Dr.Nilamtai Pachupate -Yewale Kirtan//युवामहिला कीर्तनकार,ह.भ.प .डॉ. निलमताई पाचुपते(येवले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 24

  • @omkardange7020
    @omkardange7020 3 года назад

    Khup chan bolalt tai👌👌👌👌👏👏
    I am proud of you

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  3 года назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @mrsnpatilatthemovies3694
    @mrsnpatilatthemovies3694 5 лет назад

    बराबर ताई..रामकृष्णहरी...ताई...

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 6 лет назад +1

    आदरणीय भगिनी निर्मला ताई
    आपला स्त्रियांना कीर्तनाचा आधिकार बद्दल वीडियो बघितला .
    माऊली मी आपल्या मताशी मी सहमत आहे

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  6 лет назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @appapadalkar7105
    @appapadalkar7105 6 лет назад +2

    जय हरी ताई,
    समाज असो म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली, तसेच शिकलेली आई घरपुढे नेई, आणि असं वागताय हे लोक खुप चुकीचं करतायेत, त्या व्यासपीठा वरील तुमचं मी प्रश्न उपस्थित केलेलं धाडस पाहून खुप छान वाटलं, तुम्ही खूप सडेतोड बोलला पण तुम्हाला उत्तर समाधानकारक मिळालं नाही,
    तुमच्या धाडसाला त्रिवार सलाम, अहो आमच्या सुखेड या गावी तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, येथे तर महिला किर्तन सर्रास होतात आमच्या वैजंताताई ताई शिंदे, मिराताई गडदे अशा बऱ्याच महिला कीर्तनकार आहेत, तरुण मीरा ताई खुप छान किर्तन करतात अगदी तुमच्या सारख्याच,
    जय हरी ताई तुम्हाला माझा100 टक्के सपोर्ट आहे,

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  6 лет назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @kirankurkute4526
    @kirankurkute4526 6 лет назад +2

    दिदी खुपच छान.तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे .माझ्या देखील नजरेसमोर खुप वेळा असा प्रसंग आला मला तरी वाटत महिलानां किर्तन करण्याची गरज आहे .

    • @vijayyewale2051
      @vijayyewale2051 6 лет назад

      Kiran Kurkute protsahanpurna shabdansathi abhar...

  • @shaileshgore1096
    @shaileshgore1096 5 лет назад

    Jai hari tai

  • @ganeshdhembre3698
    @ganeshdhembre3698 6 лет назад

    the great sister

  • @mauli1118.6May
    @mauli1118.6May 6 лет назад

    good tai ...........
    right

    • @umatesanjaydnyanoba848
      @umatesanjaydnyanoba848 6 лет назад

      Poonam Dunghav महिलांनी किर्तन करण्यास काहीच हरकत नाही पण वारकरी सांप्रदायाची मर्यादा सांभाळली पाहीजेत म्हणजे किर्तणात सिनेमाच्या चाली म्हणने पोवाडे गाणे हे बंद केले पाहीजे

    • @mauli1118.6May
      @mauli1118.6May 6 лет назад

      +Umate Sanjay Dnyanoba
      ho ...

    • @tejasnarawade9100
      @tejasnarawade9100 6 лет назад

      छान

  • @krushnashete472
    @krushnashete472 6 лет назад +1

    tai varkari samprday mage nahich jagachya pativar top la aapla samprday aahe

    • @vijayyewale2051
      @vijayyewale2051 6 лет назад

      Krushna Shete ithe discussion kay challay..tai pan tech bolat aahet..sampraday mothach aahe te amanya karatach nahi..pan toh ankhi motha hou shakto..tumcha prem kalat aahet sampradayabaddalach pan neet itar goshtincha abhyas kara..goshta kitihi sunder asli tari thodyashya vikrutimule barbad vhayyla vel lagat nahi...apla toh sonyach asto pan tyacha kahi chukat asel tar tyala tithech adavana garjecha aahe...

    • @krushnashete472
      @krushnashete472 6 лет назад +1

      +Vijay Yewale माऊली याला शास्त्र आहे तुमच्या गावाला कीर्तन ठेवा कधीतरी मग नक्की सांगेल महाराज जगात कोणत्याच क्षेत्रात नियम पाळले जात नाही पण अभिमाने सांगेल की वारकरी संप्रदाय नियमातच चालत आहे म्हणून 750 वर्षे चालत आहे आणि चंद्र , सूर्य असेपर्यंत संप्रदाय आमचा संप्रदाय चालणार नाही पण........पुढे बोलायचे आहे मला .......जो पर्यंत वारकरी संप्रदाय नियमात चालत आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहतील माऊली हे पण लक्षात घ्या आम्ही 18 वर्षे अभ्यास करून च सांगतो आणि शास्त्र किंवा नियम पाळतो

    • @vijayyewale2051
      @vijayyewale2051 6 лет назад

      Krushna Shete far sunder geli 18 varshe tumhi sampradaychya vicharanchi jopasna karat ahat..pan goshta kiti juni aahe yapeksha ti kiti yogya aahe he mahatvache aahe..ani sampraday ha apan chalvat ahot mhanun chalat nahiye he Sant Tukaram , sant dyaneshwar asha santachya vicharanche tez aahe..je ajunahi janamanasanchya manat suryapramane talapat aahe...phone number dilela aahe nakki samparka kara...ani kirtanseva tar kay Mumbai tumchich aahe...

  • @ganeshdhembre3698
    @ganeshdhembre3698 6 лет назад

    barobar tai

  • @मुक्ताईशरणम्

    वारकरी सांप्रदाय मागे नाहिच.महिला आपल्या देशात देवी स्वरुपाणे पुजनिय आहे.महिलांनी जरुर किर्तन करा पण डोक्यावर पदर पण घेतला पाहिजे हि विनंती.

  • @omirajgurav4695
    @omirajgurav4695 6 лет назад +1

    👍👍👍😍😍

  • @ganeshdhembre3698
    @ganeshdhembre3698 6 лет назад

    mahilanha kirtan karnyachi mubha dilicha pahije

  • @मुक्ताईशरणम्

    जिथ किर्तन करा पण किर्तनकार चारिञ्या पर्यत पोहचु नका आणि माझी विनंती आहे ताई.लोक फक्त आपल्या वारकर्यांची चुक शोधतात तुम्हीच अस बोलाल तर लोकांना संधी मिळेल.