या महिन्यात् खाल्लं तरि चालेल पण जास्त नाही .. त्या बरोबर थंड गुणधर्माचे पदार्थ खावेत जस की नाचणीची भाकरी आंबील
Chan receipe
Ok madam thank you so much..atach tumchi video baghun piti shiklay..
Khoop sunder mahiti
छान आहे पौष्टीक
Thank you so much
So nicely explained Kaki😍🤟🤟 khup Chan 😍❤️
Thank you
Ek no
खूप छान
Khup chhan 👌👌👌
Mast pithi
ही मालवणी पीठी नाही,आजपर्यंत पीठीत कोणी टोमॅटो टाकलेले नाही.मालवणी लोक कधीच पीठीत टोमॅटो टाकत नाही. माझ्या आजीने केलेली पीठी मी बघितली आहे.तुम्ही काहीतरी नविन दाखवायचे म्हणून दाखवता.टोमॅटो टाकणारे लोक मालवणी असूच शकत नाहीत
बरोबर बोलात तुमी 😂😂
खूप खूप छान 👌👌👍
काकू फारच छान सांगता तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत एकदम आपलीशी वाटते...
काय येता काकुक
chan 👌👌👌👌
Tasttty 😋
Yummy pithy
मालवणी कुळीथ पिठात टोमॅटो अजिबात घालत नाहीत.
धन्यवाद मावशी❤️👌
Thank you so much
Very test y
खूप छान👍 अगदी सोपी रेसिपी ताई. कुळीथ आधी भाजून घ्यायचे का?
Ho.. kuldache pith kase banvtat tycha video aapalya channel var taklela aahe to tumi paha aani banvun bagha.
धन्यवाद ताई🙏🌹
Kuleed Mhanje kay
हुलगे
Aytam
कुळवाच्या पिठीत टोमॅटो नाही टाकत
Aamhi takto tomato
🙏🌹🌷🌺⚘
गरोदर पनात खाल्ली तर चालत का?
पहिल्या 4 महिन्यात आजूबात खायचं नाही अगदीच आवडतं असेल इच्छा होत असेल तर 5-6 व्या महिन्यात् खाल्लं तरि चालेल पण जास्त नाही .. त्या बरोबर थंड गुणधर्माचे पदार्थ खावेत जस की नाचणीची भाकरी आंबील
पण काळं काय टाकलं कोळसा कशाला?
कोळसा नाई आमसूल आहे ते
👌👌👌👌
Pithila kadhihi tomato ghalat nahi
Pithi mde hi Tomato takat chav vadhnya sathi taktat tumchya kde available nasel tr nahi takale tari hi chalel
पिठल्यात टोमॅटो आणि कढीपत्ता टाकला तर ते मालवणी पिठलं म्हणता येणार नाही
Malvani lok tomato takat nahi peetymaehe, kahi pan dakhvata
Sagl jevan bekar piti best 👍
मालवणी पिठल्यात टोमॅटो आणि कढीपत्ता नसतो. बाकी ठीक आहे.
Ky te vegvegle atam bekar