माझे माहेर पंढरी | Majhe Maher Pandhari |New song | Yogiraj Film Creations
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
All Rights to Music Label Co. & No Copyright infringement intended.
If you like the video Please don't forget to share with friends.
Please share your views.
Rerecorded & video Copyrights Reserved @www.yogirajfilmcreations.com
जर तुमच्या कडे गौळणी,भजन ,भारुड असे व्हिडीओ असतील,लोक गीत असतील किंवा शुटींग करायचे असल्यास संपर्क करा आम्ही ते आपल्या च्यानेल वर प्रदर्शित करू.
@Yogiraj Film Creations Facebook Page:
/ yogirajfilmcreations
@Instagram Page:
/ yogirajfilmcreations
@Contact event managements : +91 9665373739
Shooting Team : Yogesh Gadage,Ravi Darekar,Nilesh Gadage,Keshav Dilse
Artist :
Singer : Ashish Hadwale
Harmonium: Shashank Gunjal
Pakhwaj : Nilesh Gunjal
Chorus : Bhausaheb Gunjal ,Sadashiv Dere,Sunil Gunjal,Shivaji Gunjal,Dagadu Gunjal
Latest Play list :
1) तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा - bit.ly/3cbcNdN
2) एकीपुढे एक एक सरसावूनी - bit.ly/33HtjhB
3) ठकविल्या गौळणी - bit.ly/2H8CfoE
4) अरे अरे नको नको हात घालू - bit.ly/32K3iir
5) मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू - bit.ly/32JLsw3
6) अबक दुबक तीबक पोरा त्रिगुण खेळ मांडू - bit.ly/3iJSx5i
Book Your Wedding/Prewedding/Postwedding/Reception/ Birthday Events.
Whats app : +91 9665373739
Chan aihe
खरंच खूपच सुंदर.... असाही एवढ्या गोड चालीमध्ये हा अभंग ऐकायला मिळेल वाटलच नाही... अप्रतिम
छान माऊली अभिनंदन असेच नवनवे अभंग पाठवत जा
मी हेच चालीवर अभंग म्हणतो. राम कृष्ण हरी माऊली
खूप छान चाल लावली माऊली धन्यवाद ❤
खूपच गोड अभंग गायला आपण आवाज फारच छान आहे मी नेहमी हा अभंग ऐकते आपण आमच्या भागातील आहेत त्यामुळे खूप अभिमान वाटतो अलका ताई आणि बर्याच भगिनींचे अभंग छानच आहेत धन्यवाद सर्वांना राम कृष्ण हरी
अनेक वेळा ऐकावं वाटत. फार सुंदर. धन्यवाद
ऊत्तम खरंच खूप छान माऊली
वागा तूझा आवाज खूप गोड आहे आणि तू म्हणतो पण खूप च भारी तूझ्या रसाळ वाणीतून महणलेृल अंभग आयकायलाईभारी च वाटतंय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रूकूमाई 🙏❤❤❤🎉🎉🎉😅😅😅😅😅
khup madhur awaj ahe Ashish maharaj ramkrishn hari
रामकृष्ण हरी माऊली. खुपच छान. राग कोणता आहे.
Mauli khup khup chhan gaila Jay hari
माझे माहेर पंढरी - खुप गोळ आवाज बाळा आहे भीवरी चे तीरी =🚩🥀🪔🙏🙏👌👍
मस्तक हे पायावरी , या वारकरी संतांच्या
🙏
खुपच मधुर गोड अावाज अाहे मनापासुन खुप खुप धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी, माऊली
दादा खूपच सुंदर आणि हा अभंग माझा तर पाठच झाला सुंदर बरका 👌👌🙏🏻🙏🏻
va Mauli Ramkrishna hari Mauli
अद्वितीय सुंदर चाल किती गोड आवाज
खुपचं छान आवाज महाराज राम कृष्ण हरी
खुप छान महाराज दादा
उत्तम सादरीकरण..... खूप छान
खुप छान दादा🙏
खूप छान गायल महाराज
Khup Sundar
माऊली छान 👍
माउली या अभंगाचे नोटिशन पाठवा.
खुप छान अशिष महाराज 👌👌👌
Hii ummn.b.5yy.
खुपच छान
माऊली जय हरी विठ्ठल, खूप छान आवाज आहे.
Very nice kip it
खुपचं छान अति सुंदर माहुली
माऊली
Khup mast sundar chal
अभंग खुप छान आहे आणीआवाजही छान आहे जय हरिमाऊली
विठ्ठल
एकदम मस्त अभंग झाला
Ek number
अप्रतिम गाईलय आवाज तर खूपच छान आहे👌👍
राम कृष्ण हारि
राम कृष्ण हरी विजय झणझणे
खुपच छान❤
आवाज खूप सूंदर आहे भाऊ
माऊली खुपच भाव ओतुन गाताय
खूप छान आहे आहे महाराज अभंग❤
अप्रतिम चाल
।।वा एकदम भारी।।
अप्रतिम गायन केले महाराज फार सुंदर मदन पाटील वाढेकर
Khup chan
आवज आणि चाल खूपच छान 🙏🏼
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी … || धृ ||
बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई … || १ ||
पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय … || २ ||
माझी बहिण चंद्रभागा, करीसे पापभंगा … || ३ ||
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
खुप छान गायब केले
Very good bhau nice gan 🌹
खुपच सुंदर... गोड आवाज आहे महाराज... मन भरून पावलो... 🙏🙏🚩
शश
श ंंं
माउलि खुप छान बरका भाउ
अप्रतिम
माऊली या अभंगाचे नोटेशन पाठवा
नोटेशन पाठवा.......
👍🙏🙏🙏
आवाज खूप छान आहे दादा
Shree Vitthal..
Super ,Ashish ji..
खूपच गोड आवाज राम कृष्ण हरी नोटेशेन मिळेल का
Wah khup chan
apratim awaz bhau mazhe maher pandhari kya bat hai all the best
👌👌 ahe pan utarni ulti yete
अति सुंदर चालि बद्दल धन्यवाद
अप्रतिम माऊली ,💐🙏🙏
Sunita Tata saheb surase wakadi shalke lahare wasti no 280tal rahata dist Ahmadnagar chan
Apratim Taal...and sur..
जय हरी विठ्ठल
Very good Very nice voice
Keep up
Nice 👍
Nice bro 👌
Keep it up 👌
खूप छान अभंग गायन केले म नाला खूप आवडला
Sundar gayal
जय हरी विठ्ठल.
खुपच छान गायन आहे,मागे म्हणणारे खुप छान आहे. 👌👌🌺🌷🎪🎪
वा... खुप छान गायला अंभंग
Dada shivaji maharaj vr song mana ki
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
सुंदर आवाज आहे
Nice
Very nice 👌
छान आहे
.खूपखुपच छान.
Good🙏🙏
वाव
Apratim maharaj
👌👌
Wah
अप्रतिम आशिष
ñiçe
Tumchaya awajat ek veglach godwa ahe to shbdaat sangta yet nahi
Om Shanti Om Shanti 🙏🏼🙏🏼🙏🏼
नोटेशन पाठवा या अभंगाचे
Wah apratim
Sunita Tata saheb surase wakadi shelke lahare wasti no 280 chann
Khup chan avaj
Chan Ram kursnahari
Nice ,
अप्रतिम गायन आशिष महाराज...👌👍
अप्रतिम गायन महाराज आणि छान पखवाज वादन
👌👌🎼🎼🎼👌👌👌
Aavaj kaljat basala dada
Apratim avaj ahe
👌