अंबाबाई टेंबलाबाईच्या भेटीला का जाते ? Kolhapur Tramboli Yatra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • पाचव्या माळेला म्हणजेच ललितापंचमीला कोल्हापुरात त्र्यंबोली टेकडीवर कोहळा फोडला जातो . यादिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाई त्र्यंबोलीच्या भेटीला पालखीतून जाते. ही पालखी तिच्या संपूर्ण लवाजम्यासह टेंबलाबाईच्या टेकडीवर जाते आणि तिथं हा कोहळा फोडला जातो , हा कोहळा एक कुमारिका फोडते , या पाठीमागे नेमकं कारण काय ते आपण जाणून घेऊया .

Комментарии • 4