। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹
नुमचा आवाज फारच सुंदर आणि गोड आहे स्पस्ट ऐकु येतो बाकी इतर सर्व लोकां चे व्हीडी ओ व्यवस्थीत ऐका य ला येत नाही त . काय तरी ओरडतात त्या ना कळत नाही पेटी टाळ यां चा आवाज कमी असावा तुमचा साधे पणा फारच छान मी सुध्धा ऐकुन पाठ करत आहे तुम्हाला उंदड आयुष्य लाभो आणि अम्धि रोज नवीन गाणी ऐकु Thank You ताई . असेच गात रहा व्ही डी ओ बनव नान्या ला धन्यवाद
मस्त आहे आवाज आहे माऊली आणि सर्वांनी एक्या ठेक्यात म्हटले आहे खूप छान गवळण
़गद😂जै😂ऐऐऐऐ😂झोऐखंटंप॰ 😊ई जईक झगड़े के आक्रमण😅
राम कृष्ण हरी
छानच
एक नंबर खूप छान
तुम्ही एकतारी मध्ये जर अभंग किंवा गवळणी जर म्हणाल तर तुमचा उस्थाह आणखी वाढेल कारण वाद्य?
खरच असे अभंग लिहुन पाठवा अभंग छान गाईला ताईनी आवाजाला तोड नाही अप्रतीम जय जय रामकृष्ण हरी ताई आणि सर्व भजनी मंडळ छान
खूप छान गवळण आहे माऊली
उत्तम गायले उत्तम आवाज असेच उत्तम उत्तम अभंग गाथा राम कृष्ण हरी
खुप खुप छान धन्यवाद 🙏 सर्वांना आशीर्वाद
वाद्यवृंदाची फारच छान साथ.
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
👌👌👍👍🌹🌹
Farach sunder chal
8dzz
खुपच सुंदर अप्रतिम राम कृष्ण हरी
खूप छान सुंदर चालीवर म्हणताय ताई👌
खूप सुंदर आवाज आहे आई तुमचा .
अलकाताई तुमचा आवाज खूप सुंदर आणि छान मी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहते
Vav khup must 👌👌👌👌
खुपच छान आवाज आहे ताई तुमचा
मन भरून शुभेच्छा ताई तुम्हाला
मावशी तुमचा आवाज पण छान आहेत भजन छान म्हणता
अप्रतिम आवाज अलाकाताई खुप छान गौळण धन्यवाद
खूप. सुंदर नमस्कार सगळ्याना सुंदर ठेक्यात झाली. अशीच. पाहिजे. GAVALAN
अप्रतीम गायन आहे...... माये तुमचा❤
खुप छान गौळण म्हणत्यात मावशी एकदम सुंदर आवाज आणि ताल आणि सुर छान माझ्या सर्व फँमिला ला खुप आवडले
आवाज एकनंबर 👌👌 गौळण एकनंबर👍
खुप छान गायल माऊली
तुमचा भजन एकून मन प्रसन्न झालं
जो अभंग किंवा गौळण म्हणता ती खाली लिहून व्हिडीओ पाठवला तर आजुन उत्तम होईल...आणि ताईचा आवाजाला तोड नाही...🙏✨🚩
खुप खूप छान अभंग आहेत ताई 🙏🙏
अतिशय सुंदर आवाज, सुरेल साथ👌
वादन अप्रतिम !!!👍
माऊली जय हरी विठ्ठल खूप छान आवाज आहे 🙏🙏🙏
👌👌सुंदर गायन ताई महाराज व भजनी मंडळ जय हरी 🙏🚩
अप्रतिम ताई .खूप छान आवाज आहे तुमचा.
