जोंधळे आणि स्वामी विवेकानंद शाळा | आंबट गोड आठवणी | अंबा माता मंदिर डोंबिवली मधील अजून एक जुना एरिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 30

  • @xion2989
    @xion2989 2 года назад +4

    माझी दोन्ही मुले स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथून शिक्षण घेऊन बाहेर पडली .खुपच छान शाळा आहे. शाळेतून घरी जाताना बऱ्याच वेळा गणेश वडापाव येथून वडापाव पार्सल घेऊन घरी जाऊन आनंदाने खात होतो . गणेश वडापाव खुपच टेस्टी आहे . ही एक हृदयस्पर्शी आठवण आहे .

    • @CaptureandCreate05
      @CaptureandCreate05  2 года назад +2

      धन्यवाद तुम्ही share केलेल्या आठवणी बदल... गणेश वडापावची चवच मस्त 😊

  • @sakshilimaye87
    @sakshilimaye87 Год назад +1

    Maza Swami shalech last year ahe.

  • @pravin694
    @pravin694 5 месяцев назад

    Mast❤🎉 jondhale scool madhe shikloy me

  • @diptirane3538
    @diptirane3538 2 года назад

    June diwas aathavale tai ya video ne... me pahili ekadech rahaychi

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 года назад

    देवीचा पाडातीथे मेमधे जत्रा भरते ती सांग कधी एप्रिल महिन्यात आहे

  • @amolpendhari6848
    @amolpendhari6848 2 года назад

    माझी शाळा जोंधळे हाय स्कूल, 97 बॅच....आज खूप दिवसांनी शाळेत केलेली मजा अणि जुने शाळेतील मित्र/मैत्रीण यांची खूप आठवण आली.missing a lot school days..ती मजा कुठेच नाही....thanks for the video & keep it up with new vlogs

    • @CaptureandCreate05
      @CaptureandCreate05  2 года назад +1

      धन्यवाद 😊 आणि तुमच्या फ्रेंड्स नां पण share करा हा व्हिडिओ.शाळेच्या आठवणी खुप मजेशीर असतात.

  • @nayansawant1827
    @nayansawant1827 2 года назад +1

    माझी शाळा पण जोंधळे होती 🙏

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 2 года назад

    माझा भाऊ होता जोंधळे स्कूलला थोडी सुधारणा झाली बाकी एरिया तसाच आहे कैरीवैगरे हे दिवस खुप छान होते😋😋❤

  • @yogitarane5069
    @yogitarane5069 2 года назад

    Mi Swami Vivekanand मधली.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 года назад

    देवचा पाडा देवीचे मंदिर दाखव ताई आधी तीथे राहायचे

  • @shabanashaikh7874
    @shabanashaikh7874 2 года назад

    बुधवार बाजार......

  • @shabanashaikh7874
    @shabanashaikh7874 2 года назад

    मी गुप्ते रोड अझीझ मंजिल ला राहत होती

  • @satish..7550
    @satish..7550 9 месяцев назад

    मॅडम.. जोंधळे विद्यालय आणि स्वामी विवेकानंद विद्यालय ह्या 2नी विद्यालय पैकी चांगलं कोणतं आहे...... 🙏🙏🙏

    • @CaptureandCreate05
      @CaptureandCreate05  9 месяцев назад +1

      दोन्ही शाळा चांगल्या आहेत. 😊

    • @satish..7550
      @satish..7550 9 месяцев назад

      @@CaptureandCreate05 धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @travelforfood278
    @travelforfood278 2 года назад

    me tar khup khalya ya chincha kachcha ..ani bora😊

  • @pratibhabhasme1972
    @pratibhabhasme1972 2 года назад

    hi im pratibha bhasme 👋👋👋👋😊

  • @nishadbhavsar2722
    @nishadbhavsar2722 2 года назад

    मी स्वामी विवेकानंद मद्ये होती

    • @CaptureandCreate05
      @CaptureandCreate05  2 года назад

      मस्त.... मग हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत share नक्की करा 😊

  • @kaminibhandari8847
    @kaminibhandari8847 2 года назад

    Hi Didi 💖