खबरदार जर महिलांना किर्तन करण्यापासून रोखले तर...7397881111 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2018
  • विज्ञानवादी युवा महिला कीर्तनकार
    ह.भ.प .डॉ. निलमताई पाचुपते -येवले
    ( पी एच डी - केमिस्ट्री , मुंबई)
    संपर्क-9819854050/7397881111

Комментарии • 104

  • @user-fd1pw1wf1j
    @user-fd1pw1wf1j 5 лет назад +3

    खुप छान ताई आपल्याला किर्तन करण्याचा अधिकार आहे तो तुमचा हक्क आहे , हा भेद आपण करतो ,ईश्वर नाही करत, आपल्याला सर्वाना समानतेचा अधिकार हा कोणी धर्माने नाही तर या देशाच्या राज्यघटना नें दिलेला आहे , आपल्या कार्याला देवळा श्रमकरी ग्रुपचा सलाम , आपण सर्व प्रश्न व सत्य परिस्थिती मांडली आपले धाडस हे कर्तव्य दक्ष आहे , आपण किर्तन ,समाजप्रबोधन करावे ,खुप छान ताई

  • @user-dk5qj3wn6q

    बाईला काही नाही आल तरी चालत फक्त दिसायला सुंदर पाहिजे सुपार्याला कमी च नाही,अस वातावरण आहे समाजात

  • @yashwantkalantre7454
    @yashwantkalantre7454 6 лет назад

    : mauli very nice speech carry on

  • @s.bnalawade699

    बसुन ही किर्तन करा

  • @kantataimaharaj4319
    @kantataimaharaj4319 5 лет назад +1

    राम कृष्ण हरी ताई

  • @kunalbaviskarofficial
    @kunalbaviskarofficial 6 лет назад +2

    खुपच छान

  • @bhavitsawant4621
    @bhavitsawant4621 6 лет назад +2

    सुंदर आहे

  • @kathavyas_
    @kathavyas_ 6 лет назад +2

    निलमताई.वर्तमान वस्तुस्थितीचा उल्लेख केला बध्दल धन्यवाद...

  • @VISHALDEWADE
    @VISHALDEWADE 5 лет назад

    Khup cchan tai

  • @akshaydewade86
    @akshaydewade86 6 лет назад +1

    Khup chan

  • @meeraphad9583
    @meeraphad9583 5 лет назад

    ह.भ.प मीरा ताई फड राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏 ताई तुम्ही खुप छान ऊत्तर दिले.

  • @nice-eg9dx
    @nice-eg9dx 5 лет назад +1

    ह्या खर्‍या... आजच्या सावित्रीबाई आहेत

  • @kavitawagh360
    @kavitawagh360 5 лет назад +1

    So nice

  • @abhisheksalunkhe4386
    @abhisheksalunkhe4386 2 года назад

    Chan mauli

  • @mauli1118.6May
    @mauli1118.6May 6 лет назад

    right....

  • @keshardudhare86
    @keshardudhare86 4 года назад

    खुप छान ताई तुम्ही बोललेले १००%नसेल बरोबर आहे

  • @-bhaktirang27
    @-bhaktirang27 5 лет назад

    ताई बरोबर आहे 🚩 🙏 🌹 हभप विनोदाचार्य प्रबोधनकार रवि महाराज पिंपळगावकर प्रति इंदुरीकर 🚩 🙏

  • @omirajgurav4695
    @omirajgurav4695 6 лет назад +1

    Mst

  • @akshaydewade86
    @akshaydewade86 6 лет назад

    Nice

  • @sachinbhosale4327
    @sachinbhosale4327 6 лет назад

    Mast tai