खुप खुप छान छान आवाज आहे हया माईचा मनापासून शुभेच्छा नमो आदेश आदेश
Wew,,see whoa5
ं
खूप छान ताई आवाज
@@sharadmohite6551 xui DDR rese😢😮 cc. F5,j m,.djdd, x6ly se k48
@@gundumotar5804😢😢
अप्रतिम आवाज, संगीत सर्व काही छान
खूपच सूदर गवळण गायली आवाज तर खूपच छान आहे
अप्रतिम
Khup chan tai 👌👌👌👌
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे पखवाज हार्मोनियम साथिदार छान🙏🙏❤️
ताई तुमचा खुप गोड आहे मृदंग वादक खूप मृदंग वाजवतात
खुपच छान झाली आहे गवळण. मी तर 100 वेळा ऐकली असेल....👍👍👍
Kupch Chan ahi 👍
मी पण
Very nice 👍👍👌👌
मस्त
खूप छान धन्यवाद ताई
अप्रतिम ताई 👏👏👌
खुप छान आजी
अती सूंदर
खुप छान आहे आवाज ताई 👍
nicely presented...like it very much
Very nice👌
Very. Very. Nice
0:15 काय वाजवलय भाऊ नी ❤️🎧💯👏🔥
Khupach bhari👌👌👌👌aavaj aahe tumcha
खूपच छान ताई.....
रानमळा गावचा अभिमान उत्कृष्ट भजन
छान गायल माऊली
खूप छान
Khup khup chhan
अप्रतिम आवाज झान सुंदर आवाज आहे.
खुप खुप छान आवाज अभिनंदन
👌👌👌खूप छान ताई
Atishay chan👌👍
Wah 👌👌👌👌
अप्रतिम....!
जे गवळण तुम्ही म्हणलात मुंबई फिरून ते ग्रंथामध्ये आहे का उल्लेख त्याचा
लय भारी ताई
खूप छान।
खुपच छान ताई
खुपच छान ताई
Khoob khoob chhan
आवाज खूपच गोड आहे. सर्वच भजने सुंदर उत्तम अशी आहेत.
❤ Gaulan parch chhan❤
मावशी तुमचा आवाज खूप छान आहे
Wah
H!
लय भारी
वा वा वा खुप अप्रतिम
तुमचे गाणे खूप आवडतात माझा मुलगा ५वर्ष चार आहे तो ऐकतो आणि म्हणतो पण
taie tumach bhajen mala far aavdte
Mi fan jhalo
1 एक नंबर
Must gayan
खुप छान आहे
Va....👍👍👍
मस्त आवाज आहे एका ठेक्यात म्हणत्यात ताई तुम्ही
khup chaan avaj ahe kakuncha👍👍
Khup sundar aai
अप्रतीम /खुपच सुंदर / छानच महीला भजनी मंडळ= सर्वाना राम कृष्ण हरी माऊली
pakvaj vale bhau mast vajvta
आई लय भारी
Yay🎉🎉❤❤
वा.माउली.लय.भारी
एक नंबर गवळण
अप्रतिम.....
झकास
सुंदर गायम
खूपच सुंदर गौलण
Sundar pakhwad bhau
Khup sunder ahe 👌👌👌👌👌 khup bhri ahe sarv gane👌👌👌👌👌
अप्रतिम ताई सलाम पखवाज वादनाला . ऊत्तम चालीत. ठेका जबरदस्त.
मि सांगितले आहे माझ्या ताई चया आवाजातली गवळण तुम्हाला ऐकवतो ताई माझा अपमान होऊ देवु नका मि तुमचा खुप फन आहे
मावशी तुम्ही गाणं खुप छान गाता
Very nice
Sadhna Kotwal Khoob Chand
नुमचा आवाज फारच सुंदर आणि गोड आहे स्पस्ट ऐकु येतो बाकी इतर सर्व लोकां चे व्हीडी ओ व्यवस्थीत ऐका य ला येत नाही त . काय तरी ओरडतात त्या ना कळत नाही पेटी टाळ यां चा आवाज कमी असावा तुमचा साधे पणा फारच छान मी सुध्धा ऐकुन पाठ करत आहे तुम्हाला उंदड आयुष्य लाभो आणि अम्धि रोज नवीन गाणी ऐकु Thank You ताई . असेच गात रहा व्ही डी ओ बनव नान्या ला धन्यवाद
खुप छान आवाज ताई(,राम कृष्ण हरी
Nice singing ताई 👌👌🙏🙏
श्री रामकृष्णहरि माऊलि
Nice