अहो,किती छान श्रीपाद श्रीवल्लभ हे अकलनिय आहेत ,सतत त्यांच्या चरणावर डोके ठेवून विसावा घ्यावा प्रत्येकाने,कधी कधी डोळे पाणावतात त्यांना आठवून.एकदा त्यांचा मार्गाने चालून तर बघा,मझासारखा अत्यंत वाया गेलेला ,नशिबाने साथ सोडलेला,माणूस मी तुम्हाला gurantee देतो. दत्त गुरूंच्या सानिध्यात या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.दत्त दत्त
ह्या चरित्रामृत चे पारायण करायला कोणतेही नियम नाहीत.. स्त्रिया पाळीचे 3 दिवस सोडुन केव्हाही वाचू शकता.. सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित मराठी "श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत" (मुळ तेलुगू चरितामृताचा जसाच्या तसा अनुवाद) खालील श्रीपाद भक्तांकडे उपलब्ध आहे. १) राजेंद्र देसाई- गोवा आणि कोकण- 8080670270 २) गौरी चिटणीस- सांगली, कोल्हापूर- 9577717111 ३) राजीव देशकर- नागपूर, विदर्भ- 8856836049 ४) सौ मयुरी पाटील- नासिक, धुळे- 7588814470 ५) सौ ओवी जोशी- नासिक, जळगाव- 7588826461 ६) ओंकार ढमाले- मुंबई परिसर- 9821503719 ७) सुस्मिता मुळीक- मुंबई,दादर. 9870774786 ८) सचिन चवाथे- ठाणे परिसर-. 8976362985 ९) रमेश सोहोनी- पुणे कोथरूड परिसर- 9921409136 १०) नागेश मातनवर- पुणे धायरी परिसर- 7028177331 ११) रुपेश महंते- अहमदनगर-. 9834060923
@@shripadshrivallabhdattavat3986 kanda lasun bhajit chalel ka ? Chapati bhaji sakali ani rartri chalel na ? Dwidal dhanye chaltil ka ,? Parayan samplyavar mahanaiwadya mhanun पूरणाचा swayampak ani amti chalel ka ,?
अहो,किती छान श्रीपाद श्रीवल्लभ
हे अकलनिय आहेत ,सतत त्यांच्या चरणावर डोके ठेवून विसावा घ्यावा प्रत्येकाने,कधी कधी डोळे पाणावतात त्यांना आठवून.एकदा त्यांचा मार्गाने चालून तर बघा,मझासारखा अत्यंत वाया गेलेला ,नशिबाने साथ सोडलेला,माणूस मी तुम्हाला gurantee
देतो. दत्त गुरूंच्या सानिध्यात या.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.दत्त दत्त
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
खूपच सुंदर ग्रंथ आहे हा.खरोखरच अक्षर सत्य ग्रंथ आहेमला खुप छान अनुभव आले आहेत आणि येत आहेत. श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये🙏🙏🙏🙏
काय अनुभव सांगा ??
श्रीपादराजं शरणं प्रपद्दे 🌹🙏🌹
🙏 श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये 🙏
शत्रूचा त्रास ,संकट घालवन्या साठी कोणता अध्याय वाचावा .
Atishay sundar ani divya granth
🌺श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये🌺
श्रीपाद राजं शरणमं प्रपद्ये 🙏
🙏🚩🌹🌺।।श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।।🌺🌹🚩🙏
Jai Gurudev Datta
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये...
श्रीपादराज शरणम् प्रपद्ये
Shevatacha adhyay vachalyavar .. Udhyapan kase karayache..kai.karave..
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सदगुरुनाथा कृपा करा
......... .....
🙏🙏💐श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये 💐🙏🙏
Hya granthache parayan striya or muli karu shaktat ka?
Kontya divashi start n end kraycha te pn sanga?
Panvel area mde kuthe milel hey charitramrut?
Shree Swami samarth Maharaj🙏
Shreepad rajam sharanya prapadya🙏
ह्या चरित्रामृत चे पारायण करायला कोणतेही नियम नाहीत.. स्त्रिया पाळीचे 3 दिवस सोडुन केव्हाही वाचू शकता..
सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित मराठी "श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत"
(मुळ तेलुगू चरितामृताचा जसाच्या तसा अनुवाद) खालील श्रीपाद भक्तांकडे उपलब्ध आहे.
१) राजेंद्र देसाई- गोवा आणि कोकण- 8080670270
२) गौरी चिटणीस- सांगली, कोल्हापूर- 9577717111
३) राजीव देशकर- नागपूर, विदर्भ- 8856836049
४) सौ मयुरी पाटील- नासिक, धुळे- 7588814470
५) सौ ओवी जोशी- नासिक, जळगाव- 7588826461
६) ओंकार ढमाले- मुंबई परिसर- 9821503719
७) सुस्मिता मुळीक- मुंबई,दादर. 9870774786
८) सचिन चवाथे- ठाणे परिसर-. 8976362985
९) रमेश सोहोनी- पुणे कोथरूड परिसर- 9921409136
१०) नागेश मातनवर- पुणे धायरी परिसर- 7028177331
११) रुपेश महंते- अहमदनगर-. 9834060923
@@shripadshrivallabhdattavat3986
Thanku🙏🙏🙏🙏🙏
Digambara Digambara Shripad Vallbh Digambara
Ha granth pahij hota curiour karta yeyil ka
Ganth krta che naav sangal ka
🌻☺🙏☺🌻
Hyache parayan kase karave
Parayanacha prasad kay Asto..mi paryan kele udya sampnar Aahe
गोड शिरा किव्वा खीर
Mi fakt guruvari kela tar chalel ka
हो चालेल, केव्हाही केले तरी चालेल
Mi vidyarthi ahe mi vachle tar chale ka ?? Mi kuthle niyam palawet
हो. कोणीही वाचु शकता
श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार मला श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांचे १०८ नामावली पाहिजे आहे कृपया सांगा
श्रीपाद श्रीवल्लभ १०८ नामावली 🌿
१)ॐश्रीपाद श्रीवल्लभ स्वामीने नम:
२)ॐप्रथम संपुर्ण दत्तावताराय नम:
३)ॐ परमात्मने नम:
४)ॐत्रिगुणातीत निर्गुण निराकाराय नम:
५)ॐ अनघालक्ष्मी समेत अनघाय नम:
६)ॐ अर्धनारीश्वराय नम:
७)ॐ सवित्रुकाठकचयन पुण्य फलोद्भवाय नम:
८)ॐ राजमांबा बापन्नाचार्य गर्भ पुण्यफल संजाताय नम:
९)ॐसुमती अप्पलराज नंदनाय नम:
१०)ॐ दिव्य बालकाय नम:
११)ॐश्रीधर रामराज श्रीविद्याधरी राधा सुरेखा सहोदराय नम:
१२)ॐ शोडष कला प्रपुर्णाय नम:
१३)ॐ नित्य शोडष वर्षाय नम:
१४)ॐ पिठीकापुर नित्य विहाराय नम:
१५)ॐ सुवर्ण पिठीकापुराधिपतये नम:
१६)ॐ औदुंबर नित्य निवासाय नम:
१७)ॐ व्याघ्रेश्वर चर्मासन स्थिताय नम:
१८)ॐ अग्नीवस्त्रधराय नम:
१९)ॐ दंडकमंडलु मालाधराय नम:
२०)ॐ श्री राखीधराय नम:
२१)ॐअद्रृश्यहस्ताय नम:
२२)ॐ सुलभ साध्याय नम:
२३)ॐ स्मृतीमात्र प्रसन्नाय नम:
२४)ॐ परम पवित्राय नम:
२५)ॐपरम ज्योतिये नम:
२६)ॐ भाव प्रियाय नम:
२७)ॐ भक्त दासानुदासाय नम:
२८)ॐ भक्तहित कार्याय नम:
२९)ॐ भक्त वत्सलाय नम:
३०)ॐ दिनजनोद्धारकाय नम:
३१)ॐ आपत बांधवाय नम:
३२)ॐ प्रेम शांती दया करुणा मुर्तये नम:
३३)ॐ दुष्टशिक्षकाय शिष्टरक्षकाय नम:
३४)ॐ भवसागर तरणाय नम:
३५)ॐ उग्रशक्ती शांतकराय नम:
३६)ॐ निर्मल अंत:करणाय नम:
३७)ॐ आर्तत्राण परायणाय नम:
३८)ॐ भुत प्रेत पिशाच निर्मुलकराय नम:
३९)ॐ घटना अघटना समर्थाय नम:
४०)ॐ सर्वतंत्र स्वतंत्राय नम:
४१)ॐचतुर्भुज भुवन सार्वभौमाय नम:
४२)ॐ अनंतकोटी सुर्य तेजाय नम:
४३)ॐ चंद्रकोटी सुशितलाय नम:
४४)ॐ अखिलांड कोटी ब्रम्हांडनायकाय नम:
४५)ॐ विश्वसाक्षिने नम:
४६)ॐ कालातिताय नम:
४७)ॐ आदीमध्यांत रहीताय नम:
४८)ॐ सर्वग्रह दोष निवारकाय नम:
४९)ॐ कर्म विमोचनाय नम:
५०)ॐ योगेश्वराय नम:
५१)ॐ योगक्षेम कराय नम:
५२)ॐ सर्वयोगमार्ग गम्याय नम:
५३)ॐयोगदेश योगकाल अनुग्रहाय नम:
५४)ॐ अलभ्य योगदाय नम:
५५)ॐ चित्रा नक्षत्राचित संप्रिताय नम:
५६)ॐ नाम स्मरण संतुष्टाय नम:
५७)ॐ पालखी विहार प्रियाय नम:
५८)ॐ नित्य अन्नसंतर्पण प्रियाय नम:
५९)ॐ पादुका पुजा प्रियाय नम:
६०)ॐ अनघाष्टमी व्रत प्रियाय नम:
६१)ॐ दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र प्रियाय नम:
६२)ॐ अष्टादश वर्ण प्रियाय नम:
६३)ॐ कौतुभ प्रियाय नम:
६४)ॐ अनुष्ठाण प्रियाय नम:
६५)ॐ चरितामृत पारायण व्रत फलप्रदाय नम:
६६)ॐ महदेश्वर्य प्रदाय नम:
६७)ॐ दशमहाविद्या आराधन फलप्रदाय नम:
६८)ॐ सत्यफलीत प्रदाताय नम:
६९)ॐ आयुरारोग्य प्रदाताय नम:
७०)ॐ भोगमोक्ष प्रदायकाय नम:
७१)ॐ कलीकल्मष नाशकाय नम:
७२)ॐ सनातन धर्मस्थापनाय नम:
७३)ॐ पंचतत्व यज्ञ प्रारंभकाय नम:
७४)ॐ दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधकाय नम:
७५)ॐ विश्व चैतन्याय नम:
७६)ॐ विश्व कुंडलीनी जाग्रृतीकराय नम:
७७)ॐ अनंत शक्तीये नम:
७८)ॐ अनंत ज्ञानाय नम:
७९)ॐ महाअनंताय नम:
८०)ॐ सर्वकार्य कारणाधराय नम:
८१)ॐ महाकारणाय नम:
८२)ॐ सत्य सिद्ध संकल्पाय नम:
८३)ॐ दिव्यसत्य प्रतिष्ठीता संकल्पाय नम:
८४)ॐ श्रीपाद महासंस्थान निर्माण संकल्पाय नम:
८५)ॐ महासंकल्पाय नम:
८६)ॐ महातत्वाय नम:
८७)ॐ अत्यंत शांत मायावताराय नम:
८८)ॐ दिव्य भव्य अवताराय नम:
८९)ॐ योग संपुर्ण अवताराय नम:
९०)ॐ चतुर्युगावताराय नम:
९१)ॐ अवतार समाप्त रहित महावताराय नम:
९२)ॐ मुग्ध मनोहर रुपाय नम:
९३)ॐ श्रीमन् महामंगल रुपाय नम:
९४)ॐ श्रीधर्मशास्ताय नम:
९५)ॐ वासवी सहोदराय नम:
९६) ॐ अरुणाचलेश्वराय नम:
९७)ॐ अग्नी स्वरुपाय नम:
९८)ॐ श्रीपद्मावती समेत श्री व्यंकटेश्वर स्वरुपाय नम:
९९)ॐ त्रिमुर्ती स्वरुपाय नम:
१००)ॐ अपरिमीत ब्रम्ह स्वरुपाय नम:
१०१)ॐ समस्त देवी देवता स्वरुपाय नम:
१०२)ॐ विराट स्वरुपाय नम:
१०३)ॐ श्री दत्तात्रेयाय एकैक कलीयुग मुल अवताराय नम:
१०४)ॐ श्रीपाद प्रथम अवतार श्री नरसिंह सरस्वतये नम:
१०५)ॐ श्रीपाद द्वितीय अवतार श्री स्वामी समर्थाय नम:
१०६)ॐ श्रीपाद संकल्प अवतार श्री माणिक्य प्रभवे नम:
१०७)ॐ श्रीपाद वरफलावतार श्रीसाईनाथाय नम:
१०८)ॐ दिगंबराय नम:
।। सर्वम् श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य चरणार् विंदार्पण मस्तु।
नामावली चा व्हिडीओ टाका .
Roz ek ek adhya vachela tari chalel ne aani kadhi vachave
रोज एक अध्याय वाचला तरी चालेल अणि कोणत्याही वेळेस वाचले तरी चालेल
पथ्य काय आहे
महिलांनी पाळीचे तीन दिवस सोडुन केव्हाही वाचू शकता.
ग्रंथ घेतल्सास कसा पाठवणार
सद्ध्या stock संपला आहे
कधी पर्यत येणार
Hya granthachya parayansathi ahar niyam sangave
कोणतेही आहार नियम नाहीत
@@shripadshrivallabhdattavat3986 kanda lasun bhajit chalel ka ? Chapati bhaji sakali ani rartri chalel na ? Dwidal dhanye chaltil ka ,? Parayan samplyavar mahanaiwadya mhanun पूरणाचा swayampak ani amti chalel ka ,?
@@shripadshrivallabhdattavat3986 parayan shukrawari suru karun guruwari mhanje 7th day la zalyavar, 8vya divshi mahanaiwadya dakhwilyas yogya ahe na ?,
Amala pan sripad Charitra Amrit Granth Hawa Haie
सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित मराठी "श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत"
(मुळ तेलुगू चरितामृताचा जसाच्या तसा अनुवाद) खालील श्रीपाद भक्तांकडे उपलब्ध आहे.
१) राजेंद्र देसाई- गोवा आणि कोकण- 8080670270
२) गौरी चिटणीस- सांगली, कोल्हापूर- 9577717111
३) राजीव देशकर- नागपूर, विदर्भ- 8856836049
४) सौ मयुरी पाटील- नासिक, धुळे- 7588814470
५) सौ ओवी जोशी- नासिक, जळगाव- 7588826461
६) ओंकार ढमाले- मुंबई परिसर- 9821503719
७) सुस्मिता मुळीक- मुंबई,दादर. 9870774786
८) सचिन चवाथे- ठाणे परिसर-. 8976362985
९) रमेश सोहोनी- पुणे कोथरूड परिसर- 9921409136
१०) नागेश मातनवर- पुणे धायरी परिसर- 7028177331
११) रुपेश महंते- अहमदनगर-.
98340 60923
Aamala hi ha granth pahije
पाहिजे असल्यास +9198340 60923 ह्या number वर whatsapp करा
मलाहवा आहेहा ग्रंथ पाहिजे
Shripad Rajm sharm prapdy
Happy granth kutte milel
माझ्याकडे उपलब्ध आहे
ll श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ll🙏🙏🙏